Sharad Pawar Birthday Exclusive: Pune च्या रस्त्यांवर शरद पवार जेव्हा निवडणुकीचे पोस्टर लावत होते...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई तकने त्यांच्या महाविद्यालयीन काळातील मित्र विठठलशेठ मणियार यांच्याशी संवाद साधला. विठ्ठलशेठ मणियार यांनी महाविद्यालयीन काळातील शरद पवारांचे किस्से मुंबई तकशी शेअर केले. कॉलेज निवडणुका असतील कंवा विधानसभेच्या निवडणुका शरद पवार आणि त्यांची मित्रमंडळी पुण्याच्या रस्त्यांवर सायकलवरून फिरत पोस्टर चिटकवत फिरायचे. हा किस्सा मणियार यांच्याकडूनच ऐका...
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

КОМЕНТАРІ • 30