हो, उद्धव साहेबांही पेक्षा धर्मवीर आनंद दिघे साहेब नक्कीच मोठे आहेत, त्यांनी रस्त्यावरून स्वतःची सुरुवात करून कितीतरी सामाजिक कामे केली, व ठाणे जिल्हप्रमुखांनी महानगर पालिका, खासदार,आमदार स्वतःच्या ताकदीने निवडून आणून त्यांना महापौर आणि कितीतरी पदे बहाल केली मात्र त्यांनी स्वतः कुठलेच पदावर दावा न करता फक्त शिवसेना वाढवली. ते त्यांना खुर्चीची कधीच लालच नव्हती हे मात्र तितकेच खरे
जसे श्री राम प्रभू आणि महाबली हनुमान यांचे जे नातं होतं तेच स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मध्ये होतं.स्व. शिवसेना प्रमुखांचा सच्चा निष्ठावंत शिवसैनिक ठाणे जिल्हाप्रमुख होते. असा निष्ठावंत धर्मवीर आनंद दिघे पून्हा होणे नाही.
तजजतजंणतणत ते तछजतणतजतजततजंजतजतजंतजतजतजतजतजततजदणतजदत तजजतजंणतणत येत जात ऊणज तजजतजंणतणत ते देत णणजतजततजतू जय जतजणज़ जय तजतजतजजंत ते त्या तणजणदतज तजतजतजजंत जेथे तजतज जेथे दजततण जेथे जय जय जजं उत्तम तजदतजतजतजदणजजंतजतत जे तजजंतजंतदतजत जजं जजं तजंतजतणततजंतजंततजंज़ज़ज़ज़ज जजं तजतजततदतजजततजजतजत देत जे ते तजणजतजजणू तेथेच जय जजं जं छंद ऊ तजतजतजजंत जजं दजजंतज़जतजतजजजंतजततदतंदजतणतजतजंत जे जयंत जजं जजतज़जतजंततजतजद तजजंतजंतदतजत जतततजंछ्ततततततततततजततऊतततदतजणतजतजतजंज़जंज़ज जजं जंतजंजततजंततछज़जतजंदजजजतजज र तहर
आता निवडणूक आली की उद्धव ठाकरे ला बाळासाहेबांची आठवण झालीय का ? किती जरी आनंद दीघेंना वर नेलं तरी काय ओळख आहे त्यांची ? आनंद दीघे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक अशीच ओळख आहे ना त्यांची ? मग तुमची का जळती ?
मी एक सर्व साधारण शिवसैनिक आहे.मी १९७५ पासून शिवसेना बघत आहे आणि मानत आहे. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची तब्येत ठीक होती तोपर्यंत सर्व काही सामान्य होते ठीक होते.परंतु साहेबांची तब्येत ढासळली आणि राजकारण चालू झाले.मातोश्रीवर राहाणारे लोक आपले भवितव्य बघू लागले.कुटुंबात कलह निर्माण झाला. साहेबांची जागा कोण घेणार.वाद सुरू झाला.कुणीही वरचढ होऊ नये म्हणून काम चालू झाले. त्यामुळे नारायण राणे,राज ठाकरे नंतर रामदास कदम, मनोहर जोशी सर यांच्या बाबतीत काय घडले हे महाराष्ट्रातील सामान्य जनतेने आणि शिवसैनिकांनी पाहिले आहे.त्यांचे घर टाळायचे प्रयत्न झाले.आणि हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून हे सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बाबतीत असे कांहीं घडलेही असेल कारण ते वरचढ होऊ शकले असते..
दिघे साहेबांची ठाणेकरांनी तुला केली होती तेव्हा काय घडले होते त्यावेळी बाळासाहेबांना स:ताची तुला करायची होती त्याला ठाणेकरांनी विरोध केला होता हिच खरी मेख आहे दोघेही हयात नाहीत पण खरं विवेचन करा
ठाणे जिल्हा व कोकण परिसर तिथल्या लोकांना बाळासाहेब ठाकरे पेक्षा आनंद दिघे साहेब जवळचे वाटतात तर कुठं बिघडलं .आहेत तर ते शिवसैनिक ना ? तुम्हाला काय वाटतं
संजय राऊतांना पत्रकारांनी अती महत्त्व देऊन मोठे केलय महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा शकुनी हा राऊत आहे याच्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागला आहे
उगाचच पवित्र नावांवरून वाद घालू नका श्री माननीय बाळासाहेब ठाकरे श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी राजकारण केवळ जनतेसाठी केलं जनहितासाठी केलं आणि ते शिवसेना या नावाखाली केलं मराठी माणसाचा अभिमान हे शिवसेना नाव आहे शिवसेना कोणतीही असो शिवसेना हे नाव टिकवा इतकच म्हणणं आहे आमचे आहे जय महाराष्ट्र
बर बाबा तुझं खरं ....पण बाळासाहेब यांनीसुद्धा प्रॉपर्टी कमावली दिघे साहेबांनी नाही एवढं लक्षात घे....स्वार्थ आणि निस्वार्थ यापैकी कोण मोठा असतो तुच ठरव....
ज्या माणसांची विश्वासार्हता काय आहे हे न्यायालयाने दाखवून दिले आहे. तो न्यायालयाच्या अटी शर्ती वर बाहेर आहे. त्यांच्या मुळेच पक्षांची अधोगती झाली आहे त्याला काय किंमत द्यायची. तो पत्रकार म्हणून बदनाम झालाचं आहे तुम्ही तरी सावध व्हा आणि असल्या व्यक्तींना थारा देऊ नका
छान धर्म वीर सिनेमा
हो, उद्धव साहेबांही पेक्षा धर्मवीर आनंद दिघे साहेब नक्कीच मोठे आहेत, त्यांनी रस्त्यावरून स्वतःची सुरुवात करून कितीतरी सामाजिक कामे केली, व ठाणे जिल्हप्रमुखांनी महानगर पालिका, खासदार,आमदार स्वतःच्या ताकदीने निवडून आणून त्यांना महापौर आणि कितीतरी पदे बहाल केली मात्र त्यांनी स्वतः कुठलेच पदावर दावा न करता फक्त शिवसेना वाढवली.
ते त्यांना खुर्चीची कधीच लालच नव्हती हे मात्र तितकेच खरे
Ll
हिंदुत्ववादी हिंदू ह्रुदयसमराट बाळासाहेबांचा पुत्र उद्धव आता उस्मान झाला आहे
दिघे साहेब
जसे श्री राम प्रभू आणि महाबली हनुमान यांचे जे नातं होतं तेच स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मध्ये होतं.स्व. शिवसेना प्रमुखांचा सच्चा निष्ठावंत शिवसैनिक ठाणे जिल्हाप्रमुख होते. असा निष्ठावंत धर्मवीर आनंद दिघे पून्हा होणे नाही.
तजजतजंणतणत ते तछजतणतजतजततजंजतजतजंतजतजतजतजतजततजदणतजदत तजजतजंणतणत येत जात ऊणज तजजतजंणतणत ते देत णणजतजततजतू जय जतजणज़ जय तजतजतजजंत ते त्या तणजणदतज तजतजतजजंत जेथे तजतज जेथे दजततण जेथे जय जय जजं उत्तम तजदतजतजतजदणजजंतजतत जे तजजंतजंतदतजत जजं जजं तजंतजतणततजंतजंततजंज़ज़ज़ज़ज जजं तजतजततदतजजततजजतजत देत जे ते तजणजतजजणू तेथेच जय जजं जं छंद ऊ तजतजतजजंत जजं दजजंतज़जतजतजजजंतजततदतंदजतणतजतजंत जे जयंत जजं जजतज़जतजंततजतजद तजजंतजंतदतजत जतततजंछ्ततततततततततजततऊतततदतजणतजतजतजंज़जंज़ज जजं जंतजंजततजंततछज़जतजंदजजजतजज र तहर
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब सैनिक
दिघे मोठे होतेच.
आता निवडणूक आली की उद्धव ठाकरे ला बाळासाहेबांची आठवण झालीय का ? किती जरी आनंद दीघेंना वर नेलं तरी काय ओळख आहे त्यांची ? आनंद दीघे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक अशीच ओळख आहे ना त्यांची ? मग तुमची का जळती ?
❤😂❤
Yyyyyyyy@@sureshmurkar1953
मी एक सर्व साधारण शिवसैनिक आहे.मी १९७५ पासून शिवसेना बघत आहे आणि मानत आहे. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची तब्येत ठीक होती तोपर्यंत सर्व काही सामान्य होते ठीक होते.परंतु साहेबांची तब्येत ढासळली आणि राजकारण चालू झाले.मातोश्रीवर राहाणारे लोक आपले भवितव्य बघू लागले.कुटुंबात कलह निर्माण झाला. साहेबांची जागा कोण घेणार.वाद सुरू झाला.कुणीही वरचढ होऊ नये म्हणून काम चालू झाले. त्यामुळे नारायण राणे,राज ठाकरे नंतर रामदास कदम, मनोहर जोशी सर यांच्या बाबतीत काय घडले हे महाराष्ट्रातील सामान्य जनतेने आणि शिवसैनिकांनी पाहिले आहे.त्यांचे घर टाळायचे प्रयत्न झाले.आणि हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून हे सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बाबतीत असे कांहीं घडलेही असेल कारण ते वरचढ होऊ शकले असते..
आनंद दिघे आणि बाळासाहेब यांचत kay नातं होते हे संपूर्ण जगाला माहित आहे
कोणाची पण मुलाखत घेऊन काही ही दाखवू नका
आता ते "मातोश्री" राहीले नाही. मंडळी लूंगीत घुसली आहेत. "बेगम निवास" झाले आहे. ❤
आनंद दिघे सर्वात बेस्ट कारण त्यांनी प्रॉपटी कमवली नाही. लाकडी खुर्चीत बसले. रस्त्यावर स्वतः उतरत होते.. म्हणून बेस्ट...
सिनेमा बघितल्यावर माझे डोळे उघडले 🧡
🚩सचचे शिवसीनिक Eknath Shinde 🚩
जय महाराष्ट्र 🚩दिघे साहेब 🚩
बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब चं होते पण उद्धव ठाकरे यांनी राजकारण करुन लोकांना मातोश्री कडे बोट दाखवाला भाग पाडले...
कुणाची पण मुलाखत घेता बडे साहेब
मला तर न्यूज18 ची लाज वाटते की तुम्ही कोनाचा स्टेटमेंट वर 1 तास चर्चा करत आहे जो रोज वायफड़ बोलत असतो
पत्रकार जास्तीत जास्त युतीचाच विरोधात प्रश्न निर्माण करून पत्रकार याचीच जाणीव पूर्वक
Sanjya hajam aaheki kaay
सध्या C M साहेब बोलतील ती पूर्व दिशा
बाळासाहेब दीघेचे गुरू दिघे साहेब एकनाथ शिंदे चे गुरु आसे म्हणायची तुमची इच्छा नाही का
Great Dighe Saheb
Dighe saheb
आता सत्ते साठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी चालवली। इडा बेडा झालंय वाटत।
तीन जेष्ठ पत्रकारांबरोबर चौथा पण जेष्ठ पत्रकार घ्यायचा ना म्हणजे चर्चा पूर्ण झाली असती.
Kashala Yz. Sanjay Rajaram Raut la dokyawar ghetay. It's true that, Dharmveer Anand Dighe is greater than Uddha Thakre.
दिघे साहेबांची ठाणेकरांनी तुला केली होती तेव्हा काय घडले होते
त्यावेळी बाळासाहेबांना स:ताची तुला करायची होती त्याला ठाणेकरांनी विरोध केला होता हिच खरी मेख आहे दोघेही हयात नाहीत पण खरं विवेचन करा
तुलना अयोग्य
जगामध्ये रामाच्या मंदिरापेक्षा हनुमंताचे मंदिर जास्त आहेत बाळासाहेब हे राम आहेत आणि आनंद दिघे हे हनुमंत आहेत या दृष्टीने पाहायचे आहे❤❤
ठाणे जिल्हा व कोकण परिसर तिथल्या लोकांना बाळासाहेब ठाकरे पेक्षा आनंद दिघे साहेब जवळचे वाटतात तर कुठं बिघडलं .आहेत तर ते शिवसैनिक ना ? तुम्हाला काय वाटतं
कशाला त्या राऊत सारख्या ला तुम्ही डोक्यावर घेताय नेहमीच... 👎👎 शी...
झाला सकाळचा भोंगा सुरु
संजय राऊत ला विचारा कि बाळासाहेब ठाकऱ्यांचे याचा अर्थ काय?? माजूरडा कुठला!!
Anand dhighe sahebanni
Matoshree
Matoshree 2
Matoshree 3
Aashi property keli nahi
Shivsainik karyakarata hich tyanchi
Property hoti aani aahye
अश्याने तुमचं कोणी चॅनेल बघणार नाही
Raut la ghari basva koni
Kai boltahey sanjay raut.kahi pan bolat basu naka
बाळासाहेब असतांना धर्मवीर मुव्ही काडयच ना मग
मुव्ही काढली असती तरी बाळासाहेब काहीच बोलले नसते.... उलट समर्थनच केलं असतं... ते कुजाट मनाचे नव्हते....
संजय राऊतांना पत्रकारांनी अती महत्त्व देऊन मोठे केलय महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा शकुनी हा राऊत आहे याच्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागला आहे
🙏🙏👍👍🔥🔥🌹🌹🇮🇳🚩🚩🚩🚩
बाळासाहेब यांच्या मुळेच दिघे कोण हे कळलं
उगाचच पवित्र नावांवरून वाद घालू नका श्री माननीय बाळासाहेब ठाकरे श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी राजकारण केवळ जनतेसाठी केलं जनहितासाठी केलं आणि ते शिवसेना या नावाखाली केलं मराठी माणसाचा अभिमान हे शिवसेना नाव आहे शिवसेना कोणतीही असो शिवसेना हे नाव टिकवा इतकच म्हणणं आहे आमचे आहे जय महाराष्ट्र
बाळासाहेब, दिघे ह्यांनी काय केले but तुम्ही काय केले है सांगा. तुका म्हणे म्हणून चालणार नाही. जनता शुता सारखे सरळ करेल
एकनाथ शिंदे ❤❤❤❤
Press la vinati aahe ... Ch band Kara o khup boar hot .
बाळासाहेबांचे कट्टर आनंद दिघे
बर बाबा तुझं खरं ....पण बाळासाहेब यांनीसुद्धा प्रॉपर्टी कमावली दिघे साहेबांनी नाही एवढं लक्षात घे....स्वार्थ आणि निस्वार्थ यापैकी कोण मोठा असतो तुच ठरव....
Saheb niyuktya lavkar dyavyat hi vinanti
शिदे साहेब ❤❤❤❤❤
ज्या माणसांची विश्वासार्हता काय आहे हे न्यायालयाने दाखवून दिले आहे. तो न्यायालयाच्या अटी शर्ती वर बाहेर आहे. त्यांच्या मुळेच पक्षांची अधोगती झाली आहे त्याला काय किंमत द्यायची. तो पत्रकार म्हणून बदनाम झालाचं आहे तुम्ही तरी सावध व्हा आणि असल्या व्यक्तींना थारा देऊ नका
दिघे हे रस्त्यावर येऊन काम करत होते. त्यांना संजय राऊत ह्यांची त्यांच्याबद्दल बोलण्याची लायकी नाही
राऊत काही उपयो g nahi
होय
Are shide pab bap asto
Kay diwas alet...swatach astitva sangnyasathi aajkal lok movie kadhatat 😮
Ugach tyanana anand dighena the bolu naka
Ugach janta tyana mantahet.sarva shindena mahit ahe ye tyanchabarobar asaiche..sarva santahet khare.
आरै भाऊ तु तर मराठी पत्रकारीता आणि वेशा व्यवसाय याच्यात फरक च ठेवला नाही.
दिघे बाळासाहे बांचे शिष्य होते आणि राहणार
कितीही काहीही असो बाळासाहे बापेक्षा कोणीही मोठा होऊ शकत नाही मग ते आनंद दिघे असोत शिंदयाला कोण विचारतो त्या दाढीवाल्या ला
संजय राऊत, उध्दव ठाकरे हे सुद्धा स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पेक्षा मोठे नाहीत.
संजय राऊत यांनी ही वाहिनी विकत घेतली आहे असे वाटते