माझी शाळा -उपक्रम | दप्तराविना शाळा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2023
  • उपक्रम -दप्तरा विना शाळा
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी (गोळेगाव) येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याने आज भेंडीची भाजी केली. हा विद्यार्थी घरी भेंडीची भाजी स्वतः बनवतो, हे कळल्यावर शाळेतही भेंडीची भाजी बनवणे, हा उपक्रम त्याच्यासाठी घेतला. विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने ही रुचकर भाजी खाल्ली. दररोजच्या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमाला बगल देत विद्यार्थ्यांमधील असेही काही कला गुणांना वाव देता येतो.

КОМЕНТАРІ •