Onion Issue: पिंपळगाव बाजार समितीतील लिलाव बंद कांद्याला 1700 रुपये भाव, नाशकातील शेतकरी संतप्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #nashik #onionrates #onionfarming #andolan #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
    न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on UA-cam Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: www.facebook.c...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnation...
    Credit:#Political|Sanjana Somankar /Producer|Aradhya /Editor|#NNMD

КОМЕНТАРІ • 122

  • @vinodmatsagar4214
    @vinodmatsagar4214 Рік тому +9

    हे सरकार पडणार व दुसरे उभे राहणार फरक काय होणार शेतकरयांनी मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे.

  • @govindt.2634
    @govindt.2634 Рік тому +32

    शेतकऱ्याची दखल घेतल्याने न्यूज चनेल चे अभिनंदन

  • @ramnavale1291
    @ramnavale1291 Рік тому +20

    अहो बांगलदेशमध्ये 80 रु किलो विकतो आहे आणि भारतात 50 रु कीलोनी पण घ्यायची हिम्मत नाही का मग बांगलदेश मोठा आहे की माझा भारत 🤔

  • @rohanbhor9588
    @rohanbhor9588 Рік тому +23

    हा channel ला समर्थन द्यायला पाहिजे. खरी परिस्थिती दाखावताय 💯
    शेतकरी विरोधी सरकार. बीजेपी हटाओ

  • @anilmhase2254
    @anilmhase2254 Рік тому +8

    You are great journlist sir

  • @amolbankar948
    @amolbankar948 Рік тому +9

    भारती पवार यांनी राजीनामा द्यावा ,,,,,,,,

  • @abasoshitole8621
    @abasoshitole8621 Рік тому +28

    प्रतेक शेतकरयाने तना मनाने अंदोलनात सहभागी झाले पाहिजे पण असं

  • @kalyanfulare4697
    @kalyanfulare4697 Рік тому +4

    दोन लाख टन केंद्र सरकार खरेदी करणार सगळंच कांदा शेतकऱ्यांची खरेदी करा पाच रुपये किलोनी स्वस्त गि ग्राहकांना द्या

  • @mohanjadhav5871
    @mohanjadhav5871 Рік тому +5

    भारती पवार यांना बोलावून घ्या

  • @sanjaykale6623
    @sanjaykale6623 Рік тому +9

    2410 सरसगट कादा घेवा

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 Рік тому +2

    जय जवान जय किसान शेतकरी सर्वांनी ऐका आपण कांदा निलावा आपण स्वतः

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 Рік тому +8

    2410 भाव देणारे कुठं आहेत.... बोला मंत्री महोदय.... किती लुटायचे शेतकऱ्यांना....

  • @spatidar732
    @spatidar732 Рік тому +1

    सरकार फैसला करें कि 2410 रुपए से कम किसी मंडी में प्याज नहीं खरीदा जाएगा या 40% निर्यात शुल्क का फैसला वापस ले

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 Рік тому +7

    शेत क्र्यानी तोडगा काढू नका,40/रद्द करा

  • @asifmansuri549
    @asifmansuri549 Рік тому +1

    चॅनल साठी लाईक करावच लागेल..Nice 👍 work

  • @kisandarade7769
    @kisandarade7769 Рік тому +9

    मतदान करताना शेतकरी बंधूंनी हा विषय घ्यावा शेतकरी उमेदवार उभे करणे

  • @umeshhulsure825
    @umeshhulsure825 Рік тому +2

    चॅनल 1 no❤

  • @user-df8sg9zv7x
    @user-df8sg9zv7x Рік тому +7

    शेतकरी विरोध मोदी सरकार

  • @Samirxy-v5g
    @Samirxy-v5g Рік тому +3

    आज संपूर्ण देशातील सामान्य माणसाला पण समजले की ; भारतात फक्त जय जवान जय किसान बोलले जाते ..पण शेतक-यासाठी काहीच केले जात नाही ....

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 Рік тому

    शेतकरी बोलत आहे ते सर्वमान्य जनतेला करावा लागणार आहे तो शेतकरी हा देशाचा पोदनूर

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 Рік тому +2

    शेतकऱ्यांची वेथा मांडल्या त्या बद्दल आपले आभारी

  • @patillvalmik4753
    @patillvalmik4753 Рік тому +2

    आयचया गावात हाणायला पाहीजे हया भाजपा सरकार वालयांना 😔

  • @VijayPagar-yj7vt
    @VijayPagar-yj7vt Рік тому +3

    हे सरकार पडणार

  • @aniruddhanikam3445
    @aniruddhanikam3445 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे हा भ्रष्टेचार आहे💯👌

  • @sudambansode9008
    @sudambansode9008 3 місяці тому

    हे.सरकार.बुळगं.आहे.हे.गरीबाची.माती.करत.आहे🎉

  • @pankajsarode9575
    @pankajsarode9575 Рік тому +4

    सरकारने भाव पाडण्यासाठी मोठे प्रयत्न केले

  • @subhashpawar851
    @subhashpawar851 Рік тому

    40 टक्के कांदे वर जी निर्यात शुल्क ज्या मंत्री ने लावले ते 2024 ला निवडून आले नाही पाहिजे इतक शेतकरी बांधवानी लक्षात ठेवा

  • @bhagwatyalij4276
    @bhagwatyalij4276 Рік тому +4

    कुठे घुसली ती bhamati

  • @BhagwatJaware8788
    @BhagwatJaware8788 Рік тому +2

    प्रत्येक शेतकऱ्याने आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आपल्याला 40% शुल्क रद्द करायचा आहे त्याच्याशिवाय आंदोलन रद्द करायचं नाही बीजेपी हटाव शेतकरी बचाव

  • @shrirangbramhane1570
    @shrirangbramhane1570 Рік тому +1

    या सरकार सारखं लबाड सरकार एकही नाही फक्त हुल.देत.शेतकऱ्यांना

  • @ashoknavale1456
    @ashoknavale1456 Рік тому +2

    रिश्वतखोरी चालू आहे

  • @user-zq8ln4tk9b
    @user-zq8ln4tk9b Рік тому +2

    सगळे पुढारी हाणले पाहिजे.

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 4 місяці тому

      मग सुरवात कुठन करायची

  • @user-jb4wl3ox2c
    @user-jb4wl3ox2c Рік тому +4

    तोडगा काढीत बसण्यापेक्षा निर्यात शुल्क हाटवा

  • @dipakbirari791
    @dipakbirari791 Рік тому +1

    शेतकरी मतदान करणार नाही भाजप

  • @dattatryaarande9191
    @dattatryaarande9191 Рік тому +2

    भारती पवार याना बोलवा

    • @KailasDevkar-me1jt
      @KailasDevkar-me1jt Рік тому

      हे चॅनल खूप चांगले आहे

  • @vijayjagdale5059
    @vijayjagdale5059 8 місяців тому +1

    तिथले आमदार खासदार मंत्री ह्यांना मित्रांनो चप्पल ने

  • @Samirxy-v5g
    @Samirxy-v5g Рік тому

    निर्यात शिल्क हाटवले तर देशात परकीय चलन येण्यास मदत होईल...व देश प्रगती होण्यास मदत होईल.....40 टक्के निर्यात शुल्क असल्यामुळे निर्यात कोणीच व्यापारी करू शकत आहे.....

  • @sandeepjadhav5668
    @sandeepjadhav5668 Рік тому +3

    वाटोळं केलं शेतकऱ्याच
    सरकारने शेतकरी 2024 ला करनार बरोबर

  • @vaibhavgiri9330
    @vaibhavgiri9330 4 місяці тому

    कांदा उत्पादक शेतकरी यांनी एकाही पक्षाला मतदान करू नका जो कोणी बोलेल त्याला मानायचं कांद्याचे काय करतो

  • @Samirxy-v5g
    @Samirxy-v5g Рік тому +1

    शेतकरी विरोधी सरकारचा जाहिर निषेध......

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 Рік тому

    Thanks chanall

  • @sharadware4841
    @sharadware4841 Рік тому

    शेतकरी बांदवांनो कादा नाफेडला देऊ नका.50रु. के.जी.होनार आहे..पहिले बी.जे.पी. हटवा..शेतकरी विरोधी सरकार आहे.

  • @rahulaher6434
    @rahulaher6434 Рік тому +2

    सरसकट 2410 खात सुद्धा 2410 जायला पाहिजे भारती पवार च्या डोक्यात कांदे घाला

  • @bhausahebjadhav-tw4hp
    @bhausahebjadhav-tw4hp Рік тому +3

    माननीय मंत्री महोदया भारती पवार आणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की नाफेड 2410 रुपये प्रती क्विंटल दराने कांदा, 200000 लाख टन खरेदी करेल, परंतू सरसकट खरेदी करणार की प्रतवारी नुसार खरेदी करणार आहे, हे सांगितलेले नाही, यापेक्षा महत्वाचे म्हणजे नाफेड सरकारचा आदेश असून सुध्दा बाजार समिती मध्ये कांदा खरेदी करण्यासाठी आलेली नाही ● शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे ● यावर ऊपाय म्हणजे 40% निर्यात शुल्क हटविण्यात यावे ● आणी शेतकऱ्याच्या ताटात माती टाकू नये ●

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 4 місяці тому

    कांग्रेस पण हेच करणार हे
    म्हणून भाजपा जरूरी है

  • @gopichandhalwar2370
    @gopichandhalwar2370 9 місяців тому

    व्यापारी कमी दरात कांदा घेऊन नाफेडवालयाला जास्ती दरात विकु शकतो

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 4 місяці тому

    . भाजप पाडारे पुढचे पुढे बघा भारती पवारला चुकनही मतदान करू नका नातेवाईक मित्र सगेसोयरे ना सांगा भाजपला मतदान करून का

  • @sambhajinikam3939
    @sambhajinikam3939 Рік тому +1

    Wa.re.sarkar.tera.darbar

  • @user-cb5jj8kv7y
    @user-cb5jj8kv7y 10 місяців тому

    नाफेडच्या अधिकाऱ्यांना चोपून काढा

  • @KailasDevkar-me1jt
    @KailasDevkar-me1jt Рік тому +2

    हे चॅनल खूप चांगले आहे

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Рік тому +1

    अन्नात सरकार ने माती कालवली 2024 ला सरकार मातीत

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 Рік тому

    शेतकरी बांधवांनो निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी का होत नाहीत. आणि शेतकरी, मजूर यांच्या हितासाठी काम करणाऱ्या उच्च शिक्षित होतकरू व्यक्तीला निवडून द्यायला हवे . जो पर्यंत शेतकऱ्याच्या हिताच्या कार्यासाठी निवडून देत नाही तोपर्यंत असच व्हायच

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 Рік тому

    त्या धन्याला मार्केट मध्ये ओढा कृषिमंत्री आहे तो नसेल येत तर त्याचा राजीनामा घ्या.

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 4 місяці тому

    शेतकरी भाजपा सोडुन कांग्रेस ला मतदान करण्याचे विचार करतेय
    हि घोडचुक होईल
    सरकार कोणतही आसलं तरी हेच होईल
    फक्त देश तसेच हिन्दू धर्म सुरक्षित ठेवण्याचे काम फक्त भाजपा करू शकते
    जय श्री राम

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Рік тому

    मुंडे‌ झोपला‌ कुष्षी‌ मंत्री

  • @devendradeore572
    @devendradeore572 Рік тому

    आपण वेडे आहोत आणि भाजपचे सर्व आमदार खासदार आणि मंत्री पदावरील सर्व हुशार आहेत भाजप सरकारने महाराष्ट्र राज्याची पूर्ण पणे वाट लावून टाकली आहे 2024 च्या लोकसभा निवडणूकी मध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार करून मतदान करा नाही तर आपलीं पुन्हा वाट लागायला वेळ लागणार नाही ऐवढे लक्षात ठेवायचं

  • @narayantekale924
    @narayantekale924 Рік тому

    शासन कायम शेतकर्यांच्या मानगुंटीवर बसलय कापुस आयात केला भाव पाडले टंबाट आयात केला भाव पाडले ,कांदा निर्यात शुल्क 40%लावले भाव पाडले शेतकर्यांनो तुम्हीपाडापाडी कधी करनार

  • @patillvalmik4753
    @patillvalmik4753 Рік тому +2

    हया वर्षी दुष्काळ पडन्याची शकयता आहे शेतकरी कांदा लावणार नाही सरकार आम जनता ला लोसन खाऊ घालणार कि काय

  • @spatidar732
    @spatidar732 Рік тому +1

    नेशनल न्यूज़ से निवेदन है कि इस चर्चा को राष्ट्रीय न्यूज़ चैनल पर दिखाएं और अच्छा काम किया जर्नलिस्ट ने

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 3 місяці тому

    कांग्रेस कांदा भाव वाढु नहीं देणार
    म्हणुन भाजपा बरी हे

  • @GaneshPawar-ge5nq
    @GaneshPawar-ge5nq Рік тому

    Good job

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 Рік тому

    आरे काय चालय शेती प्रधान देशात सरकारने शेतर्यांना वाईट दिवस आणलेत

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 4 місяці тому

    भारती पवार
    2450 फक्त बोलायलाच हे का

  • @ymtpatil9910
    @ymtpatil9910 Рік тому +2

    शेतकऱ्यांना कोणी वाली नाही
    २४०० मधे खर्चही निघत नाही, ५०% कांदा सडला आहे

  • @patillvalmik4753
    @patillvalmik4753 Рік тому

    मतदानावर बहीषकार टाकला पाहीजे शेतकऱ्यांनी

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 Рік тому

    निलावा पद्धत बंद करा शेतकऱ्याला आपला म** विकण्याचा अधिकार शेतकऱ्याला पाहिजेल निलावा

  • @user-hz6ec3oc1f
    @user-hz6ec3oc1f 5 місяців тому

    शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे

  • @dattatryaarande9191
    @dattatryaarande9191 Рік тому +4

    नाफेड ची खरीदी खोटी

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 Рік тому

    शेतकरी बांधवांना ऐका आपल्या आपल्या तालुका जिल्ह्यामध्ये सैनिक संघटना आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आपण व्यापाऱ्याला लिलावाला

  • @vijayjagdale5059
    @vijayjagdale5059 8 місяців тому

    भाजप सरकार हटाव

  • @SudamKshirsagar-qi4pq
    @SudamKshirsagar-qi4pq 6 місяців тому

    धनुभाऊ कुरशीमंतरी तुम्ही काय भाजपमध्ये गवत ऊपटता का

  • @patillvalmik4753
    @patillvalmik4753 Рік тому

    तोडगा नको 40/० कयानसल झाला पाहीजे

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 Рік тому

    शहरामध्ये कांदा नेहमी ₹200 केजी पाहिजेल गॅस 1100 झालेला आहे शेतकऱ्याला ₹200 कांदा झाला तरच परवडतो तो कांदा ₹200 नेहमी

    • @sadanandgote5544
      @sadanandgote5544 Рік тому

      फक्त शहरातच का? सगळी कडे 200 रु किलो च्या खाली शेतकऱ्यांनी विकूच नये, अगदी खेडे गावात पण! .

  • @user-gs7qs6zn4q
    @user-gs7qs6zn4q 4 місяці тому

    कांद्याचे भाव सांगा आजच्या

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p Рік тому +1

    मोदी हटाव किसान बचाव

  • @samadhangote5765
    @samadhangote5765 7 місяців тому

    Nalayak Kendra Sarkar saf kar Prabhu Ramachandra charni hitch parthana😢

  • @BhagwatJaware8788
    @BhagwatJaware8788 Рік тому

    भारती पवार च्या घरी न्यायचे कांदे ट्रॅक्टर मध्ये भरून

  • @vidhyashedage3590
    @vidhyashedage3590 Рік тому +2

    द्या ना कमळाला मते

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 Рік тому

    जय जवान जय किसान कांद्याला भाव 4000 मिळाला पाहिजे

  • @anitakhamkar1933
    @anitakhamkar1933 Рік тому

    कंपनी वाल्यांना विचारतायका
    खचंकीती आला विकता कस

  • @sandeepjadhav5668
    @sandeepjadhav5668 Рік тому +2

    किती रडवणार शेतकरयांना सर्वसामान्यांचे सरकार

  • @shrirangbramhane1570
    @shrirangbramhane1570 Рік тому

    हे बोलतोय एक आणि करता एक

  • @gavali.1767
    @gavali.1767 Рік тому

    आता बीजेपी ( BJP) सरकार नोको... वयतक आलं...
    मतदान मागायला येता तेव्हा म्हणता हे सरकार शेतकऱ्यांची पाठीशी राहील....? यांना विदेश चे तिकीट काडून द्या.. आलो साहेब तुम्ही फक्त ४० % वरून ०% करा.. तुमच

    • @dashrathsakhalkar9366
      @dashrathsakhalkar9366 11 місяців тому

      शेतकऱ्यांना एक सल्ला द्या की जोपर्यंत निर्यात शुल्क जोपर्यंत बंद करत नाहीत तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी मार्केट ला निघू नये मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे हा पर्याय केल्याने सरकारला जाग येईल

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Рік тому

    If onion I s essencial commodity then govt have to give m . S prise

  • @bhausahebjadhav8811
    @bhausahebjadhav8811 Рік тому

    40%setakryacha kadun vasul karnar tyamule ret Kami kele

  • @sanjaysoneri3599
    @sanjaysoneri3599 11 місяців тому

    Sarkar badala bijip hatw

  • @vasantchaudhari505
    @vasantchaudhari505 Рік тому

    Naphed lutu raale devu noka ,🙏🙏🙏 kanda bhav 6000 kital

  • @sureshfasale7626
    @sureshfasale7626 Рік тому

    Krushi mantri Ani modi sarkarne kadhi sheti keli ka kadhi? Te a c madhe basun shetkaryaci ceshta kartat tyana adhi khurcitun Khali kheca

  • @kapurchandpawar5897
    @kapurchandpawar5897 4 місяці тому

    न्यूज चैनल चा अभिनंदन बीजेपी शिंदे फडणवीस अजित पवार gadhar हटाओ maharashtra बचाओ

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 6 місяців тому

    Nako tikade Paisa udhalayacha Ani shetakaryanchya tondala paane pusayachi tyana tyani magitalele dhaan dyayacha nahi ase aattachya sarakarache chalale aahe hey kontey ganeet hmanje Ayaddhhyela sushobhit mottye mandir agadhi jamyanimyasahit bandhale Ani aatta shetakarana don paise wadawun detana matra sarakaar dimma aahe ha konata nyay

  • @GaneshPawar-ge5nq
    @GaneshPawar-ge5nq Рік тому

    हमीभाव मागा

  • @akshaygorde349
    @akshaygorde349 Рік тому

    Kanda Kay tichaa bappach aahe aami pikavala aahe tumcha Kay sambhnda

  • @Kamaldesale
    @Kamaldesale 3 місяці тому

    आब

  • @jayeshmali-lm9xh
    @jayeshmali-lm9xh 3 місяці тому

    He sarakar badala aata

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Рік тому +1

    हे शेतकरी नसून व्यापारी आणि साtवनुक आहेत

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Рік тому

    Hya deshache kay khar nahi aata..

  • @user-jy3ne3is4n
    @user-jy3ne3is4n Рік тому

    Murkh sarkar

  • @GodZone1038
    @GodZone1038 Рік тому

    Sarkar la matit gadu

  • @kunal-lq7iq
    @kunal-lq7iq Рік тому

    Sagle ektra ya

  • @AJAy-et5kg
    @AJAy-et5kg Рік тому

    Naafed haraamkhor