मी हा व्हिडिओ गृहिणींना औद्योगिक मशीनशिवाय मिनी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि कमी स्टार्टअप कॉस्टसह प्रोत्साहित करण्यासाठी बनविला आहे. जे घरगुती कामे करण्यात व्यस्त आहेत आणि व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत अशा महिलांना मसाला विक्री व्यवसाय सुरू करण्याची संधी असू शकते
लेकुरवाळी हळकुंडाची टीप माझी आई पण सांगत असे! तुमच्या कडचे तमालपत्र अतिशय सुंदर आहेत, इतके हिरवेगार तमालपत्र प्रथमच पाहिले! अतिशय सोप्या व सुटसुटीत पद्धतीने तुम्ही सर्व सांगितले आहे! 👌👌👌
Taie masala dankha varti detana oil kiti ml dyayche ?? Tumhi mhatle aahe ki masala lazzadar honyasathi parat oil madhe vaatla jato Mhnun vichrla ki 1 kg praman sathi oil kiti dyayche ??
Tai mi pn choti mess chalavte ani tumcya recipe mla khup avdtat mi tumchy recipe pn follow karte ani mazya costumr la pn test khupch avdte tai mla tumche msale miltil ka
Mi tumache valvan & masala receipes pahilya, tumchya ziddila salam Tai aani ho tumchya channel la subscribe pan kele. Mala dunkvalyacha address dyal ka? Mi Narhe rd la rahate. Pune.
एक किलो मसाल्यासाठी तुम्ही 250 ते 300 ml तेल चांगलं गरम करून थंड करून घ्या आणि तेल आणि खोबरं मसाला कुटून झाल्यानंतर मिक्स करायचा आहे आणि तो मसाला परत एकदा चांगला कुठून घ्यायचा आहे आणि तेलाचे प्रमाण मसाला तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ओला हवाय तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तेल घालू शकतात🙏😊
चांगल्या उद्देशाने बनविलेला चांगला व्हिडिओ आहे आपला खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद..
तुमचे व्हिडिओ छान असतात. तुमच्यामुळे महिलांना काम करण्यासाठी उमेद मिळते.तुमचे व्हिडिओ मला खूप आवडते.
तुमची मसाला बनवन्याची पद्धत खूप साधी आणि सोपी आहे, नवशिक्या महिलांसाठी खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
छान बनवला मसाला 👌👌👌
मी हा व्हिडिओ गृहिणींना औद्योगिक मशीनशिवाय मिनी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि कमी स्टार्टअप कॉस्टसह प्रोत्साहित करण्यासाठी बनविला आहे. जे घरगुती कामे करण्यात व्यस्त आहेत आणि व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत अशा महिलांना मसाला विक्री व्यवसाय सुरू करण्याची संधी असू शकते
Khup chan Tai
Madam 20kg chi recipe Dyana please
Recipe & sangaychi paddhat khup Chan.
खपचन
ंश
ं़
व्यवसाय करण्यासाठी येसूर मसाला रेसिपीज द्या..किंवा तुमचा नंबर द्या...
Ekdam best zalay
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिला त्या बद्दल आभार
लेकुरवाळी हळकुंडाची टीप माझी आई पण सांगत असे! तुमच्या कडचे तमालपत्र अतिशय सुंदर आहेत, इतके हिरवेगार तमालपत्र प्रथमच पाहिले! अतिशय सोप्या व सुटसुटीत पद्धतीने तुम्ही सर्व सांगितले आहे! 👌👌👌
Masala apratim 👌👌👌👌👌
धन्यवाद😊🙏
Khup Chan
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Mastch
खूप छान ,मी स्वतः ही असाच मसाला बनवते.आमचा ही ननंद भावजयचा मीनी उद्योग आहे .
मस्तच
खूप छान सांगितल
कधीही मसाला केलेला नाही अशी महिला ही पटकन करू शकेल सहज लक्षात राहील अशीच माहीती सांगितली
खूप खूप धन्यवाद
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
Khupach masta kharach tumchi sangnyachi padhat khup chan ahe
Thanks 😊🙏
फारच छान असतात तुमचे VDO
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आपले नम्र आभार
Sunder masala
मस्त
Agdi masala barnit bharnyaparyant Sangitle ahe. Chan video banavla ahe. Ani masala hi chan
Pun masalachi resipi sanga
Pun paksche ,masale sanga
Tel kiti vapraych
खूपच छान
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार 🙏☺️
खूपच छान माहिती.
आपल्याला माहिती आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार
🙏🏻Tai khupch chhan mahiti dili Thank you 😊
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिला त्या बद्दल आभार
Matan masala kasa tyar kartat te sanga
Masalyachya padarthanche praman kiti ahe ?
Khup chhan thanku madam
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
Thanks, khup Chan mahiti dilit
Thanks alot for your comment #keep commenting
Mast pan masala praman sangat java
एका किलो मिरचीला लागणारे मसाल्यांचे सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
Amchya kade pn madhun ahe pn selling kas karaycha ani order kashi milvayachi tr sanga tai please
Tai steel cha डब्ब्यात bhartana kasa bharava mhanje tikel masala
Order karycha asal ter process Kai ahi
Good
खूप छान वहिनी 👌👌
Taie masala dankha varti detana oil kiti ml dyayche ??
Tumhi mhatle aahe ki masala lazzadar honyasathi parat oil madhe vaatla jato
Mhnun vichrla ki 1 kg praman sathi oil kiti dyayche ??
Hi
Bought your masala. They r very nice. Good taste.
Rama
Thank you so much 🙂
Kay kilo ahe masala
Chan
ताई आपण मसाल्याचे प्रमाण सांगत नाहीत पद्धत छान आहे धन्यवाद
👌😎
😊🙏
खूप छान 🙏
Mast
ताई आपण हा मसाला लालबाग शिक्षण घेतल का ..मुंबई येथील
Hi Mam varshbhar tiknare aamba lonche recipe dakhva
Kiti Chan padhat she tumachi Tai 10kg Cha praman saga
खूप छान मसाला बनवला रूपाली ताई माझी आई पण असाच बनवतात
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
🌹Sister u are really hard working and sincere 🌹 we follow u and keep going on. Thanks for worth information
Thank you sister for your words full of appreciation
Tai tumi sangitlyapramane kela masala... Chhan jala ahe... Thank you so much
Tumhi ektya family sathi evdha masala banavla ahe ka
Tai me pan punyamadhech rahate bibwewadi madhe kasa kg aahe masala
ऑर्डर करण्यासाठी, 9156648561 हा नंबर description box मध्ये पण दिलेला आहे , त्या नंबर वर whatsapp करून चौकशी करू शकता
खूप छान पद्धत आहे ताई तुम्हीची
Mast
Punyala kuthe rahayla aahe tumhi saanga pl
पुणे,कात्रज मध्ये मी राहते
Very useful tips👍🙌
Glad you liked it
lavangi mirchi kuthe milte changli
Which chhan GA! Ajun khup recipes tak
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिला त्या बद्दल आभार
Tumhi mirchi unat kiti devas tavale ani garam masala kiti divas tavale
मिर्ची चांगली वाले पर्यंत उन्हात वळवली, 1-2 दिवसात छान कडकडून वाळून घेणे
Tai mi pn choti mess chalavte ani tumcya recipe mla khup avdtat mi tumchy recipe pn follow karte ani mazya costumr la pn test khupch avdte tai mla tumche msale miltil ka
ताई मसाला खूपच छान झालेला आहे.पण ताई त्यात तुम्ही आलं-लसूण कांदा कोथिंबीर हा ओला मसाला मिक्स नाही करत का?
Tai khup Chan mahiti dilit me sudha masala ghrhudyog suru kela ahe mala marketing baddle kahi trick milel ka
हो नक्कीच टिप्स मिळतील.
Good 👌👌👌👌👌👌
ताई 20किलो मसाल्याचे प्रमाण यादि मिडेल का
20kg praman दिले नाही ते द्यावे
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक किलोच प्रमाण दिलेल आहे एका किलो वरून तुम्ही 20 किलोच प्रमाण काढू शकता😊🙏
Tumchay kaday green Tamalprat kashi. Zad aahay ka.
माझ्या बागेत झाड आहे त्यामुळे फ्रेश असतं
कसा किलो मसाला सांगा
Bapre khup mehnat karta tumhi
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Vusefultipegoodverynice
Thanks a lot
mith nahi waprat ka masala barik kartana?
Kiti kilocha masala banawlay tumhi aata
टोटल 30-35 किलो हा मसाला झाला
Masala bhetel ka?? Kiti la pn sanga
मसाल्याची enquiry करण्यासाठी Discription box मध्ये दिलेल्या नंबर वर whatsapp करा
प्रमान सांगावे
प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल आहे😊🙏
Kaku tumchya masalyachi list dya 1 kilochya masalyachi nko, aamchi family mothi aahe shivay nanandela sudha masala dyaycha asto
Hi masala recipe cha 20kg masala sath garam masala cha parman sanga .
कसा किलो देता
Taie lavangi mirchi mule masala khup zhanzhanit hoil
Pan madhyam tikhat hava aslyas mirchi che praman kase ghyaave
Please saanga
star anise nanter tumhi kai takle? ani masale je takle tyachi quantity nahi sangitli tumhi?
ताई गरम मसाल्याचे प्रमाण पण सांगा किती घ्यायचे ते वीस किलोला 🙏
ताईंनी Discription box मध्ये 1 किलोचे प्रमाण दिले आहे. त्याप्रमाणात 20 किलोसाठी मसाले वाढवा...
@@rekhavaidya7784OK thank u
माझी पण मेष आहे यमुनानगर निगडीत
Kutlyawar kiti oil ghatale 2kg la kiti oil ghalawe lagel sanga pls
मसाला थोडासा ओलसर दिसे पर्यंत तेल घालावे, तेलामुळे मासाल्याच कलर आणि मसाला ड्राय होत नाही.
आणि तेल गरम करून थंड करून घालावे
Khup Chhan 😊👌👌
Talele Khobre kadhi misalayache .. masala ekatra karatana ki dalatana, krupaya sangave hi vinanti..
Masala Purna kutlya nantr khobra kutave, Karan adhi khobra kutlya nantr tel sutta Ani mirchi neat kutlya jaat nahi
Mi tumache valvan & masala receipes pahilya, tumchya ziddila salam Tai aani ho tumchya channel la subscribe pan kele.
Mala dunkvalyacha address dyal ka? Mi Narhe rd la rahate. Pune.
Tumhi khada masala n mirchi kuthun vikat ghetala tethil address n ph. No. Milel ka
मी मार्केट यार्ड,पुणे मध्ये मिर्ची घेते
चीनी और हींग से क्या हासिल होगा 🙏
Masalyache rate Kay aahe १ kg che
How do I order this masala
9156648561 हा Discription box मध्ये पण नंबर अहे ह्याच्यावर व्हॉट्सॲप करून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
Namaskar Tai. Khupch chan. Good night.
@@RupamsRecipe mala masala order karaycha ahe please mahiti sanga
Tai masala daltana moth mith takaich ka?
हो मासाल दळताना मोठे मीठ टाकायचे त्यानी मसाला खुप दिवस टिकतो,आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
तुम्ही असा मसाला विकता का मी घेईन तो विकण्यासाठी . कृपया मला उत्तर हवंय .
Kiti cha aahe 1kg masala????
9156648561 हा Discription box मध्ये पण नंबर अहे ह्याच्यावर व्हॉट्सॲप करून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
एक किलो कितीला,
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही रेट कार्ड मिळू शकतात😊🙏
Trifala madhlya biya काढत नाही का
नाही काढत
@@chandasadhale2963 Tai mala 5 kilo mirchi che prman sanga
Please
Discription box मध्ये 1kg च प्रमाण आहे आपण ×5 करा. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
त्रिफळा मधले बिया शक्यतो नाही काढत, त्यातला कडू पणा मासाल्या मध्ये खपून जातो
Madam tumcha. Masala pahun mala pn ha udyag suru karavasa vatato. Tr mala tumche 20 kg masalyache praman kalel ka
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिला त्या बद्दल आभार. मी discription box मध्ये 1kg च प्रमाण तेच मी 20kgसाठी प्रमाण घेतले आहे
Madam, amhala masale have hote tumhala contact kasa karayacha
9156648561 हा Discription box मध्ये पण नंबर अहे ह्याच्यावर व्हॉट्सॲप करून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
ताई नमस्कार
तुमचा मसाला अहमदनगर ला कुठे मिळेल व काय नाव आहे
9156648561 हा Discription box मध्ये पण नंबर अहे ह्याच्यावर व्हॉट्सॲप करून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
ताई काळ्या मसाल्यात तुम्ही कांदा नाही घालत का??? नाशिक मध्ये काळ्या मसाल्यात कांदा पण घालतात
Farach chhan masala banvila aahe.Tumhi Pune lach rahtat ka? Order kasa karacha?
आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद मसाला ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे😊🙏
Tai ya masalyache matan kase hote .aani Tumhi kuthe rahata .Hadanka kothe aahe .tumchya recipi khup chhan aahetsangta pan chhan. 🙏🙏🙏🌹👌👍
ह्या मसाल्याचे नॉनव्हेज छान होते, मी पुण्या मध्ये राहिला आहे व हा डंक धनकवडी मधला आहे.
ताई मसाला खूप छान झाला आहे .मला एक विचारायचं आहे कि एक किलो मसाल्याला तेल किती वापरायचे आणि मसाला कुटताना तेल व खोबर कधी टाकायचे प्लीज सांगा हा
एक किलो मसाल्यासाठी तुम्ही 250 ते 300 ml तेल चांगलं गरम करून थंड करून घ्या आणि तेल आणि खोबरं मसाला कुटून झाल्यानंतर मिक्स करायचा आहे आणि तो मसाला परत एकदा चांगला कुठून घ्यायचा आहे आणि तेलाचे प्रमाण मसाला तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ओला हवाय तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तेल घालू शकतात🙏😊
@@RupamsRecipe Thank you Tai
तुम्ही या तिखटा मध्ये मीठ घातले नाही घालायचे असल्यास किती घालावे
For 1kg chilly powder salt should be 100 grams max.
मीपनवेल ला राहतेमसाला पार्सल मिळेल का
Mazya kade kolhapuri (ghati) masala bhetel
हो तुम्हाला मसाला मिळेल, discription box मध्ये दिलेल्या नंबर वर व्हॉट्सॲप करून ऑर्डर करू शकता
गरम मसाला कृती व मच्यछी मसाला सांगा
कसा किलो
Tai 5kg ch प्रमाण सांगा
एका किलोचा प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे एका किलो नुसार तुम्ही पाच किलोचे प्रमाण काढून मसाला बनवू शकता😊🙏
Khupach chaan vedeo! Tumhi kuthe rahata?
पुण्या मध्ये मी राहते. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार