Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Dada udid lavla tr chalel ka
हा
उडीद पिकाची १५ फेब्रुवारी ते १५ मार्च पर्यंत पेरणी करु शकता.शक्यतो पेरणी ३० फेब्रुवारी पर्यंत केलेली चांगली.
Bhendivar kala mawa padala ahe tak andicha fayada hoil ka.
उलला 8 ग्रॅ फवारणी करा
Dada vatana bazar bhav 20 rs aahe
बर भाऊ
Maka and soyabin 25 Feb paryant lavali tar chalel ka antar pike mhanun nahi saperate
लेट होईल दादा
शेवगा लागवड बियाणे माहिती द्या.
बर दादा
ओडिसी
Vatana temprature mulye yeto ka
थोडं लेट करा
@krushimitravishal kadhi karta yeyial
दादा (१) ज्वेलरी (२) 2121 दोन्ही पैकी कोणती मिर्ची ची व्हरायटी चागंली आहे
याबद्दल नज माहिती
Kanda perni 15 janewari la perni keli tar chalel ka
नाही
Vatana yeto ka
कोथिंबीर आता लागवड करा म्हणतात कोथिंबीर 35/40 दिवसांत येते आणि बाजार भाव दोन महिन्यांनी वाढणार काय सांगता राव म्हणजे तोटा च होणार नीट
❤❤❤❤
दादा आता आभार आले आहे तर गहु la फवारणी कोणती करावी या वर प्लीज Video banva लवकर
Sangto dada.
विशाल भाऊ गहू पिकाला सर्वात चांगले बुरशीनाशक काय आहे
burshi nashak n vaparta amche evreje ekri 180cvintal ahe
Z78
उन्हाळी ज्वारी पेरली तर चालते का
@@paragadvikar3722 31 जानेवारी पर्यंत करा येते कडबा खूप होतों ज्वारी कमी होते पाखरं जरा जास्त खातात
हो
फेब्रुवारी शेवटी बाजरी केली तर येईल का सध्या हरभरा आहे
Nahi thoda Aram dyava lagto matila
Tymule pudhchi pike chagli yetat
येती
टमाट वाग काय अंदाज
जमेल दादा
मुंग पण येतो
20 jan पर्यंत गहु पेरला तर जमेल का?
Nahi
Ho
उत्पादन खूप कमी येईल
लेट होईल
वांग नाही लावचे काय
चालेल
उडीद केलं तर
मस्त
उंटावरचा शहाणा
Br dada
कोथिंबीर पिवळी पडते
हो का
@@krushimitravishal upay nahi sagitala ho ka?
फेब्रुवारी महिन्यात पान गोभी, फुल गोभी लागवड केली तर चालेल का
भेंडी केली तर चालेल का आता
20 टन एकरी कांदे निघतात का रे बाबा
निघतात दादा नाशिक मध्ये या तुम्ही 32 टन उत्पादन घेणारे शेतकरी पण आहे
टोमॅटो लावले तर चालेल का
Ha9
कांदा 20 टन एकरी पिकवुन देतो का तुझा शेतात
20 क्विंटल म्हणायचं असेल
जंबूत ता शिरूर जि पुणे येथे सर्रास शेतकरी पिकवता त फक्त रडून काही होत नाही
तू खर्च करशील 1लाख मग काय उपयोग खर्च कमी करून पिकवून दाखव मग bol
येतो दादा
आमच्या इकडे पिकवतात
वागे उपटून बाजरी पेरली
शेवगा 500रू, किलो सांग
मका चालेल का
लेट जाळी झाहे
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आहे आता कोणत पिक घेतले तर उत्पादन चांगले होईल फायदा झाला पाहिजे खर्च परवडत नाही आता
पाणी आहे का दादा तुम्ही ऊस हेच पीक लावावं
@krushimitravishal धन्यवाद सल्ला दिला
एका एकरात 20 टन कांदा काढून दाखवा साहेब तुम्ही
@krushimitravishal 250 गोणी जास्तीत जास्त काढली आम्ही
एकरी कांदा 20 टन निगतो का? काही पण टापा नको हानू
Mi kadlay 24 tan
Ho dada, चॅनेल वरती माहिती आहे