Nana Patole यांच्याकडून 'मित्र' अशा उल्लेखाला Devendra Fadnavis यांचं उत्तर काय?| Vidhan Sabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #NanaPatole #DevendraFadnavis #VidhanSabha2024 #MaharashtraBudgetSession2024
    विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. अशातच कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी फडणवीसांचा 'माझा मित्र' असा उल्लेख केला आहे. यावर फडणवीसांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 11

  • @user-ui9qn8ku6m
    @user-ui9qn8ku6m Місяць тому +16

    सत्तेत नसल्यावरच का एवढं सुचत कांग्रेस ला. जेव्हा सत्ता असते तेव्हा यांचा गृहमंत्री बार वाल्याकडुन 100 कोटी वसुली करतो.....वा रे वा महाविकास आघाडी

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 Місяць тому +10

    Drugs मुंब्रा येथून येतात हे तुमच्या मागे बसलेल्या तेथील आमदार ला विचारा ना नाना.

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 Місяць тому +9

    नाना पाटोळे महविकास आघाडी साठी घातक माणूस आहे

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 Місяць тому

    वैंगगंगा नलगंगा परकल्पा बदल ही बोला देवेन्द्र साहेब जनता ला लोलीपॉप देता आहे नाना बहु तुम्ही या बदल बोला विचार 2024 ला काम शुरु कार्नर होता अत पर्यन्त कही नही झाला

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Місяць тому +2

    नाना तुझा अनिल देशमुख नावाचा एक मंत्री होता तो कस्टडी मध्ये होता.
    तो तुला बरीच माहिती , अगदी शंभर कोटी रुपयांची सुद्धा देईल ती सभागृहात सांग.
    नाना ला आदरणीय शरदचंद्रजी पवार लहान माणूस उगाच म्हणत नाहीत.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому +1

    देवेंद्र फडणवीस मित्र म्हणजे पाठीत खंजीर खुपसूनारा मित्र.

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Місяць тому +10

      उद्धव आणि शरद कडून शिकला आहे.

    • @sbbtr
      @sbbtr Місяць тому

      Tu aapli goshtt karat ahe ka C........tya

  • @paragchaudhari7964
    @paragchaudhari7964 Місяць тому +1

    Tu punha padnar😂😂