Maharashtra Police Bharti Process RFID Chip: पोलीस भरती नेमकी कशी होते? डेमो व्हिडीओ जसाच्या तसा!
Вставка
- Опубліковано 3 кві 2023
- #Maharashtra #Police #policebharti #employment #abpमाझा #abpmajha #पोलीसभरती
Maharashtra Police Bharti Process RFID Chip: पोलीस भरती नेमकी कशी होते? डेमो व्हिडीओ जसाच्या तसा!
पोलीस भरतीमधील सर्व प्रक्रिया (Police Bharti Process) जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...
राज्यात (Maharashtra State) सध्या पोलीस भरती (Police Bharti) सुरुय...या भरतीमध्ये अनेकदा गैरप्रकार होत असल्याचं समोर यायचं. यामुळे आता पोलीस (Police) प्रशासनाने भरती प्रक्रियेतील सर्व चाचण्या अद्ययावत तंत्रज्ञान वापरून घेण्यास सुरुवात केलीय...उंची, छाती, रनिंग, गोळाफेक...या सर्व चाचण्या तंत्रज्ञान वापरुन अत्यंत पारदर्शक पद्धतीनं घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय.
Video Credit : #Maharashtra | Sudhir Kakde/Producer | Vivek Shinde/ Editor
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
police station | police bharti | police constable | police bharti 2023 | pune police | police recruitment | mumbai police | police vacancy 2023 | police officer | maharashtra police | dhule police | gadchiroli police | wardha police bharti | pune city police bharti 2023 | une city police bharti 2022 | pune gramin police bharti 2023 | pune gramin police bharti 2022 | akola police recruitment | pune gramin police
झालो ना भाऊ भर्ती miss u kalina😊
36+83=119
सर अकॅडमी कुठली जॉईन करू
@@Vijaybasutkar240 आबे काळ्या तो 34 मेरिट लागलं होत फिजिकल तिथं 36 मारून पास झालाय आणि लेखी बघ त्याची मुंबई ला 83 मारणं सोप्पं वाटलं का तुला 6:51
Kontya Cast madhun
Kontya Cast madun
कोणत्या कॉस्ट मधून तेवढं कळवा सर प्लिज
खूप छान व्हिडिओ बनवला abp माझा नी ...हाच व्हिडिओ सुरुवातीला बनवला असता तर जास्त मुलांच्या कामात आला असता...आता बहुतेक 98 टक्के मुलांचे physical झाले आहेत....
ABP majha news channel ne खूप लवकर ही माहिती दाखवली खूप छान
आणि 100 मीटर नंतर 1600 नंतर कुठलाही वेळ देत नाही आणि आराम पण करू देत नाही
जर तुम्ही जे मुले आहेत त्यांना विचारायला हवी होती. माहिती म्हणजे काय ते समजले असते
आणि जे 3 मुले यांनी आपला जीव गमवला त्यांचे काय ती माहिती आपण का नह दाखवली ते पण बागा ना
Right ...
चीपचा घोटाळा प्रकरणी ती पण दाखवत जा
भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माहिती दाखवून आपण विद्यार्थ्यांनां अनमोल मार्गदर्शन केले आहे आपल्या चॅनलला लवकरात लवकर सरकारकडून भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा हीच अपेक्षा😂😅
😂😂😂😂
😅😅😅
1:41 la bgha weight 11.60 kg dakhvlay machine mdhe 🙃😂
हे दाखवण्यापेक्षा पुढील २०२४ ची पोलिस भरती होईल की नाही किंवा कधी होईल यावर पण रिपोर्टींग केली तर या वर्षी फेल झालेल्या लाखो तरूणांची फार मदत होईल🙏🙏🙏🙏
अरे भाई आमच तर ग्राउंड होहू दे
घंटा सुविधा आहेत मुंबई पोलिस भरती प्रक्रिया......
8/10 तास बसल्यावर नंबर येतो ग्राउंड ला...
Ground वर टॉयलेट आहेत पण पाणी नाही नशीब समुद्र आहे मुंबई कडेला.
मुलांना कोणताही आराम न देता इव्हेंट घेतल्या जातात.......दुपारी बारा वाजता पोर पळवतात.....
लाज लाज...वाटते का अधिकाऱ्यांना खोटं बोलायला
एबीपी माझा तीन मुलांचा बळी त्या ग्राउंड घेतलाय ते पण दाखवा.
Ho te ks dhakvtil tyna sarkarachya virodhat jaun channel band karayach ahe ka fakt vr vr dhakvta khari gost ky te pn sanga
Sagal khot
बरोबर भावा मुलांच्या बॅग्या चोरीला गेल्यात माझा मोबाईल पैसे चोरीला गेले काय व्यवस्था आहे म्हने
माझे तर verification zhale नव्हते मला 3 हि eventla थांबवले होते 1st भरती होती घाबरून टाकले होते मला आणि वेळ रात्री 2 ते संध्याकाळी 5 ल गेट बाहिर पडलो
ग्राउंड वर चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे काय नियोजन नाही यांची
कॉमेरा पुढे मस्त अॉक्टिंग आहे...विसरांती नाही काही नाही... लगेच घेतात...१०० मिटर ला तर लय कमि येते आणि....
Khara aahe vishranti vagre khi nhi dili jat 1600 zalyananter lagech gola fake la gheun jatat.
Chip madhe khup issue ahet. Jo mulga lavkar finish karto tyacha time jast ani jo late finish karto tyacha time kami. Chip mule lay kami marks ahet. Hope so merit kami lagel...
Khup lavkr sangitlat😊😊
बेस्ट ग्राउंड आहे कलिना 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अत्यंत पारदर्शक.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पार पडत आहे...सर्व पोलीस बांधवांचे खूप खूप आभार ❤.... अशाच बाकी भरत्या व्हायला पाहिजेत 🎉
शिक्षित पोलीस 5:09 व्हा बगा आरक्षणाचा फायदा, पोलीस उपनिरीक्षक यांना नीट इंग्लिश बोलता येत नाही, ही कोणती equality ❤
इंग्लिश येयाला पाहिजे च काय?
Ho mg@@user-pp4ny3iy5s
ABP majha channel walyana ek vinti ahe...jya mulani double form bharle ahe asha mulana badh kara ...ha mudda tumhi satkar parant pohchva 🙏
Thanks 👍 ABP
खुप छान 👍👍👍
पारदर्शक भरती होत आहे सर्व कर्मचारी बांधवांचे खुपखुप अभिनंदन ! ! अशाच पुढीलही भरती व्हावी.
Chan mahiti dili arvind dada
Khup chan mahite
Khupch chhan
फक्त तुम्ही तुमच्या TRP वाढवण्यासाठी नका ky kru जनतेला न्याय भेटेल मुलांना नाय भेटेल असे काय तरी करा
Thank ❤
सर्वात वाईट अनुभव होता मुंबई ग्राउंड चा 8 तास बसवून मग ग्राउंड घेतले
पोलीस भरती प्रक्रियेत एका पदासाठी एकच अर्ज करता येत असून अनेक उमेदवारांनी ईमेल आयडी मध्ये बदल करून एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत हे शासन निर्णयाच्या अटींचे उल्लंघन आणि सरकारची दिशाभूल करण्यात आली आहे यासंदर्भात योग्य ती कारवाई लवकर केली जावी
He nhi dhakvnar news vale😅
Abp Mazda needs 100 metre charger track dakhva mhnje kalel kay bharti chalu aahe ti
पोलीस भरती मध्ये खूप जिल्ह्यामध्ये डबल फॉर्म भरून पोरं भरती देत आहेत यांना डबल फॉर्म रद्द केले पाहिजे सर 💯🙏😔
होय खर
त्या बद्दलचे बोला....
काही करू शकत नाही तुम्ही भाडे हो आमच्या अकॅडमि च्या 40 मुलांनि प्रेत्येकी 8 फ्रॉम भरले सर्वानी ग्राउंड 42 च्या पुढे मारले व pepar पण दिले 25 लागले बाकीचे रिजल्ट येणार तुम्ही काहीच करू शकत नाही जिगर पाहिजे ग्राउंड माराला काही होत नाही बांगड्या भरून टाका तुम्ही आता
त्याअगोदर नरेंद्र मोदी यांची उमेदवारी रद्द करावी लागेल कारण त्यांचे पण लोकसभेसाठी दोन अर्ज होते... 😂 😂
100 miter raning sampurn digital kel asat tar bar zal asat....nusata dekhava
👍🏻👍🏻
Kahi satisfied ny krt khot boltat kru boltat pn ny krt lgech baher kadhtata
Cir mla ak daubt ah sir majya back vr pimple che dag ahet tyacha khi problem honar nhi na sir
Sir 2form cha vishsy ky hoil te pan dakava 🙏🙏
Sarw mast aahe pn mdhe vishram nay det aahe
Nice 👍
Digital bharti असून सुधा तुम्ही इतका वेळ लावता..आम्ही 4 वाजता उभे राहतो कारण उन नको energy vaya Nako.... परंतु तुम्ही 5.30 ल उठून 6.30 ल येऊन 7 वाजता मुले पाहून फकी हातात घेता.....((((.(पोलीस अधिकारअना same to same भाषण देण्याचा पगार मिळतो))))
👌👌👌
Khup slow process hoti bharatilla .majay dolatyun pani ala shevati.sakali 8 la basaleleo 3.30 la numbur ala maja ground la potata kahi nahi ratabhr jagaran jagach hoto mi saoy nit navati keli plz report vale bharati start vhacaycah adhi tithil washrroms chek karun te mulana thik ahet ka vapryanjohe ahet ka check kara sagala jaudet ani mumbai la 3 thikanri ground kara tarch anyayan honar nahi mulanavr konala sakali palavaga konala dupari .
Ith pan kami jast uch nich bhedbhav ka .sagali garib ghartunch moti hotata .sonaycha chamacha gheun kon janamala yet nahi .
Kalina ani marol la toulet karayal jaga pan shillak navati na te clean hote complet ghan hote .tayavr sudharana kara plz
किती घसा माजी सैनिक पेक्षा जास्त मार्क मिळवू शकत ननाही
Feku ❤😂😂. Aram karu det nahi ... अपील pan nahi..... pahile 3/ 4 तास बसुन thewnaar mag .... 100mtr आणि लगेच 1600mtr tyanantr लगेच गोळा .... as असते का कुठे..... आणि सगळ्यात महत्वाचे तेथील म्हणजे जे constable आहेत ते उमेदवारांना अतिशय अश्लील शब्दांत शिवीगाळ करतात... अनुभवलय 4 April la कालिना ला..... काही चुकले tr तुम्ही ओरडा na त्याबद्दल काहीच म्हणणे नाही pan आई बहिणीवर शिवीगाळ अतिशय घाणेरडा parakaar ahe हा..... फुकट काम करतात ka हे ground वर..... abp माझा bagha जरा..... मुंबई police आयुक्त माननीय श्री. विवेक fansalkar saheb यांना विनती आहे की यावर काहीतरी action घ्यावी 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
फिजीकल सुधारणा करुन उपयोग होणार नाही खरा खेळ हे कर्मचारी पेपर मध्ये करतात.
100 meter cha ghotala kartat
1 kach side la scanner aahe
sir इस मशीन से weight भी मापा जाती है क्या 🙏
6:45-7:05- लॅप्स ...समजलं नाही कोणाला माहिती असेल तर plzz सांगा मला 🙏🙏🙏😊
❤
सगळं डिजिटल, पोर काढायचं पण डिजिटल करा, पोलीस लोक असल्या कडक उन्हात पोर पळवतात काय फायदा
खूप चागला व्हिडिओ आपण बनवला त्यामुळे नवीन मुलाना माहिती भेटेल
ITBP bharti la pn same asate process
👍👍👍👍👍
मुंबई पोलीस 7500 जागा असून काय उपयोग झाला नाही इतर जिल्ह्यांसाठी प्रक्रिया अशी मुंबई कची नाही खटका system आहे पैसै घेऊन मार्क वाढवतात
कॅमेरा समोर मस्त ॲक्टिंग करता तुम्ही...100 मीटर झाल्याबरोबर 1600 getl .. लगेच गोळा... अन म्हणे त्यांना विश्रांती दिली...100 मीटर मधला काय घोळ आहे कमी मार्क येतात सर्वांना सांगा.. 150 पोरांची डिटेल सोडली आमच्या वेळेस. भंगार नियोजन
Bhai chip mde ghol vtla ka
@@Surya-the_soldier 100 मीटर मध्ये पोरांना 6.8.10असेच मार्क आले
@@ashutoshbansod959 bhai 1600m mi 5:30 mde kadla tri 10 mark bhai
@@ashutoshbansod959 ekala te 0 dile hote apil keli tva fakt 10 dile tya
@@Surya-the_soldier अवघड आहे तिथं
Runnimg madhe shoes allow astat kaa
ही माहिती काही दिवसांपूर्वी दाखवायला होती.
आता काय उपयोग.
आमदार खासदार मंत्री होण्यासाठी पण एवढी प्रोसेस ठेवा देशाचं भल होईल खूप आपल्या
I want to a police officer I want videos
Of kostabel
मित्रानो ग्राउंड यादी आँनलाईन पाहता येते का ही परत
Dheri gheun firayla ky.....
Marol la marking nahi mulana kalat nahi kiti पडला mahnun
भरतीचे ओपन चे मेरिट किती लागेल कळल का?
🎉🎉🎉🎉
100.jaga aani 10000.arj yetat chalani baki kay
Sarkar ne aata msf bharti kalayla pahije asi vinanti
Chip made locha ahe khup motha 🤣🤣😅
Abe tumhi ata sarv honyat alyavar vid karat ahet itake divas jhale lay jhopale hote ka amhi sangat hoto kadhinche ki 100 mtr chya time madhe ghod hot ahe doubble form radd kara mhanun tevha kay jhopale hote tumhi 🤨🤨🤨
मुलांना विश्रांती पण देत नाहीत
माझ्या एक पायाची चीप पडली होती 2राउंडला पण तक्रार घेतली नाही पारदर्शक बोलता तुम्ही काय बोलतो
धन्यवाद माहिती लवकर दिली तूम्ही अहो पागल लोक तुम्ही चिपा एकदम खराब होत्या पाळायच्या आदीच टायमिंग चालू काय घंटा फिजिकल कडणार सांगा
Sar UP ka marksheet Hai idhar taiyari ho sakti hai
Mg thane jilyat ka nhi zali cheep bharti
Chip te laun nhi det aplyala swatala lavyala lavtat fake dakhvt ahe aaj news wallya smor
१०० मीटर चा स्टार्ट नाहीं सांगीतला कसा होतों
Gola fel chya veli porana gola paas karyala lavtat tithe 15 te 20 minta ubha rayla lagta loudya chi vishranti deta me tar ram ram kela ya police bharti la majya maghr yenarya la majya peksha jast mark 1600 la Ani mala Kami sangyala jau tar koni aikat nahi lai bogus bharti prakriya
Ex man open madhe ghevu naka
सगळा काळा बाजार चालु आहे 100 मिटर ला काय तर 100% स्केम आहे
Ssc gd 2024 kiska kiska hai....
Labs mhanje kay
Aaila police palya n cha vichar kara
Gotalebaj bharti aplya javalcya ani paise geun candidate che mark vadvale ani paper yat froud zalech..... carpted....
Join our community of puzzle enthusiasts @Priddler and let's sharpen your problem solving skills together.
He 100% marol camp ch video aahe ground var toilet aahe pan paani nahi rahat 20₹ bislery botal ghevun toilet la gelo hoto khup fhajita jhali ho raatri che 2:00 vajlya paasun tar dupari 12:00 vaajta ground var basvun thevl khup fhajita jhali 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
आता हे दाखवून काय उपयोग भरती संपत आली की
Sir double foam jehni brle tenle rad kara
Pavan Suryavanshi..🎉🎉
Jo mulga apil karto To mulga Ashi dhamki dili jate ki Tula 0 marks deuun deu
Aho saheb ... Milana 2mint dam pn khaudet nhit .... Ek event zal ki lagech na basta 1600 pala mhnat aahet asa mula sagt hoti te nhi dakhvla mulana tr v4ch aste kahi ? N...
Nice
चीप पडली आसता आमची आपील घेतली नाही बोलता आम्ही आपील घेतो
100 miter folty aahe
Mi pn honar shabda ahe apala
मी पण होणार खाजदर
सगळ्यात जस्त भर्ष्टा चर आहे हयात
सगळा सावळा गोंधळ चालु आहे
पोलिस भरती बंद करावी.कायमची
😢😢😢
सगळा सावळा गोंधळ आहे
Sir fhakt 165cm asal tar chalel ka
Ho chalel
Kiti khota bolat ahe he 100 topyachi salami yana
Lay awgad aahe baba bharti hone
चीपचा घोटाळा प्रकरणी बघा
2 form radd kra ti batmi dakva
ही पद्धत काही चांगली नाही सगळी फॅलोप आहे 👎👎👎 offline ही ठीक आहे👍🏻