This beautiful and elegant lady has a talent for cooking and teaching. Wonderful video Awesome cooking Looking forward to more but less complicated recipes😊🙏🏼🙏🏼🙏🏼❤💚💜
ही मिसळ 10 लोकांसाठी पुरली , तुम्ही ×3 करून प्रमाण वाढून 30 लोकांसाठी करू शकता.तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
गावरान कडधान्य थेट शेतकऱ्याकडे मिळते किंव्हा तुम्ही पुण्यात राहत असाल तर मार्केट यार्ड मध्ये मिळेल, किंव्हा तुम्ही जिथून कडधान्य घेता त्यांच्याकडून बारीक मटकी ची चौकशी करावी
Tai sataryla ji misal milte ti fakta matkichi hoti.. ji amhi khalli hoti.. batatyachi bhaji hi takli hoti tyat.. ti dakhawa na fakta matkichi.. sagli kadadhanya nako.. thnks..
Khup khup chhan misal recipe nice
Ek no
खूपच छान पद्धतीने एक्सप्लेन केला आहे मिसळ मसाला आणि मिसळ...
व्वा व्वा छानच,
बनवून बघावीच लागेल.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋
नक्की बनवा आणि प्रतिक्रिया द्या
अगदी भन्नाट झणझणीत अशी मिसळ झाली आहे ताई। तुम्ही खूपच सुंदर चविष्ट जेवण बनवता
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
खूपच छान रेसिपी.
खूप छान. प्रत्येक रेसिपी आम्ही मनापासून उत्साहाने करतात खूप मस्त
मिसळ खुपच छानच वाटली.मी नक्कीच करून बघेन.
Nandurbar 🙏mast recipe 😋😍
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!🙏
Apratim misal banavlit Tai tumhi
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
Very good
I tried your recipe. It was really delicious and everyone in my family liked it.
खुप छान मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते..खुप च छान असतात
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Namaskar Tai. Mastch.
Nice❤😊😍👍👌
1NO 🎉🎉 खूप छान प्रेझेन्टेशन टापटीपपणा मस्त बनवली मिसळ मी पण नक्की बनवते
Very nice, yammy - Tammy testy
Khup chhan
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Khup chan 🙏🙏
Eakdum mast hai. 👌🏾👍
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Nandurbar chya aajina namaskar aani tumhalahi.khup chhan recepie.
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Mustaaa..nkki बनवणार
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार
BEST.👌.
Superbe
Mst mazpan aadnav dhumal aahe
मिसळ खूपच छान दिसते.ताई तुमच्या. रेसीपी खूप आवडतात.
जगात भारी नंदूर-बारी
Tai tumhi kuthe rahatat
खूपच भारी मस्त मिसळ
Waww chan recipe ahe ❤mi pan nandurbar chi ahe di.....
लय भारी ताई
I love misal
आम्ही तर बनवतच असतो
घरी मुल घरची सगळी आवडीने खातात 🥰❤
खूपच छान
👍🙏 छान आहे मिसळ
खुप छान माहिती दिली ताई .
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Khupach chhan THANK YOU SO MUCH
Khup cha Tai.asech video kra .
Thank you for your valuable response, I will post such recipes
मस्त मि पण नंदुरबार ची च आहे अश्याच प्रकारे बनवते मी मिसळ
Yammy mast
खूप खूप मस्त 👌👍❣️😋
आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार #keep commenting
मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
1 no👌👌🙏
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
Mast misal
Thank you keep commenting
Super recipe 👌
Jay nandurbar mi pan nundurbar chi aahe 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
एकदम भारी
लै भारी
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
Sooo Oily
Misal is always oily which is called कट in marathi
Very nice 👌👌👌
अप्रतिम 👌👌👌👌👍👍👍👏👏👏😋😋😊🙌🙌
Khupch Chan tai
खुप धन्यवाद, तुम्हाला रेसिपी आवडते हे पाहून छान वाटलं
खुपच छान 👌
आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला आणि कमेंट ला रिप्लाय देयला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व🙏😀#keep commenting
Khup mast 👌👌👌👌👍👍👍👍
Mam kaddhanyana mode kashe kadayche te pan Sangamon ba...chikat bantat
!!❤❤!! अरे.व्वा.खुपच. छान. खुप च.अप्रतिम. मिसळ.पाव.खुप च.छान. अप्रतिम. जबरदस्त छान!☆!!☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆!!
!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!!
Dhanyawad
Nice recipe testy n healthy 👍
खुप धनयवाद
Fresh tamal leaves kuthun anta Lai bhari
Very nice 👌 👍
Hello Tai discirptin mde praman pan liha
डिलिशियस😋😋🙏
Very nice 👌 mi pan नंदूरबार chi ahe
Me keli kal try khup tasty zali
Thank you for your valuable feedback
Aami hi NANDURBAR VALE
Yammy
ताई, तुझ्या कडे मिसळ खायला मी कोल्हापूर वरुन येत आहे.,👍
नक्की या पुण्याला , मस्त मिसळ पार्टी साठी,आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
अप्रतिम रेसिपी, बघूनच भुक लागली. 👌👌यात कांदा सालं काढून भाजला का?
Tumhi fresh tamal patra use karta te fresh aste hivegaar , all recipies osm , just loved it
Excellent. Pl put up labels of Ingredients on the top left for a few seconds.
This beautiful and elegant lady has a talent for cooking and teaching. Wonderful video Awesome cooking
Looking forward to more but less complicated recipes😊🙏🏼🙏🏼🙏🏼❤💚💜
super
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Classic 👌👌👌
You took time to comment, Thank you for your response
😋😋😋👌
Mast
Nice recipe tai 👌 mi pn Nandurbar chi tai
Jhakas 👌👍
Apritem tai me ndb che ahe😋👍🙏👌👌
í am proud of you Nandurbarkar
🙏🏻☺️☺️
👌👌👌
Mast filling trupt
Mast ekch no ❤
Wow yummy 😋
मी पण नंदुरबार ची आहे
Tasty
Bina kanda lasun misal Kashi banvaychi?
कांदा लसूण च्या जागी आलं आणि नारळ पेस्ट टाकायची
👌👌👌👍
30 to 35 lokan sathi misal banycha asel tar praman Kai vapryacha ?? Plz reply
ही मिसळ 10 लोकांसाठी पुरली , तुम्ही ×3 करून प्रमाण वाढून 30 लोकांसाठी करू शकता.तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
!!❤❤!! आपणांस. भावी.कारकीर्दी.साठी.!❤!
!!❤❤!! खूप च.खूप. शुभेच्छा.खुप.खूप. शुभेच्छा.!
!!❤❤!!☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆!
!!❤❤!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!!
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Mouth watering 😋😋
ताई हे मसाला किती जणांच्या भाजी साठी घेतला ते सांगाल 👌
Awadala mahnje lai bharich ki tai.. 👌👌nakki try karin mazya snack center madhe
अरे वाह! तुमचं स्नॅक्स सेंटर आहे, तुमच्या व्यवसायात छान प्रगती होऊदे ही प्रार्थना
@@RupamsRecipe Thank you so much 🙏🌹
Nice
अप्रतिम मिसळ 👌👌
gavran kuthe milte kaddhanya
गावरान कडधान्य थेट शेतकऱ्याकडे मिळते किंव्हा तुम्ही पुण्यात राहत असाल तर मार्केट यार्ड मध्ये मिळेल, किंव्हा तुम्ही जिथून कडधान्य घेता त्यांच्याकडून बारीक मटकी ची चौकशी करावी
Tai sataryla ji misal milte ti fakta matkichi hoti.. ji amhi khalli hoti.. batatyachi bhaji hi takli hoti tyat.. ti dakhawa na fakta matkichi.. sagli kadadhanya nako.. thnks..
Ho nakkich ti pn recipe dakhven,तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
ताई मी नंदुरबार मध्ये च राहते...
मिसळपाव...... 😋😋🙏💐लयिचभारी
🙏☺️
@@RupamsRecipe 🙏
Tai tumi description box madhe ingredient list aani praman det ja
Baki mast
No 1misale banlie 100%sahi
Must tasty misal. 👍❤️
You took your valuable time to comment.Thank you stay tuned🙏😊
खूप छान
😋😋
1किलो मिसळ मसाल्याचे प्रमाण सांगा काकु