रायबाला बाहेर काढल्यानंतर मित्राची आणि माझी चांगलीच केली फजिती 🤣 | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • रायबाला बाहेर काढल्यानंतर मित्राची आणि माझी चांगलीच केली फजिती 🤣 | Bailgada Sharyat |
    #bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
    👇
    *For Sponsor & Business
    Tejubusiness16@gmail.com
    👆
    *Follow Me ON
    ☺️👇🏻😍
    📹 Instagram
    www.instagram....
    ____________________________
    🥘 Cooking 🫕 • Cooking video
    ____________________________
    🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
    ____________________________
    🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
    ____________________________
    💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
    ____________________________
    आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
    Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
    ❤️ Thanks To Support My Channel ❤️
    All Video Tags
    Rayba Bail
    Rayba
    रायबा वासरू
    bailgada training
    bailgada sharyat
    bailgada sharyat live
    bailgada sharyat video
    bailgada vlogs
    bailgada sharyat vlogs new
    bailgada
    बैल मुलाखत
    bailgada video
    vlog
    Shrisha Nikam Vlog
    bail ka naam
    bailach nav
    vasaru sangopan
    khilar vasaru sangopan
    vasaru sangopan in marathi
    nad ekach bailgada sharyat
    **________________________**
    Please Support My Channel
    @ShrishaNikam
    ❤️🙏🏻😊

КОМЕНТАРІ • 199

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +13

    रायबाने चांगलेच पाय मोकळे केले मालकाचे 🤣🤣🤣👍🏻
    आणि एक गोष्ठ आवडली जेव्हा रायबा घरी आला तेव्हा ताई तुम्हाला पाहून हंबरडा फोड़ला ते पाहून खूप छान वाटले 👌🏻👌🏻
    तुम्ही किती जीव लावता रायबा ला त्याचे फळ आहे ते ☺️
    #रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      हो दादा त्याने मला बघितल्या बघितल्या हंबरडा फोडला तेव्हा मला खूप आनंद झालेला धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Місяць тому +1

      @@ShrishaNikam 🙏🏻

    • @varshajoshi3427
      @varshajoshi3427 Місяць тому

      होय. मलापण खूप आवडल.संपूर्ण व्हीडिओ मध्ये घरी आल्यावरच त्यांन हाक मारली, जशी लहान मूल आपल्या आईला हाक देत, बघ मी आलोय 😂❤

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Місяць тому

      @@varshajoshi3427 🙏🏻

  • @ananddesai4552
    @ananddesai4552 Місяць тому +13

    मथुर,बकासुर, सर्जा यांच्या प्रमाणे रायबा चे पण विडिओ रोज पहायला खूप छान वाटतं🤩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 Місяць тому +31

    कुमारी श्रिषा सुशांत निकम शेणे सांगलिकरांचा निकालाचा बादशहा म्हणून ज्याची ओळख आहे असा हा 'रायबा६६६६' मैदानात दाखल झाला आहे...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +3

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊

    • @yashbhosale4816
      @yashbhosale4816 Місяць тому +1

      ऐकच नंबर ❤❤❤❤❤🎉🎉 रायबा हे नाव गाजले पाहिजे

    • @yashbhosale4816
      @yashbhosale4816 Місяць тому +1

      ऐकच नंबर ❤❤❤❤❤🎉🎉 रायबा हे नाव गाजले पाहिजे

    • @yashbhosale4816
      @yashbhosale4816 Місяць тому

      ऐकच नंबर ❤❤❤❤❤🎉🎉 रायबा हे नाव गाजले पाहिजे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      होय दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @user-gh8nl2zk4c
    @user-gh8nl2zk4c Місяць тому +9

    ताई आणि दादा आपला रायबा 100% आदत वयात धुमाकूळ घालणार आहे आणि बाळूमामा चा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +3

      जय बाळूमामा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @sagarbhosale2577
    @sagarbhosale2577 Місяць тому +5

    खरचं दादाची येवडी सारी दररोज मेहणत आणि तुमचं सगळंच रायबा वरचं प्रेम रायबा नक्की तुमचं नाव टोप ला नेणार💯💯

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा तुमचे 😊🙏🏻

  • @yogeshbhumkar2525
    @yogeshbhumkar2525 Місяць тому +4

    रायबाशेठ,❤❤❤❤❤. छान छान पळ आहे, तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादने. तुमचे व. गावाचे नाव मोठे करणार आहे. रायबा. 🎉🎉🎊🎊😍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      जय भवानी जय शिवराय खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 Місяць тому +3

    रायबाने सुशांत भाऊ ना लय पळवले आज...लय हसलो आज... पळवताना बर्म्युडा घालत जावा...reacell chy weles...त्याला मोकळा सोडत जावा माळावर फक्त हाक मारायची तो लांब जरी गेला तरी पळत येतोय बघा....बकासूर सारखी सवय लागेल त्याला...एकच नंबर सराव होईल त्याचा...👌👌👌👌👍👍🤞🙏🙏🙏🚩🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा तुमचे 🚩🚩😊🙏🏻

  • @Ba-Ba-191
    @Ba-Ba-191 Місяць тому +2

    हमरडा फोडला म्हणजे आता तो पण जिव लावतोय दादा आणि ताईला ❤🎉 अशा छोट्या छोट्या गोष्टी तो मैदानावर आला कि लोक बोलतील काही चांगल्या काही वाईट 😢 असतात पण आपण आपल काम करायच आणि पाळायच दादा तुम्ही भीती घालु नये कारण रोज तुम्हाला संभाळ करायचा आहे दुसऱ्या मित्राकडे द्या काम ते❤ तुम्ही ज्या कार्यक्रमातून आला आणि डायरेक्ट त्याच्या जवळ गेलात हे चुकीचे आहे माफ करा पण सांगितले बरे तुम्ही आपल्या घरच्या सारखे आहे म्हणून बोलो ❤ 🎉 #१००१

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा शेडमध्ये गेल्यानंतर हात पाय धुतलेले 😊🙏🏻

    • @Ba-Ba-191
      @Ba-Ba-191 Місяць тому +1

      @@ShrishaNikam बरोबर ते दिसल नाही म्हणून बोलो 🧡 काही चुकीचे असल तर माफ करा 👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      नाही दादा आपली फॅमिली म्हणून बोलले तुम्ही चुकीचं काय नाही त्यात 😊🙏🏻

  • @ABHISHEKBhobaskar
    @ABHISHEKBhobaskar Місяць тому +2

    दादा कासरा कधी बसून सोड बांध करू नका ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      का हो दादा कासरा बसून का सोडायचा नसतो आम्हाला माहित नाही तुम्हाला माहीत असेल तर प्लीज सांगा 😊🙏🏻

    • @ABHISHEKBhobaskar
      @ABHISHEKBhobaskar Місяць тому +2

      मला पण इतकं माहीत नाही पण जुने जाणते लोक बोलतात कासरा कधी बसून सोड बांध करू नये आणि चकड्याच जू जमनिवर ठेऊ नये

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      ठीक आहे दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @yashbhosale4816
    @yashbhosale4816 Місяць тому +1

    ऐकच नंबर ❤❤❤❤❤🎉🎉 रायबा हे नाव गाजले पाहिजे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      तुमचा आशीर्वाद नेहमी ड्रायव्हर सोबत असू दे 😊🙏🏻

  • @SandeepKalekar-9512
    @SandeepKalekar-9512 Місяць тому +2

    रायबाचा व्हिडीओ बघितल्यावर दिवसभराचा ट्रेस कमी होतो ❤you रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      किती छान दादा आपल्या रायबामुळे तुमचा ट्रेस कमी होतोय ऐकल्यावरच खूप छान वाटलं 🙏🏻😊

  • @nikhilargade7022
    @nikhilargade7022 Місяць тому +1

    रायबाचा तुमच्या बोलण्याकडे लक्ष असतं. लगेच पाहतो वळुन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      होय दादा त्याला सगळं समजतंय 😊🙏🏻

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 Місяць тому +1

    घोड्याशी स्पर्धा करणार असे वाटते,तुमची तारांबळ केलेली फारच आवडली,दोराला पकडून दादा तुम्ही त्याचा स्पीड कमी करताय असे वाटते ,स्पर्धक रायबाला घोडाच हवा, जितका कठीण स्पर्धक असेल तितकी क्षमता शिस्त रायबा मध्ये नक्कीच दिसते,❤आमचा रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      आपला रायबा 😊🙏🏻

  • @nikhilargade7022
    @nikhilargade7022 Місяць тому +1

    रायबाला पाहून खूप भारी वाटतं 👌👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @akashnarale18
    @akashnarale18 Місяць тому +2

    बाळूमामा च्या आशीर्वादाने आपला रायबा नक्कीच मोठं नाव करेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏😊

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 Місяць тому +1

    रायबा नी लय पळवल ❤😂

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 Місяць тому +3

    ताकद वाढली रायबाची❤❤❤❤❤

  • @pratiksawant8684
    @pratiksawant8684 Місяць тому +3

    रायबा ने चांगलं च पाय मोकळे केले. ..👌😅😅

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      होय एक नंबर पाय मोकळे केले भावा 🙏😜

  • @dhanaji91
    @dhanaji91 Місяць тому +2

    तुमच्या चैनल चा हिरो तुमचा रायबा आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा हिरो नंबर वन आहे आपल्या सर्वांचा लाडका रायबा 🙏🏻😊

  • @user-gh8nl2zk4c
    @user-gh8nl2zk4c Місяць тому +3

    ❤❤ रायबा चा फिटनेस ठेवा जबरदस्त❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      😊🙏🏻 हो दादा

    • @user-gh8nl2zk4c
      @user-gh8nl2zk4c Місяць тому +1

      @@ShrishaNikam ताई रायबा 100% नाव करेल मैदानावर ❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      @user-gh8nl2zk4c thank you 😊🙏🏻

  • @user-ug5iz2mf1b
    @user-ug5iz2mf1b Місяць тому +2

    खूप मस्त सराव चालतो रायबा चा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @santoshdhaygude9613
    @santoshdhaygude9613 Місяць тому +1

    Dada वेसण घाला त्याशिवाय बाहेर नका kadu ❤

  • @ganeshshejawal4151
    @ganeshshejawal4151 Місяць тому +2

    भविष्यात घरनिकीचा राज्या tyala chagala sambhala

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 Місяць тому +1

    रायबाची नुसती मज्जाच मज्जा चाललेय🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा नुसती मज्जा करतोय 😊🙏🏻

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 Місяць тому +2

    दादा काय झालं राधेला रायबाला खूप मस्ती केली आज

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा उद्या याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहे नक्की तुम्हाला समजेल 😊🙏🏻

  • @user-mv2tl5ls7v
    @user-mv2tl5ls7v Місяць тому +1

    दादा खूप सुंदर ❤❤❤😊😊😊😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @rushikeshshirke1900
    @rushikeshshirke1900 Місяць тому +1

    मोठा सोन्या नंतर तुमचा रायबाच

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा तुम्ही खूपच मोठी उपमा देताय 🙏🏻😊

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 Місяць тому +1

    खरच तुमच्या utuab चॅनेलच खरा हिरो ❤ रायबा शेठ❤ आहे मी आवर्जून विडीओ बघतोच रोज

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा रायबा आपला यूट्यूब चैनल चा हिरो नंबर वन झाला आहे 😊🙏🏻

  • @MohanGavli-tn1gn
    @MohanGavli-tn1gn Місяць тому +3

    संत बाळूमामा कृपा कुमारी श्रीशा सुशांत
    निकम या नावाने पाळवायचं रायबा ला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @MandarPardhi-wu3uw
    @MandarPardhi-wu3uw Місяць тому +1

    त्याचं खान बदला एकच पदार्थ खाऊन त्रासलाय रायबा 😂 आता पूर्ण संपऊन खात नाय

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 Місяць тому +2

    मोकळ्या मनाने पळू दया ❤ सुटला तरी चालेल पण पळ कमी नका करू त्याला ओढुन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा त्याला छकड्यावर मोकळ्या मनानेच पळवणार आहे आता इथे नवीन जागेवर होता तो त्यामुळे त्याला सोडत नव्हतो गेला असता दुसरीकडे कुठेतरी 🙏😊

    • @yatrapremi9316
      @yatrapremi9316 Місяць тому +2

      @@ShrishaNikam हो नक्की आम्हाला पण काळजी वाटेल सुटला तर.... पण त्याला आता पळू द्या..

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      @yatrapremi9316 ok दादा 🙏😊

  • @rajgaikwad1982
    @rajgaikwad1982 Місяць тому +2

    रायबा शेट ❤

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 Місяць тому +2

    चांगला पळवला रायबानी मालकाला आज 😄

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      रायबा विषय हार्ड आहे 🙏😊

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Місяць тому +1

    रायबा ने आज दादांचा चांगलाच घामटा काढला.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा खूपच खेळकर आहे रायबा 😊🙏🏻 अजून छोटा असल्यामुळे दमवणार

  • @user-zq1gj7pu5g
    @user-zq1gj7pu5g Місяць тому +2

    रायबा ला पोहणी दाया

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @sushmagujar97
    @sushmagujar97 Місяць тому +1

    रायबाला मोरखीच्या गाठी जवळ कासरा लावा म्हणजे तो जास्त ओढणार नाही दादाना सांगा हातला कासऱ्याचे तिढे देऊ नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Saiee10000
    @Saiee10000 Місяць тому +1

    माझ्याकडे पण तुमच्यासारखाच खोंड आहे परंतु त्याच्या तब्येत वाढण्यासाठी काय करावे लागेल. प्लीज ही माहिती मला कळवा रायबाची तब्येत एकदम एक नंबर आहे.👌🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा आम्ही रायबाला लहानपणापासूनच आईजवळ बांधलेला आणि त्याच्या आईचे दूध आम्ही कधीच काढले नाही आणि सगळे वेळच्यावेळी त्याचा खुराक देतो आणि डॉक्टरच्या सल्ल्याने टॉनिक ही पाजलेले आहे त्याला जास्त रिझल्ट आम्ही जे खाद्य चारतो त्याचा आलेला आहे 😊🙏🏻

  • @amarkalaje2652
    @amarkalaje2652 Місяць тому +2

    रायबाला पुढ मोरखीला दोरी लावा त्यामुळे रायबा किती पण ताकत लावून वडाय लागला तर कंट्रोल होईल अस गळातल्या दोरीला आणी मोरखीला कधीच रायबा ऐकणार नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      खूप छान माहिती दिली दादा 🙏🏻😊

  • @veenaphadtare8667
    @veenaphadtare8667 Місяць тому +1

    नावा प्रमाणेच आहे..रायबा 😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @user-gh8nl2zk4c
    @user-gh8nl2zk4c Місяць тому +2

    ताई आम्हाला पण खूप अभिमान वाटेल की आपल्या घरचं वासरू लहानाचं मोठं करून मैदान गाजवायला तयार आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा खूप धन्यवाद दादा तुमचे 🙏😊

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p Місяць тому +1

    ताई आपल्या घरात कोण कोण रहात आहेत याचा ऐक व्हिडिओ जरूर बनवा आम्हाला तो आवडेल , त्यांचा परिचय द्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा नक्की थोडेसे घरातले सर्वजण कॅमेरे पुढे यायला लाजतात ते एकदा कॅमेरा फ्रेंडली झाले की नक्की व्हिडिओ करणार आहे एकदम छान 🙏🏻😊

  • @prashantshinde9369
    @prashantshinde9369 Місяць тому +1

    जय जवान जय किसान

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      जय जवान जय किसान 🙏😊

  • @rohitgaikwad4696
    @rohitgaikwad4696 Місяць тому +1

    Amachi 1 ch echa to rayba kontya tari eka maidanat hindakesari hoyala pahije no konta pn maidanat houdya pan to hindkesari zala pahije bahale 2 houdya 3 hovudya 4 houdya pn hindakesari maidanat rahila pahij bs yevdi ch echa

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा देवाच्या मनात असेल तर आपला रायबा नक्की हिंदकेसरी होणार 😊🙏🏻

  • @AdityaBhagwat-uf6vn
    @AdityaBhagwat-uf6vn Місяць тому +1

    रायबा ला एक पोहणी द्या

  • @_HARSH.PATIL-123
    @_HARSH.PATIL-123 Місяць тому +1

    Bhavi hind kesri rayba & malak 🎉

  • @anaghadhane8006
    @anaghadhane8006 Місяць тому +2

    गाव कोणत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      सांगली जिल्ह्यातील शेणे गाव आहे आमचे 🙏😊

  • @adityalanghe5867
    @adityalanghe5867 Місяць тому +1

    ताई रायबा ला एकदा पोहणी द्या ♥

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      Vesan ghatalya nantar tyala pohani denar aahe 🙏🏻😊

  • @yogeshdombale5879
    @yogeshdombale5879 Місяць тому +1

    श्री संत बाळूमामा प्रसन्न कु श्रीशा सुशांत निकम या नावाने गाडी पळवा वगा निकाल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @AnitaNaik-k5i
    @AnitaNaik-k5i Місяць тому +1

    Dada rayabala as khut pan palavu naka yogya te valan lava saral rastyan palava❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा त्याला आता लवकरच आम्ही फेरा देणार आहे पाऊस कमी आल्यानंतर जरा पाय मोकळे करण्यासाठी त्याला मोकळ्या मैदानात आणले 😊🙏🏻

  • @mohanpatil2617
    @mohanpatil2617 Місяць тому +1

    Ghodyala kas hatatlya dori chi muraki ghalat tas baher gheun jata teva hatatlya dorichi ghalt jawaa aikal to changla

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा नक्की 🙏😊

  • @HELLBOYZ-xz6gg
    @HELLBOYZ-xz6gg Місяць тому +1

    Gav konat aahe tumach

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻

  • @avinashghanwat837
    @avinashghanwat837 Місяць тому +1

    यसन घाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा लवकरच 😊🙏🏻

  • @avinashghanwat837
    @avinashghanwat837 Місяць тому +1

    यसन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      😊🙏🏻 एवढ्या लवकर नाही अजून एका महिन्यानंतर 😊🙏🏻

  • @ashitoshbanale7865
    @ashitoshbanale7865 Місяць тому +1

    ताई रायबाला घाल येसन तोपर्यंत तुमाला आवरनार नाही 🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Місяць тому +1

    छान, विडिओ भावा 🌹🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद भावा 😊🙏🏻

  • @surajrane522
    @surajrane522 Місяць тому +1

    रायबान गुलाल घेऊन यायचं म्हटल्यावर दादांना चांगला कौल दिलाय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @pandharijadhav4303
    @pandharijadhav4303 Місяць тому +2

    रायबा ला बघितलं की सोन्या 5050 डोळ्या समोर येतो दादा तुमची मेहनत वाया नाही जाणार 100/ नाव करणार सोन्या सारख ताई सारखी व्हिडीओ नका बनू कोणाची नजर नाही लागली पाहिजे- जय श्री कृष्णा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      नाही नजर लागणार दादा आपल्या पाठीशी देव आहे देव माझा बाळूमामा 😊🙏🏻

  • @satishnaik1691
    @satishnaik1691 Місяць тому +1

    sorry पण आपण रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमास जाऊन आलत तर आपल्या संस्कृती नुसार अपण अंघोळ करून रायबाला देवीच्या मळावर घेऊन गेला असता तर बर झाल असत अस माझ वैयक्तिक मत आहे
    बाकी रायबाचा सराव खूप छान झाला 😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा गेलेल्या माणसाचा कसला आलाय विटाळ आणि राहिला प्रश्न देवीच्या माळावर जाण्याचा तर आमच्या गावातील दहाव्या चा कार्यक्रम त्या माळावर तीच होतो 😊🙏🏻

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 Місяць тому +2

    #RAIBA 🤴 👑 🦁 jar full garam zhala naaa tar tumacha tar pakkach ghaam kadhal 😅😅😅 thoda thamba jevha raiba purna ragivar yeil naa tevha bagha fhakta too kasa dhumakul ghalto tee🤞🤞🤞🤞🤞

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      आम्हाला पण तसंच वाटत आहे दादा 🙏😊

  • @ChandrakantParte-vu7uj
    @ChandrakantParte-vu7uj Місяць тому +1

    😊😊

  • @amitwagh7859
    @amitwagh7859 Місяць тому +1

    Plastic chi 1 litre chi bottle mde barke khade takaych ani te vajvayche mg bga bail ly palto

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @karanjaybhaye2553
    @karanjaybhaye2553 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @tukaramwaghamode3446
    @tukaramwaghamode3446 Місяць тому +1

    Nice video❤

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 Місяць тому +2

    #RAIBA 🤴 👑 🦁 1K DIVAS BAILGADASHARYATI MADHALA #KING #BAKASUR #6300 🤴 👑 🦁 CHYA GALYAT NAKICH PALNAAR 🤞🤞
    #RAIBA 🤴 👑 🦁 ❤❤
    #KING #BAKASUR #6300 🤴 👑 🦁 ❤❤
    jya divashi tumacha RAIBA adyat palaila survaat karal tyaveles #KING #BAKASUR #6300 🤴 👑 🦁 sobat paira karun denyacha 💯% pretnaa karnaar haa shabda ahe mazha🤞🤞🤞🤞🤞🤞

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Місяць тому +2

    दादा अत्ताच त्याच्या शेपटाला हात लावू नका.
    मोठा झाल्यावर अडचणी निर्माण होतात.

  • @manalirane1547
    @manalirane1547 Місяць тому +1

    Khup hasayala yetey ahmala raiba kasi tumchi daina karto tey bagun, pan ahmi sarve sakshidar ahot bhavi hindkesari raiba la malakaney kasa ghadavala tey

  • @revantkumarnikam3729
    @revantkumarnikam3729 Місяць тому +2

    Raybala Maidanat kadhi palvnar aahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा त्याला त्या तीन दिवसानंतर सात महिने पूर्ण होतील त्याला अजून आम्ही बैलाबर दोन फेरी नंतर घोड्यावर दोन फेरे देणार आहे नंतर आपल्या रायबाला मैदानात आणणार आहे 🙏😊

    • @revantkumarnikam3729
      @revantkumarnikam3729 Місяць тому +1

      @@ShrishaNikam Ok

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      @@revantkumarnikam3729 😊🙏🏻

  • @S.Khatavkar
    @S.Khatavkar Місяць тому +1

    Tyla गुळ पाणी पाजा रोज 1 लिटर मग फरक बागा

  • @manishaghorpade1871
    @manishaghorpade1871 Місяць тому +1

    😂😂

  • @jagadishzodage4421
    @jagadishzodage4421 Місяць тому +1

    ताई रायबाला वेसन घाला म्हनजे एवढा त्रास द्यायचा नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा त्याला लवकरच आता वेसन घालणार आहे 🙏😊

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p Місяць тому +1

    तास क्रमांक दोन चा निकाल आणि निकाल श्रीषा सुशांत निकम सांगली कर सुटा निकाल आदत किंग रायबा सुंदर गाडी पळाली घरचा साज पळाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊

  • @GouravSuryawanshi-r3p
    @GouravSuryawanshi-r3p Місяць тому +1

    Lawkarch 50 k subscriber 😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      तुमच्या तोंडात साखर पडू दे आणि लवकर आपले 50 k होऊ देत 😊🙏🏻

  • @satara-9999
    @satara-9999 Місяць тому +1

    तुम्ही व्यसन का घातली नाही अजून ऐकत नाही तर घाला ना व्यसन..

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      कारण अजून तो खूप लहान आहे दादा 😊🙏🏻

  • @user-dz3xt5rr6v
    @user-dz3xt5rr6v Місяць тому +1

    रायबला खुराकात दूध किती आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      रायबाच्या आईचे दूध आम्ही कधीच काढले नाही रायबा तिचे सकाळ संध्याकाळ दुपार दूध कायम पेतच असतो 😊🙏🏻 आणि त्याचबरोबर शेळीचे दूधही पेतो कधीकधी😊🙏🏻

  • @PK-os9jo
    @PK-os9jo Місяць тому +1

    तुमच्या मिस्टरांचे वडील म्हणजे तुमचे सासरे दिसत नाहीत व्हिडिओत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा माझे मिस्टर जेव्हा इयत्ता दुसरी ला होते तेव्हाच मिस्टरांचे वडील वारले होते🙏🏻

    • @PK-os9jo
      @PK-os9jo Місяць тому +1

      @@ShrishaNikam oh..I am really sorry 😐

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      @@PK-os9jo It's okay, Dada.🙏😊

  • @user-gh8nl2zk4c
    @user-gh8nl2zk4c Місяць тому +1

    दादा आणि ताई मैदानावर नेताना बाळूमामाचा भंडारा त्याच्या अंगावर लावा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा आम्ही कोणतेही काम नवीन करताना आधी बाळूमामाचे दर्शन घेतो नंतर बाळूमामा चा भंडारा लावून सुरुवात करतो बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏😊

    • @user-gh8nl2zk4c
      @user-gh8nl2zk4c Місяць тому

      @@ShrishaNikam आम्ही पण बाळुमामाचे भक्त आहोत मथुरा मैदानात आणल्यावर त्याच्या अंगावर कायम भंडारा असतो म्हणून म्हणलं ताई आणि दादा तुमच्या परिवाराचं नाव मोठं करेल मधुर सारखच आणि बकासुर सारखं एक दिवस रायबा नाव करेल जय बाळूमामा

    • @pratikmoryevlog7013
      @pratikmoryevlog7013 Місяць тому +1

      Balu mama cha navane changbhal

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 Місяць тому +1

    #KING #RAIBA 🤴 👑 🦁 BHAVI PUSEGAV HINDKESARI #RAIBA 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤❤
    YENARA KAAL RAIBA GAAJAVNAAR ANI TUMACHA NAAV 7TA SAMUDRAPAAR GAAJAVNAAR 🤞🤞🤞🤞🤞 RAIBA 🤴 👑 🦁 BAILGADASHARYATI MADHI KHUP MOTHI histry Ghadvnaar 🤞🤞🤞🤞🤞
    Adyat ala ye #RAIBA 🤴 👑 🦁 SAGALE BAAJULA SARKHAAA🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞

  • @surajbhusari7713
    @surajbhusari7713 Місяць тому +1

    पहुनी टाका एक

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा टाकणार आहे वेसन घातल्यानंतर 🙏😊

  • @user-gk1by6cp1v
    @user-gk1by6cp1v Місяць тому +1

    टायर बाधून त्याची मेहनत करून घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 Місяць тому +1

    दादा आता एक फड्या घ्या गळ्यात किंवा डोक्याला बांधा, म्हणजे रायबाला त्याची सवय होईल आड्यात सगळ्यांचे फडेच असतात ना.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा इथून पुढे नक्की बांधतो 🙏😊

  • @user-gh8nl2zk4c
    @user-gh8nl2zk4c Місяць тому +1

    आपल्या रायबाला मैदान कधी नेणार आहे दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा पाऊस कमी आल्यानंतर अजून दोन-तीन फेरे देणार बैलाबरोबर नंतर घोड्याबरोबर दोन-तीन फेरी देणार मग आपला रायबा मैदानात येईल 🙏😊

    • @user-gh8nl2zk4c
      @user-gh8nl2zk4c Місяць тому

      @@ShrishaNikam ताई रायबाला दिवाळीनंतरच मैदानात काढा आता पाऊस पण खूप आहे ना

  • @RahulSalve-hk6ho
    @RahulSalve-hk6ho Місяць тому +1

    रायबा तुमचं नाव करणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा🙏😊

  • @sohelkazi1668
    @sohelkazi1668 Місяць тому +1

    ताई रायबा कोणत्या बैलाची पैदास आहे , का सिमेन चा आहे.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      सिमेंसचा आहे 🙏😊

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 Місяць тому +1

    सतीश रावासणी कायम आणत जावा सोबत त्यांचं थोड पोट सुधा कमी होईल😛

  • @ParthChavan-x6l
    @ParthChavan-x6l Місяць тому +1

    घोड्यात पळवा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा त्याला पण होणार आहे घोड्याबरोबर 🙏😊

  • @SachinPawar-pi7ff
    @SachinPawar-pi7ff Місяць тому +2

    येसान घाला आता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @ravindrakothmire5549
    @ravindrakothmire5549 Місяць тому +1

    तुमच्या कडे कसल्या प्रकारचा शर्यत असते सातारी छकडी का

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      सातारी छकडी नसते दादा आमच्याकडे 800 ते 1200 फूट पर्यंतचे फाट्या असतात 🙏😊

    • @RahulPawar-xc9fm
      @RahulPawar-xc9fm Місяць тому

      Satari chakadilach palava .... Mhnje jamm aanad hoil