'ठाकरे नाही वाकरे आडनाव लावा,' ज्योती वाघमारेंचं धुवाधार भाषण | Jyoti Waghmare Dasara Melava | RA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 642

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 11 місяців тому +5

    खूपच छान जनतेच्या मनातल भाषणातून व्यक्त कैल ताई .धन्यवाद.....!

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 11 місяців тому +121

    महाराष्ट्राला मिळालेले सुसंस्कृत शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे मा उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 місяців тому +5

      🤣😹

    • @bhimraopophale8903
      @bhimraopophale8903 8 місяців тому +2

      Chakka

    • @dilipkhare901
      @dilipkhare901 6 місяців тому

      😅😢

    • @pravinavhad8121
      @pravinavhad8121 4 місяці тому

      कायम गांडु फडतुस माकड मिंदे याला सुसंस्कृत म्हणतात का उपट्याला भाषण करता येते का

  • @janardhanmaske8137
    @janardhanmaske8137 11 місяців тому +96

    महाराष्ट्र सोडून गुवाहाटीला पळून जाणारा खरा मर्द असतो

    • @jamalshaikh1992
      @jamalshaikh1992 11 місяців тому

      😅

    • @peterfarro1752
      @peterfarro1752 11 місяців тому

      😂😂😂😂😂

    • @tamals22
      @tamals22 11 місяців тому

      आता कुठे आहे? गुवाहाटी की मुंबई? विजयी आमदाराला गुजरात बॉर्डरवर पकडण्यासाठी पोलिसांना विचारणे म्हणजे मर्ड आहे का? पोलीस ला काय विचारले ?#लाचारी ?

    • @gratifiedsoul2914
      @gratifiedsoul2914 11 місяців тому

      😂😂😂😂😂

    • @RajendraYadav-eh7qd
      @RajendraYadav-eh7qd 4 місяці тому

  • @bhalcndrabhoir1547
    @bhalcndrabhoir1547 11 місяців тому +22

    वाटत नाही झोपडपट्टी आणि गळक्या घरातून आलेल्या आहेत 😄😄

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 11 місяців тому +80

    फक्त उद्धव ठाकरे साहेबच

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 11 місяців тому +46

    उद्धवजी साहेब जिंदाबाद ♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 11 місяців тому +43

    जनता उध्दव बाळासाहेब ठाकरेंसोबत

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 5 місяців тому +4

    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshdoke4165
    @rameshdoke4165 11 місяців тому +20

    ताई सत्ता कुणी कडे आहे हे सुद्धा कळत नाही का

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 11 місяців тому +66

    कसले लाभ पोहचले ते सांगा, आहो 10 वेळा मी माज्या कामासाठी मंत्रालयात गेलो होतो आणि माज्या अर्जावर c m शिंदे ची सही होहूनही, माझे होणारे काम झाले नाही, कास्याला थापा मारता, जनता ओळखून आहे तुमच्या सरकारला

  • @rajivsavle8095
    @rajivsavle8095 11 місяців тому +95

    😊 लबाड बाई काय पण बोलते

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 11 місяців тому +6

      अंधारेबाई ला जोड मिळाली

    • @satishza
      @satishza 11 місяців тому

      ​@@sureshkukade9108खोके मिळाले की पोपटीन कशी घसा तानतीय

    • @gdphegade9373
      @gdphegade9373 8 місяців тому +1

      याला म्हणतात रोखठोक भाषण.

    • @kailashthorat7615
      @kailashthorat7615 4 місяці тому

      😊​@@gdphegade9373

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 11 місяців тому +11

    एकच नंबर ताई.ज्यांना जन्मताच आयतं सगळं मिळाला त्यांना त्याग काय कळणार ?विचारांचा खरा वारसा असतो.

  • @rameshtiwari5346
    @rameshtiwari5346 4 місяці тому +1

    Super salute

  • @माऊलीपानंसबळ
    @माऊलीपानंसबळ 11 місяців тому +47

    सुषमाताई अभयासु आहेत

  • @patil2328
    @patil2328 11 місяців тому +39

    ताई सत्ता कुणाकडे हे भाषणात विसरले ? मर्द तोच शिवसैनिक असतो जो गदारांचे कपडे फाडतो !

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 11 місяців тому +39

    परत हे निवडून येणार नाहीत हे नक्की

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 11 місяців тому +131

    कोरोना काळात सर्वात चांगले काम मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनीच केले होते ओन्ली ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @hm..hindusthani
      @hm..hindusthani 11 місяців тому +6

      स्वप्नात ☺️

    • @AajaPatil-j9x
      @AajaPatil-j9x 11 місяців тому +4

      ​@@hm..hindusthani2024 la pan gaddar pakth swapnch bagaych aye

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 місяців тому +3

      😅 घरात बसुन फेसबुक वर काम केले 😹 तुमचं घर तुमची जवाबदारी

  • @nagasenharane-it3oz
    @nagasenharane-it3oz 11 місяців тому +6

    तोंड सांभाळून बोलायचं बाळासाहेबांबद्दल ब्रश शब्द बोलायचं नाही

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 11 місяців тому +19

    कोण आपण कीती कशाला अपमान करुण घेता जनते कडु

  • @dhondibapatil3392
    @dhondibapatil3392 11 місяців тому +31

    Only UBT saheb Shivsena zindabad Ani khari Shivsena UBT sahebachi

  • @anirudhalihinar
    @anirudhalihinar 11 місяців тому +54

    खुप छान शिकवले आहे तुमच्या आई बाबा नि तुम्ही तुमच्या भाषेतून समजलं😅😅😅

    • @smile_please_0143
      @smile_please_0143 11 місяців тому +1

      काय फक्त शिव्या घालायला आल्या होत्या madam

  • @bramhajipawar2588
    @bramhajipawar2588 5 місяців тому +3

    ताई अतिशय छान बोललात तुम्ही मानाचा मुजरा तुम्हाला

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 11 місяців тому +12

    राजकारण म्हणजे मांजर बोक्याची लढाई 😊😊😊 धन्यवाद!

  • @dhondibapatil3392
    @dhondibapatil3392 11 місяців тому +27

    Only UBT saheb Shivsena zindabad Ani khari Shivsena UBT sahebachi,,, BJP hatav महाराष्ट्र बचाव

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 11 місяців тому +87

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद. ..

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 11 місяців тому +47

    बऱ्याच खुरच्या रिकाम्या आहेत तुमच्या आमदारांना मनसे मिळाली नाही वाटते

  • @girishparshuram1508
    @girishparshuram1508 11 місяців тому +4

    किती पावरफुल आहात . शिंदे ❤ साहेब गर्दी सर्वी इथे आली .. जय महाराष्ट्र ❤🚩

  • @vinodjadhav2979
    @vinodjadhav2979 11 місяців тому +18

    नेते खरे का बोलत नसतील...

  • @dattatraypatilpatil-nk1cy
    @dattatraypatilpatil-nk1cy 11 місяців тому +48

    किती नोटा भेटल्या भाषण करायला

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 11 місяців тому +1

      आई बसली म्हणून टिंगल करणाऱ्या अंडारे ला भेटल्या तिथक्या

  • @sanjaymandavkar386
    @sanjaymandavkar386 7 місяців тому +1

    जबरदस्त

  • @kiranghadge3444
    @kiranghadge3444 11 місяців тому +75

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 11 місяців тому +59

    सुषमा ताई का कोई मुकाबला नहीं .

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln 11 місяців тому +13

    टिका करतात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार.

  • @shashikantbhosale5334
    @shashikantbhosale5334 11 місяців тому +6

    किती ला विकली गेली आहे आत्ता आली निष्ठा शिकवते

  • @anilbakde1191
    @anilbakde1191 11 місяців тому +3

    Gaddarachi chatugiri karnari he baya

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 11 місяців тому +21

    पळून गुहावतीला जातो तो या बाईचा मर्द 😄😄😄😄😄🔥🚩

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 11 місяців тому +26

    हि मॅडम खोट्या गोष्टी सांगत आहेत

  • @somnathpatil4135
    @somnathpatil4135 11 місяців тому +32

    नालायक ताई तुला आकल कमीत कमी❤❤❤

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 11 місяців тому +3

    पगारी

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 11 місяців тому +11

    धनुष्य धरता येत नाही तो कांय संभाळणार

  • @dnyaneshwarburghatearunrao8871
    @dnyaneshwarburghatearunrao8871 11 місяців тому +32

    ठाकरे सरकार

  • @sudhakarkoli6809
    @sudhakarkoli6809 11 місяців тому +20

    नि ल्लज सदा सुखी .50 खोके पोचले. वाटते या निरल्लज बाईला.

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 11 місяців тому +6

    कडकडीत वीज तुम्हाला मानाचा मुजरा
    आधारे बाई तूजी अवकात दाखवनारी वाघीन अवतरली
    जय महाराष्ट्र

  • @orangeoxgaming8284
    @orangeoxgaming8284 11 місяців тому +12

    नवी दंडुका बाई

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 11 місяців тому +19

    उध्दव ठाकरे यांच्या आजारी पणाचा फायदा घेतला

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 11 місяців тому +38

    Only UBT VBA 💪💪

  • @smile_please_0143
    @smile_please_0143 11 місяців тому +5

    ओ madam एवढं तुम्ही खर आहे तर विधानसभा बरखास्त करून इलेक्शन लावा , जनता ठरवेल कोण खरा मर्द . एकदम फालतू speech

  • @prernabhalerao9267
    @prernabhalerao9267 5 місяців тому

    Sundar speech

  • @bunty2218
    @bunty2218 11 місяців тому +6

    Jyoti waghmare bapre aj pahilyanda aikle tumche bhashan 🔥🔥🔥

  • @ravindra438
    @ravindra438 11 місяців тому +11

    शैबडे ' सुषमा अंधारे कुठे , अन तू कुठे

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 11 місяців тому +3

    तुमच्या बापाचा फोटो लावा आणि बोला बाई

  • @PravinSawant-j9y
    @PravinSawant-j9y 11 місяців тому +2

    ज्योती ताई, नागड्या माणसाचे कपडे आणखी किती उतरवायचे...यांना मनाची नाही तेथे जनाची लाज कुठे असेल...

  • @sunilpotdar8395
    @sunilpotdar8395 11 місяців тому +8

    बाई लोक हस्तायात कायबि बोलती

  • @keshavranveer4841
    @keshavranveer4841 11 місяців тому +9

    सुषमा ताई अंधारे ❤❤

  • @BabanRakshe-l1c
    @BabanRakshe-l1c 11 місяців тому +2

    गदारानि इतरांना शहाणपण शिकवु. नये

  • @prakashchoudhari5699
    @prakashchoudhari5699 11 місяців тому +29

    उधव ठाकरे जिंदाबाद .......महाराष्ट्राची वाट लावली शिंदे साहेबांनी

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 11 місяців тому +3

    सुषमा अंधारे Vs ज्योती वाघमारे.
    अब आयेगा मजा.😅😅

  • @dineshpatil7293
    @dineshpatil7293 11 місяців тому +22

    उद्धव साहेब ठाकरे हे एकच नेत्रुत्व

  • @nageshshinde6499
    @nageshshinde6499 8 місяців тому +1

    ताई जय शिवराय जय भीम

  • @doctor1966
    @doctor1966 11 місяців тому +1

    जबरदस्त ज्योती वाघमारे मैडम.

  • @shubhammatkar9314
    @shubhammatkar9314 11 місяців тому +6

    हि ज्योति वाघमारे कोण आहे रे हि 😅😅😂

  • @prashantpatil6840
    @prashantpatil6840 11 місяців тому +15

    थाया थाया नाचणारी

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 11 місяців тому +14

    मुंबई च्या समुद्रात कोविड काळात प्रेत वहात नव्हती. युपी च्या गंगेत प्रेत वहात होति. ठोमरेबाई एकदा एका मचावर सुषमा ताई बरोबर होऊन जाऊदे.आ देखे जरा किसमे है दम .

  • @sagarduble9559
    @sagarduble9559 11 місяців тому +2

    Chan ratta marla😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂pathatanar

  • @sachinparab4489
    @sachinparab4489 11 місяців тому +5

    ह्या बाईला सुषमा अंधारे समोर उभी करा
    ह्या बाईची कशी पाळताभुई होईल मग बघा

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 11 місяців тому +6

    फक्त उद्धवसाहेब ठाकरेच

  • @sandipwagh2163
    @sandipwagh2163 4 місяці тому

    A1 tai😢😢😢😢 khup great

  • @VaibhavPatil-bw4kw
    @VaibhavPatil-bw4kw 11 місяців тому +23

    ठाकरे ओन्ली

  • @prakashshinde1188
    @prakashshinde1188 11 місяців тому +2

    हिचा अभ्यास खूप कमी आहे वाटतो.

  • @ramchandrasanas2062
    @ramchandrasanas2062 11 місяців тому +2

    बाबासाहेबांचे फुले वरती टीका केली होती तेव्हा तुम्ही कुठे झोपला होता कोषारी ने छत्रपती वरती फुले आंबेडकर यांची टीका केली तेव्हा कोणी कुठे होता हो पैशासाठी शरम करा जातीसाठी माती खा

  • @nerdypanda3948
    @nerdypanda3948 4 місяці тому

    Nice Madam

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 11 місяців тому +4

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद. ..बाकी सर्व् गद्दार...

  • @RajendraPatil-r6g
    @RajendraPatil-r6g 11 місяців тому +2

    Tai me udhav thakare cha samarthk hota pu ataa nahi😢 great tai all true word

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 11 місяців тому +14

    लाज सोडली

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 11 місяців тому +2

    ही हिडिंबा कोण?

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 11 місяців тому +6

    हिला चांगला मर्द कळतो

  • @kalidaskamble233
    @kalidaskamble233 11 місяців тому +19

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤

  • @manojgunjal4877
    @manojgunjal4877 11 місяців тому +5

    ऑस्कर द्या येवढं खोट बोलल्या बद्दल या ताई ला

  • @manishachikhale6364
    @manishachikhale6364 11 місяців тому +41

    Thackrey is Brand
    Power full Man in Powerful Place

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 місяців тому +2

      😅😂

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 11 місяців тому +2

      जमलं ताई तुम्हाला,तरी सुषमा ताई ची बरोबरी करू शकत नाही

    • @bhausaheb7059
      @bhausaheb7059 7 місяців тому

      😅😮😮र‌
      J
      13:07 ​@@MukundK-ci8dl

    • @Haridaspawar-to7wc
      @Haridaspawar-to7wc 5 місяців тому

  • @amolvaradkar2724
    @amolvaradkar2724 4 місяці тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤

  • @ShrisailMalshetty
    @ShrisailMalshetty 5 місяців тому

    ❤❤❤❤🎉🎉

  • @DurvaKolekar-sq6ty
    @DurvaKolekar-sq6ty 6 місяців тому

  • @DurvaKolekar-sq6ty
    @DurvaKolekar-sq6ty 6 місяців тому

  • @sslimbalkar8286
    @sslimbalkar8286 11 місяців тому +3

    लय फडफड करतीया

  • @rohitjadhav5952
    @rohitjadhav5952 11 місяців тому +7

    कुठे सुषमा ताई आणि कुठे ह्या सुषमा ताई म्हणजे मधुर बोली गोड आवाज,

    • @bhagwatkamale4400
      @bhagwatkamale4400 11 місяців тому

      Shushma tai abhyasu vyaktimatwa

    • @neeleshnaik5932
      @neeleshnaik5932 11 місяців тому

      हिची लायकी तरी आहे का? सुषमा अंधारे ची बरोबरी करायची? उगाच लिहून पाठ करुन आणलेलं भाषण कोण पण बोलेल😅

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 11 місяців тому +3

    सुषमा अंधारे ताई बनायला तुला सत्तारचं 100 वेळा पाणी पिले तरी होणे शक्य नाही.

  • @jaydeepjadhav4557
    @jaydeepjadhav4557 11 місяців тому +11

    Fakt Uddhav Saheb Thakare

  • @statusking7735
    @statusking7735 11 місяців тому +4

    सगळ्यांनी कॉमेंट वाचावे म्हणजे समजल की खरी शिवससेना कुणाची, ओरडून काही च उपयोग नाही
    Udhavjini खूप आदर दिला सर्व महिलांना तुमची लायकी नाही त्यांच्यावर बोलण्याची

  • @सुंदरडोईफोडे
    @सुंदरडोईफोडे 11 місяців тому +2

    ताई तुला किती खोके दिले

  • @shivkumarchabukswar5371
    @shivkumarchabukswar5371 11 місяців тому +4

    एक नंबर

  • @shrinivas.ghorpade987
    @shrinivas.ghorpade987 11 місяців тому +1

    सुषमाताई अभ्यास करून मुद्देसूद बोलतात तुमच्यासारखं वायफळ आणि बाष्फळ भाषण गल्लीत कोणी करेल

  • @lukeshjumde2491
    @lukeshjumde2491 6 місяців тому +1

    जय जय श्री राम 1ak नाथ shinde saheb

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 11 місяців тому +2

    या लोकांचे आता पूर्वी तमाशा मध्ये सवाल जवाब चालायचे तसे चालू आहे 😂😂आणि जनता यांना ऐकायला येते 😂😂

  • @shubhammatkar9314
    @shubhammatkar9314 11 місяців тому +5

    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @rohit-re3pm
    @rohit-re3pm 9 місяців тому +1

    येवडी घांन विचाराचे आणि पातळी सोडणारी लोक शिंदे आणि bjp मध्ये मिळतात.

  • @chandrakantjadhav8068
    @chandrakantjadhav8068 8 місяців тому +3

    फार भावनिक भाषण

  • @GajananDhande-pt8gd
    @GajananDhande-pt8gd 8 місяців тому +1

    Tu kitehi ordliy tari hi janta .....udhov...saheban chya magey ahey.....gadarana koinch samrthan denar nahi ...❤❤❤.udhov thakrey vijay honar

  • @gauravs728
    @gauravs728 11 місяців тому +1

    ठाकरेंच्या विरोधात खोटं बोलून तुम्ही स्वतः चा खड्डा खोदताय असच बोलत रहा बघाच

  • @balasahebchaudhari7353
    @balasahebchaudhari7353 8 місяців тому

    Gadaar

  • @prakashshinde1188
    @prakashshinde1188 11 місяців тому +3

    लाज वाटायला पाहिजे या बाईला .बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करीत त्याच्या फोटोचा उपयोग करून त्यांच्याच मुलाला ठाकरे आडनावाच्या ऐवजी वाकरे हे आडनाव लाव बोलती.. हिची हिला लाज कशी नाही वाटली .म्हणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची..हे बरंय खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं.