Maharashtra Onion Issue: कांद्याचा नेमका घोळ काय? 15 मिनिटात समजून घ्या अजित नवले यांच्याकडून...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #onion #Ajitnavale
    केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान कांद्याचा हा नेमका घोळ काय आहे? कशामुळं हा वाद सुरु झालाय याबाबत शेतकरी नेते डॉ अजित नवले यांच्यासोबत संवाद साधलाय मुंबई Takचे अभिजीत करंडे यांनी... #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 194

  • @vishalkhedkar915
    @vishalkhedkar915 Рік тому +44

    अहो media तुम्ही सांगा की मध्यम वर्गाला साखर 42 रुपये
    तेल 120
    पेट्रोल 106
    लाज वाटत नाहीं का सरकार व मीडिया ला

  • @ganeshthroat4642
    @ganeshthroat4642 Рік тому +60

    आम्हाला आता घोळ काय है समजुन नको आता 24 ला लोकसभेला बरोबर घोळ करू सामान्य शेतकरी

  • @abhijeetashtikar
    @abhijeetashtikar Рік тому +36

    डॉ. अजित नवले खूप छान समजावून सांगतात! 👌 Thank you for informed discussion.

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 Рік тому +20

    डॉक्टर अजित नवले सर तुम्ही एकदम सविस्तर विश्लेषण यातून सर्वसामान्य जनतेला आणि आणि शेतकऱ्याला कळेल की खरोखर यामध्ये काय घोळ आहे यातून स्पष्ट सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहे

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 Рік тому +22

    Dr Ajit Nawale आणि मुंबई तक चॅनलचे वस्तुस्थिती लोकांना आवागत. केल्याबद्दल शतशः आभार

  • @karnsolanke2944
    @karnsolanke2944 Рік тому +31

    महागाई च खापर शेतकऱ्याच्या डोक्यावर फोडून मोकळे झाले खणाऱ्याचा विचार केला पण पिकावणाऱ्याला विसरून गेले सत्ते साठी आजुन किती शेतकऱ्याचा बळी देणार तुम्ही आता गप्प बसणार नाही आम्ही निवडणुका लागू द्या मतदानातून दाखुन देऊ शेतकरी काय आहे आजुन किती रडवणार शेतकऱ्याला कसच जगू देत नाही सरकार

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 Рік тому +27

    काद्यावर 40% कर लावला भारताने आणि त्याचा फायदा होणार चिन आणि पाकिस्तान ला

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 Рік тому +41

    माझा कांदा 10 टन कांदा पावसामुळं 3.5. टन विक्री केला. बाकी वया. गेला5 रू दराने विक्री केला 350. मदत मिळाली नाही त्यावेळी शासनाने का खरेदी केली. नाही? आता कोणासाठी तळमळ आहे?😮😮😮

    • @shivrakshak4185
      @shivrakshak4185 Рік тому +5

      शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे

    • @Freedomsunrise2439
      @Freedomsunrise2439 Рік тому

      नाफेड कांदा वशिल्याने खरीदी केला जातो

    • @vikasgarule4469
      @vikasgarule4469 Рік тому

      नाफेड मार्फत कांदा विकत घेऊन सरकारला स्वतःची तिजोरी भरायची आहे

    • @deepakbagal-fk6ee
      @deepakbagal-fk6ee Рік тому

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Рік тому +14

    महत्वाचा मुद्दा हा आहे की सरकार 2410 ₹ नी 2 लाख टन कांदा खरेदी करणार आहे तो सरसकट भावानी खरेदी करणार नाही त्यामुळे शेतकर्यांची फसवनूक करतय सरकार.

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct Рік тому +31

    यावर एक इलाज म्हणजे नालायक केंद्र सरकार सतेपासून दूर करा

  • @hiramanbhoye8281
    @hiramanbhoye8281 Рік тому +18

    भारतीय जनता पार्टी 2024 ला 100% पडणार

  • @vishalkhedkar915
    @vishalkhedkar915 Рік тому +67

    BJP नीच सरकार आहे शेतकऱ्यासाठी

    • @obc1943
      @obc1943 Рік тому

      तुला असेल भामट्या

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k Рік тому +7

    धन्यवाद नवले साहेब
    छान विश्लेषण केले.

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 Рік тому +56

    ५ टन कांदा ७५० रू/क्वि. ने विकला आहे. शेतकरी असाल तर मोदी सरकारला मत देऊ नका.🙏

    • @gaikwadhrushikesh6151
      @gaikwadhrushikesh6151 Рік тому +4

      300 rs ne vikalya amcha tar

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Рік тому

      मग आता गिर्हाईक ने काय भावे कांदा घ्यावा तुम्हाला काय अपेक्षित आहे शेतकरी - व्यापारी - गिर्हाईक ( तो मध्यम वर्गीय असो का श्रीमंत असो ) , साधारण काय भावाने कांदा घेतला पाहिजे???? लवकर प्रतिक्रिया द्या चला

    • @mpsc_mindmap77
      @mpsc_mindmap77 Рік тому

      @@nitinrane4395 जसं पेट्रोल, डिझेल , मोबाईल रिचार्ज, गॅस , खाद्यतेल आंतरराष्ट्रीय घडामोडी नुसार कमी जास्त दरात विकत घेता तस शेतीमाल पण विकला गेला पाहिजे..मुक्त आयात निर्यात धोरण पाहिजे..जसं उद्योगपती त्याच मर्जीनुसार आयात निर्यात करतो तस शेतकऱ्यांना पण स्वातंत्र्य हवं..
      त्यांना कर्जमाफी, ६ हजार हफ्ता देऊन सरकारने आयात पैसा देणं बंद केलं पाहिजे..
      ते पैसा शहरातील गरीब लोकांना कांदा बटाटे गहू फुकट वाटायला वापरलं पाहिजे. शेतकऱ्यांना सरकारची भिकेची गरज नाही.. अमेरिका व युरोपियन देश आमचा गहू कांदे बटाटे घ्यायला तयार आहेत तेही डॉलर मध्ये . पण शहरी फुकट्या हरमखाऊ लोकांसाठी सरकार आमचा मल बाहेर जाऊ देत नाही. आता दुधाची फुकटी आणून दुधाचे दर पडणार आहेत..असो

    • @anilharde123
      @anilharde123 Рік тому +2

      Bhau mi 550 ne vikla

    • @DEEPAK-ls2wf
      @DEEPAK-ls2wf Рік тому +2

      याचा अर्थ २०१४ आणि २०१९ ला आपण भाजप ला मतदान केलं असं दिसतंय मी पण एक शेतकरी उत्पादक आहे परंतु मी माझ्या ५२ वर्ष वयापर्यंत एकदाही भाजपला मतदान केलं नाही शपथ घ्या आयुषयात परत भाजपला मतदान करणार नाही भाजप हे १०० टक्के शेतकरी विरोधी आहे

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 Рік тому +7

    खूपच छान विश्लेषण करंडे साहेब

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 Рік тому +4

    खूपच छान विश्लेषणनवले साहेब. 👌
    मुंबई तक ने शेतकरांचा प्रश्नावर या माध्यमातून आवाज उठविला त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. यात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की नाफेड हा शेतकरांचाच कांदा विकत घेणार की व्यापाऱ्यांचा याची पडताळणी कशी करता येईल?

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k Рік тому +14

    BJP
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahulgawali628
    @rahulgawali628 Рік тому +2

    नवले सरांचं अचूक विश्लेषण.. नेमके हे मुद्दे media ने उचलून धरले पाहिजे.. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा अभिजितरावं नवले सरांनी उपस्थित केलेले.. Media ने आता राजकारणाराच्या बातम्या सांगणे कमी करावे

  • @sushantjadhav3859
    @sushantjadhav3859 Рік тому +6

    जसं नितीन गडकरी यांनी चांगली काम केली रस्त्यांची तसेच त्यांना एकदा फार्मर मिनिस्टर बनवून बगावे..

  • @babangangurde185
    @babangangurde185 Рік тому +10

    येडपट आहे माझा शेतकरी निवडणुका आल्या की सगळे विसरून जातो
    अरे काय नुसतं धर्मावर चालय, राजकारन,आणि शेतकऱ्यांचे पाय मिली करते
    2024 ला राज्यात आणि केंद्रात बीजेपी सरकार यायला नको पाहिजे असं काहीतरी करून दाखवा
    , नाहीतर शेतकरी ही जात भारतात दिसणार नाही
    मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी शेतकरी बापाचा मुलगाआहे,

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 Рік тому +11

    Very Well Explained.

  • @adityashinde
    @adityashinde Рік тому +8

    नोटबंदी सारखा हा अचानक घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी फार घातक आहे 😢

  • @shashikantpatil2634
    @shashikantpatil2634 Рік тому +1

    नवले साहेबांनी कांद्दाच अर्थकारण व्यवस्थित सांगितल.धन्यवाद.आम्ही तूमच्या सोबत आहोत.

  • @prasadkinge2130
    @prasadkinge2130 Рік тому +6

    अतिशय सुंदर माहिती दिली नवले सरांनी मोदी सरकारने शेतकऱ्याचा विचार करून योग्य निर्णय घेतला पाहिजे.

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 Рік тому +7

    सरकारच व्यापारी झालय
    सरकार कामी दरात विकनारकाय

  • @krushnakantaher9724
    @krushnakantaher9724 Рік тому +2

    मध्यमवर्ग माणसाला कांदा स्वस्त नको आहे...
    त्याला पेट्रोल डिझेल व गॅस स्वस्त पहिजे आहे...
    पण सरकार तस कही करताना सरकार दिसत नाही

  • @karnsolanke2944
    @karnsolanke2944 Рік тому +9

    पावसा अभावी सोयाबीन ही गेली कापूस ही गेला अवकाळी पावसामुळे कांदा निम्मा खराब झाला एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे दोन पैसे शेतकऱ्याला कशे तरी भेटू लागले की सुलतानी संकट जगावं तरी कसं

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Рік тому

      एक महीणा झाला पाऊस नाही सोयाबीन मका बाजरी जळून गेले गारपीट झाली कांदा वाया गेला चुकुन राहीलेला कांदा चाळीत तीन महिने साठवला त्यात वजन घटते काही सडत आहे राहीलेला कांदा सरकार चाळीस टक्के शुल्क आकारले म्हणजे बाहेर जाणारा कांदा बंद केला शेतकर्याला मातीत घातले मोदी हा शेतकर्यांचा दुषमण आहे

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Рік тому +1

      नवले बावीस ते चोवीस म्हणता मग मागे पाच रुपये विकला त्याचे काय करायचे सरकार चा माजूरी पणा करतय

  • @sachinmirgane6716
    @sachinmirgane6716 Рік тому +4

    नमस्कार अजित सर

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Рік тому +4

    अजूनही कांदा अनुदान देण्यात आले नाही

  • @manoharlembhe3332
    @manoharlembhe3332 Рік тому +1

    सर तुम्ही चांगली माहिती दिली.. मी सर्वसामान्य शेतकरी आहे .

  • @santoshvhadgar8653
    @santoshvhadgar8653 Рік тому +3

    कुठल्याही उत्पादनावर tax लावला जातो तेव्हा त्या मालाची किंमत ही उत्पादक ठरवतो आणि टॅक्स लावून विकतो तर मग शेतकऱ्यांना ही त्यांच्या मालाची किंमत ठरवायची परवानगी द्या म्हणजे उत्पादक आणि ग्राहक दोघांचे नुकसान होणार नाहीं
    शेतकरी नेत्यांना माझी विनंती आहे की ह्या मुद्यावर बोलावे आणि सरकारला निर्णय घ्यायला भाग पडावे

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 Рік тому +3

    टामाटो झाला आता कांदा नंतर दूध, कोथिंबीर, कमी पाऊस ही कारण आहेत च. ही चाणक्य नीती म्हणायची का

  • @sudhirmarathe663
    @sudhirmarathe663 Рік тому +1

    Ata paryant cha saglyat best video.Sundar ahiti Ani prshna pan ekdam clear.mavashina pan he vishay dya...5 tas lvle aste

  • @janardanavhad3929
    @janardanavhad3929 Рік тому +1

    डॉ नवले सर अत्यंत योग्य प्रकारे बाजू मांडली आहे शेतकरी आणि ग्राहक यांची. धन्यवाद

  • @Prashant_DhanwatePatil
    @Prashant_DhanwatePatil Рік тому +2

    अगोदर च्या खरेदी केली तेव्हा शेतकऱ्याचा माल सरकार ने नाशकात खरेदीच केला नाही, तो 80% माल व्यापारीचा आहे.

  • @yogeshgangurde1493
    @yogeshgangurde1493 Рік тому +2

    सरकारची आणि अतिशहाण्या शहरी जनतेची जिरवायची असेल ,तर सर्व शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर आपापली उत्पादन क्षमता किमान ५० % पर्यंत सलग ३ -५ वर्ष स्वतः हून कमी करावी.

  • @niveditadivekar3660
    @niveditadivekar3660 Рік тому +4

    जर नाफेड सरसकट खरेदी न करता फक्त एक नंबरचा कांदा खरेदी करणार असेल तर खरोखर शेतकऱ्यांना किती उपयोग होणार नाही? चाळीस लाख टनां पैकी कितीसा कांदा एक नंबरचा असेल? बाकीचा कांदा फेकून द्यायचा का?

  • @rajendrabhamare319
    @rajendrabhamare319 Рік тому

    ज्याचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त शेतीवरच आहे, त्याचा विचार करा, सामान्य ग्राहक कांदा कमी खाऊ शकतो. शेतकरी जगवा माय बाप हो 🙏

  • @kailaskhairnar5427
    @kailaskhairnar5427 Рік тому +1

    अहो हा फक्त व्यापारी वर्गाचा फायदा होणार आहे. शेतकरी आज कांद्याची निवड करून बाजारात आणतो. म्हणाजे व्यापारी कडील साठवलेला कांदा विकेल आणि शेतकऱ्यांकडील बाजारात आणलेला निवड केलेला चांगला कांदा अजून काही दिवस साठवून ठेवता येईल. म्हणजे शेतकरी कडील कांदा संपून जाईल त्यावेळी व्यापाऱ्याला भाव मिळेल. आज शेतकरी घाबरून कांदा बाजारात आणेल आणि व्यापारी कमी भावात खरेदी करेल हे समजून घ्या

  • @nitinpatekar970
    @nitinpatekar970 Рік тому +1

    must visletion jay javan jay kisan 🇮🇳

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Рік тому +2

    एक महिन्याच्या आसपास आवक ही फक्त 20 टक्के ठेवा

  • @Dosti48
    @Dosti48 Рік тому

    आपल्या देशात कांदा खूप आहे आपल्या भारतातील जनतेला जेवढा कांदा खायला लागतो तेवढा कांदा सरकारने नाफेड द्वारा 3000 दराने खरेदी करावे व बाकी कांदा बाहेर देशी विकण्यासाठी निर्याद कर झिरो %करून द्यावे नाहीतर शेतकऱ्यांच्या मालाचे खूप नुस्कान होईल

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 Рік тому +1

    खूप छान विश्लेषण

  • @sangitasalve7851
    @sangitasalve7851 Рік тому

    एकदम अचूक विश्लेषण सर

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 19 днів тому

    2024 ला तुमचा घोळ काढून व्यवस्थित आम्ही शेतकरी ध्यानात ठेवा

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    10:47 त्या साठीच 7/12 वर कांदा आहे याचा पुरावा सादर करण्यास सांगितले आहे.

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 Рік тому +1

    भाव खूप वाढले ते कमी करा या साठी कोणी आंदोलन व कोणी तशी मागणी केली का हे कोणीतरी सांगा हो

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 Рік тому

    खूप छान विस्लेशन केलं sirji

  • @sunilbhamare2017
    @sunilbhamare2017 Рік тому +1

    Chan kamgiri
    News vale❤

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 Рік тому

    Dr.Navle sir
    आजू एक मुद्दा सर्व बाजार समित्या ३६५ दिवस चालू राहिल्या पाहिजे कारण वेळ वाचणार आहे एकाद्या बाजारात माला विकण्यासाठी आला तर त्याचा दिवस जातो त्यामुळे घरी सर्व कामे बंद असतात गायला पाणी व चारा करण्यासाठी त्याचा वेळे बाजार समिती मध्ये जातो

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    10:19 त्यात वावगे ते काय? NAFED ला 4-5 महिने स्टोर करावा लागतो तर चांगलाच घेणार ना?

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Рік тому

    कांदा उत्पादक शेतकरी सरकारं पाडतील. ते दिवस आता गेले.

  • @pramodpatil3531
    @pramodpatil3531 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली मोदी, गोयल, भरती पवार, फडणवीस व सर्व भक्तांना

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    7:39 निर्यात कर हा काय फक्त शेतकऱ्यांच्या कांद्यावरच नाही, कुठलाही कांदा असो (व्यापाऱ्यांचा सुद्धा), त्यावर ही निर्यात कर लागू आहे ; दिशाभूल करू नये.

  • @nikhilsonawane5882
    @nikhilsonawane5882 Рік тому

    700 रुपये किलो च मटन परवडत मध्यम वरगियांना आणि पावशेर पिज्जा परवडतो

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    5:13 शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी कशी काय? काहीतरी चुकतेय ; खाणारे कमी आणि पिकवणारे जास्त असे कसे?

  • @sandipthomne419
    @sandipthomne419 Рік тому

    भाजप सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा बाहेर निर्यात करावी महाराष्ट्रातल्या

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    15:09 पाकिस्तान, इराण, अफगानिस्तान च्या कांद्याची टेस्ट एकदम पांचट असते, आखाती देश आणि इतरत्र भारतीय कांदाच जास्त डिमांड मध्ये आहे.

  • @sushiladoke8504
    @sushiladoke8504 Рік тому +2

    आता एकच करायच जो खासदार आमदार मत्री दिसल त्या भाडखावाना कादे फेकून मारायचे

  • @maghade3109
    @maghade3109 Рік тому

    कांदाच नाही तर इतरही भाजीपाला शेतीमाल खूप महाग वाटतोय ज्यांना कोणाला महाग वाटतोय त्यांनी शेतकर्‍यांचा बुला खाता का मनाव

  • @prakashrajpisal6114
    @prakashrajpisal6114 Рік тому

    शासन शेतकरी ची दिशाभूल करत आहे पण ते शेतकरी मित्रान नाही समजणार

  • @naushadshaikh3300
    @naushadshaikh3300 Рік тому

    खूप छान

  • @balasahebkhairnar2246
    @balasahebkhairnar2246 Рік тому

    शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे सरका

  • @maniktidke6378
    @maniktidke6378 Рік тому

    सर आपणास सआठआग नमस्कार

  • @vidhisonje1432
    @vidhisonje1432 Рік тому

    आणि राहिली काळजी सरकारला त्यांनी त्यांना घरपोच

  • @mamtapatidar7587
    @mamtapatidar7587 Рік тому

    लगभग भारत के सभी राज्यों में किसान हे
    फिर किसानों को अपनी एक अलग पार्टी
    बनाना चाहिए क्योंकि देश में लगभग 70% आबादी किसान की है जिसमे सिर्फ किसान ही हो
    भारतीय किसान पार्टी ( केजरीवाल)की तरह

  • @surajkadam1711
    @surajkadam1711 Рік тому

    Very good information

  • @ruchabhushan
    @ruchabhushan Рік тому

    आता उपाय, पर्याय अन् ईलाज .यातील कुठलीच मात्रा लागू होणार नाही आता. सरकार सफर होणार सर्वार्थानं

  • @hiramanbhoye8281
    @hiramanbhoye8281 Рік тому

    मी किसान सभेच्या बरोबर आहे

  • @bhalchandrachaudhari9826
    @bhalchandrachaudhari9826 Рік тому

    नेहमी शेतकरी विरोधी भूमिका घेणारेbjp सरकार 2024बघा तुमचे आच्छें दिन येणार की नाही ते...

  • @ramnathpatil9296
    @ramnathpatil9296 Рік тому

    नाफेड किती टक्के कांदा खरेदी करते फक्त 10% व 90% कांदयाला काय भाव मिळणार

  • @navnathjadhav9894
    @navnathjadhav9894 Рік тому

    व्यापाऱ्याचा कांदा भरून व्यापारी वर्ग आणि मोदी सरकार एकत्र येतील आणि यात परत शेतकरीच भरडला जाईल

  • @rajeshthakre1227
    @rajeshthakre1227 Рік тому +1

    शान बोलले

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    हा रिपोर्टर क्रॉस काउंटर का करत नाही?

  • @teatime554
    @teatime554 Рік тому

    तुझ्या शेतकारांचे नाही व्यापारी चे नेते आहे आम्हाला महित आहे

  • @user-jz1uj6en9i
    @user-jz1uj6en9i Рік тому

    किरकोळ विकरेत्या वर सरकार नेलक्ष्य द्याययला हव कारन हे होलसेल मधे घेतलेलामाल डायरेक्ट डबल नफ्याने विकतात

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    4:51 3 रुपयानी कसा काय?
    तुम्हाला 30 (/kg) रुपयांनी म्हणायचे आहे बहुतेक.

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Рік тому +1

    हा कांदा expert अर्धे ज्ञान अहे किंवा तो हेतुपुरस्सर दिशाभूल करत आहे.सध्या onion 🧅 हा प्रामुख्याने साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे आहे. दिवाळीच्या आसपास दर वाढवण्याचा त्यांचा डाव होता. हे so called तज्ज्ञ साठेबाजी करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत .

  • @shankarkhandekar839
    @shankarkhandekar839 Рік тому

    अभित इकडे कधी आलाय abp मधू काढून टाकलं की काय

  • @yashwanttodkar8471
    @yashwanttodkar8471 Рік тому

    या सरकारला शेतकऱ्यांची काही पडलेली नाही

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Рік тому

    थाळ्या वाजवा, दिवे लावा सर्व व्यवस्थित होईल सरकार आपल्या पाठिशी आहे 😂😂🤣🤣
    तथास्थु

  • @tukaramlakal9404
    @tukaramlakal9404 Рік тому

    50 रुपयांना किलो कांदा घेऊन

  • @krishnafasate9462
    @krishnafasate9462 Рік тому

    आमचे सांगणे एवढेच राहील
    की
    आम्हाला आत्ता कुठ दोन रुपये
    मिळायला लागले हे सरकारला
    बघाय जयना तरी पण
    शासनाने 40%
    ची भिक मागू नये

  • @ruchabhushan
    @ruchabhushan Рік тому

    3हजार रू क्विंटल म्हणजे 30रू किलो नेते

  • @shankarvishwasrao3872
    @shankarvishwasrao3872 Рік тому

    दोन लाख मेट्रिक टन म्हणजे किती टन

  • @rautgh
    @rautgh Рік тому

    दुबई मार्केट मध्ये भरतीय कांद्याची मागणी आहे.ते माकेट चीन काबिज करणार आहे.

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Рік тому +1

    I.n.d.i.a Lavo desha bachavo

  • @sadhanadadhich7698
    @sadhanadadhich7698 Рік тому

    नाफेड खरेदी का करत नाहीये?

  • @vinodmatsagar4214
    @vinodmatsagar4214 Рік тому

    सर्व शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घाला

  • @sachinbhogade2327
    @sachinbhogade2327 Рік тому

    Nafed la ghoda lavla pahije

  • @vishwanathtambe
    @vishwanathtambe Рік тому

    सरकार स्पेशल नाकाम झाले आहे. आधीच कांदा खरेदी केला असता तर आज कांदा येवढा स्टॉक मध्ये नसता. आता 200000 मेट्रिक टन खरेदी सरकार करत असेल तर 3800000 मेट्रिक टन कांद्याचे काय करायचे?
    जर दुसर्‍या देशाला विकायचे तर 40% टॅक्स आहे. काय करायचे शेतकर्‍यांनी?

  • @sandeeppimparkar429
    @sandeeppimparkar429 Рік тому

    Niryat khuli karavi kay ashwasan astil ti nantar dyavi

  • @jagannathmarkande1025
    @jagannathmarkande1025 Рік тому +2

    3रूपय5रूपय होता कोनिच बोल नहोत

  • @rahul99616
    @rahul99616 Рік тому

    Navle saheb tumcha sarkha lok pahije... Shetkyanche netrutva karayla

  • @advsagarpatil7934
    @advsagarpatil7934 Рік тому

    स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे.
    हमी भाव मिळाला च पाहिजे..

  • @user-ut7ct4xk4d
    @user-ut7ct4xk4d Рік тому

    सरकारला काय पडलंय शेतकऱ्याचं काय पडलं असेल तर कशाला एवढं झालं असेल खोटं खोटं बोलतात पैसे देऊन

  • @marathi2307
    @marathi2307 Рік тому

    व्यापारी लूट करतात... शेतकऱ्याची पण आणि ग्राहकांची पण

  • @onionfarm2661
    @onionfarm2661 Рік тому

    नवले पाटील साठवलेले कांदा याला घट येते त्यामुळे निम्मा हून कांदा साडल्यामुळे फेकवा लागतो.... त्यामुळे 3000 भाव अपेक्षित असावे.... आणि काढलेला कांदा लगेच विकायचा असला तर त्याला 1500-2000 भाव असावे..... साठवलेला कांदा सडत असतो....

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 Рік тому

    शेतकरी गरीब का आहे ?कारण तो गरीब आहे आस केल्याने शेतकर्यांचे ऊत्पन्न दुप्पट कमी होईल... शेट...

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Рік тому

    शेतकरी माल कुठलाच पाठवू नका एक महिना