रामायण काल्पनिक नाही ; हे आहेत पुरावे! | Dr. Ashwin Pundalik | EP - 2/2 | Behind The Scenes
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- सरस्वती नदी अचानकपणे लोप कशी पावली? तिच्या काठावर कोणत्या संस्कृती उदयाला आल्या होत्या? रामायण-महाभारत खरचं घडले होते का? त्याचे पुरावे आहेत का? संस्कृतीचे चित्रपटांत चुकीचे चित्रण केलं जातयं का? संस्कृतीतील खलनायकांचं दैवतीकरण का होताना दिसतं?
संस्कृती अभ्यासक डॉ. अश्विन पुंडलिक यांची मुलाखत, भाग २
#ramayan #saraswatiriver
नमस्कार!
विषयाची मांडणी, प्रतिपादन सुरेख. बोलण्यातील तोल आणि वाणीतील मृदूता मस्त. अभिनंदन दोघांचेही. Anchoring is wonderful! Amazingly u talk hardly a few lines. Allow dr Pundlik to flow naturally- His “ Saraswati has flown deep , effortlessly and to t point.
धन्यवाद🙏
Hanuman pahad uchlu Shakti ka.pat ty ka
राम व श्रीकृष्ण या संकल्पना नाहीत त्या ऐतिहासिक देवत्व प्राप्त केलेल्या विभूती आहेत.
दैवतीकरण झाल्यामुळेच मोठ्या समस्या निर्माण झाल्या. चमत्कारांच्या कथा, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा हे सगळं वाढलं.
Mythology म्हणू नका myth म्हणजे मिथ्या खोटं
म्हणून mythology म्हणू नका.
खुप छान माहिती आहे सर आजच्या समाज्याला गरज आहे तुमच्या सारख्या लोंकाची 🙏🙏
''हा जय नावाचा इतिहास''
I have seen the old Ramayan and Mahabharat, and nowhere I found the main characters in their 50’s.
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय सत्य सनातन धर्म
Is dhammo sanatano tripitak Buddhism maddhe aahe chor
सनातन धर्म तुम्हाला शूद्र म्हणतो, 😂😂
@@pratik4707 sanatan dharm nahi aahe budhbak
मूळ कविता अशी आहे "इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक चढून त्यावर भविष्य वाचा!! "
Pl call Nilesh Nilkant Oak and Dr. Ashwin Puranik together for an episode. Would be very interesting and enlightening.
This video can be taken as reference while doing research on this topic.
Thank you both scholars. Please keep it up.
छान आणि संवेदना जागृत ठेवून केलेली चर्चा
आता ह्यावर प्रश्न पडतात कारण धर्माचा खोटा प्रचार लादला जात आहे सध्या आणि राम कृष्ण यांना चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत.. एक दोन प्रश्न
१. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने रामायण लिहिले , मग राम खरा कसा झाला?
२. कृष्णाने कुरुक्षेत्र येथे फक्त अर्जुनाला गीता सांगितली ती बाकी कोणीच ऐकली नाही मग व्यासांनी कुठून शोधून काढली
३. रावण ह्या चर्चेत सांगितल्या प्रमाणे महालात स्त्रियांसोबत मौज करतो तर दोषी मग पाच पांडव आपल्या वहिनी वा एकाच पत्नी सोबत संबंध ठेवतात हे योग्य कसे
४ रावण ब्राम्हण म्हणजे खरतर देव हवा राम क्षत्रिय मग राम देव कसा मानावा आणि मानले तर तो आपल्या लोकांचे रक्षण का करू शकत नाही
असे बरेच प्रश्न पडतात ज्याला उत्तर नाही
जय श्रीराम जय श्री कृष्ण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार ना हा भाग धाकवावा 🙏
@@vijaymundhe3119
Channel त्यांचंच आहे
😂😂
Dr. Hemal - Very intresting topic and lot of deep information given , we konw how you deeply studied all subjects .... We are interested more sessions and proud of your achievements and your approach towards our culture.
Khup chaan Ashwin Sir aani Think Bank❤
Pl invite Nilesh Oak for scientific dating of Ramayan & Mahabharat.
Yes .......far garaj ahe
😅😅😅 गप रे
Yes same demand
काहीही कथा यायला लागल्या आहेत आजकाल. १) सीता ही रावणाची मुलगी होती. २) रावणाला रामाच्या हस्ते मरायचं होतं म्हणून त्याने सीतेला पळवलं ३) रामाने युध्दाच्या वेळी पूजा केली त्यावेळी रावणाला पुरोहित म्हणून बोलावलं आणि रावण त्यावेळी सीतेला घेऊन आला होता 😂😂😂
Mulnivasi, periyar .
Manismurti var stat lecture det rahtat seminar ghetat.eventual je nako tyacha prasar kartat.
मग अस नाही म्हणायला काय आधार आहे आपल्याकड?
Waaa ##%!$%
Hamara Atit channel bagha sagla kalen
Rational word channel is true channel must wacth it
Sir Indus valley civilisation cha adhi Aryans alele ch navhte deshat , feku nka
खोटारड्या तुझ्याकडे काय व्हिडीओ आहे काय. 😂😂😂😂😂😂
Tu mahiti ghe aadhi bhau , ary theory chukichi aahe
@@shripadpuntambekar4834 me ghetli tu pn ghe , Aryan invasion theory chukichi ahe pn genetic science ne DNA testing krun sangitl ahe , Aryans he ukraine ani europian part mdhun migrate zalele ahet
@@kirankhadgirvlogs499tyane farak padat nahi, karan invasion theory aata manat nahit tar migration manatat ani vedamadhe keval ani keval Indian rivers chi nave aahet, so the whole culture was built here and no mention of steppe in that literature. So vedas were written in India, doesn't matter who wrote it and if so called aryans wrote then their so called homeland steppe is not mentioned at all in that literature. It should have been somewhere there right, but it's not.
@@millennialmind9507 Veda mdhe Indian rivers che nahi mg dusre nav ka rahtil , jya land vr Aryans Rahat hote migrate houn tech name mention krtil , Veda vishyi tumhala khup abhiman asel tr kahi ved ashe pn ahet je mulincha janmachi ninda krta , tumhala jr June purane granth margadarshak vatat astil tr keep it up
Krishna che naane 😂😂😂 Kanishka chya kalat ….. Saraswati water dating 😂😂😂
Sir नदी खरी असणे आनि त्या मुळे mythology खरी. हे logic पटत नाही.
Mythology अणि संस्कार करण्या साठी वापरले ले काव्ये रचना दोन्ही खर्या म्हणने म्हणजे श्राद्ध अणि विश्वास अणि सत्य, सर्व समान अर्थी असणे
Need to talk about Ramayan and Mahabharat
नवीन विषय धाडसाने हाती घेतला आहे सांगोपांग अभ्यास करून प्रश्न विचारून भंडावून सोडले. चर्चा घडवून नवीन दृष्टिकोन अभ्यासता येईल
The speaker talks in a way as if the entire ancient texts were written once and they are fixed in stone. These texts has evolved over the long period time and that needs to considered while speaking about it.
If you want hold real conversation around our ancient culture invite someone from Bhandarkar Institute.
Latest Technology
Water Dating
. Carbon Dating outdated 😅 😂 😢 😮😅
🙏🌹
🚩🙏💜🥇Khup chan dada🥇💜🙏🚩
How Water dating is done? Pl explain
Normal manava la , mith masala, lavun, chamatkar , kothay goshti ghusvun dev kela.
He satya.
Channel’s status is going down for me. Time to unsubscribe or I will follow beerbiceps now for such content.
Wrong topic taken by think bank.keep yr reputation.
कॉम्रेड आणि साथी हे ''मायथॉलॉजी''चम्हणणार
True
लई बोर झाले राव 😌🙏
अहो लाखो वर्षापूर्वी नष्ट झालेले दायनोसर चे अवशेष सापडतात. सिंध संस्कृती मध्ये लहान मुले खेळतात ती खेळणे मिळतात.....पण महाभारत आणि रामायण या युद्धात वापरलेला एक फुटका बान देखील मिळत नाही ...
Cause and effect उलट सुलट फिरवून सांगायचे आणि आपला मुद्दा खरं हे दाखवायचं हा तथाकथित इतिहासकारांचा जुमला आहे. कुरुक्षेत्र ही युद्धभूमी होती तिथे काही मृत अवशेष, युद्ध सामग्री सापडली की नाही यावर डॉक्टर साहेब बोलत नाहीत. Geology, mythology करता करता archeology कडे सोयीस्कर दुर्लक्ष
Myth aslyavar evidence yenar kuthin?
निलेश ओक यांचे संशोधन पहा.समजून घ्या.अभ्यास न करता त्यावर बोलण हे सुध्दा अवैज्ञानिक आहे.डायनासोर आणि त्या आधीचे जे पुरातत्व पुरावे मिळतात ते किती खोल तेवढ खोल उत्खनन केलं का ? बहुतेक ठिकाणी जीवाश्म सापडतात.महाभारत, रामायण याला मिथ म्हणून नाकारण्यापेक्षा त्याचा अभ्यास करा.स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे नाकारण्याचा सोपा मार्ग निवडतात त्यासाठी फार डोकं लागत नाही.अभ्यास करावा लागत नाही.
@@amit0ful त्याला भारतद्वेष्टे myth म्हणतात. भारतीय परंपरा त्याला इतिहास म्हणते. (इति ह आस - इथे असं झालं)
हे असले विचार येणें म्हणजे .देवाची च कृपा.एकदा वाल्मिकी रामायण वाचा.मग सगळं काही मिळेल तुम्हाला .धनुष्य बाण. सेतू.वनस्पती उत्तराखंड राज्य .श्री लंका .भरपूर आहे पण वेळ नाही...जय श्री राम
Akaleche tare 😅😅
काल्पनिक कथांवर चर्चा का
Shrikrishna ne draupadi la kharach sari supply keli asel ka.pat ty ka.
I felt the whole discussion very boring. Sorry to say it. We do not need to justify our epics to few idiots.
Ramayan kalpnikach aahe
तुम्ही नासक्या लोकांनी आमचा धर्मा वर बोलू नये, तुम्ही गावा बाहेर नालित राहणारे लोक, तिच तुमची औकात...आक थु....
Gita Krishna ne Arjunala sangitali.
Mag ti kagdavar kuni lihun kadli.
Je pustak mansala manus mhanun jagnyacha hakk na karto. Tya pustakala
Ka pujya manave?
खूप चांगली चर्चा ऐकायला मिळाली
Narmada maharashtra madhunahi vahate thodi..
Nilesh oak sir na bolava
कारण रावण हा मूलनिवासी होता..
निलेश ओक ला बोलवा
नाजूक का बोलतात हे?
मृदुभाषी म्हणतात
सोवळ्यातले आहेत ते 😅😅
@nikhilbamane3197 😅😂
तुमच्या नायकामधे काही तरी खोट आहे
Gap re zatu.....baman