छान आणि खूप उपयुक्त आहेत. सर्व मंत्र. पाहिला दुसरा असं काही नसतं सेवा करणं महत्वाचे. सर्वच देव एकमेकांना नातलग आहेत. मुलांनी म्हणणं गरज आहे. सुंदर, छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👍👍
🌅🙏🌹मुलांसाठींचे दहा श्लोक चित्रांसहीत लिहीलेले आणि ते सांगितल्याबद्दल लोकमत भक्तीचे खूप मनापासून आभार .. आजच्या पालकांना मुलांकडून करून घेण्यास उपयोगी होतील,पुनश्च तुमचे धन्यवाद.... लहानपणी बाबा आम्हांला सकाळी मनाचे श्लोक म्हणायला सांगत असत आणि मुलींच्या पण शाळेत १ ते २५ मनाचे श्लोक पाठांतर करून घेत असत...
उत्तम प्रयास छान निवड योग्य शब्दांत निरूपण... बऱ्याच जणांनी उपयुक्त सूचना केल्या आहेत..त्यांचा विचार करून शक्य असल्यास edit करावे... विशेषतः गुरु म्हणून आई चा ही उल्लेख हवाच आई ही मुलाची पहिली गुरु असते
Karagra vasate Laxmi karmadhye Saraswati, karmulye tu Govinda prabhate kar darshanam. Saraswati Mantra for early morning. It is very powerful mantra to begin the day.
खुप छान व्हिडिओ...आजचे काळात आई वडीलांचा आर्थिक स्तर आणि राहणीमान उंचावले त्या प्रमाणे त्यांचे मुलांचा स्तर उंचावला आहे पण असे मंत्रोच्चार चांगली शिकवण नातेसंबंध इ.कडे वेळे अभावी व महत्व माहीत नसल्याने दुर्लक्ष होत आहे,जे पालक हे करतील खरच त्यांना लाभ होतो हे नक्की
ताई खूपच छान आवाज . प्रमाण मराठी भाषा कोठेही लकब नाही . कोठेही अकारण अनुनासिक उच्चार नाहीत . सहज सुंदर न अडखळता अचूक केलेले मंत्रोच्चार . मना पासून धन्यवाद!
मला सरस्वतीचा मंत्र पाठ होता पण मला त्याचे फायदे माहित नव्हते आता मला कायदे माहित झाले आहेत मी ही एक छोटी सहावी कक्षात शिकणारी मुलगी आहे मी हे मंत्र माझ्या वहीत लिहून घेणार आहे व रोज सकाळी उठून एक मंत्र बोलणार आहे
प्रत्येक घरात मुलांकडून हे मंत्र रोज म्हणणं आवश्यक जेणेकरून प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढेल नाहीतर आपण भारतात राहून काही उपयोग नाही भले मग तुम्ही कुठल्याही धर्म पंथाचे असा!!!
Khoop chan bhaktiche bodh kele Jar sagle 10 shlok extra khali more madhe dile tar lok photo kadhoon ekatra mulana vachayla lavoo saktat ase mala vatte thank u
Khup Chan tai😊😊
कराग्रे वसते लक्ष्मी करमुलये सरस्वती करमधये तु गोंविदम, प्रभाते कर दर्शनमः
बापरे खुपच महत्वाचे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान श्लोक आहे धन्यवाद ताई 🙏🙏❤️
Khup Chan didi
धन्यवाद ताई
छान आणि खूप उपयुक्त आहेत. सर्व मंत्र. पाहिला दुसरा असं काही नसतं सेवा करणं महत्वाचे. सर्वच देव एकमेकांना नातलग आहेत. मुलांनी म्हणणं गरज आहे. सुंदर, छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👍👍
Khupch sundar 👌🏿👌🏿👍👍🙏
सगळे मंत्र जय एकत्रित पाठवले तर छान झाले असते श्री गुरुदेव दत्त 🙏
अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
खूप छान दीदी 😊😊
Khupach chan aplya prarthana mulana nkkich shikavalya pahijet 🙏🙏
तुमचे खूप छान श्लोक आहेत
जय श्रीराम 💐🙏🚩
Khup chaan ❤😊
एकदम छान छान
खूपच छान आहेत . मुलांना चांगली सवय आणी शिकवण देतात हे श्लोक.
🌅🙏🌹मुलांसाठींचे दहा श्लोक चित्रांसहीत लिहीलेले आणि ते सांगितल्याबद्दल लोकमत भक्तीचे खूप मनापासून आभार .. आजच्या पालकांना मुलांकडून करून घेण्यास उपयोगी होतील,पुनश्च तुमचे धन्यवाद....
लहानपणी बाबा आम्हांला सकाळी मनाचे श्लोक म्हणायला सांगत असत आणि मुलींच्या पण शाळेत १ ते २५ मनाचे श्लोक पाठांतर करून घेत असत...
Jay Shree Ram Gnapaticha mantra pratham hava
Thank you madam mi search kart hoti mazya mulila konte shlok shikavayach aani ha vedio midal.. khup khup aabhar tumch ❤
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chhan aahet mantra Tai tumche khup aabhar ❤
खुपच छान.....धन्यवाद ताई.
खूपच सुंदर 😊
खुप छान ❤️ धन्यवाद 🙏
एकदम मस्त
खूप छान माहिती दिली
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
योग्य मार्गदर्शन दिलेत मॅडम मुलांवर संस्कार करण्यास उपयोगी, धन्यवाद
उत्तम प्रयास
छान निवड
योग्य शब्दांत निरूपण...
बऱ्याच जणांनी उपयुक्त सूचना केल्या आहेत..त्यांचा विचार करून शक्य असल्यास edit करावे...
विशेषतः गुरु म्हणून आई चा ही उल्लेख हवाच
आई ही मुलाची पहिली गुरु असते
Khop khop chan
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई ❤❤
Khup sundar
देव तुमचं खूप खूप भलं करो
Farach sunder
Karagra vasate Laxmi karmadhye Saraswati, karmulye tu Govinda prabhate kar darshanam. Saraswati Mantra for early morning. It is very powerful mantra to begin the day.
खूप छान 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏
खूपच सुंदर
Very nice 👍
Khup sunder mahiti dili ahe ❤
खुपच छान आहे
mast mantra aahet madam 🙏
Khup chan video
खूपच सुंदर आहे
Mi watching this now and feeling proud that I born in marathi family and know all this shlok 🙏
Khup Chhan
खूपच छान. 🙏
Khup chan
खूप छान ताई
Khupch chan
Khup chan ahet sagle shlok
Dhanyvad
👌👌👌👌
❤❤❤❤❤
गणेश सरस्वती गुरू vihnu, Lakshmi shiv parvti asa kram asava
🙏🌹जय श्री कृष्ण 🌹🙏
खुप छान माहिती दिली
ताई धन्यवाद 🙏🏻
👍👍👍👍👍
Ho tai Bar bar ra
Thanx
❤❤❤❤❤❤thanks🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙂🙂🙂😏
खुप छान व्हिडिओ...आजचे काळात आई वडीलांचा आर्थिक स्तर आणि राहणीमान उंचावले त्या प्रमाणे त्यांचे मुलांचा स्तर उंचावला आहे पण असे मंत्रोच्चार चांगली शिकवण नातेसंबंध इ.कडे वेळे अभावी व महत्व माहीत नसल्याने दुर्लक्ष होत आहे,जे पालक हे करतील खरच त्यांना लाभ होतो हे नक्की
माहिती देण्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद
🙏
🙏🙏खूप महत्वपूर्ण माहिती आहे
👌🙏🙏🙏❤️
Thanks 🙏🙏🙏🙏👍👍
Thank you too!
ताई खूपच छान आवाज . प्रमाण मराठी भाषा कोठेही लकब नाही . कोठेही अकारण अनुनासिक उच्चार नाहीत . सहज सुंदर न अडखळता अचूक केलेले मंत्रोच्चार . मना पासून धन्यवाद!
Khup chan dede
Thank
Thank you Tai
Atharvshirsh
Gayatri mantra -
Gurumantra
Mutyujay mantr
Devi stavan
Sarswanti vadana
Laxmi mantra
Ganesh mantr
Krushn mantr
Om namah shivaya
❤😊🙏🙏🙏
Whoop chhyan
😇😇🙏🏻🙏🏻
Thanks.namaskar
Very nice madam
👌👌👌
मला सरस्वतीचा मंत्र पाठ होता पण मला त्याचे फायदे माहित नव्हते आता मला कायदे माहित झाले आहेत मी ही एक छोटी सहावी कक्षात शिकणारी मुलगी आहे मी हे मंत्र माझ्या वहीत लिहून घेणार आहे व रोज सकाळी उठून एक मंत्र बोलणार आहे
छान❤ तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद !
Khup chan , Mazi nat 2 varshachi aahe ti he sagle mantra mhanate
Chan
Thanks
🙏🙏💯
🙏🙏
Thanks
Welcome
खूप छान
🚩🙏🏻
Mazi mulgi he sarv shlok mhante
Very useful information... Thank u so much. Really this all shlokas are very strong in real life ❤
प्रत्येक घरात मुलांकडून हे मंत्र रोज म्हणणं आवश्यक जेणेकरून प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढेल नाहीतर आपण भारतात राहून काही उपयोग नाही भले मग तुम्ही कुठल्याही धर्म पंथाचे असा!!!
Chan ahe
But nice 👌
Thank you so much 😀
Khup chhan mahiti ahe mulansathi pan 10va mantra nahi sangitla
🙏🙏🌹🌹🌺🌹🌹🙏🙏
शांताकारम हा श्लोक पाहिजे होता
Video चांगला आहे. पण श्लोक चालीत म्हणायला हवे होते.
बाल का बरोबर मोठ्याना पण गरज आहे
Karagre vasti laxumi
Hindu sanskruti v parampara suru rahanyasathi mulanwar sanskar takane mahatvache aahet
Khoop chan bhaktiche bodh kele
Jar sagle 10 shlok extra khali more madhe dile tar lok photo kadhoon ekatra mulana vachayla lavoo saktat ase mala vatte thank u