Amol Mitkari | राजसाहेबांची अजितदादांवर टीका करण्याची लायकी आहे का? अमोल मिटकरी यांचा थेट सवाल
Вставка
- Опубліковано 19 жов 2024
- Amol Mitkari | राजसाहेबांची अजितदादांवर टीका करण्याची लायकी आहे का? अमोल मिटकरी यांचा थेट सवाल
#amolmitkari #rajthackeray #sandeepdeshpande #karnabaladunbale #mns #ncp #ajitpawar #maharashtrapolitics #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #UddhavThackeray #EknathShinde #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #BudgetSession #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
कसली पत्रकारिता करताय फक्त वाद लावायची काम करताय सलाम तुम्हाला
मराठी मिडिया पोट पाणी त्या वर आहे
😅😅
नौटंकी करण्यासाठी असले Chanel सुरू आहेत
मित्रांनो असल्या भानगडीत पडू नका हे लोक नेते लोक पैसे कमावतात आणि आपल्यासारखे सर्वसामान्य माणसाचा बळी जातो आज जो माणूस मेला त्याला कोण मदत करणार
भावांनो नका या राजकारण्यांच्या मागे लागू रे... हे लोक आज भांडण लावतात पण उद्या एका मंचावर हात मिळवून बसतील
महाराष्ट्रात राजकारन संस्कृति लयास घेली
स्वतः एकाही चांगला शब्द वापरला नाही आणि ज्ञान पाजरतोय
1:31 आज साहेब म्हनोतय हेची जिरली म्हटन कडी संडास मध्ये लपला होता😂😂
हा लय बोलतोय हेजा तोडात काहीतरी कोबा हेजl मुले ऐक तरुण गेला
राज साहेब हे खूप मोठं नेतृत्व आहे राजकारणा मधले मोठे मोठे दिग्गज राज साहेबांच्या मनसेत अस्तित्व निर्माण करून पुढे आलेले आहेत 🙌
😂😂😂😂
प्रश्न भारीच
मिटकरी साहेब कशाला नादी लागलात वावर विकाव लागेल तुम्हाला आहे ते
अमोलभाई शरद पवार यांना सोडणाऱ्याना अ सेच दिवस येणार
शेण खातो हा आधी आणि आता ज्ञानाच्या गोष्टी करतो
बाथरूम मधे लपला 😂
आदरणीय आमदार श्री अमोल मीटकरी साहेबांचा विजय असो घडयाळ तेच वेळ नवी
Mitkari barobar bolla
Raj dusaryanna Kahi pan bolto
Swata pan aikayachi savay lav
Navin pidhi straight forward ahe
amol mitkari ghadal navin ahe , jara shant
बाठरूम साप करत होते
Aaj saheb manto ha yachi jirali😂😂😂
हो मि पन हीच कमेंट करनार होतो
चांगल्या टिंगल्या चालू आहे राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारी आणि पेटवा मशाली
आणि हे 280 जागा लढवणार आहेत क्या टिंगल्या आहे राव😂😂😂😂🥂🥂🥂🥂🥂🥂
Limit madhe raha mitkare
😄पत्रकार 😄खूप 😄छान 😄लावालावी😄करता 😄👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
भाषा बगा भाई गिरी तुम्हाला जनतेने कशाला निवडून दिलंय
कोणाला कोणत्या भाषेत उत्तर द्यायचे हे मिटकरीला कळते आहे,असे वाटू लागले आहे, जशास तसे उत्तर दिले आहे,
हे प्रकरण लवकर थांबणार नाही,
आणखी दोन चार तरुणांचे बळी जाण्याची वाट सरकार पहात आहे काय?
असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
गरिबांचे 70हजार खाऊन अजित पोवार तुझा दैयवत आहे.का.
👌👌
काय माणुस आहे...अरे बाबा ते राज ठाकरे साहेब आहे...
ब्रम्हकुमारीचे आईबाबा सौ पार्वतीबाई महादेव हरीभाऊ भुते घराणेशाहीकडे छानपैकी राखत आलोच आहोतच जोशी हस्तलिखित आहे सौभाग्याचे होताचना मुक्काम पोष्ट देवांचे गोठणे आहे वेळेला महत्व आहे व्हाय गादीवरती असें बोलणे झालेच होतेय श्री गजानन महाराज प्रवर्तक आहे 0:52
बर झालं ठोकला 😊
बरोबर
हे पहा, कोणत्या पक्षातील ,कोणत्या नेत्याची किती ,काय आहे ..हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे...कार्यकर्त्यांनी नेत्याच्या नादि लागून स्वतःच आयुष्य खराब करून घेऊ नये, ह्यांची स्वतः ची मुले उत्तर देतील ना,
घाबरला 😂
घाबरलंय😂😂😂
हे सर्व नेते मडळी एकाच माळेचे मनी आहेत सामान्य कार्यकरतेयानी विचार करून याना साथ दया हया चया तुन काही फायदा नाही जीव जाऊ शकतो ??
मिडीया भांडणं लावायची काम करतेय..
आवर्त कस घेतील अशी पत्रकारिता करावी सर ते काय बोलतात हे काय बोलता उलट ह्या अशाने जास्त भांडण लागतात ज्यांना हे लोक प्रश्न विचारतात त्यांनीच योग्य प्रश्न विचार म्हणून सांगू आणी संघर्ष निर्माण होईल अस कुणीच यांना उत्तर देवु नयेत
बाजारु मटनकरी
एक नंबर पत्रकारिता😂😂😂
महाराष्ट्राचा बिहार झालाय 😂
बिहार आता बाकी आहे, बिहार मध्ये डोळे फोड़ले जाते, आता महाराष्ट्र मध्य हे करणारे नाही।
मोंगलाई हा शब्द मान्य केला बर झालं
मिटकरी आणि राज ठाकरे हे दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत दोघांच्यात काही फरक नाही
तुम्ही 😂
साहेब कोन्ही म्हनंत संडास कोन्ही म्हनत बाथरूममध्ये किती वेळ बसला खर काय संडास कि बाथरुम जरा विषय गंभिर 😂😂😂😂😂😂
राज ठाकरे संपवले अनाजी व मिंदे यांनी अगदी गोड बोलून पहिल्या पासून उदवला संपव आम्ही तुझ्या पाठीसी आहोत . दे बिन शर्त पाठींबा असाच सहज संपवला हे जे सुज्ञ आहेत त्यांना लगेच कळेल .
काय लिहिले आहे ते तुला तरी वाचता येत का बघ ..😂😂
वाक्यांची आय माय करून टाकली ...
कसा रिप्लाय द्यायचा आम्ही तुम्हाला ....😂😂😂
हा लईच आभाळात हेलिकॉप्टर हाणतो
Mitkari.........🙈🙉🙊
या भांडणात कुठलीही पुरोगामी संघटनेने भाग घेतलेला नाही. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तरूणांचे आयुष्य उध्दस्त होऊ नये याची तरूणानी काळजी घ्यावी. यानी आपल्या आयुष्याची कमाई करून ठेवलेली आहे.
साहेब आपल्या साठी कायपण आदेश करा
हाणला वाटत हयाला...😂
परत आमदार होणार नाही
अहो अमोलभाऊ हे दोघे उद्या एकत्र येतील, उगाच जिवाचं हाल करुन घेऊ नका.
दोघांना पण कुठून तमाशा करायचा आदेश आला आहे ते समजत आहे.. महत्वाचे प्रश्ण लोकानी बघत बसु नये म्हणुन असले नौटंकी वाले मीडिया ला दिले जातात.. हे आदेश दिलाय तसा किंवा त्या पेक्षा जास्त तमाशा करतात आणि आपल्या साहेबला खुश करतात...😂😂
आमदार साहेबांचा विजय असो घडयाळ तेच वेळ नवी साहेब आदेश करा
Mitakari saheb parat nivadun yenar
भिकारु 🎉🎉मिटकरी
अरे काय तुमची भाषा, काय तुमचं संस्कार, आणि तुम्ही एका पक्षाचे आमदार काय तुंम्ही सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणार, अविनाश जाधव यांना पण आमदार करा सभागृहात कमांडो ठेवायला लागतील
पत्रकार प्रश्न कमी विचारतोय आणि काड्या जास्त करतोय... पुढील काही दिवसाचा मसाला तयार करतोय ...
जाऊद्या झाडून येऊद्या निवडून.
अरे हे काही दिवसांनी एकच होणार 😂😂😂
प्रत्रकार मिडिया वाले ऐकर दादा राज ठाकरे कधी सांगतात मोदी ला मत देऊ नका तेव्हा मतदाता मोदी ला मत देतात आणि मग नंतर दुसरे वेळेला सांगतात मोदी ला मत द्या तेव्हा मतदाता मोदी ला मत देत नाही राज ठाकरे चे मतदाता काही ऐकत नाही
कर्ण बाळा अंगार है
बाकी सर्व ,,,,,,
Patrakaritela 21 tofanchi salami😂😂
Amol bhaunchi bhasha farach Sanskari zhaliye bwaaaa 😂
Amdar surkashit nahi tar samanya jante ch kay???
तुम्ही कधी येता का पुढे
Umate saheb tumhi sudha changli maja gheta rao
Ha pan khoke gheun wegla zhalay Sharad pawar sahban pasun.
नाही आहे कारण विधानसभा मध्ये अजीत पवारांचा दांडगा अनुभव आहे याले काय गरज नाही टीका करण्याची कारण हा पुरोगामी महाराष्ट्र अजित पवार यांच्या बाजुने आहे यांचा महाराष्ट्र चे जडणघडणीत एक टक्का पण वाटा नाही तरी राष्ट्रवादी कार्यकर्ते शांत कसे काय राहत आहे जसेच तसे उत्तर द्या
Are dada te soyare ahet ho ekmekache
😅😅😅😅
लपून बसतो बित्री भागुबई
कर्ण बाला कोण
चेंबूर चा वाघ आहे
आमदार साहेब श्री अमोल मीटकरी साहेबांचा विजय असो
साहेब खरा मास्टर माईंड कोण आहे शोधून काढा कारवाही झाली पाहिजे
Ha kon aahe yachi ky layki aahe
Aple rajet yeun pawarsahebana boltat te pan vicharanech uter detat
मुटकरी साहेब 😅
बाजारू विचारवंत
अरे हा काल अरे तुरे ची भाषा करीत होता आज कसा काय बदलला
Amol mitkari Krupa kara Dr Babasaheb Ambedkar saheb che nav ghenyachi layki nahi hai tumhi
Dumble bolte bhai😂😂😂
आगीत तेल ओतले टीव्ही 9
मजा घेत आहेत
पत्रकार इमानदार पणे आपलं काम करत आहे😂😂
Ha Futnar......
राज ठाकरे संपलेला नेता आहे राज ठाकरे च काय अस्तित्व नाही राहिला महाराष्ट्रात
Tujh kay astitva aahe re shemanya 50 paise ghe comment che aani nigh
तुमचं अस्तित्व संपलं साहेबाचं नाही
Gajanan umate mla😅
Batharum madhe kashala lapala mag.
Ha ase bite deto he thambva
Pankaj Sable tar undir nighala 😃🤣🤣🤣 aata yen babu
Bathroom🙄🙄
काय पत्रकार आहे बाबा काय प्रश्न विचारता याचा नेम 😂😂😂😂
मराठी माणसाला मनसेची गरज .नाहीतर ही लोक पाकिस्तान करून टाकतील. बाळासाहेब ठाकरे नंतर राजसाहेबच .
.
2009 ला 14 आमदार निवडुन दिले नाशिकची महानगर पालिका ताब्यात होती दादा पुन्हा लोकांनी नाकारल राज ठाकरे राजकारणात याच्या पुढे कधीच सक्सेस होनार नाही राग मानू नका हा महाराष्ट्र मंजे सध्या लोकांचा नाही या महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेला महाराष्ट्र आहे राज ठाकरे सारख्या मानसाला महाराष्ट्र कधी ही थारा देणार नाही
Tugi laiki ahe ka re mitakari Raj sahebava bolanyachi
प्रमोद महाजानाचा मुत्यु झाला हा प्रश्न मिटकरी देवेद्र ला विचार . आणि मोदी ला विचार .
एका आमदारावर हे गावगुंड हल्ला करता मग गृहमंत्री काय करत आहे
Tujya dada sarka ghotala kela nahi
हे लावालावी करणारे आत्रकारच आहेत काहीही प्रश्न विचारताय
Patrkar tyanche prashn kartay, te tyanche Kam aahe, Yanni kay v kase bolave, Kashi bhasha asavi , te tharvave, he sarv varil padavaril aahet, kay chalalay? kuthe neun thevla Maharashtra sarv pakshanni
Kon nhi ye tuzya पाठीशी
Amol Bhau jindabad
Tula ek mhan mahiti ahe kay .
Panyat rahun mashya barobar vair kru nye . Pagl hospital mdhe jav lagel mitkritula and sodun de ...
तुला कार्यकर्ते पण आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे😂😂
तुझ्या बरोबर फिरतात म्हणजे नादच नाही त्यांच्या बुद्धी चा😂😂
Raj saheb Thakrey he kay cheez ahe he Ajit pawar la pan mahit ahe .. raj saheb svata ek wagh ahet ekach amdar astana sudha rubabat rahtat ..Ajit pawar la ata tar ata fakt bjp chya adharavar majja marat ahe nahi tr sinchan ghotala tr lavkar baher yenar ahe .. Ata raj sahebana supari baaz bolta na ata bagha Raj saheb hyanchi kay aukat ahe .. kaleach ...
Kam dhande nahit ka patrakalakahi