तुम्ही हेडलाईन टाकली 110तोडे... दिवसा आड तोडा होता भेंडीचा 110+110=220दिवस म्हणजे 7महिने भेंडी तोडली काय सांगता... अरे मी कायरा हे वाण मी 12महिने घेतो. एवढे तोडे होत नाही 3-4महिने चलती 50तोडे होते लय झालं त 60तोडे...
@@mohinichavhan8361 भेंडीचं बीज महाग असत बाकी विशेष खर्च नाही आळी च आशिध आणि उलाला कीटकनाशक हप्त्यातून एकदा. आणि खत महिन्याला....... भाव असला तर पैसे नाहीतर तोडणाऱ्या मजुराची मजुरी खिश्यातून भरन पडती....
टोमॅटो लागवड केल्यापासून किती दिवसात फवारणी करावी लागते आर्यमान की लागवड केलेली लक्ष्मीपूजन च्या दिवशी बाजार भाव कसे राहतील जानेवारी कमिंग बॉक्स मध्ये सांगा योग्य मार्गदर्शन करा जून महिन्यामध्ये जानकी भेंडीचा प्लॉट एक एकर लावला होता बाजार भाव नव्हता त्याच्यामुळे लॉज गेली भेंडी
भेंडी खायला पण चविष्ट आहे, एकदा खाल तर खाताच राहाल...🔥🔥😋😋😋
तुम्ही हेडलाईन टाकली 110तोडे... दिवसा आड तोडा होता भेंडीचा 110+110=220दिवस म्हणजे 7महिने भेंडी तोडली काय सांगता... अरे मी कायरा हे वाण मी 12महिने घेतो. एवढे तोडे होत नाही 3-4महिने चलती 50तोडे होते लय झालं त 60तोडे...
भाऊ कीती खर्च आणि उत्पन्न एक एकर सांगू शकाल 🙏
Kharay
@@mohinichavhan8361 भेंडीचं बीज महाग असत बाकी विशेष खर्च नाही आळी च आशिध आणि उलाला कीटकनाशक हप्त्यातून एकदा. आणि खत महिन्याला....... भाव असला तर पैसे नाहीतर तोडणाऱ्या मजुराची मजुरी खिश्यातून भरन पडती....
Kay pn sangu naka aamhi pn bhendi kartoy yevde tode kadhich hot nahit
एक न भेडी
जय शिवराय
बिना मल्चिंग ची चालते का
Kharach kayra bhendi che chhan utpadan nighte magchya varshi mi hi lagavad keli hoti😊🎉
धन्यवाद दादा ❤️🙏
टोमॅटो लागवड केल्यापासून किती दिवसात फवारणी करावी लागते आर्यमान की लागवड केलेली लक्ष्मीपूजन च्या दिवशी बाजार भाव कसे राहतील जानेवारी कमिंग बॉक्स मध्ये सांगा योग्य मार्गदर्शन करा जून महिन्यामध्ये जानकी भेंडीचा प्लॉट एक एकर लावला होता बाजार भाव नव्हता त्याच्यामुळे लॉज गेली भेंडी
लागवड केल्यावर पहिली फवारणी बेनिव्हिया किंवा ग्रासिया ची करा 15 दिवसांपासून पुढे
भेंडी तनाशक आहे का असेल तर माहिती सागा
मला भेंडी लागवड करायची आहे तर अजुन पंधरा दिवसांनी करु का मिलिंद भाऊ रान तयार होण्यास वेळ आहे
नक्कीच दादा ❤️🙏
@@MilindBhor
bhendi chi lagvad kelya pasun kiti divsa mde todni vr yete
बियाणे कुठे भेटेल
Nov last week variety sanga please
चॅनल वर विडिओ दादा नक्की बघा
मोबाईल नं पाठवा भोर साहेब यांचा
सर मला पण पाठ पाण्यावर लागवड करायची आहे चालेले का व कोणता वान लावावा रिप्लाय नक्की द्या
भोर सरांचा मो नं मिळेल का
लागवड अंतर किती आहे
नोव्हेंबर महिन्यात पावटा लावगड केली तर चालेल का
पावटा पीक माहिती साठी व्हिडिओ बनवा
कोणते मार्केट ला माल विकता
Lagwad kadhi keli te nahi sangitale date sanga
पाट पाण्या वर लागवड मार्च महिन्यात केली तर चालेल का
चालेल कि
लागवड कधी ची आहे.......?????
भेंडी लागवडीमध्ये दोन झाडातील अंतर किती ठेवावे
Did.fut
कोणती व्हरायटी आहे
Kayra
लागवड केव्हा करावी
सर लागवड अंतर किती आहे.. रिप्लाय dya सर मला पण लागवड करायची आहे
4.5 बाय अर्धा
दोन लाईन का
Kayra bhendi mi lavali ahe
धन्यवाद ❤️🙏
10 rs vata chalu ahe mh15 la 😅
मंग तुम्हांला गडवलं जातंय नीट चौकशी करा
Sar Mazi 45rs geli 10jamana unhalayt rahto
Mazi 40 Rs geli Kal nashikla 8 Carter hote
@aniketsonawane3635 धन्यवाद ❤️🙏
धन्यवाद ❤️🙏
लागवड कोणत्या महिन्यात केली
विडिओ परत बघा
व्हिडिओमध्ये तारीख सांगितली नाही ना दादा पूर्ण व्हिडिओ बघितला@@MilindBhor