Jyoti Waghmare Full Speech | विजयाचा कोणता रंग तुमचा? कारण तुमचा रंग भगवा नाही, वाघमारे कडाडल्या
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- Jyoti Waghmare Full Speech | विजयाचा कोणता रंग तुमचा? कारण तुमचा रंग भगवा नाही, वाघमारे कडाडल्या
On the occasion of Shiv Sena's 58th anniversary, a banner was thrown. A tiger should act like a tiger, saffron is blood and proudly say this tagline has been used. The heir of Balasaheb's thought, saffron thought, has been mentioned on the banner as Janadahar. Chief Minister Shinde's Shiv Sena has taken a dig at its rival Uddhav Thackeray. It is also important to see what guidance Chief Minister Eknath Shinde will give
शिवसेनेचा 58 वर्धापन आहे या दिनानिमित्त बॅनरबाजी करण्यात आलीय. वाघाने वाघासारखे वागावं, भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं, ही टॅगलाईन वापरण्यात आलीय. बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार भगवा विचार त्याला जनाधार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय.मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे
#uddhavthackeray #eknathshinde #shivsenaanniversary #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
महाराष्ट्राचा खरा वॉक माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र ज्योति ताई वाघमारे खर बोले बोले ज्योति ताई तुमसे मना पासून आभार
ज्योती ताईंनी उबाठा ची लायकी वेशीवर टांगली. दमदार भाषण ताई. मिरच्या झोंबतील...
😂😂😂😂👌👌👌👌👌👌
ताई तुमच्या वक्तृत्व कौशल्याचा fan झालो ❤
खरचं ही तर शिवसेनेची अभ्यासु झाशी आहे.
बराच वेळ नुसत एकत राहावं वाटल
Jyoti.Tai.you.are.great.jai.shivraya.jay.Maharastra.👍🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🌷🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अगदी योग्य बोललात.आता माझ्या तमाम देशवासियांनो असा उच्चार होतो.हिंदु ह्दय सम्राट सभेला उभे राहिले कि माझ्या तमाम हिंदू देशवासीयांनो भगिनींनो आणि मातांनो असा जयघोष व्हायचा ❤
उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला.
सत्य 10001%
ज्योती वाघमारे आपल भाषण ग्रेट झाले खरच ग्रेट
भक्ति एकनाथ शिंदे साहब जिंदाबादजिंदाबाद महाराष्ट्र के नेतास्वाभिमानी एकनाथ शिंदेसाहिब जय जय श्री राम जय जयश्री राम
Khup chaan bhashan
ताई खूप छान विचार
Jyoti Waghmare zindabad
बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाघीण 👍ज्योती ताई वाघमारे🙏🙏👍🙏
ज्योती ताई तुम्हाला ह्या ६४ वर्षीय शिवसैनिकाचा मानाचा मुजरा.
ताई 🙏🙏
कुठे सुसंस्कृत वाघमारे ताई आणि कुठे अचकट विचकट बोलणार्या 😊
Entry 🔥💪🏻
अभिनंदन ताई
कडक भाषण ताई
अभिनंदन ताई खूपच छान भाषण केले उबाठाची जिरवली
खूप छान
Best thought
ताई अप्रतिम तुमचं भाषण ! छान सादरीकरण उत्तम महिला वक्ते आहात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आपलं अभ्यासपूर्ण भाषण सर्व शिवसैनिकांना प्रेरणा देईल. जय हिंद जय महाराष्ट्र !
उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.
शिवसेनेचे गाणे ज्योतीताई वाघमारे
ग्रेट 🙏
ताई खरंच तुमचे भाषण ऐकून अंगावर काटा संचारला...❤
शिंदे साहेब जिंदाबाद 🎉❤
धन्यवाद ज्योतीताई वाघमारे तुम्ही जरा उद्धव ठाकरे ला चांगल्या प्रकारे उत्तर दिलं
Kadak .....
Jay shree ram
जबरदस्त भाषण ताई💐🚩🚩🚩🚩
👍👍
Jyoti tai tumchasarkhychi shivsenela atynt garaj ahe ❤❤❤
वा ताई गर्व आहे भीमाची वाघिण.
ज्योती ताई खुप खूप छान आपण ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जागवले,जय शिवसेना
Gaddar aani gaddarach... Pappi de paru fame Mhatre chi maitrin😂😂😂
अंगात नाही बळ चिमटा काढून पळ😂😅
ताई खूपच सुंदर मार्मिक टिप्पणी आणि मुद्द सुद् भाषण जय हिंूराष्ट्र
News 18 marathi. Thank you for presenting Jyoti Waghmare's speech. Thank You !
अभ्यासू नेतृत्व ताई❤
ताई सलाम स्त्रीशक्ती ला तुमच्या विचारला सत्ते बोलले
Tumhi gaddar aani gaddarch...
ताई ला सलाम 🚩🚩🚩🚩
Nice
👍👍❤️❤️
ताई खूप छान अभ्यास पूर्ण भाषण
आमच्याकडे हिंदुत्व आहे. हिंदुत्व है आमचे राम आहे.
👍🏻 jai शिवाजी जय महाराष्ट्र
Yaa taila maajha sashtang dandavat yatai madhe mala aadhunik maharashtrachi rani Laxmibai disali ,kharach Jay maharashtra 🎉
निवडणुक निकालानंतर रंगपंचमी आल्या सारख वाटतय जयभीम जयशिवराय जयभैरव
वाघमारे ताई लवकरच विधानसभेत दिसणार
Ladi pustana 😂ka
Sarvana hat jodaila
@@vishalrikame1810tuzya baykola ladi pustlayche kam pa payje ka?
Not only Jyoti respected mam you are Krantijyoti....🎉🎉🎉
Very nice Tai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जबरदस्त ताई साहेब. एव्हढा ज्ञान अल कुठून या वयात
फक्त एकच नाथ 🎉
Waghamare madam ne khup chan saravana sambhodhit kele..! Ekach vinanti ahe... Tya andharat kayam tadphadnarya andhare na changala dhada shikva...! Tumachay madhe ti shakti ahe
Great
छान विचार मांडले
वा छान
Sherni ..❤❤❤❤🎉
ज्योती वाघमारे ताई वाघमारे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल बोलू नये ह्यांना काय माहित ही शिवसेना म्हणजे काय हे शिकवणार
He Bjp ne केलेला संस्कार...
एकदम कडक ताई
Word Word khare aahe manaacha Mujra .❤❤❤❤❤❤❤ UBATHA LA 2YEARS ZALE AAHE V HA SHIVSENA CHA VERDHAPN DIN HOTA. HEY 💯 CORRECT.
लय भारी ज्योती ताई ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏जये भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
वागमारे ताई आपल भाशन आतिशय मोजक पण मुध्याच भाशन केल अद्याच्या विधान सभेत जीवाच रान करा पण सत्ता मीळवा कोनताही त्याग करा पण ठाकरेला q बारामती ला दाखवा ताकत काय आहेते
ज्योती ताई खुप धन्यवाद
Wow just wow v clear .
Verygood❤❤🎉🎉
शिव सेना chornare शिव सेना अम्हाची आहे म्हणतात 40खोके एकदम ok जय भीम जय शिवराय
येला बोलतात वाघीण ऐक नंबर भाषण ❤
जय महाराष्ट्र 🚩
1no tai
Bahut ache aage bado
वा दिल जित ला
Uddhaw balasaheb thakre sirfe nam hi kafi hai.
शून्य करून ठेवले स्वतःला हिंदूंमध्ये.
Ubt aata hirawa jhaala aahey
@@dilipbagwe3567 bahutek bank khatyat 15 lakh jama zalele distat.
@@rku03 twayala ghoda...
जास्त हवेत उडण बर नाही,
फक्त उध्दव साहेब ठाकरे ❤जय महाराष्ट्र
उत्कृष्ठ भाषण 🔥
😂😂😂
Nice tai
Kadk
भाषण कसें द्यावे हे शिकणया सारखें आहे.टोमणे बहाद्दर ने जरूर शिकावे अर्थात त्या साठी वाचन खूप असावे लागते . बेधडक, आत्मविश्वासानं भरलेले जबरदस्त विचार मांडले.खूप छान .
छान
Nice talk 🎉
Wagmare Taina vidhnsabheche tikit dya
Eknath shinde saheb zindabad,
Our beloved CM who remein XM forever
शिवसेनेचे बोलून दाखवते ताई वाघमारे शिवसेनेचे बुलंद टॉप शिवसेनेचे फलंदाज होते ताई वाघमारे
Jyoti Tai you are great jai shivraya jai maharastra 🚩🚩
❤❤❤❤🎉🎉
👍
दोन दिवस झाले शिवनेत येऊन तुला काय माहीत शिवसेना काय आहे ते. उद्धव साहेब मा.हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहे त्यांना तुमच्या पेक्षा जास्त माहिती आहे शिवसेना काय आहे ते तु सांगायची गरज नाही.
True
Navala chiranjiv baki kartutva phakta tomne marnyache ahe
❤❤❤❤❤
ताई एक नंबर उद्धव ठाकरे ला खडकवास आजुन
Basic mahatvache.. Tyani te Dhanush pelave. Khatri ahe ..! Hiravya ubhata peksha nichit changale ahe..!
शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज शिंदे साहेब डा कायदे आना महाराष्ट्र लोक तुमचा पार्टी बराबर
Aekatya vyakti ne SANVIDHAN lihile nahi .That is what my son is saying .
💪💪💪🚩
🚩🚩
Wagh Anya Mor vidhansabha nivadnuk nantar Gayab honare😂😂😂
ज्योती वाघमारे ताई उध्दवजी ठाकरे यांच्या नादाला लागू नका शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत त्यांची ताकद.
हिच खरी शिव सेना 🙏