Supriya Sule । Raju Parulekar । Interview एक वेगळी मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 384

  • @theinsider1
    @theinsider1  Рік тому +15

    ua-cam.com/video/pL5L7b4HRXo/v-deo.html

  • @sukrutapethe8028
    @sukrutapethe8028 Рік тому +9

    अतिशय संयत आणि विनयशील उत्तरे! We need such leaders!

  • @bokaresir907
    @bokaresir907 Рік тому +3

    प्रिय राजू परूळेकर बंधु आपले खास धन्यवाद!
    आपण आम्हास अश्याच खास मुलाखती तह हयात देत राहाव्यात..
    आपल्या ओजस्वी वाणी ने आम्ही मंत्रमुग्ध होऊन जातोत.Thank You Sir 👍👌

  • @dnyaneshwar3232
    @dnyaneshwar3232 Рік тому +3

    छान मुलाखत
    असेच बाकी क्षेत्रातील policy makers
    आणि implementation साठी झटणारे ऑफिसर
    यांच्याशी संवाद साधत रहा . सर
    खूप शुभेच्छा.

  • @manojichake1282
    @manojichake1282 Рік тому +23

    सुप्रिया ताई फक्त वारसा हक्काने राजकारणात आल्या नसून त्या वयक्तिक पण खूप चांगल्या अभ्यासक आणी वक्ता आहे आणी एक अतिशय उत्तम राजकारणी आहेत...

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 8 місяців тому +2

    मुलाखत खूप छान घेतली आहे श्री परुळेकरजी आपण एक पत्रकार व लेखक आहात आपण श्री पवारसाहेबयांचे आत्मचरित्र लिहणेस वेळ द्यावा ही विनंती

  • @diliprajdilipraj7290
    @diliprajdilipraj7290 Рік тому +5

    खूप खूप शुभेच्छा, ताई व राजुला पण both are great. Thanks एक चांगली मुलाकत पाहिली, ऐकली अनुभवली.

  • @bokaresir907
    @bokaresir907 Рік тому +2

    THE THE EXACT Honourable M.P.
    of INDIAN PARLIAMENT..from Maharashtra..Supriya Tai.
    अगदी सहज, अभ्यासू , world wide चष्मा, विचारांची वडिलांकडून घेतलेला वसा अन् वारसा,ground level वर घट्ट पकड, मतदारसंघ ते Respective भारतीय संसद यांना एका सूत्रात बांधणाऱ्या..
    साध्या सोप्या मराठीत मुलाखत.
    ताईचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील सर्व प्रक्राच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! सोबत मुलाखत घेणारे यांना तर तोडच नाही.
    Keep it up भाऊ.

  • @Shrijafour
    @Shrijafour 2 місяці тому +5

    Supriya tai is an exceptional person. Very far sighted and true. Very great and deserving person

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +6

    खूपच छान आहे विदियो.मुलाखत आवडली. धन्यवाद 👌👍🙏

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 Рік тому +4

    ताई, खूप छान विश्लेषण आणि खूप उत्तम मांडणी , भाषा शैली आहे तुमची। तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या। सर तुमचं ही आभार , खूप उत्तम मुलाखत।

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 4 місяці тому +1

    दोन बुद्धीवान व्यक्तींची मुलाखत ऐकायला खरंच छान वाटले, राजू परुळेकर मी तुमच्याबरोबर गोरेगाव प्रबोधन मध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत एकत्र
    परीक्षक म्हणून काम केलंय. आज मला अभिमान वाटला तुमच्या सारख्या अभ्यासू माणसाबरोबर एक दिवस का असेना काम करायची संधी मिळाली
    निर्भिड ,अभ्यासू सुप्रिया ताई ना तर तोडच नाही. राजकारणातील माझी आवडती व्यक्ती म्हणजे सुप्रिया ताई.

  • @bokaresir907
    @bokaresir907 Рік тому +11

    " सध्याची BJP Original नाही " हे करोडो मधील एक खास वाक्य/विचार खूपच खास.

  • @drsangrampatil
    @drsangrampatil Рік тому +11

    अत्यंत सुंदर संयमित मुलाखत

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 Рік тому +11

    सुप्रियाताई उत्तम लोकप्रतिनिधी आहेत....👍

  • @bokaresir907
    @bokaresir907 Рік тому +3

    संसदीय लोकशाही ची पखाल कशी वाहून न्यावी? हे अगदी सहज भाषेत सांगितले. ताई आभारी आहोत, हे आम्ही आमच्या उच्च शिक्षणातील Student's पर्यंत नक्की पोहोचऊ.

  • @neilmanjrekar4026
    @neilmanjrekar4026 Рік тому +6

    खूप छान विचार आहेत सुप्रिया सुळे यांचे ❤️छान मुलाखत झाली .. राजू सर is a ❤️

  • @ramrajeshinde5605
    @ramrajeshinde5605 Рік тому +10

    राजु परुळेकर तुम्हाला नेमकं काय सांगायचंय या मुलाखतीतुन जनतेला?कीती चाटुगीरी करणार?

  • @thoughtsofchetan9461
    @thoughtsofchetan9461 10 місяців тому +1

    आद.सुप्रिया ताई सुळे एक खंबीर नेतृत्व आहे. आणि महिलांसाठी एक आदर्श आहेत...

  • @APK81
    @APK81 Рік тому +9

    Supriya avoided the question on performance of MVA government, when asked if it could have done better work. Plus she accepted Phadnavis govt 2014-2019 was good government

  • @observer7454
    @observer7454 Рік тому +5

    अतिशय छान मुलाखत राजू परुळेकर जी!
    चांगले विश्लेषण, चांगले प्रश्न! मा सुप्रिया ताई ह्यांनी खूप चांगले विचार मांडले. मा अजितदादा खूप सर्वांगीण विचार करूनच नेहमीच विचार मांडतात. मा सुप्रियाताई अभ्यासू राजकारणी पण संवेदनशील व्यक्तिमत्व आहे.
    परुळेकर जी अहो काही प्रश्न विचारायचे राहून गेले ना पण..?

  • @bokaresir907
    @bokaresir907 Рік тому +4

    माझी ताई आपण आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा पासून आपणास follow करतो..
    ताईना एकत्र ऐकायला मिळाले अन् ते केवळ राजू परुळेकर बंधू यांच्यामुळच .
    THANK You.

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 Рік тому +1

    Liked the Interview.
    Especially liked more after reading most of the comments.

  • @ssk4115
    @ssk4115 Рік тому +5

    पायाभरणी, उद्घाटन यासारख्या सरकारी कार्यक्रमात सुद्धा राजकीय भाषणे गैर आहे. हा देशाचा पैसा आहे पार्टीचा नाही. हाही सत्तेचा गैरवापर आहे पण अलीकडे हेच सातत्याने घडतंय.

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray1713 Рік тому +3

    मा.खासदार सौ.सुप्रियाजी सुळे या आमच्या महाराष्ट्राची ,,शान,,आन,,बान,,अशा सुरेख व्यक्ती मत्वाचे एक आगळं वेगळं,,उच्च विभूषित असं व्यक्तीमत्व,,संसद रत्न,,
    जनतेच्या प्रश्नावर मंत्रमुग्ध करणारे भाष्य, संबंधितांपर्यंत
    कसे पोहोचवावे हा त्यांचा सर्वात
    मोठा ,,गुण,,होय.श्री परूळेकरांच सरवांगीन
    ,, प्रश्न,,विचारण्याचं कौशल्य वा , ,खुप छान.धन्यवाद.
    दत्तात्रय तुपसौंदर्य, विटा.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Рік тому +11

    उत्कृष्ट संसदपटू म्हणून ७ वेळा सन्मानित केलेल्या मराठी महिलेच्या सन्मानाने ज्या मराठी जनांची आग होते, धूर निघतो त्यांचा जाहीर निषेध. काहीही न करता असे हे घरच्या आईचे सुद्धा काळ ठरतात.

  • @guruprasadsawant1799
    @guruprasadsawant1799 9 місяців тому

    खूपच छान मुलाखत!
    एखाद्या वाचाळविराची मुलाखत घ्या सर. आपल्या प्रतिभेने आपण त्या माध्यमातून संघ व त्यंची विचारधारा यांचे पितळ लोकांसमोर उघडे पाडू शकाल.

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 8 місяців тому

      ही वाचाळविराचीच घेतलीय की

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 8 місяців тому

      Mulakhat. Aikayla. Baruc. Vatte N.C.P. bhavan. La. Kiti. Garwa. Dakhvte???

  • @sushamachaphalkar39
    @sushamachaphalkar39 Рік тому +9

    She has an identity of her own.
    Excellent grasp,presentation is her strength.
    Wishing her all the best

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 Рік тому +4

    सुप्रिया ताई नी मुलाखत ही खुप छान माहिती दिली आहे महत्वाची मार्मिक बोलनं उत्कृष्ट आहे

  • @innocentsoft
    @innocentsoft Рік тому +2

    Actually not expected from Raju ji but friendly interview not a single tough question.

  • @must604
    @must604 Рік тому +12

    वसंत दादा sugar इन्स्टिट्यूट च्या घटनेत असे होते की महाराष्ट्राचे मुखमंत्री नेहमी अध्यक्ष असतील.पणं घटना बदलून आज पर्यंत पवार साहेब आजीवन अध्यक्ष असतील ,अशी करण्यात आली.
    कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था,कोणी बळकावून ठेवले य.

  • @sethunair5566
    @sethunair5566 5 місяців тому

    Excellent conversation. Mrs. Supriya Sule answered nicely on every question of Raju Parulekar. Both are great. We must be proud of such personalities.

  • @viveksadanand6752
    @viveksadanand6752 Рік тому +3

    This is what class is…. Thoughts matters a lot

  • @983895696
    @983895696 Рік тому +5

    ताई खूप स्पष्ट आणि मुद्देसूद बोलल्यात..... खूप गोष्टींवर छान प्रकाश टाकला ...धन्यवाद ताई.....आणि राजू परुळेकर सर..

  • @जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने

    सुप्रियाताई एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.ऊच्च विचारसरणी आहे..प्रत्येक पक्षाने योग्यता पासुनच अशा करत्रुत्ववान लोकांची देशहिताकरीता निवड करावी .स्थिर शासन पाहिजे.

  • @APK81
    @APK81 Рік тому +6

    She accepted that big change will happen only in 2029. So they have given up hopes on 2024

  • @anandmukewar3452
    @anandmukewar3452 3 місяці тому +1

    First time I heard her in-depth .
    She is pragmatic n logical .

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Рік тому +52

    ताईंनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले. माननीय शरद पवार यांची कन्या एवढ्या पुरते मर्यादित ठेवले नाही.अनेक शुभेच्छा

    • @ckamble4831
      @ckamble4831 Рік тому +3

      ब्राह्मणवाद्याला प्रश्न नाही केला की, तुमच अस्तित्व टिकवून ठेवू शकतो.

    • @tryambakingle4602
      @tryambakingle4602 Рік тому

      😂,,😅Z🙃

    • @ajaybhosale7539
      @ajaybhosale7539 Рік тому

      काहीही😂😂

  • @vijaybahekar2836
    @vijaybahekar2836 Місяць тому +4

    राजू परुडेकर आपन छान इंटरव्यू घेतला. सुप्रियाजिनी छान उत्तर दिला 🎉

    • @sal0934
      @sal0934 Місяць тому

      Is shetrue to
      herself.
      8:39

    • @sal0934
      @sal0934 Місяць тому

      8:39 is India. time
      16:38

  • @gurunathpawaskar2943
    @gurunathpawaskar2943 Рік тому +12

    राष्ट्रवादी लोकशाही पार्टी आहे तर अध्यक्ष बदल का होत नाही , कॉंग्रेस अध्यक्ष बदलू शकतो तर तुम्ही का नाही मग हुकुमशाही कोणाची आहे,

  • @Symbol_Of_Knowledge
    @Symbol_Of_Knowledge Рік тому +3

    Yes...Mrs.Supriya Sule is Good Speaker who always raise the voice against injustice in parliament.

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 Рік тому +5

    मुलाखत खूप छान झाली.मॅडमनी राजकीय जीवनाविषयी सांगितलेली माहिती आवडली.त्यांना त्यांच्या पुढील राजकीय प्रवासास मनपूर्वक शुभेच्छा.

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 Рік тому +7

    आमच्या खासदार अॅक्टिव आहेत

  • @vidhyadharsonawane2918
    @vidhyadharsonawane2918 5 місяців тому

    आजपर्यन्त मि जेवढ्या मुलाकती पहिल्या त्यातली no.1 चि मुलकात.... 🙏🏽

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar Рік тому +6

    सरकारे आयेगी जायेगी
    पर ये देश रहेना चाहीए।

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 Рік тому +5

    Thank you, Mr. Parulekar for these brilliant interviews. Please do more of the analysis-videos about hindutva-bahujan, they are quite educational and informative.

  • @शिका-झ3ग
    @शिका-झ3ग Рік тому +2

    मा.रामदासजी आठवले यांची आपण घेतलेली मुलाखत बघायला आवडेल सर...

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Рік тому +15

    ही मुलखात ऐकून माझा मोदीं बद्दलचा आदर खूप वाढला 🙏

    • @mapapm1
      @mapapm1 Рік тому +6

      हो खूप परत मत मोदींना नाही मिळणार एवढा आदर नक्की वाढला .

    • @imBonzarrr
      @imBonzarrr Рік тому

      @@mapapm1 चाल्लेल

  • @sandeepgoje7984
    @sandeepgoje7984 Рік тому +1

    महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा पुढे चालवणाऱ्या काही मोजक्या राजकारण्यांपैकी एक म्हणजे सुप्रिया ताई.लोकप्रतिनिधी कसा असावा तर असा अस ज्यांच्याबद्दल म्हणू शकू त्यापैकी एक.

  • @APK81
    @APK81 Рік тому +5

    Mercedez is pune made. it has plant in pune..anaadi

  • @user-vn2fs5dd8q
    @user-vn2fs5dd8q Рік тому +8

    सुरुवातीला मलाही वाटले ताईकडून मोदी कौतुक सुरू आहे, अगदी गुळगुळीत विरोध करत आहेत, पण पूर्ण interview बघितला तेव्हा ताईचे विचार कळाले...

  • @madhukarkumbhar9022
    @madhukarkumbhar9022 Рік тому +2

    फार छान विचार करायला लावणारी मुलाखत आहेधन्यवाद ताई 🌹

  • @Muktaworld
    @Muktaworld Рік тому +4

    मुलाखत छान व माहितीपूर्ण झाली.
    कृपया एकदा निरंजन टकलेंची मुलाखत घ्या.

  • @BharatJagriti-kc8mw
    @BharatJagriti-kc8mw Рік тому +4

    Supriya Sule ji na working president बनवले तेचा नंतर पार्टी खलास....साहेब छा डोके नाही.

  • @pratikghatge
    @pratikghatge Рік тому +3

    I don't understand why she does not call spade a spade. Eternal Optimist stance is very confusing. One can be Eternal Optimist in personal life. But in politics/business one needs to be pragmatic.
    Khupach japun japun boltat tai. Ajit Dada is very pragmatic and more hands on in my opinion.
    Parulekar Sir, mulakat chan zhali.

  • @atmaramthawal5808
    @atmaramthawal5808 Рік тому +2

    Numer one Mp Jai ho.

  • @sausbarve6373
    @sausbarve6373 3 місяці тому +1

    Great

  • @sudhirshrimantshinde1041
    @sudhirshrimantshinde1041 Рік тому +4

    सुंदर मुलाखत 👍

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 Рік тому +2

    👍👍👍

  • @sukumarkumbhar-lv6ic
    @sukumarkumbhar-lv6ic 9 місяців тому

    Excellent interview.

  • @NitinAdhangale
    @NitinAdhangale Рік тому +2

    सर तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर मुलाकात घ्यावी ही विनंती🙏🙏

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 Рік тому +8

    सुप्रिया ताई अमराठी असल्यासारखं का बोलतात ?

    • @surajkathale2728
      @surajkathale2728 Рік тому +1

      त्या शाळेत इंग्लिश मीडियमला होत्या...बराच काळ सिंगापुर मध्ये वास्तव्य होते...त्या इंग्लिश मधेच फार कम्फर्टेबल असतात.

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 Рік тому +4

    संपूर्ण मुलाखतीमध्ये भरपूर बोलूनसुद्धा सुप्रिया सुळेंकडून ठोस असे काहिही कळले नाही. कसे, काय आणी किती बोलायचे हे सुळेंना बरोबर कळते. जे त्या बोलल्या किंवा अपेक्षा व्यक्त केल्या, ते त्यांच्या स्वत: च्या कृतीतून कधी दिसले नाही.

  • @Kvk73
    @Kvk73 2 місяці тому +2

    प्रश्न नीट समजून उत्तर देतायत असं नाही वाटलं ताई

  • @AnnoyedBakedBuns-kf1bd
    @AnnoyedBakedBuns-kf1bd 9 місяців тому

    Thaei is graed in India maharastra thank you sir

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 Рік тому +5

    सुप्रिया ताई खुप अभ्यासू खासदार आहेत.आणि संसदेत अभ्यासपूर्ण भाषण देणारया एकमेव खासदार आहेत आणि सुसंस्कृत भाषेत बोलणारया.

  • @vijayshinde9844
    @vijayshinde9844 Рік тому

    🙏.......

  • @ulhasp870
    @ulhasp870 Рік тому +6

    सुप्रियाताई अतिशय शांतपणे अतिशय महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधतात.

  • @APK81
    @APK81 Рік тому +7

    90% of time you both were sulking of what happening in BJP and nda... you dint ask her anything of NCP...cry babies

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 4 місяці тому

    Shrimati Supriya and Shri Parulekar, thank you for this excellent interview. Description of the relations between the ruling and opposition parties over past few decades shows how business of parliament should be conducted for successful operation of democracy in a large country like India. On hearing of examples of
    good parliamentarians, one feels hopeful about the future of the nation. But, the decline in such individuals and their kind of disciplined approach to democratic politics, dismays me. With vindictive kind of politics, we may degenerate into the kind of situation that prevailed in India at the end of the 19th century although, then the nation had feudal kingdoms , some more dominant than others, bu not democracy. Political leaders and philosophers of today need to ensure that with parties bickering over partisan and personal ( rather than governance, policy related or ideological) issues, our geopolitics may degenerate into democratic feudalism. Political philosophers and sages will have to address this possibility and find remedy at the earliest. C.G.Wakankar.

    • @chandrakantwakankar493
      @chandrakantwakankar493 4 місяці тому

      Shri Parulekar and shrimati Supriya ji, if we don't address this serious issue asap anarchic conditions will arrive sooner or later. I personally think, we shall have to have a mass awareness and movement to halt the decline and restore, nay, improve our practice and performance in democratic governance. This will have to be done at the levels of the media ( print and all other) , academic, etc.

    • @chandrakantwakankar493
      @chandrakantwakankar493 4 місяці тому

      Dear Shri Parulekar I approve and appreciate Shrimati Supriya Sule's comment and attitude in accepting the defeat in 2014 general elections.
      In understanding the BJP, one needs to take into account the principle of "Ek Chalakanuvartitva" ( unquestioning obedience to one leader) of the parent body,R.S.S. This may vary in practice,
      depending on the personality of the Chalak to an extent. But, it helps in understanding a measure of discipline in the BJP on one hand but also a measure of inflexibility, intolerance on the other hand. It is reflected in the attitude of the Government towards the Kisan Andolan over the related laws, indifference to some crises,such as Manipur situation. It is also seen in not consulting the opposition parties on such issues. It is also seen in not consulting the expert individuals or institutions (eg R B I governor) before serious decisions such as "Noatbandi" ( demonetisation). It is also reflected in policy about COVID related restrictions when opposition was not consulted or announcing the Agnipath and agniveer scheme without consulting the Defence chiefs. It is also seen in the non acceptance of mistakes. CGW.

    • @chandrakantwakankar493
      @chandrakantwakankar493 4 місяці тому

      I disagree with tolerance of venomous, false, personal criticism or attack. If such attacks go on increasing, it won't be long before violence in political rivalry will not just emerge but begin to dominate. That is when democracy will start unraveling fast.

  • @Gorakhkh39
    @Gorakhkh39 Рік тому

    Good interview,

  • @prabhakarpatil6992
    @prabhakarpatil6992 Рік тому

    Great 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @vinodsupekar2679
    @vinodsupekar2679 Рік тому +1

    Very nice

  • @jiteshkokate7484
    @jiteshkokate7484 Рік тому +4

    राजू सर, सुंदर मुलाखत झाली आहे, तुमचा संवाद पासूनच चाहता आहे.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Рік тому +3

    कणखर देशा दगडांच्या देशा महाराष्ट्रदेशा

  • @aa6520
    @aa6520 Рік тому +7

    Bhact ह्या मुलाखतीतून काही घेणार नाही
    नेहमीप्रमाणे

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Рік тому +4

    ९० मिनीटं निखळ मोदींच कौतुक ! शाब्बास

  • @bokaresir907
    @bokaresir907 Рік тому +1

    निर्मळ, स्वच्छ आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुध्दा अगदी एवढा respect देऊन बोलणाऱ्या एकमेव आशा... ONLY मा.खा.सुप्रिया सुळे ताईच.. बस्स.

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 Рік тому +7

    Raju please try to take appointment with Ms mahua moitra also

  • @kprabhakar1000
    @kprabhakar1000 Рік тому +2

    MAJ म्हणजे महाराष्ट्राची आई ....

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 9 місяців тому +1

    सुप्रिया सुळे खूप अभ्यासपूर्वक भाषण करता खरोखरच महाराष्ट्रचा आवाज संसदेमध्ये काढला जातो हा अभिमान आहे.

  • @sagaradangale3361
    @sagaradangale3361 Рік тому +5

    खूपच छान मुलाखत घेतली आहे.

  • @Kunalthemillenial
    @Kunalthemillenial Рік тому +5

    Lajjaspad patrakar

  • @raneusha
    @raneusha Рік тому +4

    अप्रतिम मुलाखत🙏

  • @PrabhakarPatil-q2w
    @PrabhakarPatil-q2w 3 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @shrinivasmokashi2313
    @shrinivasmokashi2313 Рік тому +1

    कॉंग्रेस पार्टी राज्य करत होते तेव्हा तर सगळे राष्ट्रपती, निवडणूक आयुक्त सर्व कॉंग्रेस. मय होते

  • @vijaypawar8777
    @vijaypawar8777 9 місяців тому

    खूप छान! सुप्रिया ताई,

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 Рік тому

    Because of strong seat- sharing, candidature and constituencies selection disputes, all opposition political parties will contest Parliament, Assembly and B.M.C. polls independently.

  • @kapilughade164
    @kapilughade164 Рік тому +2

    One of the best interview ❤️❤️❤️✨😳👀

  • @ganeshdhakne7905
    @ganeshdhakne7905 Рік тому +6

    सगळ्यात मोठा लिब्राडू राजू

  • @prathamesh_46
    @prathamesh_46 Рік тому +5

    Very Nice Interview

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Рік тому +6

    केद्रात‌ महाराष्ट्राचे‌ शान‌ नं. १ खासदार
    सुप्रिया‌ सुळे‌

  • @tejaskamble4615
    @tejaskamble4615 3 місяці тому +2

    46:05 min words where 100 right

  • @pritampandit6100
    @pritampandit6100 Рік тому +1

    जब्बार पटेल माझे आवडते दिग्दर्शक.
    हु तु तू
    आवडता चित्रपट

  • @narayanraut6375
    @narayanraut6375 Рік тому +4

    अप्रतिम मुलाखत 👍🏻👍🏻💐💐

  • @nitinmali7322
    @nitinmali7322 9 місяців тому +1

    सर्व उत्तरे.. Diplomatic वाटतात.... अगदी सावध प्रतिक्रिया... म्हणजे bjp चा it सेल बघतोय की काय... आपल्याला टार्गेट करतील की काय.....

  • @kameshmungashe3586
    @kameshmungashe3586 3 місяці тому +1

    Both are. Very good sambhsn manach mujra

  • @mandarkulkarni9925
    @mandarkulkarni9925 Рік тому +3

    Dear Raju why you should not ask Supriya on rashtrawadi cultural instead of current BJP scenario. As she is correct person to direct speak.

    • @r.d.satara7623
      @r.d.satara7623 Рік тому

      They have a mostly sane culture.
      If you impartially observe every party's MLA's behaviour, speeches , compassion towards voters .

  • @dnyanobajagtap7230
    @dnyanobajagtap7230 9 місяців тому

    Nice

  • @onkarpatil6759
    @onkarpatil6759 Рік тому +6

    Comment मधे वैदिक लोकांचा जळफळाट बघाईल मिळतोय नेहमी प्रमाण.. जळकी लाकड 😆