ग्रंथयात्रा भाग ४३ - ययाति (मराठी) वि स खांडेकर यांची गाजलेली कादंबरी Yayati by V S Khandekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @Beyus_2007
    @Beyus_2007 2 роки тому +4

    ययाती देवयानी कादंबरी मी५१ वर्षापूर्वी बाळंतीण असताना पहिल्याच दिवशी हाँस्पिटलमधे वाचायला घेतली व तिन दिवसात पूर्ण केली.पुढे १० वर्षांनी रामदास कामत,लता काळे,कान्होपात्रा यांचे नाटकही पाहिले...असं असतानाही बोलकी पुस्तकं बघितल्याबरोबर पहिलं पुस्तक ययाति हेच ऐकायचं ठरवलं..उदय सबानीस यांनी कथन केलेलं ययाती अतिशय आवडलं.कसं आवडलं ते सांगायला गेलं तर अगदी कमीतकमी ४ /५ पानं तरी लागतील..! थोडक्यात म्हणजे अजुन 2/3 दाही पुन्हा ऐकायची तयारी आहे माझी .

    • @archanamirajkar
      @archanamirajkar 2 роки тому

      किती छान लिहिलं आहे तुम्ही। मी सुद्धा अनेकदा वाचली आहे ही कादंबरी।

  • @arunprabhune2164
    @arunprabhune2164 3 роки тому +1

    जितकी कादंबरी उत्तम तितकेच सहज सुंदर विवेचनही सुंदर. श्रवणीय. आनंददायी. खूप आवडले.

    • @Granthyatra
      @Granthyatra  3 роки тому

      धन्यवाद. आपण पाहिलेत हेच आमचे श्रेय

  • @madhuramirajkar6287
    @madhuramirajkar6287 3 роки тому +1

    नावाजलेली आणि सुरेख कादंबरीचे अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.

  • @ruchamayee1317
    @ruchamayee1317 3 роки тому +1

    वाह!किती खणखणीत,स्पष्ट आणि उत्तम भाषा प्रभुत्व असलेले विश्लेषण 👌💐

  • @pandharirokade2170
    @pandharirokade2170 Рік тому

    ययाती अजरामर कलाकृती आहे..खूपच छान विश्लेषण केले..

  • @veenakantute4795
    @veenakantute4795 3 роки тому

    अतिशय आवडत्या कादंबरीचा हा फारच छान तुझ्या मंजूळ आवाजात परिचय पुनःप्रत्ययाचा आनंद देतो. त्या बरोबरच कथानकाचे नवीन दृष्टीने आकलन होण्यासाठी मदत होते. खूप अभिनंदन अर्चना. उपक्रम अव्याहत चालू राहो ही शुभेच्छा.

  • @sayalichyakavita6500
    @sayalichyakavita6500 3 роки тому

    ही कादंबरी मी वाचलेली असल्याने त्याबद्दल ऐकायला अजूनच छान वाटले.

  • @shreeyogpatil3890
    @shreeyogpatil3890 Рік тому +1

    अप्रतिम ❤

  • @गाणेमनातले-ल8म

    किती अप्रतिम! नेमकं आणि अचूक विश्लेषण मोठ्या कौशल्यानं अतिशय थोडक्यात. केलंय तुम्ही. खूप आवडलं.
    अभिनंदन.

    • @Granthyatra
      @Granthyatra  3 роки тому

      धन्यवाद. आपल्या मित्रांकडेही शेअर करा

  • @shrikantbhatkar5013
    @shrikantbhatkar5013 3 роки тому +1

    v.gd. i lk word Yuyustyu,u found ti in this book ?

  • @jyotikadu6278
    @jyotikadu6278 Рік тому

    खूपच छान मॅडम👌👌

  • @malini7639
    @malini7639 2 роки тому

    ययाती कादंबरी खुप छान आहे .तुझी सांगायची पध्दत आवडते लेखकांची माहिती व कादंबरी चे थोडक्या सांगतेस .
    ययाती कन्या माधवी या कादंबरी विषयी पण सांग . ययाती व देवयानी यांची कन्या असते . माधवीला चिरतारुण्य मिळून सुध्दा तेच चिरतारुण्य एक शाप सारखे तिला जगावे लागले ते ययातीमुळे

    • @atharvachavan0718
      @atharvachavan0718 5 місяців тому

      Ya vishayi ajun mahiti kuthe milel sangu shakal ka

  • @ruturajranpise2930
    @ruturajranpise2930 Місяць тому

    Ma'am you should do audiobook, I'm just crying 😅

  • @charumurudkar6816
    @charumurudkar6816 3 роки тому

    परत एकदा वाचायला पाहिजे .. छान झाला भाग

  • @vinayakpatil170
    @vinayakpatil170 7 місяців тому

    आता तुम्ही मयुरी गुजराथी yancya प्रतिलिपी वर कथा वाचा, अगदी त्यांचीच लेखनाची झालर आहे... 😮

  • @madankulkrni2003
    @madankulkrni2003 3 роки тому

    Yayati kadmbari kewal poranik nahi tila aadhunik sandarbh aahet .Atma ,Deh, Jiv yatil charchya etc.aadhyatmik sandarbha aahet, Changalwdi pravrutiche pratic
    aahe 😏 YAYATI.