भेंडी लागवड कधी करावी? || भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी? / bhendi lagvad kadhi karavi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 163

  • @GajananShanware-w8e
    @GajananShanware-w8e 6 днів тому

    Khub chan😊 mahiti Delhi bhav dhanyvad

  • @sunilkini7282
    @sunilkini7282 11 місяців тому +2

    ताक अंडी विषयी माहिती द्या.भेंडी पिकासाठी

  • @VilasMahure-i3g
    @VilasMahure-i3g 9 місяців тому

    खुपचं सुंदर माहिती दिली

  • @krishisamvad
    @krishisamvad Рік тому +4

    शान माहिती दिली dada

  • @rajendratathe6027
    @rajendratathe6027 Рік тому +1

    छान माहिती दिली सर ताकडी खत कोणत आहे.

  • @rohitchougule9253
    @rohitchougule9253 Рік тому +2

    पुर्न जैविक भेंडि वर माहिती द्या

  • @govinddhanwate181
    @govinddhanwate181 8 місяців тому +1

    सर नमस्कार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेंडी लागवड करायची आहे एडवंटाची राधिका व्हरायटी कशी राहील.

  • @balumane5710
    @balumane5710 10 місяців тому

    जानेवारी महिन्यात कोणत्या बियाणे लागवड

  • @dnyaneshwarugale1702
    @dnyaneshwarugale1702 Рік тому +3

    भाऊ ,ताक अंडी वरची माहीती द्या

  • @pralhadshindesupersongs5729
    @pralhadshindesupersongs5729 Рік тому +2

    छान माहिती 🙏🙏

  • @navnathaher9143
    @navnathaher9143 Рік тому +1

    छान माहिती आहे दादा

  • @suryakantkambale6698
    @suryakantkambale6698 Рік тому

    Sat drichingla take Andi praman 15litarla praman kiti?

  • @SunilIngole-p1e
    @SunilIngole-p1e 10 місяців тому

    Biyane kontya kampaniche vapravy

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 10 місяців тому +1

    सर मला ताक अंडी वर भेंडी प्लाट घेयचा आहे

  • @aniljumde1882
    @aniljumde1882 10 місяців тому +2

    छान माहिती सर.
    रासायनिक /सेंद्रिय वर विडिओ बनवा सर आणी तुमचा जो चालू नंबर आहे तो द्या. तुम्ही दिलेला मागील नंबर आजपर्यंत लागला नाही...

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  10 місяців тому +1

      मागील दिलेला नंबर हा व्हॉट्स ॲप नंबर आहे

    • @aniljumde1882
      @aniljumde1882 10 місяців тому +1

      फोन नंबर दयान सर तुमचा मग

  • @tusharsingtawar9009
    @tusharsingtawar9009 Рік тому +1

    March madhe unha mule zade vadtil ka

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 Рік тому +2

    छान माहिती

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 Рік тому

    Ten gunthay madhe kiti bee lagel

  • @SomnathJadhav-bg1xe
    @SomnathJadhav-bg1xe 4 місяці тому

    Augast madhe chalel ka

  • @pralhadkale9713
    @pralhadkale9713 Рік тому +3

    ताक अंडी म्हणजे काय आहे ते कसे तयार करावे का बाजारात मीलते प्रमाण कीती वापरायचे याबद्दल माहीत हवी होती सर

  • @samadhanbagav4087
    @samadhanbagav4087 Рік тому

    साहेब खूप छान माहिती सांगितली thanks.२ekar lavtoy

  • @Niketansalve
    @Niketansalve 3 місяці тому +1

    2024 ऑगस्ट मध्ये भेंडी लावू शकतो का?

  • @balumane5710
    @balumane5710 10 місяців тому

    साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे करपा बुरशी साठी कोणते औषध वापरावे सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  10 місяців тому

      भेंडी वर आहे का

  • @prakashpawara5447
    @prakashpawara5447 Рік тому +2

    Sir जानेवारी मधे पण थंडी असते त्याचा परिणाम भेंडीवर होऊ शकतो का
    थंडी पासून भेंडी वाचवण्यासाठी काय उपाय करावे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому +1

      उगवण्यासाठी वेळ जातो, जानेवारी मध्ये फरक नाही पडत जास्त

  • @RohitJadhav-h2g
    @RohitJadhav-h2g 4 місяці тому

    August madhe chalel ka dada

  • @altabshaikh1937
    @altabshaikh1937 9 місяців тому

    अभ्यासपूर्ण माहीती दिली 🙏

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 10 місяців тому

    रासायनिक नोर्मल ठेऊ वाटर सोलुबल फक्त

  • @bhikajipawar4524
    @bhikajipawar4524 Рік тому +30

    दादा 27ऑक्टोंबर ला लागण केली होती आत्ता हात विक्री 70/80रुपये आहे होलसेल 40/45रुपये चालू आहे

    • @RAHULJADHAV-rw6uh
      @RAHULJADHAV-rw6uh 10 місяців тому +2

      En no planning

    • @altabshaikh1937
      @altabshaikh1937 9 місяців тому

      लागवडीपासून किती दिवसात चालु झाली

  • @wadilepushpendra2278
    @wadilepushpendra2278 Рік тому

    Sir nuziveedu seeds chagale आहे का

  • @SurekhaGulave-g8u
    @SurekhaGulave-g8u Місяць тому

    अक्टोबर मध्ये भेडी लावण केली तर चालेल का

  • @shaileshwarhade332
    @shaileshwarhade332 Рік тому +4

    मे महिन्यात भेंडी लागवड केली तर चालेल का

  • @shivramsawant7627
    @shivramsawant7627 Рік тому +1

    सर वाग लावून 18 दिवस झाले तर या वर कोनते आवशिद फवारावे व खत कोनते द्यावे व कधि फवारणी करावी

  • @rahulkhandare3767
    @rahulkhandare3767 Рік тому

    March madhil lagvadiche process sanga

  • @sachinshinde9382
    @sachinshinde9382 Рік тому

    दादा खताच नियोजन कसं करायचं ते सांगा आता 4 फेब्रुवारी लावली आहे आम्ही

  • @s.m8396
    @s.m8396 10 місяців тому

    आज माझ्या मित्राची अर्धा एकर भेंडी चालू आहे तिला 65ते 70रू भाव मिळत आहे

  • @samadhanlokhandesamadhan8748
    @samadhanlokhandesamadhan8748 11 місяців тому +1

    ताक खत स्पे माहिती पाहिजे

  • @sunandabandgar9103
    @sunandabandgar9103 9 місяців тому

    Dada mi 25 February lagan kart aahe

  • @navnathaher9143
    @navnathaher9143 Рік тому

    मार्च महिन्यात भेंडी कोणती लावली पाहिजे

  • @SACHINPATIL-sb5zl
    @SACHINPATIL-sb5zl 8 місяців тому

    दादा माहीत छान आहे 🎉

  • @भाऊरामकर
    @भाऊरामकर 10 місяців тому

    सर मी2023मधय तुम्ही सांगितले तसेच केले मला खूप फायदा झाला या वषी पण मी वागी लागवड करना आहे पण सर मला वागे सोबत भेडी लावायची आहे तर वा कोनते निवडू कळवावे धन्यवाद ता कन्नड जिल्हा छ संभाजी नगर 1_1_24 ला

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  10 місяців тому

      Advanta ची राधिका किंवा निर्मल ची Julie

    • @भाऊरामकर
      @भाऊरामकर 10 місяців тому

      धन्यवाद सर

    • @abhishekgomladu2450
      @abhishekgomladu2450 8 днів тому

      @@भाऊरामकर कन्नड़ मधे कोणते गाव

  • @abhi1419
    @abhi1419 Рік тому

    Atta keli tar chalel ka sir

  • @DipakPatil-ef4ee
    @DipakPatil-ef4ee Рік тому +1

    Ok taem aah

  • @sharadsonawane7804
    @sharadsonawane7804 Рік тому

    20 February la lagwad Keli tar chalel ka

  • @गजाननवाघजांभुळ

    सर मि २३ मे ला लागवड केली आहे तर ती किती दिवस चालणार आहे

  • @chandrashekharbade9957
    @chandrashekharbade9957 Рік тому

    सर मी ४ अॉगस्ट ला करतोय काय वाटत

  • @sayajinarote7671
    @sayajinarote7671 Рік тому +2

    Nice 👌

  • @mrsaurabhware8784
    @mrsaurabhware8784 Рік тому

    ताक आणि आंडी फवारणी कशी करावी

  • @maheshade710
    @maheshade710 Рік тому +3

    sir व्हेरायटी कोणती घ्याची

  • @SwapnilDeotale
    @SwapnilDeotale 11 місяців тому

    दादा 1जेनेवारी ला कोनती भेड़ी लावाची

  • @maneashish633
    @maneashish633 Рік тому +1

    Sir bhendichi jat konti lavavi

  • @arunkhotkhot4944
    @arunkhotkhot4944 11 місяців тому

    ताक आणि अंडी काय काम करतात

  • @kakasaheb.thombre5569
    @kakasaheb.thombre5569 Рік тому +6

    मी पण 10 गुंठे मध्ये 1लाख रुपये झाले

    • @surajparbat9193
      @surajparbat9193 Рік тому +1

      Maze 60 zale 8 gunthyat

    • @sagarsawant809
      @sagarsawant809 Рік тому +1

      कोणती लावली होती व्हरायटी

    • @kakasaheb.thombre5569
      @kakasaheb.thombre5569 Рік тому +1

      राधीका

    • @gajananpachfule9761
      @gajananpachfule9761 10 місяців тому

      कसं शक्य आहे दादा

    • @gajananpachfule9761
      @gajananpachfule9761 10 місяців тому

      आरधा एकर मधे मला सत्तर हजार बणले पण रासायनिक खर्च तीस हजार झाला होता जुलै मध्ये लागवड होती

  • @narendrashimpi6471
    @narendrashimpi6471 6 місяців тому

    एप्रिल महिन्यात लागवड करावी का

  • @jeevanshinde7333
    @jeevanshinde7333 Рік тому

    फेब्रुवारी महिन्यात लागवड करण्यासाठी बियाणे कोनते वापरले पाहिजे

  • @girishraut-sd2gw
    @girishraut-sd2gw 11 місяців тому

    Takandi kya hai

  • @vilasbhoir6944
    @vilasbhoir6944 Рік тому

    जैवीक भेंडी माहिती द्या

  • @dattatraykoli5179
    @dattatraykoli5179 Рік тому +1

    भेंडी ऊगवन लवकर होण्यासाठी काय करावे

  • @gajananchikhalkar5357
    @gajananchikhalkar5357 Рік тому

    Sir, Tak Andi khat,mishran kase tayar karache te lavkar sanga.thanku sir

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому

      त्यावर स्पेशल व्हिडिओ आहे दिलेला

    • @shivrajmane9851
      @shivrajmane9851 Рік тому

      ​@@GreengoldAgri 8:30

  • @sunilkhade9018
    @sunilkhade9018 Рік тому

    भाऊ भेंडीला शेंडा आळी आहे काय करावे

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 Рік тому

    बेस्ट

  • @pralhadkale9713
    @pralhadkale9713 Рік тому

    ताक आडी म्हणजे काय नक्की सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому

      ताक अंडी असून खत करता येते

  • @amoldhangar2236
    @amoldhangar2236 Рік тому

    March-April madhye lagvad keli tar

  • @surajmali4065
    @surajmali4065 Рік тому

    Hii Bhau aata may month madhe lagwad Keli tar

  • @vishnugite4026
    @vishnugite4026 Рік тому

    कोणता प्रकार लावावा

  • @NamdevYadav-kv4qy
    @NamdevYadav-kv4qy 11 місяців тому

    मार्च महिना चालेल का

  • @parmeshwarsiddhanath4878
    @parmeshwarsiddhanath4878 Рік тому

    खुप, छान, सर

  • @balajidaund8443
    @balajidaund8443 Рік тому

    जानेवारी मध्ये कधी लागवड करावी नक्की सांगा सर

  • @pravindhomane1787
    @pravindhomane1787 8 місяців тому

    भाऊ राधिका भेंडी लागवळ १५-१६ मार्चला केली तर चालेल का

  • @ravitupe5442
    @ravitupe5442 Рік тому

    प्रॅक्टिकल नॉलेज कमी दिसतंय भावा तुझं

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому +2

      कॉमेंट बघ एकदा भावा. Practically सांगितलं तर asch watat. पिढ्या न पिढ्या शेतातच गेल्यात! प्रॅक्टिकल ते अस्त जे कानाला आवडत नाही.

  • @maheshade710
    @maheshade710 Рік тому

    gm sir

  • @shivramsawant7627
    @shivramsawant7627 Рік тому +1

    सर आता भेडि लावली तर येनार नाही का

  • @dattatraykoli5179
    @dattatraykoli5179 Рік тому

    दादा मि आज भेंडी लागवड करतोय आपले मार्गदर्शन मिळेल का आपला नंबर मिळेल का

  • @pradipsavant1905
    @pradipsavant1905 Рік тому

    विस फेब्रुवारीला लागवड करायची आहे,कोणती वरायटी चांगली राहील,

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому

      वाणांवर व्हिडिओ दिला आहे भाऊ

  • @diptikulkarni4750
    @diptikulkarni4750 Рік тому

    ताक हांडी खत माहीती

  • @latasalvi954
    @latasalvi954 Рік тому

    Bhendila ksharyukt paani chalte ka?

  • @BhushanChaskar-vu6sf
    @BhushanChaskar-vu6sf 7 місяців тому

    मी-1 मे 2024 लागवड करणार आहे चाललं.बाजार कसे राहतील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  7 місяців тому

      बाजार कमी आहे. पण जून पर्यंत उचलतील

  • @surajtarte8507
    @surajtarte8507 Рік тому

    Kiti दिवसात हार्वेस्टिंग होते

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому

      50 दिवसात सुरू होते

  • @dattakalyankar4345
    @dattakalyankar4345 8 місяців тому

    जैविक करायची आहे

  • @pandurangyadav3512
    @pandurangyadav3512 Рік тому +2

    टरबूज चे शेत रिकामे झाले आहे, Mulching, Drip टाकलेली आहे, त्यावर भेंडी जमेल का

  • @Mirza-hasanainOfficials
    @Mirza-hasanainOfficials Рік тому +3

    20 gunte madhe 2.5 lakh zale maje

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 Рік тому

      कोणती जात लावली होती भाउ
      मला लावायची आहे.

    • @balnathgosavi8645
      @balnathgosavi8645 Рік тому

      लागवड कधी केली होती व जात कोणती

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Рік тому

    लागवडीतील अंतर सांगितले नाही.

  • @dhananjaytalpe8190
    @dhananjaytalpe8190 Рік тому

    हो sir 🙏🙏

  • @sharanabasappapatil8983
    @sharanabasappapatil8983 Рік тому

    Your sound is not clear kindly do needful.

  • @amolrajput2941
    @amolrajput2941 Рік тому +1

    Sar aaple nbar..send kara

  • @omgamer4296
    @omgamer4296 6 місяців тому

    एप्रिल व मे महिण्यात लागवड केली तर चालेल काय?

  • @vishnukhutade
    @vishnukhutade Рік тому

    नैसर्गिक करायची आहे त्यावर व्हीक्सिओ बनचा

  • @tejraodandge5699
    @tejraodandge5699 Рік тому

    जैविक पाहिजे

  • @DipakPatil-ef4ee
    @DipakPatil-ef4ee Рік тому

    30 nohabr

  • @ramdassanap2585
    @ramdassanap2585 Рік тому

    फेब्रुवारी ऐडिग लागवड करायची जेविक करायची

  • @ashokkurund8461
    @ashokkurund8461 9 місяців тому

    नंबर मिळलेका

  • @tejraodandge5699
    @tejraodandge5699 Рік тому

    डिसेंबर 26 ला लावली मी चांगला भाव मिळेल का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому +1

      February nantr milel चांगला

    • @tejraodandge5699
      @tejraodandge5699 Рік тому +1

      किती दिवसानी भिंडीला भिंडी लागतील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому +1

      @@tejraodandge5699 40 दिवसात सुरू होतील

    • @umeshpawal4195
      @umeshpawal4195 Рік тому

      बीट लागवड कधी करावी कोणते बियाणे वापरावेत माहीती दया

  • @hanumantmane6300
    @hanumantmane6300 Рік тому

    All

  • @pavansrdar2237
    @pavansrdar2237 Рік тому

    दादा मला 15.1.2023.भेडी आणि बरबठी ची लगवंन करायची आहे तर बियाणे कोणते लावावं लागतं ते सागा लवकर कारण माझी सर्व तयारी झाली

  • @DipakPatil-ef4ee
    @DipakPatil-ef4ee Рік тому

    21 macr

  • @pravinmore1377
    @pravinmore1377 Рік тому

    जैवीके

  • @komalparande2575
    @komalparande2575 Рік тому

    सगळे नियोजन

  • @jitendrasingrajput9519
    @jitendrasingrajput9519 Рік тому

    एकरी खर्च कीती येईल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому

      सगळा 20000/- करतो कस त्यावर आहे

    • @bhikajipawar4524
      @bhikajipawar4524 Рік тому +1

      दादा ऑक्टोंबर मध्ये लावली होती आत्ता हात विक्री 70rs होलसेल 40/45चालू आहे

  • @akashkakad1604
    @akashkakad1604 Рік тому

    भेंडी लागवड करायचे एक फेब्रुवारी

  • @pisanimation4473
    @pisanimation4473 Рік тому

    फक्त ताक अंडी

  • @MarotiKakde-bp1nu
    @MarotiKakde-bp1nu 6 місяців тому

    मे महिन्यात लागवड केली तर

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  6 місяців тому

      हिट जास्त आहे. २० मे पर्यंत घ्या