विंदा करंदीकर ह्या महान प्रतिभा असलेल्या कवीच्या मृद्गंधा या काव्यसंग्रहाची ओघवत्या भाषेत अनुवादित केले आहेस. डाॅ.माधवी वैद्य ही छान बोलल्या. थोडक्यात आजचा भाग छान झाला आहे
विंदांच्या कवितांचा अत्यंत साक्षेपी वेध घेतला आहे. डॉ माधवी वैद्य यांनी देखील विंदांच्या लाैकिक आणि वाड्मयीन व्यक्तित्वाचा नेमका वेध घेतला आहे. मन:पूर्वक अभिनंदन 🙏🙏🌹🌹
विंदा करंदीकरांसारख्या मनस्वी कवीच्या कवितांचा तू घेतलेला वेध ही तितकाच मनस्वी वाटला. अवघड कवितांचं सोप्या पद्धतीने केलेलं विश्लेषण कवितांची समज वाढवणारं ठरलं! मन:पूर्वक अभिनंदन! डॉ. माधवी वैद्यांनी त्याला चार चांद लावले! मस्त!
माधवी ताईंच बोलन्याच कसब आणि माहिती निव्वळ अप्रतिम. सुंदर समिक्षण 👌👌👌✌✌✌
अवघड कविता सोप्या भाषेत सांगायची कला छान आहे
अर्चनाताई, विंदांचा भाग निव्वळ अप्रतिम. विंदा समजावून सांगण्यात मोठा हातभार लावलात. माधवी वैद्य यांची माहिती खूप वेगळी होती. धन्यवाद.
तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. पुढचे भाग ही अवश्य पहा.
खुप छान.... इतक्या अवघड कविता सुद्धा किती सहजपणे आपण सादर केल्यात. विशेष म्हणजे त्या सादरीकरणातुन त्यांचा अर्थही उलगडतो.
धन्यवाद. विंदांच्या कविता रसिकांपर्यंत पोचवता आल्या याचं खूप समाधान आहे.
Sunder kavita. निवड उत्तम
धन्यवाद
विंदा करंदीकर ह्या महान प्रतिभा असलेल्या कवीच्या मृद्गंधा या काव्यसंग्रहाची ओघवत्या भाषेत अनुवादित केले आहेस. डाॅ.माधवी वैद्य ही छान बोलल्या. थोडक्यात आजचा भाग छान झाला आहे
प्रथम प्रेक्षकाचा मान पुन्हा एकदा!
विंदा करंदीकराच्या कविता समजेल अशा सोप्या भाषेत सांगण्याची तुझी हातोटी खूप च स्पृहणीय.माधवी वैद्यांनी मौलिक भर विशेषत्वाने घातली.👍👍👏👏
धन्यवाद. कविता सर्वांपर्यंत पोचवता आली याचं समाधान आहे.
विंदांच्या कवितांचा अत्यंत साक्षेपी वेध घेतला आहे. डॉ माधवी वैद्य यांनी देखील विंदांच्या लाैकिक आणि वाड्मयीन व्यक्तित्वाचा नेमका वेध घेतला आहे. मन:पूर्वक अभिनंदन 🙏🙏🌹🌹
धन्यवाद. हे त्या कवितांचं श्रेय
Khup chaan
खूप छान👌👌
व्वा!! विंदांच्या कविता ऐकताना मजा आली... धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद. तुमचे आवडते कवी ना?
Archanatai, Khup changlya Kavita Ani tya samjaun sanganyachi ,tyacha ashay,abhivyakti,pratima yancha aadhava ghenyachi Khup Chhan kala mi Tumchya ya channel Varun anubhavali. Dhanyvad!
तुम्हाला आवडली हे वाचून आनंद झाला. इतरही भाग पहा. इतरांना सांगा.
v nice,wt abt, denyarane det jaave........
ती कविता दुसर्या संग्रहातली आहे.
विंदा करंदीकरांसारख्या मनस्वी कवीच्या कवितांचा तू घेतलेला वेध ही तितकाच मनस्वी वाटला. अवघड कवितांचं सोप्या पद्धतीने केलेलं विश्लेषण कवितांची समज वाढवणारं ठरलं! मन:पूर्वक अभिनंदन! डॉ. माधवी वैद्यांनी त्याला चार चांद लावले! मस्त!
धन्यवाद.
खुप मस्त अर्चना!
तुझं कौतुक करावं तेव्हढ कमीच आहे
सातत्याने पाहिल्याबद्दल धन्यवाद