जय हरी माऊली आपल्या दोघांनाही नवीन संसाराची सुरुवात करण्यास खूप खूप शुभेच्छा असेच प्रेम देशावरती महाराष्ट्र वरती आपल्या वारकरी संप्रदाय वरती खूप खूप करावे🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
ह भ प चि सौ का मुक्ताई महाराज आणि ह भ प श्री महेश महाराज काळे यांच्या भावी आयुष्यासाठी श्री ज्ञानेश्वर माधव काठे आणि संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ जानोरी यांच्या कडुन खुप खुप शुभेच्छा भावी आयुष्य सुखी समाधानी आनंदी आरोग्यदायी निरोगी भरभराटीचे जावो हिच मनःपूर्वक शुभेच्छा
आमच्या संपूर्ण काशीकर कुटुंब नाशिक यांच्या कडून नवीन दाम्पत्याला खूप खूप शुभेच्या आपल्या विवाह हा महाराष्ट्रातील सर्वाना प्रेरणा देणारा असा सोहळा संपन्न केला आहे आजच्या तरुण पिढीला आपल्या परंपरा काय आहे आणि त्याचा ठसा काय असतो ते आपल्या परिवाराने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आज कृतीतून दाखविले त्यामुळे त्यांचे सुधा खूप कौतुक आणि ह.भ.प चाळक महाराज, आणि माऊली महाराज, व सर्व कीर्तनकार महाराज यांना दंडवत नमस्कार राम कृष्ण हरी
चि सौ का.मुक्ताई महाराज चाळक व महेश महाराज यांच्या शुभविवाहाला शुभ आशिर्वाद.व भावि वैवाहिक जीवनात सुख समृद्ध, आरोग्य निरोगी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
महाराज तुम्हाला दोघांनाही भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण जो उपक्रम राबविला विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पुरुषांसाठी आणि राधाकृष्ण मूर्ती महिलांसाठी खूपच आवडला.
दुधात साखर पडते आणि त्यातुन जो गोडवा निर्माण होतो अगदी तसाच लग्नसोहळा आहे हा प्रभुराम आई सिता माते सारखी जोडी आहे धन्य ते माता पिता ज्यांनी आशा रत्नां जन्म दिला वधुवरानां पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हारी
मुक्ताई महाराज चाळक आणि महेश महाराज काळे तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले लग्न- संसार आणि जवाबदारीने फुललेले आनंदाने नांदो संसार सुखाचा.. हीच प्रार्थना परमेश्वराला.. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
संत मुक्ताई चाळ आणि महेश काळे महाराज यांचा संसारात सुख समृद्धी प्रेम आणि समाधान नियमित राहो,ह्या सेवाभावी पती पत्नी महाराज यांच्या कडुन किर्तनाद्वारे लोकसेवा घडो अशी सदिच्छा व्यक्त आणि यांना विवाह बंधन निमित्ताने खुप खुप शुभेच्छा देतो.🙏🚩🌺🎉
Chi😂महेश काळे व ची. सौं का. मुकताई चाळक यांच्या शुभविवाह निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🙏 आपले वैवाहिक जीवन सुख समृद्धी चे जावो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🌹🌹🙏
मुक्ताई चाळक आणि महेश काळे यांना लग्नाच्या अनेक शुभेच्छा,
तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक प्रार्थना.
अष्ट पुत्र सौभाग्यवती भव,,विवाह के बाद कर्तव्य -मातृ देवो भव ,,पितृदेवो भव ,,आचार्य देवो भव, पुत्रपरंपरा मा विच्छेद ,,सत्यं वद ,धर्मं चर ,,,,,तैत्तिरीय उपनिषद देखना
Wq
Congratulations Maharaj
छछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछछ
जय श्रीराम जयहारी
नवदाम्पत्यास खूप खूप शुभेच्छा.
मुर्ती भेट देण्याची पद्धत खूप छान.
जय हरी माऊली आपल्या दोघांनाही नवीन संसाराची सुरुवात करण्यास खूप खूप शुभेच्छा असेच प्रेम देशावरती महाराष्ट्र वरती आपल्या वारकरी संप्रदाय वरती खूप खूप करावे🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
तुम्हा दोघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराज नवीन आयुष्याला चांगली सुरुवात❤❤❤❤❤❤❤❤
ह भ प चि सौ का मुक्ताई महाराज आणि ह भ प श्री महेश महाराज काळे यांच्या भावी आयुष्यासाठी श्री ज्ञानेश्वर माधव काठे आणि संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ जानोरी यांच्या कडुन खुप खुप शुभेच्छा भावी आयुष्य सुखी समाधानी आनंदी आरोग्यदायी निरोगी भरभराटीचे जावो हिच मनःपूर्वक शुभेच्छा
हभप.मुक्ताताई महाराज चाळक
हभप.महेश महाराज काळे.
यांच्या शुभमंगल कार्यास खुपच उत्साहानं व भरभराटीने द्विगुणीत होणारा आनंद होय.
आमच्या संपूर्ण काशीकर कुटुंब नाशिक यांच्या कडून नवीन दाम्पत्याला खूप खूप शुभेच्या
आपल्या विवाह हा महाराष्ट्रातील सर्वाना प्रेरणा देणारा असा सोहळा संपन्न केला आहे आजच्या तरुण पिढीला आपल्या परंपरा काय आहे आणि त्याचा ठसा काय असतो ते आपल्या परिवाराने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आज कृतीतून दाखविले त्यामुळे त्यांचे सुधा खूप कौतुक आणि ह.भ.प चाळक महाराज, आणि माऊली महाराज, व सर्व कीर्तनकार महाराज यांना दंडवत नमस्कार
राम कृष्ण हरी
मुक्ताई महाराज व महेश महाराज लग्न सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा दत्तात्रय पवार अंकोली ता.मोहोळ
महेश काळे आणि मुक्ताई चाळक .यांना लग्नाच्या खूप खूपखूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वादपांडुरंगा या जोडीला नेहमी हसत खेळत सुखाने राहू दे
सौ मुक्ताई महाराज श्री महेश महाराज या दोघांना लग्नाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🚩🌹💐🌺🙏
. ह् .भ. प . ताईंच्या लग्नासाठी एक कोटी , रामकृष्ण हरिजाप अर्पन शुभेच्छा ताई साहेबांना .
पहिल्यांदा हा.भ.प.जोडीचा विवाह सोहळा पाहण्याचा योग आला. राम कृष्ण हरी. खूप खूप आशीर्वाद.
Congratulations
चि सौ का.मुक्ताई महाराज चाळक व महेश महाराज यांच्या शुभविवाहाला शुभ आशिर्वाद.व भावि वैवाहिक जीवनात सुख समृद्ध, आरोग्य निरोगी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
रामकृष्ण हरी माऊली!!
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली❤❤
नव.वधुंना. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ह भ प मुक्ताई महाराज व ह भ प महेश महाराज यांना शुभ विवाहा निमित्त खूप खूप शुभेच्छा, हार्मो नियम वादक, गुलाबभाई तांबोळी,
नाना भाऊ उगले यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आम्ही ममदापूर कर
पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुक्ताई ताई महेश दादा अभिनंदन
महाराज तुम्हाला दोघांनाही भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण जो उपक्रम राबविला विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पुरुषांसाठी आणि राधाकृष्ण मूर्ती महिलांसाठी खूपच आवडला.
अभिनंदन भावी आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो🙏🙏
ताईंना खूप खूप शुभेच्छा त्याच्याकडून वारकरी पंथ सेवा घडावी ही माऊली चरणी प्रार्थना त्याच्या पुढील आयष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
इतुन पुढे काळे महाराज जय हरी दोघांना राम कृष्ण हरी
ह.भ.प. महेशकृष्णजी महाराज व वहिनी यांचे लग्नानिमित्त मन:पूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌷🌷🌷
हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दोन्ही महाराजांना जय हरी
दुधात साखर पडते आणि त्यातुन जो गोडवा निर्माण होतो अगदी तसाच लग्नसोहळा आहे हा प्रभुराम आई सिता माते सारखी जोडी आहे धन्य ते माता पिता ज्यांनी आशा रत्नां जन्म दिला वधुवरानां पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हारी
Chan jhala lagna .. mahesh majha kakancha mulga ahe ....🎉 Beest of luck yanchya future sathi... Radhhe Radhe❤
मुक्ताई व महेश महाराज यांना शुभविवाह बद्दल हार्दिक अभिनंदन...💐💐 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ....🙏✨
मुक्ताई महाराज चाळक आणि महेश महाराज काळे तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न- संसार आणि जवाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
दोन्ही ह भ प महाराजांना शुभेच्छा!
मुक्ताई चाळक महाराज, आणि महेश काळे महाराज यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा, यांचं वैवाहीक जिवन सुख समृद्धी च जावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
मराठी तडका चँनलचे मनपुर्वक आभार
मुक्ताताई व महेश दादा यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
मुक्ताई महाराज आणि महेश महाराज आपणास लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्ताई चालक व महेश काळे यांच्या शुभ विवाहास हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 🙏🌹
नांदा सौख्य भरे. आपल्या हातून देव,देश आपले आई-वडील सासु-सासरे व धर्म यांची सेवा घडो.ही भगवान पांडुरंगा चरणी प्रार्थना. हरी ओम्. राम कृष्ण हरी. 🙏🙏🙏.
मुक्ताई महाराज आणि महेश महाराज यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....🥳🎉
रामकृष्ण हरी सौ मुक्ताई महाराज आणि ह भ प महेश महाराज लग्न सोहळ्याच्या हार्दीक शुभेच्छा रामकृ ष्ण हरी🙏🙏🙏🙏
अभिनंदन महेश महाराज आणि मुक्ताई महाराज🎉
राम कृष्ण हरी आनंदानें संसार कारा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
🚩🙏🚩 राम कृष्ण हरि 🚩 एकदम सुंदर संकल्पना 🚩🙏🚩
भावी आयुष्यात संसार रुपी वेल फळा फुलांनी बहरून जाओ हिच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना
Khup khup shubhecha doghana pn congratulations🎉
मुक्ताई महाराज तुम्हाला विवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी
आई मुक्ताई तुम्हा दोघांना नित्य आनंदात ठेवो खुप खुप अभिनंदन
Muktahe mauli Jay Hari Tumi khup khup sukhat raho tumiach parivaras koti koti pranam khup khup sunder Jodi aahste tumich aabnandan aahe thums 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍 mauli Jay Hari
अभिनंदन माऊली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा महाराज
मुक्ताई महाराज आणि महेश महाराज यांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा जयहरी
वैवाहिक जीवनासाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा🎉🎉
पुढील भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी
हभप महेश महाराज मुकताई महाराज यांचे शुभ विवाह प्रसंगी शुभेच्छा दामोदर थोरात ववा ता पैठ्ठण जि छत्रपती संभाजीनगर मराठवाडा
आपले आयुष्य सुखं समाधानाचे जावो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना देशाची संताची सेवा घडो हिच पांडुरंग चरणी पुन्हा प्रार्थना
रामकृष्ण हरी 🙏
अभिनंदन
वारकरी संप्रदाय वाट दाखवतो
जनतेला मागे यायला हरकत नाही
रामकृष्ण हरी
ह भ प मुक्ताई महाराज चाळक व महेश महाराज यांना विवाह निमित्त खूप खूप शुभेच्छा, जेष्ठ हार्मोनियम वादक गुलाब भाई तांबोळी,
जय राम कृष्ण हरी महेश महाराज. वमुकताइ महाराज नव वधू वरालाआशीरवाद
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 🎉🎉
मुक्ताई महाराज आणि महेश महाराज यांना लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐 जय राम कृष्ण हरी श्री पांडुरंग हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मुक्ताई महाराज आणि महेश महाराज यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी
❤खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ताई
Dhoni Dana lagnacha खूब-खूब shubhechha shubhechha shubhechha Abhinandan Abhinandan
काही तरी वेगळं असे भेट देऊन खुप छान
मुक्ताई चाळक व महेश काळे यांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा
मुक्ताई महाराज आणि महेश महाराज काळे यांना लग्नाच्या शुभेच्छा
मत्काई ताई चालक शुभ विवाह लग्नाच्या हादींक सुभेच्छा
खूप खूप आभिनंदनजयहरी👌👌🙏🏻🙏🏻💯💯🍎🍎😁😁
संत मुक्ताई चाळ आणि महेश काळे महाराज
यांचा संसारात सुख समृद्धी प्रेम आणि समाधान नियमित राहो,ह्या सेवाभावी पती पत्नी महाराज यांच्या कडुन किर्तनाद्वारे लोकसेवा घडो अशी सदिच्छा व्यक्त आणि
यांना विवाह बंधन निमित्ताने खुप खुप शुभेच्छा देतो.🙏🚩🌺🎉
मुक्ताई व महेश महाराज यांना शुम विवाह बद्दल अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी शुभ विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
😊🙏💐Khup sundarr zhaala lagnnacha sohala dada.👌👌
मुक्ताई म चाळक आणि महेश म काळे. यांना शुभविवाह साठी खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी 💐💐
आपणास भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्या
💐💐👏👏💐💐खूप खूप शुभेच्छा।
महेश महाराज काळे आणि मुक्ताई महाराज चाळक तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐💐💐💐
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय हरि माऊली
महेश महाराज मुक्ताई महाराज अण्णा खूप खूप आशीर्वाद अभिनंदन श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप गुड मॉर्निंग
ताई व दादा आपणास खूप खूप शुभेच्छादेतो
आपणांस भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
नांदा सौख्यभरे...🤝🌹
उभयतांना वैवाहिक सुखी समृद्ध जीवनासाठी मन: पुर्वक शुभेच्छा
खुप खुप शुभेच्छा वधु वरांना 🎉🎉
ताई रुक्मिणी पांडुरंगाचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहो
राम कृष्ण हरी,खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐👏
Hare krishna prabhuji chinchkhed👏👏
मनापासून शुभेच्छा. लग्नाच्या भावी आयुष्य सुख समृध्दी चे जावो
Muttai maharaj & Mahesh maharaj khup khup Subhecha 💐💐
जयहरीमाऊली.लग्नासाठी.हार्दिकशुभेच्छा
राम कृष्ण हरी माऊली 🙏 पुढील जिवण सुखा समाधानाचे जावो❤❤❤❤❤
लग्नासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Tumhi Vina ghetlya nantar mala sant mirabainchi aathvan yetey . 👏👏
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेछया
Muktai Maharaj kuhp shubiksha 🙏
खूप सुंदर शुभ लाभ नांदा सुख्य भरे
ह भ प मुक्ताताई चाळक व ह भ प महेश महाराजांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
🌹खूप खूप खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी 💐💐💐💐
Wish all the best for your future life congratulations Om Sai Ram Radhe Radhe Krishna
Ram krishna hari nav damptyas lagnachya khup khup subechya
चांगले आहे महाराज....
नव दाम्पत्यास हार्दिक शुभेच्छा व भावी आयुष्यासा साठी शुभेच्छा. 🎉🎉🎉🎉
Chi😂महेश काळे व ची. सौं का. मुकताई चाळक
यांच्या शुभविवाह निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🙏
आपले वैवाहिक जीवन सुख समृद्धी चे जावो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🌹🌹🙏
Congratulations both of you
🌹🌹 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक 🌹🌹 माजी सैनिक 🌹🌹