Heart Health and Cholesterol: Dr. Sandip Salvi's Vital Health Tips | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • In this insightful interview, Dr. Sandip Salvi discusses key health topics, including the impact of food oil, cholesterol, and today's lifestyle. He highlights the rising cases of heart attacks at an early age, explaining the reasons and offering valuable tips on how to take better care of your health.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncomp...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #doctorinterview #interview
    • Heart Health and Chole...

КОМЕНТАРІ • 139

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 3 години тому +4

    मित्रा.... अतिशय उदबोधक मुलाखत
    धन्यवाद. 🙏🏻
    Dr साळवी नी कुठलाही अभिनिवेश नं दाखवता इतकी उपयुक्त माहिती दिली की आपलेच नाही तर बऱ्याच डॉक्टरांचे पण डोळे उघडतील 😊
    Dr ह्या myths, आणि लेटेस्ट संशोधनावर प्लीज एक पुस्तक लिहा.🙏🏻

  • @HarshadA-q2r
    @HarshadA-q2r 20 годин тому +6

    सध्या हा एकच चॅनल... तसा नवीन असून... दर्जेदार कार्यक्रम करतो..... खूप best wishes.
    कारण सौमित्र ह्यांना खरा अनुभव आहे पत्रकारितेचा (हे podcast, youtube channel आधीचा). त्यांच्या लोकांशी खऱ्या ओळखी आहेत.
    उगाच फ्री मध्ये ओपन करता येतो म्हणून यूट्यूब चॅनल काढलेला नाही.

    • @mitramhane
      @mitramhane  8 годин тому +1

      आभार. भले ते घडो 💛

  • @shubhadagaidhani6892
    @shubhadagaidhani6892 17 годин тому +7

    धन्यवाद डॉ. साळवी तुम्ही जे काही समजावून सांगितले त्यामुळे खूपसे गैरसमज निघून गेले. काळजी घेणं सुलभ झालं.
    सौमित्र तुम्ही हा व्हिडिओ केला त्याबद्दल आभार. तुमच्या ह्या धडपडीमुळे खूपच उपयुक्त माहिती मिळाली. मी नेहमीच मित्र म्हणे ऐकते. 🎉

    • @mitramhane
      @mitramhane  8 годин тому

      💛
      आपल्या इतर ग्रुप्स वर शेअर करा. इतरांनाही कळेल. भले ते घडो.

  • @vibs99
    @vibs99 20 годин тому +2

    अत्यंत गरजेचा आणि महत्वाचा विषय घेतल्याबद्दल आणि डॉक्टरांनी सोप्या भाषेत उपयुक्त माहिती दिली याबद्दल दोघांचे खूप खूप धन्यवाद🙏

  • @nilesh5320
    @nilesh5320 5 годин тому +3

    Kindly do more episodes of Dr Salvi.
    Loved his fatherly advises. His sounds so kind

  • @sushamakarve8504
    @sushamakarve8504 17 годин тому +7

    डॉक्टर साळवींचे मनापासून आभार. सोप्या भाषेत त्यांनी बरीच माहिती दिली. काही मिथ्सबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले. आणखी ऐकायला आवडेल. एपिसोड केल्याबद्दल सौमित्रजींना धन्यवाद.

  • @suneeljoshi4115
    @suneeljoshi4115 13 годин тому +3

    महत्वपूर्ण माहिती..नियमित व्यायाम.सूर्य नमस्कार किती महत्वाचे आहेत आणि आपल्या पूर्वजांनी त्याचे स्वरूप इतके सहज साधे ठेवले.सर्वांना स्वीकारणे शक्य झाले..धन्यवाद डॉक्टर संदीपजी आणि सौमित्र.तुम्ही खूप उत्तम काम करीत आहात..

    • @mitramhane
      @mitramhane  8 годин тому

      धन्यवाद. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यांनाही ही माहिती मिळेल.

  • @vijaymandore2030
    @vijaymandore2030 37 хвилин тому

    Dr. Salvi, you are an Angel and a true guide!
    How easily, candidly you have cleared many medical myths, exposed lacunae, explained all significant wellness facts and deliveted simple but valuable health tips!
    Also, the mind-boggling peek in the future of health-care as well as medical research was very interesting.
    My umpteen thanks and 101 guns salutes to you and your priceless treasure of knowledge.
    Many thanks & kudos to
    Mr. Soumitra and "Mitra Mhane"

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 17 годин тому +2

    डॉक्टरांचे आभार माहिती एऐकून बरे वाटले आपण जे follow करतोय यहाची खात्री झाली

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 19 годин тому +4

    डॅा इतके शांतपणे, छान, विस्तृतपणे बोलले आहेत की ऐकून मनही थोडं शांत झालं.

    • @mitramhane
      @mitramhane  8 годин тому

      फारच सुंदर प्रतिक्रिया

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 13 годин тому +2

    खूप छान एपिसोड झाला.महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. डॉ.स्पष्ट मत मांडले हे आवडले.अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडतील.धन्यवाद सौमित्र 😊

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 18 годин тому +1

    वाह! खूपचं चांगली मुलाखत घेतली आहे. डॉ. सर अतिशय balance बोलले आहे.
    For the patient Inhaler are most effective for sure. (As per doctor's prescription)

  • @baghatari4046
    @baghatari4046 21 годину тому +4

    Wonderful tips.. Wonderful insights.. Wonderful myths busts.. Thank you for such an enlightening interview❤❤khup khup abhar..Mitra Mhane😊

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 18 годин тому +1

    डॉक्टरांचा अभ्यास आणि अनुभव इतका सखोल आहे की आणखी असेच काही एपिसोड्स बनवावे आणि त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळावे अशी विनंती .

  • @rashminigudkar8268
    @rashminigudkar8268 11 годин тому +1

    खुप सुंदर माहीती.
    आपले आहारशास्त्रा अनुकरणीय आहेच.🙏

  • @atulkhire
    @atulkhire 2 години тому

    It was a wonderful session full of insights. Thanks to Dr. Salvi for sharing this information so openly. You are really great doctor! Thanks you Mitramhane Channel.

  • @anilpatil4169
    @anilpatil4169 2 години тому

    धन्यवाद डॉ. साळवी साहेब खूप खूप उपयुक्त माहिती मिळाली. विषेश करून कोलेस्टेरॉल बाबतीत नवीन माहिती मिळाली इनेरीहल बाबतीत नवीन माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी मलाही कोविड नंतर त्रास झाला होता मि माझ्या डॉक्टरांना इनेरीहल बदल विचारणा केली होती त्यांनी तसे करण्यास टाळले होते. आभारी आपल्या माहिती बद्दल. माझे वय त्र्याहत्तर आहे मी रोज सकाळी वीस मिनिटे व संध्याकाळी वीस मिनिटे चालण्याचा व्यायाम करतो त्या शिवाय योगा ही करतो खूप बरे वाटते. इतरांना ही सांगत असतो
    नमस्कार.

  • @AasitRedijProductions
    @AasitRedijProductions 5 годин тому +1

    खूप उपयुक्त माहिती मिळाली.... चांगली माणसं जोडणं हेच महत्त्वाचं आहे....धन्यवाद मित्रम्हणे..... धन्यवाद सौमित्र... धन्यवाद डॉ. साळवी

  • @sanjayjoglekar4002
    @sanjayjoglekar4002 21 хвилина тому

    Thanks a lot Dr.Salvi for your very useful information.

  • @RachanaAgnihotri-c7x
    @RachanaAgnihotri-c7x 16 годин тому +1

    खूप छान माहिती दिली डॉ.साळवींनी...infomative episode

  • @manalibhat974
    @manalibhat974 2 години тому

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली . डॉ आणि सौमित्र यांचे मनापासून आभार .

  • @sharvarisaraf5629
    @sharvarisaraf5629 11 годин тому +1

    Thank u very much for this episode

  • @shailav7126
    @shailav7126 4 години тому

    मनापासून आभार, खूप गैरसमज दूर झाले,कोलेस्ट्रॉल बद्दल खूप छान माहिती मिळाली,खूप धन्यवाद.

  • @prasad8255
    @prasad8255 27 хвилин тому

    फार उपयुक्त अशी ही मुलाखत. धन्यवाद परत एकदा.

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 19 годин тому +1

    उत्तम, माहिती मिळाली... Thnks to dr आणि thnks to mr pote 🙏🙏👍

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 20 годин тому +2

    चांगली माहिती मिळाली.

  • @arjunnaik267
    @arjunnaik267 11 годин тому

    फार उपयुक्त व्हिडिओ. याने कोटी कोटी लोकांचे डोळे उघडतील. याचे भाशांतर translation english व हिंदीमध्ये पोहोचायला हवे.
    Dr साळवी यांचे व पोटे यांचे हार्दिक आभार.
    This video must go viral. It educates the masses, it exposes the pharma sector and the processed food sector. They pose a threat to Dr Salvi Sir. God bless with long life.

    • @mitramhane
      @mitramhane  8 годин тому

      Thanks a lot. Pls share this VDO with ur comment in all ur Whatsapp groups.

  • @vandanasaraf648
    @vandanasaraf648 Годину тому

    Nice information....thanks soumitra ji for inviting brilliant personality

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 4 години тому

    खुप छान माहीती दिली डॉक्टर साहेब धन्यवाद

  • @prasad8255
    @prasad8255 22 хвилини тому

    डॉक्टरांच्या एका वेळची फी आज तुम्हाला देणार आहे. Thanks!

  • @Niwa7
    @Niwa7 16 годин тому +1

    ...For the first time ऑल ऑईल concepts clear zale. 😊🎉

  • @sunilkedari4378
    @sunilkedari4378 29 хвилин тому

    खूप छान व अद्यावत माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार सर!

  • @arunkasale5844
    @arunkasale5844 3 години тому

    डॉक्टर खूप उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद

  • @prakashpanvalkar3999
    @prakashpanvalkar3999 4 години тому

    Very nice information. Thank you Dr. Salvi for sharing information

  • @pradnyakakatkar7594
    @pradnyakakatkar7594 7 годин тому

    "खरंच! अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्ही प्रश्र्नसुढा खूपच अभ्यासपूर्ण विचारले आहेत. बरेच गैरसमज दूर होऊन विचारांना नक्कीच चालना मिळेल. "
    "सर्वांचे मन:पूर्वक आभार."

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 6 годин тому

    Very nice explanation, good knowledge given Dr sahib.
    Thanks for covering this subject.

  • @rameshnalawade4893
    @rameshnalawade4893 4 години тому

    Dr salvi saheb deepest knowledge.
    Please yekhade pustak chapa
    Aajache pidhila फारच upyukta असेल्.
    फारच knowledgeable mulakhat
    Abhari aahe

  • @sunitak404
    @sunitak404 5 годин тому

    मनापासून धन्यवाद खूप खूप चांगलं मार्गदर्शन केलं इनोव्हेशन इज द पावर नॉलेज इज द पावर थँक्यू डॉक्टर

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 6 годин тому

    फार फार सुंदर, उपयुक्त आणि सहज समजणा-या भाषेत सांगितलं डॉक्टरांनी......खूप धन्यवाद 🙏
    अभ्यास सातत्याने करणं महत्वाचं आहे....हे तर फारच
    च आवडलं ,पटलं Thank you Soumitra 🙏🌹

  • @suvarnakhare1682
    @suvarnakhare1682 2 години тому

    Khup khup khup chan interview jhala...aani Dr ni pan khup chan aani sopya bhashet sagitla...Please ek ajun interview ghya hyanchya barobar...we need to know more awareness on health issues... Thank you🙏

  • @kedarkavathekar1434
    @kedarkavathekar1434 6 годин тому +2

    Very good....

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 3 години тому

    Thank you saumitra khupach informativ interview.

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 8 годин тому +1

    खुप सुंदर एपिसोड
    छान माहिती मिळाली. खुपसे गैरसमज दुर झाले.

    • @mitramhane
      @mitramhane  8 годин тому +1

      भले ते घडो

  • @arvindghodinde6919
    @arvindghodinde6919 7 годин тому

    धन्यवाद डॉ. साळवी उत्तम माहिती..

  • @atulgondia
    @atulgondia 21 годину тому +1

    ' मित्र म्हणे ' अनेक उपयुक्त विषय हाताळतय, धन्यवाद!

  • @bharteshhirikude8810
    @bharteshhirikude8810 3 години тому

    Thanks a lot for sharing this wonderful knowledge 🙏

  • @sarikabhise1463
    @sarikabhise1463 7 годин тому

    धन्यवाद सर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली

  • @shantashinde3797
    @shantashinde3797 6 годин тому +1

    Very good information

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 3 години тому

    ते मुलाखतींचे फालतू कार्यक्रम करण्यापेक्षा असे कार्यक्रम करा खूप खूप चांगला कार्यक्रम आजचा

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 2 години тому

    किती सोप्या तर्हेने गैरसमज दूर केले डॉ साळवी ना धन्यवाद द्यावे तेव्हढे कमीच

  • @anuradhabirajdar3122
    @anuradhabirajdar3122 2 години тому

    Dr salvi he is brilliant i know him very well

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 6 годин тому

    Excellent information... thanks a lot to both of you Sir.....

  • @rohinikane6119
    @rohinikane6119 16 годин тому +1

    प्रथमच पहात आहे... अतिशय ऊपयुक वाटला ...

    • @mitramhane
      @mitramhane  8 годин тому

      जरूर पहा. एपिसोड आवडला तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. इतर एपिसोडही पहा

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 22 години тому +3

    योग्य विषय निवडला धन्यवाद

    • @mitramhane
      @mitramhane  22 години тому +1

      एपिसोड आवडला असेल तर याची लिंक आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 18 годин тому +2

    खूपच आवडला एपिसोड कारण डॅाक्टरनी कोणतही अतिरेकी मत मांडलं नाही. अन्यथा हेल्थ पॅाडकास्ट ऐकायचे बंद केले आहेत कारण दोन टोकाची मतं ऐकायला मिळतात आणि फक्त गोंधळून टाकतात.

  • @GreaterBharati
    @GreaterBharati 3 години тому

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर ❤

  • @priyatare8789
    @priyatare8789 2 години тому

    Oo Great ! Very nice talk on health aspects, myths and truth

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 22 години тому +1

    सर , अप्रतिम माहिती दिलीत . धन्यवाद

    • @mitramhane
      @mitramhane  22 години тому +1

      Do share in all ur groups

  • @manjushabhosle8686
    @manjushabhosle8686 15 годин тому +1

    Thank you for very informative episode,,🙏

  • @shivrajmane460
    @shivrajmane460 6 годин тому

    Khup chan mahiti, dhanyavad sir

  • @KiranPatil-eo2ht
    @KiranPatil-eo2ht 9 годин тому +1

    Thanks 👍👍👍

  • @aparnajoshi8766
    @aparnajoshi8766 3 години тому

    Dr Salvi loved ur talk.

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 5 годин тому

    फारच उपयुक्त माहिती आहे व नवलच वाटले त्यांनी संशोधन व मीथ बाबत , काही औषधांबद्दल, डॉक्टरांबद्दल हे ऐकून जे त्यांनी छान भाषेत समजावून सांगितले ते आणि सामान्य पेशंट यांचं भिती काही बाबतीत तरी कमी होईल

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 19 годин тому

    Khupp ch changali mahiti milali

  • @ashokbhosale5867
    @ashokbhosale5867 21 годину тому +1

    Good information.

  • @deepaliwagh8522
    @deepaliwagh8522 7 годин тому

    Nice subject. Imp information.

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 13 годин тому +1

    सुंदर

  • @madhaviathavale8598
    @madhaviathavale8598 3 години тому

    खूप छान माहिती.

  • @radhachaphalkar8849
    @radhachaphalkar8849 12 годин тому +1

    Diabetes baddal pn asach ekhada abhyas purn vedio kelat tar khup khup awadel ani tyacha upyog hi barech jananna hoil. Dhanyawad

  • @gaurinarsalay2027
    @gaurinarsalay2027 17 годин тому +1

    Good information

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 20 годин тому +2

    अजून एखादा एपिसोड करावा

  • @archanathakur6532
    @archanathakur6532 54 хвилини тому

    खूप छान..🙏🙏

  • @EknathaMandavdhare
    @EknathaMandavdhare Годину тому

    फारच छान

  • @JPanalytics
    @JPanalytics 7 годин тому

    छान podcast. 👌या ज्ञानाचा सतत मारा केला तरच जास्त लोकांना फायदा होईल. तेव्हा असे वरचेवर podcast करा म्हणजे उत्तम!🙏

    • @mitramhane
      @mitramhane  4 години тому

      जरूर करू. आपल्या सर्वच अपिसोड मधून काहीतरी देण्याचा प्रयत्न असतो. 🙏🏼

  • @sunilpakhare6463
    @sunilpakhare6463 6 годин тому

    चुकून क्लिक केलं ... आयाला
    .हे एकदम भारी चायनेल हाय...बघताना अस वाटत होत जसं मी..स्वतःच मुलाखत घेतोय.
    ..Being a Journalist myself ..I can understand the importance of this ..to your Chenal ..heartiest wishes ..

    • @mitramhane
      @mitramhane  4 години тому

      Cheers. Do watch our episodes. चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. 🙏🏼

    • @sunilpakhare6463
      @sunilpakhare6463 4 години тому

      @@mitramhane सबस्क्राइब केलं..अन् शेयर सुध्धा..

  • @bldeshpande30
    @bldeshpande30 3 години тому

    Thanks

  • @TravellingLion-o8p
    @TravellingLion-o8p 17 годин тому +1

    Nice subject

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 18 годин тому +1

    कोलेस्टेरॉल फक्त प्राण्यांच्या पासुन मिलनार्या अन्नात [अंडी-मांस-दूध] इ आढळते .
    तेलबियांमध्ये शून्य कोलेस्टेरॉल असते कारण ते भाजीपाला-वनस्पती स्त्रोत पदार्थ आहे.

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 6 годин тому

    छान मुलाखत झाली.

  • @sumukhchavan639
    @sumukhchavan639 18 годин тому +1

    Super duper hitttttt❤❤❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  8 годин тому

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @drulhaspatil7198
    @drulhaspatil7198 3 години тому

    Nice information sir

  • @pravinshinde788
    @pravinshinde788 5 годин тому

    Thaks😢साळवी sir

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 2 години тому

    Informative🎉

  • @SagarSolat-v9w
    @SagarSolat-v9w 19 годин тому

    खूप आवडला👌

  • @anuradhabirajdar3122
    @anuradhabirajdar3122 2 години тому

    best BDO

  • @thecreators8103
    @thecreators8103 19 годин тому

    Very nice

  • @shilparevale83
    @shilparevale83 4 години тому +1

    Follow Ayurveda for health....It is the need of time.

  • @VardhanGaikwad-f4p
    @VardhanGaikwad-f4p 3 години тому

    Uttam episode

  • @drulhaspatil7198
    @drulhaspatil7198 3 години тому

    Sir alcohol is good or bad for health

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 3 години тому

    Naturopathy that is vitamin therapy is best of all therapy. If not, then adopt ayurveda. That is 2nd best pathy.

  • @prafulflay3061
    @prafulflay3061 2 години тому

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 18 годин тому +1

    डाॅक्टर्स कमावलेला पैसा कसा इनव्हेस्ट करायचा ब ऊपभोग घ्यायचा याचा अभ्यास जास्त करतात.

  • @vibhagaitonde.gaitonde2116
    @vibhagaitonde.gaitonde2116 20 годин тому

    Really good information.Thanks for your time to do this interview also thanks for the DR to take his time and do this show . really appreciate

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 2 години тому

    सर आपण पोल्युशन डायबिटी आणि हार्ट संबंधित आजारांना कारणीभूत आहेत अस म्हणता, पण माझ्या गावाकडे सुद्धा हे आजार लोकांना होऊ लागले आहेत.याला माझ्या मते रासायनिक शेतीतून येणार अन्न आणि भाजीफळे सुद्धा कारणीभुत आहेत अस मला वाटतं.

  • @mytube40955
    @mytube40955 21 годину тому

    Sirana bhetyla avdel. Contact details milu shakel ka?

  • @harism5589
    @harism5589 4 години тому

    परदेशी फार्मा कंपन्या फायदा या एकमेव उद्देशाने काम आणि नियम करतात. सर्व उपचार 'वन शर्ट फिट्स ऑल' पद्धतीने केले जातात. कोलेरोस्तोल १८० पेक्षा कमी असावे हे ह्या लोकांनी ठरवले. नवीन पद्दत HDL LDL चा रेशिओ पाहतात. डॉक्टरांनी ह्यावर थोडं बोलावं.

  • @v.n227
    @v.n227 4 години тому

    Jasta mask vaparlyane immunity kami hou shakte

  • @EcoHubIndia
    @EcoHubIndia 2 години тому

    @7, 10.5

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 4 години тому

    🌹🙏

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 7 годин тому

    👍👌✔️85 % मधिल लोक, जेव्हा RSS + NWO यांच्या संयुक्त ""कटा""विरोधात बोलू लागतात,,, तेव्हा उर भरून येतो,,, Jay Mulniwasi