कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. मनस्वी कवी विंदा करंदीकर यांचा मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान झाला आहे. प्रत्यक्षात विंदा करंदीकर यांचा वाणीतून त्यांच्या काव्य रचना ऐकने ही एक अविस्मरणीय अशीच अद्वितीय आणि स्वर्गीय अनुभूती होती. डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन आणि दिग्दर्शन. हा भाग अविस्मरणीय आणि अतुलनीय, आणि बहारदारित्या साकार झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻
मानवी जीवनातील समग्रतेचे दर्शन घङवणाऱे , महान कवीवर्य वि.दां ना शत:श वंदन!
विंदांचे अत्युच्च दर्जाचे विवेचन .... उद्बोधक , प्रबोधनकारी ... ❤🙏
जे न देखे रवि |
ते देखे कवि |
अशा या कवींना मानाचा मुजरा |
उपक्रम स्तुत्य व स्पृहणीय |
कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे.
मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता.
मनस्वी कवी विंदा करंदीकर यांचा मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान झाला आहे. प्रत्यक्षात विंदा करंदीकर यांचा वाणीतून त्यांच्या काव्य रचना ऐकने ही एक अविस्मरणीय अशीच अद्वितीय आणि स्वर्गीय अनुभूती होती. डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन आणि दिग्दर्शन.
हा भाग अविस्मरणीय आणि अतुलनीय, आणि बहारदारित्या साकार झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय महत्त्वाचा विडीओ...
फार मोठा कवी...
अप्रतिम खरोखर अप्रतिम 👏👍👌
खूपच सुंदर! 👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम❤️❤️🙏
खूप छान!!🙏🙏
SAPREM SHRADDHANJALI AAPLYA PUNYATITHIBADDAL