नको अप्पे पात्र नको स्टीमर १० मिनिटात १ वाटी पोह्यापासून बनवा कापसासारखा मऊ टेस्टी नाश्ता I Nasta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • नको अप्पे पात्र नको स्टीमर १० मिनिटात १ वाटी पोह्यापासून बनवा कापसासारखा मऊ टेस्टी नाश्ता I Nasta I
    #nasta #instantbreakfast #Shandarmarathirecipe #nashtarecipes #healthy #breakfast #instantnasta #poharecipes #recipes #marathirecipe #easynasta #idlirecipes #southinmdiannasta #nashtarecipemarathi #cooking
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी पोहा ( ५० ग्राम ) / 1 bowl poha ( 50 grm )
    २ वाटी बारीक रवा ( ( १०० ग्राम ) / 2 bowl fine semolina ( 100 Grm )
    १ वाटी दही ( ५० ग्राम ) / 1 bowl curd ( 50 grm )
    हिरवी कोथिंबीर / green coriander
    २ चमचे दही / 2 tsp curd
    ४ हिरव्या मिरच्या / 4 green chillies
    ४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
    १ चमचा फुटाणे / 1 tsp roasted gram
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    चवीनुसार मीठ / salt to teste
    पाव वाटी शेव / 1 bowl fine shev
    ३ हिरव्या मिरच्या / 3 green chillies
    ३ लसणाच्या पाकळया,२ लहान तुकडे आलं / 3 cloves of garlic and 2 small pieces of ginger
    १ कांदा बारीक कापलेला / 1 onon finely choppd
    १ गाजर बारीक कापलेला / carrot finely chopped
    १ ढोबळी मिरची बारीक कापलेली / 1 capiscum finely chopped
    १ चमचा तेल / 1 tsp oil
    १ चमचा इनो किंवा १ चमचा सोडा वापरू शकतो / can use a spoonful of ino or soda
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd and cumin
    हिरव्या व लाल मिरच्या उभ्या कापलेल्या / cut green and red chilies vertically

КОМЕНТАРІ • 65

  • @shrutijadhav5716
    @shrutijadhav5716 2 місяці тому +23

    वाहहहह फारच छान

  • @anuradhamaadhavi9082
    @anuradhamaadhavi9082 2 місяці тому +11

    फारच छान आहे ही रेसिपी खूप टेस्टी असणार कमीत कमी तेलात होणारा हा नाश्त्याचा प्रकार एकदम झकास

  • @sumitkadam3191
    @sumitkadam3191 27 днів тому +1

    खूपच मस्त रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आवडले

  • @asmitabarve9847
    @asmitabarve9847 Місяць тому +2

    सांगण्याची पद्धत खूप छान

  • @vidyapandit904
    @vidyapandit904 Місяць тому +2

    Mast khup chan

  • @ShailaMahamuni
    @ShailaMahamuni 25 днів тому

    खूपच छान सांगण्याची पद्धत खूप छान आहे

  • @pramilasatpute5028
    @pramilasatpute5028 2 місяці тому +1

    उत्कृष्ट निवेदन अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आणि त्याचप्रमाणे अतिशय टेस्टी.

  • @ujjwaldanekar1398
    @ujjwaldanekar1398 23 дні тому

    Sir खूप छान, मनापासून सांगत आहेत त्यामुळे या पदार्थाची रेसिपी नक्की करून बघू,dhnywad

  • @pornimasamarth9517
    @pornimasamarth9517 27 днів тому

    खूपच छान रेसिपी आहे.

  • @gaytribhosle2104
    @gaytribhosle2104 2 місяці тому +1

    Mastcha nasta nakki try karnar.......

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 Місяць тому

    नक्की करून बघणार, खूप छान सांगितले. नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी उत्तम.
    धन्यवाद 🙏🙏

  • @vanitakulkarni2642
    @vanitakulkarni2642 2 місяці тому +2

    Kupach chan

  • @shobhamirajkar5775
    @shobhamirajkar5775 23 дні тому

    मस्त खुप छान नक्की करणार .

  • @rupeshborse672
    @rupeshborse672 24 дні тому

    Nice sir

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 Місяць тому

    फार छान
    मी करून बघेन ❤😊

  • @kumudkulkarni93
    @kumudkulkarni93 3 дні тому

    हिरवा आणी हा दोन्ही ढोकळे मस्त झालेत

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 Місяць тому

    खूप छान पदार्थ आहे 👍👌

  • @hemangic850
    @hemangic850 24 дні тому

    Chup chan

  • @savitajade9824
    @savitajade9824 2 місяці тому

    सुंदर, अप्रतिम. 👌👌👌

  • @manishadange1476
    @manishadange1476 Місяць тому

    👌🏻 mast khup chan

  • @swatikale1003
    @swatikale1003 Місяць тому

    खरंच खुप छान पदार्थ

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s Місяць тому

    फारच मस्त

  • @kavitachaudhary-fl2li
    @kavitachaudhary-fl2li Місяць тому

    Khupach chhan

  • @poojamayekar5944
    @poojamayekar5944 Місяць тому

    Mast khup Chan

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Місяць тому

    मस्तच...🎉🎉

  • @sureshbhawar9666
    @sureshbhawar9666 2 місяці тому

    बहुत बढीया

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du 2 місяці тому

    Khup chhan mastcha

  • @KumudGhormade-vp7hx
    @KumudGhormade-vp7hx 2 місяці тому +1

    Chan

  • @dinkarkamat8916
    @dinkarkamat8916 Місяць тому

    छान आवडला

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 2 місяці тому

    वावा ❤

  • @chitrajoshi4138
    @chitrajoshi4138 Місяць тому

    खुपच सुंदर

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 2 місяці тому

    पोटभरीचा नाष्टा आहे. चटणी प्रकार छान.

  • @vibhavarimadkar5438
    @vibhavarimadkar5438 2 місяці тому

    Khup chan

  • @suchitajabare4959
    @suchitajabare4959 Місяць тому

    Khupch mst

  • @smitasatam6289
    @smitasatam6289 2 місяці тому

    Khupch mast ❤

  • @kamaljoshi4210
    @kamaljoshi4210 Місяць тому

    खुप छान आहे.

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s Місяць тому

    छान निवेदन

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 2 місяці тому

    खूपच छान

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 місяці тому

    Chan recipe

  • @maheshhonkalas3081
    @maheshhonkalas3081 2 місяці тому

    👌👌😋

  • @archanapai2304
    @archanapai2304 Місяць тому +1

    स्टीमर ऐवजी कढ ईत स्टीमकेल म्हणजे वाफेवर शिजवले यापेक्षा उडीददाळ न वापरता ईडलीनाव दीले तर छान होईल

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 2 місяці тому +1

    wow...khup chhan

  • @sandhyadasare9331
    @sandhyadasare9331 2 місяці тому

    Very very nice recipe nd new chatni sir nakki karun baghen thanks 👍

    • @jyosna8911
      @jyosna8911 2 місяці тому

      कधी पण बघा त्यावेळेला ते नाष्टा असतो रवा पवार त्याच्याशिवाय दुसरा तुला काय शिकवलं नाही का

    • @jyosna8911
      @jyosna8911 2 місяці тому

      काहीतरी वेगळं दाखवत जा ना जरा

    • @gaytribhosle2104
      @gaytribhosle2104 2 місяці тому

      Tu karun Dakhaw Rava pohyacha nastaaa ......​@@jyosna8911

  • @shrutijadhav5716
    @shrutijadhav5716 2 місяці тому +1

    चटणी चा नविन प्रकार दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @kavitathakur848
    @kavitathakur848 2 місяці тому

    खुप छान रेसिपी सर तुम्ही सांगताय पण खुप छान सरांना सगळ्यांनी सबस्क्राईब करा

  • @anuradhamaadhavi9082
    @anuradhamaadhavi9082 2 місяці тому

    शेवेची addition करून अशी चटणी नक्कीच करायला हवी

  • @pushpaphalak3069
    @pushpaphalak3069 Місяць тому

    खूपच छान.

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 Місяць тому

    रवा इडली च झाली ना.

  • @prakashpatel3964
    @prakashpatel3964 2 місяці тому

    This is common we put dhokla or farsan also..

  • @dipalisahare7397
    @dipalisahare7397 Місяць тому

    Recipe khup chhan ahe pn yaar kiti long procedure ahe tovar sagli bhuk mitun jail😢

  • @dr.pratibhapatil3070
    @dr.pratibhapatil3070 25 днів тому

    आप्पे पात्र आणि स्ट्रिमर न करता नस्ता कसा तयार होईल. गॅस तर लागणारच न काही पण सांगता

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  23 дні тому

      mi aas kuthe bolo ki gas nahi laganar fakt appe patra che bhande v edli stimer nahi laganar aas bolo aahe gas tar laganarch na bina gas ch kas banvnar

  • @mrudulajoshi4962
    @mrudulajoshi4962 Місяць тому +1

    Badbad khup krta tumi thodkyat bol n

  • @latabhandari4896
    @latabhandari4896 Місяць тому

    ,🚬🕖

  • @smitamore2309
    @smitamore2309 2 місяці тому

    Khup chan

  • @latadeo8290
    @latadeo8290 Місяць тому

    खुपच छान

  • @user-im5ew8qp4p
    @user-im5ew8qp4p Місяць тому

    Khup chan