सर 25 दिवसाचं कांदा आहे. कीटकनाशक, बुरशीनाशक ,टॉनिक, विद्राव्य खत उदा .19-19-19 एकत्रित मिश्रण केलं तर काही प्रॉब्लेम नाही .ना किंवा औषध वगैरे फाटणार नाही.?
सर रिझल्ट आट दिवसात चागला बगायला मिळतोय मी कॅरोक्रोण किटक नाशक घेतल आणि साफ पावडर आणि माईक्रोला चागला कांदा हिरवा गार दिसतोय सवा दोन महिन्यांचा कांदा आहे
Tricolor 30 ml Robot 10 gm Cyklon 550 30 ml Urasil 10 ml 18litar पंप साठी 15 दिवस झाले आहे फवारणी करुन वातावरण पुन्हा खराब झाले आत्ता किती दिवसांनी फवारणी करावी लागेल
बुरशीनाशक Amistar top 25ml 100 ml किंवा Tricolar 20ml 100 ml कीटकनाशक 2)police 6 gm किंवा Alika 10 ml / 15 किंवा Soleman 20 ml / 15 पोषक ३) Microla 50 ml /20 liter
सर लुना बुरशीनाशक कस काय आहे
धन्यवाद विशाल भाऊ 🙏
स्वागत आहे दादा 🙏
I ❤ shrigonda 😊
Thank
Nice
Thank you
❤
एक विनंती आहे,औषधाचे प्रमाण प्रती लिटर सांगितले तर सोपं होईल.
बर दादा
15 liter pump rahilele nahi charging 20 liter pump aahe chaokade tya hishobane sangat ja
बर दादा
😊क
सर 25 दिवसाचं कांदा आहे. कीटकनाशक, बुरशीनाशक ,टॉनिक, विद्राव्य खत उदा .19-19-19 एकत्रित मिश्रण केलं तर काही प्रॉब्लेम नाही .ना किंवा औषध वगैरे फाटणार नाही.?
नाही
Nahi hot khi pn saperate vapr केव्हाही चांगलं
नाही
दुसरी फवारणी
कस्टोडीया प्रोफेस सुपर चालेल का
हो
लिबरल+बायोविटा X+ इम्मामेक्टिन सोबत फावरायला चालेलं का हर्भर्यासाठी 15 नोव्हेंबर ची लागवड आहे 🙏🙏🙏
चालेल
Thrips sathi profex super chalel
Ka
चालेल
Perani keli aahe 1mahina zala aahe 191919 patpanyamadye vaprle aahe chalel ka tannashk favarni keli tar chalel ka
हो
Avtar madhe content kya aahe
Zineb exaconazole
15 दिवसाचा कांदा आहे कुरक्रोन चालेल का
Chalel
2 vela tananasha marle tr chalele
Chalel
Avtar aani merger yha madhye kay farak aahe
आहे दादा
कांदा अडीच महिन्यांचा झाला आहे पण करपा खूप वाढला आहे तर मेरिओन आणि प्रोफेक्स सुपर आणि fmc चे लिजेंड एकत्र मारले तर चालेल का
Amistr top ghya 25 mili
@@krushimitravishal माझं पण असंच झालं आहे सर ५० दिवसांचा गोट कांदा आहे पण करपा जास्त प्रमाणात आहे कोणती फवारणी घेऊ सर😢
Antracol +folicur +Solomon top result
बेस्ट
कांदे दीड महिन्याचे झालेत करप्या वर क्या बुरा टॉप किरा कोण मारले तर चालेल का.
चालेल
सर रिझल्ट आट दिवसात चागला बगायला मिळतोय मी कॅरोक्रोण किटक नाशक घेतल आणि साफ पावडर आणि माईक्रोला चागला कांदा हिरवा गार दिसतोय सवा दोन महिन्यांचा कांदा आहे
मस्त
सर Amistar top desis100 ची फवारणी केली आहे करपा थांबला नाही काय करावे
चालेल
सर कांदा लावुन 17 दिवस झाले फवारणी चालेल का कराटे+M45+GEL-MIX ही फवारणी करावी का
चालेल
Sir tumhi last che je 2बुरशीनाशके सांगितले ते जर नाही मिळाले तर त्यात कोणते कटेन आहे हे सांगितलं तर बर होईल जे ने करून दुसऱ्या company cha gheta yeil
Cantedn पहावा
Cocide 2000 ks ahe
बेस्ट
रोडोमील गोल्ड 100% रिजल्ट
बेस्ट
50दीवसजालेआहे.पिवसर आहे
फवारणी करा ह्या विडिओ पाहून
उन्हाळी भुईमूग वर व्हिडिओ बनवा
चॅनेल वरती उपलब्ध हवं
बुरशीनाशक साप मारव का
घ्या
Tricolor 30 ml
Robot 10 gm
Cyklon 550 30 ml
Urasil 10 ml
18litar पंप साठी
15 दिवस झाले आहे फवारणी करुन वातावरण पुन्हा खराब झाले आत्ता किती दिवसांनी फवारणी करावी लागेल
पुन्हा फवारणी करण्यापूर्वी व्हिडिओ पहा, त्यात सगळी माहिती आहे.
@@krushimitravishalkandyache 2 shende futve hot ahet yavar kay upay krta yeal
RoKo flo 💀
बर
Raedomil gold + biovita+marshal+sticker
😮
बेस्ट
bhayankar lawad zhali gavran kandyachi bhav nahi rahnar
भेटेल
🙏🙏🙏@@krushimitravishal
बुरशीनाशक
Amistar top 25ml 100 ml
किंवा
Tricolar 20ml 100 ml
कीटकनाशक
2)police 6 gm
किंवा
Alika 10 ml / 15
किंवा
Soleman 20 ml / 15
पोषक
३) Microla 50 ml /20 liter
Mast
सर फक्त पोलिस वापरले तर चालेल का?
Ha
@krushimitravishal merion+ streptocycline + super confidor+ silicon sticker ghetle ahe tr karpa la result milel ka ?