दादा मी पुण्याचा आहे कधीकधी भेंडी वीस रुपयांनी पण खपत नाही मी स्वतः कधी कधी मार्केटला शंभर रुपयांनी कॅरेट भरून भेंडी विकली आहे आणि ज्या वेळेस बाजार असेल त्यावेळेस 70 रुपयांनी सुद्धा भेंडी जाते त्यावेळेस मग पैसे खूप होतात पण भेंडी ची लेवल कायम चढ-उतार होत असते
सर भेंडी पिकाविषयी माहिती देत असताना भेंडीला लागणारे औषधी देणारा खत याविषयी सविस्तर माहिती सांगितल्यास शेतकऱ्याला फायदा होईल कोण्या रोगावर कोणते औषध दिले पाहिजे त्याविषयी सविस्तर माहिती असावी

भेंडी जुन जुलै महीन्यात केली तर चालते का
Mazya shetkari bandhuno bhendi sheti Karan sop ahe fakt favarni Ani lagvad zikzak made 1f var kara bhesal dos majbut dya
Kombdi. Khat. Vaparle. Tar. Chalel ka?
अडवांटा कंपनीची राधिका आणि Adv 216 हा वाण खुप छान आहे
राधीका कितीचे पाँकिट आहे आणि किती ग्राँम
अतिशय सुंदर आहे
Dada bendit pani sachle aahe v pivli pdli aahe mg kay k
बाजारात ज्याच अतिरिक्त उत्पादन असत त्याचा दर हा आपण शेतकरी ठरवत नसतो
हिवली badi कोणती bana
सर भेंडी पिकाविषयी माहिती देत असताना भेंडीला लागणारे औषधी देणारा खत याविषयी सविस्तर माहिती सांगितल्यास शेतकऱ्याला फायदा होईल कोण्या रोगावर कोणते औषध दिले पाहिजे त्याविषयी सविस्तर माहिती असावी
उन्हाळ्यात भेंडी कधी लावावी
1 no mahiti dili ahe sar
Pavsalyat bhendi lavli tar chalel ka June 15.june la
Kilola kiti utpann kadata
माहिती व्यवस्थित देत नाहीत. खते,फवारणी काय करावी सांगितले नाही.
Far sundar
Dada amchakde ya bhendich sagl shikavto ky mahiti deta
Number dya tumcha
Bhat khacharat Bhendi lavli tar chalel ka
हो चालेल
Sir मावा अणि chikta आहे काय karave
साहेब तुम्ही अती उशीर दिसतायेत
Bhedivar Mava padalyavar kay karave
Khup chan sir
Mi hi bhedi pik ghetle aahe
Konti verity aahe
Agast mde bendi kartoy
महिको चे वान सांगून मोकळे झाले
शेतकरी अडाणी दिसतो आहे.डिटेल माहिती नाही. संदिग्ध माहिती देत आहेत.
🇮🇳🙏
थंडी म्हदे येईल का भेंडी लागवड केली तर
फोन करा सांगतो
थंडी मध्ये भेंड्याची वाढ होत नाही
त्यामुळे भेंडी पीक जानेवारी फेब्रुवारी च्या महिन्यात लागवड करावी
जर आपण आंब्याची गावठी रायवळ कोय लावली तर तोच आंबा येतो की गणधर्म बदलतात??
जमिनी नुसार थोडा फरक पडतो. चव्हाण साहेब.
भेंडी लागवड नोव्हेंबर महिन्यात करावी का
Sar magur lagatata ka
12 pand mhanje
24 R
माहिती बरोबर देत नाही खत व्यवस्थापना बद्दल काहीच माहिती दिली नाही
6 टनाचे 30 rs ne 90 nahi 1lakh 80 हजार होतात भाऊ..
हो ना मी पण त्याच गोष्टीचा विचार करत होतो
आमी पण भेंडी लागवड केली आहे अंतर ,, 5 × 2 वर राधिका भेंडी
किती बियाणे लागले 10 गुंठे साठी
@@rajendrashinde7088 100 ग्रॅम*2गुंठे
कसे उत्पादन झाले मग
@@rajendrashinde7088 150grm
फोटो पाठवा
भेंडी ची चांगली जात कोणती जी लांब आणि चकाकी असेल...
पाढर्या माशिसाठि काय औषध आहे
धनोसा
Gul,vilaychi mix spry
उलाला