अजित दादांना लोळवण्यासाठी | शरद पवारांना या जागा पाहिजेच पाहिजे | Ajit Pawar VS Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 Місяць тому +9

    बरोबर😊

  • @eknathraokanhere8173
    @eknathraokanhere8173 Місяць тому +6

    पवासाहेब या जागा लढवतील आणि सर्व आपले उमेदवार निवडून आणील

  • @Nikhil_muluk
    @Nikhil_muluk Місяць тому +13

    तुमच्या नानांनी केलं होत अशोक पवार हे अजित पवार गटात आहे का तेव्हा निट दाखवा जरा

  • @BaliramDangare-wl8ki
    @BaliramDangare-wl8ki Місяць тому +2

    Only pawar साहेब पॉवर

  • @swapnilmande3480
    @swapnilmande3480 Місяць тому +6

    कसबा मधे धंगेकर आमदार आहेत

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Місяць тому +4

    झुंजार नेता शरद पवार साहेब योध्दा अजिंक्य योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाहीत

  • @phulchandgitte8311
    @phulchandgitte8311 Місяць тому

    परळीत फक्त बबन भाऊ गित्ते....

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Місяць тому +1

    लिहून घ्या अजित दादा ला मा, शरदचंद्रजी पवार साहेब आजित दादा ला १००, टक्के आसमान दाखवणार कारण देवेंद्र फडणवीस यांच्या मुळे मराठा मतदार आजित दादा पासुन दुर जाणार आहे हे लक्षात ठेवावे आजित दादा ने

  • @DilipKharat-v7o
    @DilipKharat-v7o Місяць тому

    Janata raja zindabad, mahavikas aghadi zindabad

  • @apekshadhapate674
    @apekshadhapate674 Місяць тому

    अशोक पवार हे शरद पवार गटाचे आमदार आहेत

  • @NitinKhomane-do5lh
    @NitinKhomane-do5lh Місяць тому

    Ha channel sahebha ahe

  • @varekisan5655
    @varekisan5655 Місяць тому

    येत्या निवडणुकीत जनता अजित पवार यांना घरी पाठविणार

  • @babandhomase5689
    @babandhomase5689 Місяць тому

    मध्येच लाईट का मारता

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o Місяць тому

    काकांचा डाव असू शकतो की येनकेन प्रकारे जास्तीत जास्त जागा लढविणे मग जास्त जागा निवडून येतील नी मग नेहमीचे डाव खेळून सू. सू ताई ना सी. एम करता येते का पाहणे ? पाहू इतर राजकारणी काय खेळी करतात ते ?

  • @Siddhnath-nt8uw
    @Siddhnath-nt8uw Місяць тому +2

    दोणी पवारानी महाराष्ट्रची वाठ लावली आहे

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Місяць тому

    3:24 कोणता ब्रँड आहे रे तुझा?

  • @jayramsawant7778
    @jayramsawant7778 Місяць тому

    Garibmarathanihiskadakhawalatarpawarparatjagewarytil

  • @HanmantYadav-gr6cm
    @HanmantYadav-gr6cm Місяць тому

    P

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil Місяць тому

    व्हिडिओ चांगला आहे फक्त मध्ये जे फ्लॅश effect टाकला आहे तो टाकू नका आणि background music पण बदला..

  • @mahadeominde298
    @mahadeominde298 Місяць тому

    Lolvach! Ya haddarana

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 Місяць тому

    पवार साहेब दादांना चीत करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल.कारण साहेब.वयस्कर झाले आहे.