या देशाची खरी संस्कृती ही बौद्ध संस्कृती आहे़. आणि प्रथम सनातन संस्कृती आहे़. ब्राह्मण संस्कृतीने कितीही जोर लावला काल्पनिक कथा रचून तरी आज हे सिद्ध होत आहे़ की पुरावा नसलेल्या या कथा आहेत. सर्वांनी मान्य करावे की पूर्वी आपण सर्व बौद्ध सम्राट ची औलाद होतो. .. जागो इंडिया जागो
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.यामुळे सर्वांना योग्य ज्ञान मिळते. हा धम्म त्या काळी उंच शिखरावर होता कारण या मध्ये मानव कल्याणकारी उपदेश आहेत. खुप खुप धन्यवाद
Thanks Parab sir for the valuable information because Buddhist era,are precious not only for Buddhist India but also for Worldwide. Jai Bhim,Jai Smwidhan.Jai Bharat.
खूप सुंदर माहिती आहे फालतू रिल्स पाहण्यापेक्षा लोकांनी अशा माहितीपर व्हिडिओतून आपने ज्ञान वाढवावे. समरांगण सूत्रधार हा वास्तु ग्रंथ राजा भोज यांनी ११ व्या शतकात लिहिलेला आहे गौतम बुद्धाच्या काळात भारतीय शिल्पकला आणि वास्तुशास्त्र कुठपर्यंत होते याची माहिती पण द्यावी.
बौध्द धर्म 2400 वर्षांपूर्वी जगभर पसरला आणि जगातले जास्तीत जास्त लोक अहिंसावादी बनले याचा फायदा घेऊन ख्रिश्चन धर्म प्रसारकानी काही अहिंसावादी लोकांना ख्रिश्चन बनविले. तर काही अहिंसावादी लोकांना मुस्लिम धर्म प्रसारकानी तलवारीच्या जोरावर मुस्लिम बनविले. बौध्द धर्म अहिंसावादी असल्यामुळे मुस्लिम आक्रांता धर्म प्रसारकानी तलवारीच्या जोरावर अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया इथले जे पहिले सनातनी होते आणि नंतर बौध्द धर्मात गेलेल्या अहिंसावादी लोकांना मुस्लिम बनविले. आणि हे देश मुस्लिम राष्ट्र बनले. याचे सर्व श्रेय बौध्दधर्माला मिळाले पाहिजे कारण बौध्द धर्म स्थापन झाल्या नंतर ६०० ख्रिश्चन धर्म स्थापन झाला त्यानंतर मुस्लिम धर्म स्थापन झाला आणि बौध्द धर्माच्या अहिंसावादि धोरणामुळे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म प्रसार चांगलाच झाला. आता जे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात गेले त्यांना परत कोणीच बौद्ध धर्मात आणू शकत नाही
बौद्ध धर्माला भारतात गौरव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आपल्या वर्तनाने, ज्ञानाने, संस्काराने, आता पार पाडली पाहिजे. विद्वेष सोडून,संयमाने आपली प्रगती करीत, इतरांसमोर आपले उदाहरण उभे करून शांत आणि स्थिर मनाने आत्मविकास करून. समाजात अधिकाधिक नररत्ने निर्माण करीत.
@@amarshinde6064jambh chach kuber kelay , aaj che mukhya devi devta shaivijam and vaishnavijam cha ug avlokiteshvara pasun jhalay . Jo last form of buddhism mhanje vajrayan jevha bhartat hota tya nantar boudhism bhartatun nahisa jhala tyanchyach devidevtanna uchlun hinfu drvi devtanchi rachna jhali . Buffha hi satya hai
@@tusharbarsagade8347 kalpa vighraha murti bg aadhi 8000 juni ahe ani pashupati nath seal fekadya no ksa juna ahe zavnyano tumche granth pn sanskrit madhe lihilel ani amhala shikvata ani ani devan manat ch nahi zavnya no 2 pecshya jyast hat chamat kar ahe
बुद्ध ही बुद्ध हैं... 🙏 या देशाच्या भूगर्भात ह्या मातीने जपून ठेवलाय फक्त बुद्ध.! खोदा फक्त बुद्धच मिळेल.. ह्या देशाचा इतिहास हा समतावादी बुद्ध आणि विषमतावादी ब्राह्मणी धर्माच्या संघर्षाचाच इतिहास आहे...
@@vaibhavbandalnaik53 भावा, वैदिक बैदिक असं काहीही नाहीये.. वैदिकांच्याही आधी इथे आदिमानव होते, त्याआधी लियांडररथल होते, त्याआधी माकडं आणि असंच काही... मग आता गुऱ्हा-ढोरांच्या मुळापर्यंत जाणारेस का.. मानव इतिहाच्या काळात सर्वांना समानतेने वागवणारा आणि सर्वांची प्रतिष्ठा जपणारा एकमेव विचार म्हणजे बुद्ध दर्शन होय.. बाकी सगळं त्यानंतर प्रतिक्रांतीतून बुद्धाला दडवून लेबल बदलून सांगितलं गेलंय...
@@sweety09_ इथे हिंदू असं काहीही नाही.. युरेशियन लोकांना सिंधू म्हणता येत नव्हतं म्हणून सिंधू चा अपभ्रंश 'हिंदू' झालं.. हिंदू पुरातन धर्म असता तर हिंदू हा शब्द तरी निदान मराठी,हिंदी,संस्कृत किंवा इतर भारतीय भाषांतील असता.. नीट अभ्यास करा आणि बघा 'हिंदू' शब्द कोणत्या भाषेतून आलाय.? इथे ब्राम्हणी धर्माला बहुजनांच्या माथी मारण्यासाठी नामकरण करून लादलं गेलंय...भौ!
हजारो वर्षे राजाश्रय मिळाल्याने बुध पंथ इथे वाढला . हिंदू , जैनमान्यता वर अतिक्रमण करून पाखंड आणि कर्महिन प्रधान भारत उदयास आला . बुद्ध पंथ हिंदू वैदिक धर्माची नक्कल आहे .
तथागत भगवान गौतम बुद्धांचे पंचशील 🌹जीव हिंसा करू नको. 🌹चोरी करू नको. 🌹 व्याभिचार करू नको. 🌹खोटे बोलू नको. 🌹 नशापान,मादकद्रव्ये सेवन करू नको. 🌹भवतु सब्ब मंगलम 🌹
@@user-bn9rp2fk8i 100 % बरोबर आहे. आयुष्यात अपयशी झाले तर ब्राम्हण, हिंदू, मनुस्मृती, मनू, हिंदू समाजाला दोषी ठरवायचं नाहीतर ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारायचा
मुंबंई महाराष्ट्रात डा बाबासाहेब आंबेंडकरांनी महाराष्ट्रात का ठेवली याच आनखी एक उत्तर म्हणजें बौध्दधम्म हा अमृत मोहोत्सवी पर्व हा अनमोल ठेवा . जय महाराष्ट्र जय संविंधान जय भारत. ... !
पंचशील सकारात्मक जीवनाचा पाया आहे प्रारंभ तेथून होतो सकारात्मक विचार विकास करतात सुख समाधान आनंद निर्माण करतात म्हणून माणसाला सकारात्मक विचार करायला शिकवले पाहिजे
Through this series im coming to the conckusion that ancient mumbai was full of buddhas follower and belongings .And even it can be said that the real owner of this mumbai my agari koli samaj may also the follower of Buddhism.
जगात भारताची ओळख ही बुद्धाचा देश म्हणूनच आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताबाहेर जातात तेव्हा ते अभिमानाने सांगतात की, "मै बुद्ध के भूमी से यांनी के भारत से आया हू ". असं ते म्हणतात.
या देशाची खरी संस्कृती ही बौद्ध संस्कृती आहे़. आणि प्रथम सनातन संस्कृती आहे़. ब्राह्मण संस्कृतीने कितीही जोर लावला काल्पनिक कथा रचून तरी आज हे सिद्ध होत आहे़ की पुरावा नसलेल्या या कथा आहेत. सर्वांनी मान्य करावे की पूर्वी आपण सर्व बौद्ध सम्राट ची औलाद होतो. .. जागो इंडिया जागो
Hoto na
Sahi bro
You are right bro...... This is the land of Buddha..... This is a Buddhist nation. 😊
Very nice 🎉
Lord buddha he konache Putra hote he pn bghayla hawe ti gosht suddha mahiti n.
अंतिम सत्य
तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी
स्थानिक मुंबईकरांनी हा इतिहास नक्कीच
समजून घ्यायला हवा।
धन्यवाद लोकसत्ता 🙏
Amhi sthanik aahetc agri koli kom ha budha amhala mahit nahi
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.यामुळे सर्वांना योग्य ज्ञान मिळते. हा धम्म त्या काळी उंच शिखरावर होता कारण या मध्ये मानव कल्याणकारी उपदेश आहेत. खुप खुप धन्यवाद
Budh samrat Ashok ani sarv budhism parmpara yanche sarv prachin historical ASI evidence jaga samor ahet mhanun jagat budh dharm fulat prasarit hot ahe
Thanks Parab sir for the valuable information because Buddhist era,are precious not only for Buddhist India but also for Worldwide. Jai Bhim,Jai Smwidhan.Jai Bharat.
Right congregation
@@tulshiramambhore7206❤
मी मनापासून आपल्या संपूर्ण टीम आणि मॅडम चा आभारी आहे जे अतिशय महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद 🙏❤️
Right congregation namo bhudday very good thanks
एही धम्मो सनंतनो ❤
Add shammo sanantano dhanyawad
खूप सुंदर माहिती आहे
फालतू रिल्स पाहण्यापेक्षा लोकांनी अशा माहितीपर व्हिडिओतून आपने ज्ञान वाढवावे.
समरांगण सूत्रधार हा वास्तु ग्रंथ राजा भोज यांनी ११ व्या शतकात लिहिलेला आहे
गौतम बुद्धाच्या काळात भारतीय शिल्पकला आणि वास्तुशास्त्र कुठपर्यंत होते याची माहिती पण द्यावी.
नमो बुद्धाय नमो संघाय नमो संघाय
यह बुद्ध की धरती, युध्द न चाहे, चाहे अमन परस्ती.... ❤
बुद्ध ही बुद्ध है, बुद्ध ही शुद्ध है |
👌👍🙏🌹🌷
Thank you so much Shri Parab Sir, for information
भारताची मूळ सभ्यता'बौद्ध सभ्यता!'
🔔
@@ओमराजेजगतापपाटील 🔔 haa ghanta hi buddhacha aahe, tumacha mhanaje tumachya pappa mhanaje Brahmanach kaahich naahi, tumha 🔔 ghanta pan naahi devu shakat aamhi , haa jar 🫲 haat pudhe kelaat tar vichar Karu, tari kahich bhetanaar nahi tumhala😂😂😂
बरोबर ❤
@Delhi12356 😂😂😂
@Delhi12356😂😂😂
अतिशय चांगली माहिती दिलीत त्याबद्दल खूप खुप धन्यवाद.
आणि बुद्ध धम्म तर आहेच महान.
धन्यवाद लोकसत्ता आणि मेंबर 🙏
जगभर 2400 वर्षांपूर्वी जगभर पसरणारा धर्म बौध्द धर्म...... नमो बुध्दाय 🙏
Tyani sangital kuth paryant hota buddhast dhamma parat aaik ani adhi kuber pn copy kela jambh nav keltyach
As chidicha dav nahi khelaycha bala nit bg parat ani aaik
@@amarshinde6064😂😂इसीलिए bolta hu *#ScienceJourney* channel dekho reality pata chalegi 🔥🔥🔥🔥🔥😂😂😂😂😂
बौध्द धर्म 2400 वर्षांपूर्वी जगभर पसरला आणि जगातले जास्तीत जास्त लोक अहिंसावादी बनले याचा फायदा घेऊन ख्रिश्चन धर्म प्रसारकानी काही अहिंसावादी लोकांना ख्रिश्चन बनविले. तर काही अहिंसावादी लोकांना मुस्लिम धर्म प्रसारकानी तलवारीच्या जोरावर मुस्लिम बनविले. बौध्द धर्म अहिंसावादी असल्यामुळे मुस्लिम आक्रांता धर्म प्रसारकानी तलवारीच्या जोरावर अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया इथले जे पहिले सनातनी होते आणि नंतर बौध्द धर्मात गेलेल्या अहिंसावादी लोकांना मुस्लिम बनविले. आणि हे देश मुस्लिम राष्ट्र बनले. याचे सर्व श्रेय बौध्दधर्माला मिळाले पाहिजे कारण बौध्द धर्म स्थापन झाल्या नंतर ६०० ख्रिश्चन धर्म स्थापन झाला त्यानंतर मुस्लिम धर्म स्थापन झाला आणि बौध्द धर्माच्या अहिंसावादि धोरणामुळे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म प्रसार चांगलाच झाला. आता जे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात गेले त्यांना परत कोणीच बौद्ध धर्मात आणू शकत नाही
Bharata chi olkh Buddha cha desh mhnun jagbhar aahe baki zalnaryani zalat Raha tanatunni
लोकसत्ताला धन्यवाद खूप चांगली माहिती आणि सत्तेच्या सांगितल्याबद्दल
*सर & मॅडम.*
*तुम्ही दोघेही मराठा आहात.*
परंतु बौद्ध धम्मचा एवढा परिपूर्ण अभ्यास आहे.*
*त्या बद्दल अभिनंदन. धन्यवाद.*
हे सिद्ध झाल आहे बुद्ध धर्म कढ़ी पासुन आहे जगा मढ़ी नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏💙🙏💙🙏💙🙏🙏💙🙏💙🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
भवतू सब्ब मंगलम
बौद्ध धर्माला भारतात गौरव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आपल्या वर्तनाने, ज्ञानाने, संस्काराने, आता पार पाडली पाहिजे. विद्वेष सोडून,संयमाने आपली प्रगती करीत, इतरांसमोर आपले उदाहरण उभे करून शांत आणि स्थिर मनाने आत्मविकास करून. समाजात अधिकाधिक नररत्ने निर्माण करीत.
खूप छान
आदरणीय मॅडम, सर आपण फार खूप मौलिक माहिती उपलब्ध करून दिली इतका छान इतिहास समजून सांगितलं
खूप खूप धन्यवाद 🙏💐
Ancient religion of India 💙
Hoy khar kay aaila mg kuber cha jambh ka kela jambh cha kuber hoila pahije na
@@amarshinde6064jambh chach kuber kelay , aaj che mukhya devi devta shaivijam and vaishnavijam cha ug avlokiteshvara pasun jhalay . Jo last form of buddhism mhanje vajrayan jevha bhartat hota tya nantar boudhism bhartatun nahisa jhala tyanchyach devidevtanna uchlun hinfu drvi devtanchi rachna jhali . Buffha hi satya hai
@@tusharbarsagade8347 kalpa vighraha murti bg aadhi 8000 juni ahe ani pashupati nath seal fekadya no ksa juna ahe zavnyano tumche granth pn sanskrit madhe lihilel ani amhala shikvata ani ani devan manat ch nahi zavnya no 2 pecshya jyast hat chamat kar ahe
@@tusharbarsagade8347 aadnav pn choreet tumhi aare kashya sathi shivya khata 50 varsya purvi buddha zalelel tumhi tumcha ithas kay
@@tusharbarsagade8347 kutha shikata be tumhj chutiya chale asle ekda mhanta sagal khot ahe ani nater mhanta nahi sagke amchech dev ahe
बुद्ध ही बुद्ध हैं... 🙏
या देशाच्या भूगर्भात ह्या मातीने जपून ठेवलाय फक्त बुद्ध.! खोदा फक्त बुद्धच मिळेल..
ह्या देशाचा इतिहास हा समतावादी बुद्ध आणि विषमतावादी ब्राह्मणी धर्माच्या संघर्षाचाच इतिहास आहे...
😂😂😂शेवटी मूळ वैदिक धर्मातून च ना
@@vaibhavbandalnaik53 भावा, वैदिक बैदिक असं काहीही नाहीये.. वैदिकांच्याही आधी इथे आदिमानव होते, त्याआधी लियांडररथल होते, त्याआधी माकडं आणि असंच काही...
मग आता गुऱ्हा-ढोरांच्या मुळापर्यंत जाणारेस का..
मानव इतिहाच्या काळात सर्वांना समानतेने वागवणारा आणि सर्वांची प्रतिष्ठा जपणारा एकमेव विचार म्हणजे बुद्ध दर्शन होय.. बाकी सगळं त्यानंतर प्रतिक्रांतीतून बुद्धाला दडवून लेबल बदलून सांगितलं गेलंय...
@@sweety09_ इथे हिंदू असं काहीही नाही.. युरेशियन लोकांना सिंधू म्हणता येत नव्हतं म्हणून सिंधू चा अपभ्रंश 'हिंदू' झालं.. हिंदू पुरातन धर्म असता तर हिंदू हा शब्द तरी निदान मराठी,हिंदी,संस्कृत किंवा इतर भारतीय भाषांतील असता.. नीट अभ्यास करा आणि बघा 'हिंदू' शब्द कोणत्या भाषेतून आलाय.?
इथे ब्राम्हणी धर्माला बहुजनांच्या माथी मारण्यासाठी नामकरण करून लादलं गेलंय...भौ!
हजारो वर्षे राजाश्रय मिळाल्याने बुध पंथ इथे वाढला . हिंदू , जैनमान्यता वर अतिक्रमण करून पाखंड आणि कर्महिन प्रधान भारत उदयास आला .
बुद्ध पंथ हिंदू वैदिक धर्माची नक्कल आहे .
@@vaibhavbandalnaik53Yevan😂😂😂
तथागत भगवान गौतम बुद्धांचे पंचशील
🌹जीव हिंसा करू नको.
🌹चोरी करू नको.
🌹 व्याभिचार करू नको.
🌹खोटे बोलू नको.
🌹 नशापान,मादकद्रव्ये सेवन करू नको.
🌹भवतु सब्ब मंगलम 🌹
@@user-bn9rp2fk8i जशी कर्म तशी फळ
@@user-bn9rp2fk8i 100 % बरोबर आहे. आयुष्यात अपयशी झाले तर ब्राम्हण, हिंदू, मनुस्मृती, मनू, हिंदू समाजाला दोषी ठरवायचं नाहीतर ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारायचा
@@vasantmulik303 कुणी कुठं जायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेले आहे.
@@vasantmulik303
Kiti chutiya lok astat yar Anna khatat ki gu smjt ch nhi
@@user-bn9rp2fk8i munnawadi bhosari chya
Namo Buddhay 🙏 🙏
Very nice video
मुंबंई महाराष्ट्रात डा बाबासाहेब आंबेंडकरांनी महाराष्ट्रात का ठेवली
याच आनखी एक उत्तर म्हणजें बौध्दधम्म हा अमृत मोहोत्सवी पर्व हा अनमोल ठेवा .
जय महाराष्ट्र जय संविंधान जय भारत. ... !
नमो बुद्धाय
फारच दुर्मीळ व अतिशय महत्वाची माहिती दिली आहे आपण धन्यवाद
Khup Chan mahiti ahe
Very nice information
We are lucky.... Cause we born on the land samyaksambuddha 😊
Namo Buddhay Jay Bhim Jay Bharat
छान माहिती दिलीत खुप सुंदर आहेत या मूर्ती🙏🙏
Khup Chan mahiti dilat tumhi..
Namo Buddhay..
Jai Bhim..
खूप महत्त्वाची माहिती आहे🙏
Great,real history of India …light of Asia …Tathagat Buddha 🙏🙏🙏👍👍
Thanks लोकसत्ता मेंबर
It's really good coverage 🎉🎉
पंचशील सकारात्मक जीवनाचा पाया आहे प्रारंभ तेथून होतो सकारात्मक विचार विकास करतात सुख समाधान आनंद निर्माण करतात म्हणून माणसाला सकारात्मक विचार करायला शिकवले पाहिजे
Jay bhim namo buddhay 🙏🇮🇳🙏
नमोबुध्दाय 🙏
खुप ऐतिहासिक माहिती दिली 🙏 धन्यवाद
Thanks para sir khari mahiti.deta thanks
☸Jai Bhim Namo Buddhaya☸
नमो बुध्दाय
धन्यवाद लोकसत्ता चॅनेल 🌹🌷💐असाच खरा धम्म प्रचार, प्रसार साहित्याचा अभ्यास संपूर्ण देशा समोर मांडला यासाठी पुनःश्च धन्यवाद 🌹🌷💐
सर्व मानव प्राणी व प्रकृती ही इश्वर है इस बात पर बुद्धको विस्वास था। इसलिये उन्होने ऐसी शिल्प कला बनायी
Namo buddhay jai shivrai jai bhim
Namo Budhhay 🙏
Through this series im coming to the conckusion that ancient mumbai was full of buddhas follower and belongings .And even it can be said that the real owner of this mumbai my agari koli samaj may also the follower of Buddhism.
I salute to you sir you have world's top budhist historical movment public share jay bhim namo budhai jay shivrai
Thank you so much sir 🙏😊❤
जय भीम नमो बुधाय.❤❤
Khup chan information
सीता राम जी की बहन ... tathagat says
लाल सलाम
नमो बुद्धाय जय भीम
Jai bhim namo buddhay V 🙏🙏🙏🙏🙏
जगात भारताची ओळख ही बुद्धाचा देश म्हणूनच आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताबाहेर जातात तेव्हा ते अभिमानाने सांगतात की, "मै बुद्ध के भूमी से यांनी के भारत से आया हू ". असं ते म्हणतात.
Nita Ambani pn ashich mhanate 😅
राजकारणासाठी मोदी बोलतो की मी बुद्ध चा भूमीतून आलोय मोदी कट्टर हिंदू आहेत. आणि राहिले बुद्ध हे पण हिंदूच आहेत
जगामध्ये भारताची ओळख बुद्धिस्ट आहेubhpatil6089
Pruf he kya hindu ka
Very nice.
दुनियात दोन सत्य आहे एकतर मृत्यु दुसरे तथागत सिद्धार्थ गौतम बुध्द
🙏 नमामी बुद्धम वंदामी बुध्दम 🙏
Namobudhay jay bhim jay sanvidhan sathiyo Pune Maharashtra
Brilant brilant expland proud of you brilant sir and madam
जय मुलनिवासी 🌹🙏 नमन बुध्द या 🙏🌹🙏🙏🌹
खूप छान आणि सुंदर अशी माहिती दिलीत
🙏
अप्रतिम 👌🙏🙏
Right now very good thanks namo bhudday bhahut badhiya
Right now very good thanks namo bhudday bhahut badhiya thank भाई
आपले खूप खूप धन्यवाद सर आणि मॅडम 😊😊😊😊😊😊😊😊
Khup Chan mahiti sangitali, sir
Mulnivasi chi khari sanskruti..mhnje Buddhist sanskruti ❤
Very good sir
Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan ❤
खुप छान माहिती. धन्यवाद.
Thanks, I am gratefully to you.
छान धन्यवाद साहेब जय भीम नमो बुद्धा ये
Jay Bhim...... Ñamo Budhay 🙏❤️
Good information
Parab sir superb🎉❤
Very nice information sir jaibhim
🙏 सुदर👍👍
Sabhi bahujanoko Buddha dhamma apnana chahiye aur samajik andolan Tej krna chahiye ❤❤❤❤
Thanks sir 👍 great information 👌👍
लोकसत्ता रिअल ग्रेट चॅनेल 🙏🙏🙏
धन्यवाद सर!🇮🇳🙏
Namo buddhay Jay bhim Jay Savedhan Jay ravedas Jay bhim
Khup chan mahiti dile sir
Great
good work jaybhim
Nag wanshiy bodha ahot apon sarw jan jay bhim 💙 namo budha 💙
Jay Bheem Namo buddhay
Buddh Se Pehle bhi 28 buddh huye the ❤
Namobudhay Jay bhim jay savidhan
Namo bhudday very good
Namo buddhay.... Buddh hi buddh he jag me
Karan attache nalasopara he Ashoka timela "Sopara" navane important state hote..
Hame prerna milti hai
Very nice sir
Good Information!
Thaks sir this video
NAMO BHDDHAY JAY BHIM