तासनं तास पीठ आंबवण्यापेक्षा २५ मिनिटात तांदूळ भिजवून इडली पेक्षा मऊ पदार्थ बनवून पहा I Nasta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • तासनं तास पीठ आंबवण्यापेक्षा २५ मिनिटात तांदूळ भिजवून इडली पेक्षा मऊ पदार्थ बनवून पहा I Nasta I
    #nasta #riceflourrecipes #Shandarmarathirecipe #healthybrekfast #healthybreakfastideas #nashtarecipes #healthynasta #instantbreakfast #idlirecipes #whitedhokla #dhokla #recipes #cooking
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी रेशन तांदूळ ३० मिनिट गरम पाण्यात भिजत ठेवा / soak 1 bowl of ration rice in hot water for 30 minutes
    ४ हिरव्या मिरच्या / gren chillies
    १ इंच आलं /1 inch ginger
    ४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
    २ चमचे दही / 2 tsp curd
    चवीनुसार मीठ / salt to teste
    ५ ते ६ चमचे बारीक रवा / 5 t 6 tsp offne semolina
    अर्धी वाटी नारळाची पावडर / halfa cup of coconut powder
    ४ हिरव्या मिरच्या / 4 geen chillies
    थोडॆशी चिंच / a little bit of tamrnd
    २ चमचे फुटाणे / 2 tsp roasted gram
    ४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
    थोडीशी हिरवी कोथमीबीर / little green coriander
    चवीनुसार मीठ / salt to teste
    २ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
    अर्धा चमचा मिक्स मोहरी जिरा / half tsp mixmusterd cumin
    १ बेडगी मिरची / a red dry chill
    पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida
    थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves
    १ चमचा इनो किंवा सोडा वापरू शकता / can use a spoonful ofino or soda
    ३ चमचे तेल / 3 tsp oil
    १ चमचा मोहरी / 1 tsp musterd
    हिरव्या व लाल उभ्या कापलेल्या मिरच्या / let the chopped chillies turn green and red
    थोडेसे कडीपत्ता /a little bit of curry leaves
    १ चमचा साखर / 1 tsp sugar
    ४ चमचे पाणी / 4 tsp water

КОМЕНТАРІ • 8

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 Місяць тому +2

    खुप छान बनवली रेसीपी 🙏🙏🌹🌹

  • @suhasoak2535
    @suhasoak2535 2 місяці тому +2

    लय बेस्ट

  • @SnehalKumbhavdekar
    @SnehalKumbhavdekar Місяць тому

    झटपट नाष्टा, मस्त नाष्टा.

  • @shubhangijadhav9070
    @shubhangijadhav9070 2 місяці тому +1

    Khup Chan

  • @savitasakhare8804
    @savitasakhare8804 2 місяці тому

    🙏🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @sulbhajadi5292
    @sulbhajadi5292 2 місяці тому +2

    ३० मि. + १० मि. +१० मि. + थंड करायचा वेळ म्हणजे एकूण ५० मि. पेक्षा जास्त वेळ लागतो म्हणजे २५ मि. च्या पेक्षा डबलवेळ लागतो.

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  2 місяці тому

      आंबावलेल्या पदार्थ बनवताना जवळपास तांदुळ भिजवायला 4 तास आणि पीठ सीट होण्यासाठी 8 ते 10 तास मग हा पदार्थ मस्त पर्याय आहे ताई आणि पूर्ण व्हिडिओ पहा मी म्हंटल आहेत की अर्धा ते पाऊण तास लागणार .

  • @sandhyaghogale4800
    @sandhyaghogale4800 2 місяці тому

    Nice recipe