आपल्या रायबाला वेसन केव्हा व कधी घालावी / नाना आमचे कोण आहेत ? | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 276

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 2 місяці тому +5

    माणुसकी आणि संस्कार आणि जिव्हाळा याचा सुरेख संगम म्हणजे तुमचे कुटुंब,तुम्हाला दिर्घयुषी ऐश्र्वऱ्य तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत,❤आमचा रायबा शेठ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @BajiravDevkate
    @BajiravDevkate 2 місяці тому +10

    नानांच्या आशीर्वादामुळे रायबा चांगला पळेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा अगदी बरोबर आहे धन्यवाद 😊🙏🏻

  • @deepikapatil2661
    @deepikapatil2661 2 місяці тому +2

    Nana...😊😊😊😊😊

  • @sandiptaware4481
    @sandiptaware4481 2 місяці тому +1

    रायबाचे व्यसन घालण्यासाठी योग्य वय आहे त्याला बारकी दोन नंबरची व्यसन घाला

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 2 місяці тому +2

    तुमचा हा व्हिडिओ बघून मला गावाकडची खूपच आठवण आली .आजी, आजोबांची आठवण आली. अतिशय हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे. दादा आणि ताई तुम्हा दोघांना खूप माणुसकी आहे, हे या व्हिडिओ मधून दिसत आहे. धन्यवाद दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊

  • @ARKAJ_GAMING_YT
    @ARKAJ_GAMING_YT 2 місяці тому +2

    हो खरंच रायबाला वेसन घाला‌❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा दोन-तीन फेरे दिल्यानंतर काय तो निर्णय घेणार आहे नक्की धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @bajulgeritesh6743
    @bajulgeritesh6743 2 місяці тому +2

    हो नक्कीच वेसण घालण्यासाठी योग्य वय आहे रायबाचे कारण आता त्याला चांगला व वाईट सवयी आताच लागयला सुरवात होती त्यामुळे आता त्याला वेसण घालणे गरजेचे आहे.....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @GouravSuryawanshi-r3p
    @GouravSuryawanshi-r3p 2 місяці тому +5

    पहिल्यांदा पळवायला जाताना नानांच्या नावानं पळूद्या दादा.... खूप समाधान वाटेल त्यांना...😊❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +3

      हो दादा नक्की 🙏😊

    • @GouravSuryawanshi-r3p
      @GouravSuryawanshi-r3p 2 місяці тому +1

      @@ShrishaNikam आयुष्य घालवल त्यांनी तुमच्या गोट्या मध्ये.. म्हणून बोलो.... 😍🙏

  • @jivan_nikam
    @jivan_nikam 2 місяці тому +2

    हो चाले ल

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 2 місяці тому +6

    नानांच्या बायको चा डोळ्यातलं पाणी सांगून गेल की तुम्ही किती जीव लावतात त्यांच्यावर नानांची खूप काळजी घेता तुम्ही 🙏🏻🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 2 місяці тому +5

    ताई रायबा साठी गाण खुप छान म्हटले रायबा आपला नंबर वन पळणार आणि तुमचे नांव मोठ करणार रायबा साठी शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      ताई तुमचे खूप खूप मनापासून आभार 😊🙏🏻

  • @pushpakot732
    @pushpakot732 2 місяці тому +3

    खूप छान आहे रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      धन्यवाद 😊🙏

  • @ShreyashThorat-w4o
    @ShreyashThorat-w4o 2 місяці тому +1

    Ata shinge mast disat ahe❤

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 2 місяці тому +4

    खूप छान नानाचे घर तर दादा व ताई दादा आता रायबाला व्यसन घाला नाहीतर त्याचं नाक नाक मोठं होत चाललंय नंतर खूप त्रास देईल तुम्हाला कारण माझ्या माझा बी एक खून होता त्याला पण असाच त्रास झाला होता मी एक वर्ष असं नाही घातल्यामुळे माझा बी खूप त्रास झाला मला आता बिनधास्त व्यसन घाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 2 місяці тому +2

    Rayba❤

  • @SushimDesai
    @SushimDesai 2 місяці тому +1

    Mast khup chan 👌👌

  • @naturalallvideo3593
    @naturalallvideo3593 2 місяці тому +1

    Nanaca tumhal khup khup ashirwad milel dada tumhala🎉🎉❤❤🙏🙏👍👍👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा अगदी बरोबर आहे धन्यवाद 😊🙏🏻

  • @amarkalaje2652
    @amarkalaje2652 2 місяці тому +1

    ताईनी रायबांसाठी छान गाण म्हटला मस्त

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

  • @sandipphalke6325
    @sandipphalke6325 2 місяці тому +1

    Namaskar

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      नमस्कार 😊🙏🏻

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 2 місяці тому +1

    खूप छान विडीओ👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏

  • @shridhargaikwad5669
    @shridhargaikwad5669 2 місяці тому +1

    Nanacha Ashirwad milel tumhala Nikki.... Malak pn devmanus ahe kahi kami padanar nahi tumhala...❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @kundlikmanikbhisade3311
    @kundlikmanikbhisade3311 2 місяці тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रागा सेठ 0:29 💐💐🎂🎂

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @shreyeshmohite692
    @shreyeshmohite692 2 місяці тому +2

    Nav pan ekdam bhari thevlaa ahe raibaa Ane disailaa pan khup sundar ahe to ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊

  • @vv6029
    @vv6029 2 місяці тому +2

    ताई तुम्ही मोठी खरेदी करणार आहे अस समजल . शर्यत क्षेत्रामध्ये तुमची नवीन खरेदी बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      तसं काही नाही दादा 😊🙏🏻

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 2 місяці тому +1

    Tai video kuap chan 👌👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @samarjitjagtap8357
    @samarjitjagtap8357 2 місяці тому +1

    Tumche video khupp chan astat dada vahini ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SachinPawar-m5p
    @SachinPawar-m5p 2 місяці тому +1

    Vay ahead yesan ghala

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      नऊ महिन्यानंतर घालणार आहे 😊🙏🏻

  • @kishortakale-sv8js
    @kishortakale-sv8js 2 місяці тому +1

    कितीही त्रास दिला तरी 10महीने वेसन घालू नये❤❤❤

  • @BabanBhandalkar-us2cj
    @BabanBhandalkar-us2cj 2 місяці тому

    खरंच तुम्हांला मराठी माणसाचा 👏👏रामराम..... कारण तुम्ही 😔😔😔😢

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      राम राम दादा राम कृष्ण हरी 🙏🏻😊

  • @a-11devdattachavan29
    @a-11devdattachavan29 2 місяці тому +1

    1 varsh Puran jhal ki ghala vesan

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा अजून दोन-तीन फेरे दिल्यानंतर काय तो निर्णय घेणार आहे धन्यवाद दादा 😊🙏

  • @Carton-4606
    @Carton-4606 2 місяці тому +1

    नाना ❤

  • @JivanGamare
    @JivanGamare 2 місяці тому +2

    मलाही खुप बैल आवडतात मी व्हिडिओ पाहतो रायबाच्या त्याच अजुन चार महिने नका नाक टोचु असु द्या त्याला असाच उधळू द्या कारनं नाक लवकर टोचले की बैल शांत होतो शैर्यतीला बैल रागीट पाहिजे म्हणून

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @manalirane1547
    @manalirane1547 2 місяці тому +1

    Purvichi manasey khup khup premal hoti, ani manuski hoti khup

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो ताई अगदी बरोबर😊🙏🏻

  • @HarshadDombale
    @HarshadDombale 2 місяці тому +1

    खुराक काय आहे सध्या रायबाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा ह्या व्हिडिओच्या एन्ड स्क्रीन ला video दिलेला आहे तो तुम्ही नक्की बघा 😊🙏

  • @milindkharkar5884
    @milindkharkar5884 2 місяці тому +1

    तुमचा रायबा कीती महीन्याचा आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा आज त्याला सात महिने पूर्ण होतील 😊उद्यापासून आठवा महिना चालू 😊

  • @omchatur
    @omchatur 2 місяці тому +1

    रायबाला नंकीवेसनघालादमवायचानाही😊

  • @SURAJ89990
    @SURAJ89990 2 місяці тому +1

    गाय ,रायबा म्हैस साठी काळ मिठाचा दगड ठेवा ते चाटल्याने पोटासाठी , शरीरासाठी खुप उपयोक्त आहे ..

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा आम्ही आणलेल्या मिनच्यात नावाचा दगड रायबाने दुसऱ्या दिवशी फोडून टाकला आणि कोणीही त्याला चाटत नाही रायबाची आई तर खूपच खाण्याचे नखरे करते 🙏🏻😊

  • @AshokIngle-g5t
    @AshokIngle-g5t 2 місяці тому +3

    ताई आताच येसण घालु नका त्याच बालपण आहे त्याला खूप मस्ती करू उद्या🙏🙏❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा आत्ता जर वेसण घातली नाही तर तो अजिबात ऐकणार नाही कुणाला तरी इजा करणार 100% त्याचे हेच वय आहे वेसण घालायचे 😊🙏

    • @AshokIngle-g5t
      @AshokIngle-g5t 2 місяці тому +1

      @@ShrishaNikam बरोबर आहे ताई जसी तुमची इच्छा पण कासरा येसणीला लाऊ नका 🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा लावणार नाही सर्व काही रायबाच्या कलेनेच होणार आहे 😊🙏🏻

    • @AshokIngle-g5t
      @AshokIngle-g5t 2 місяці тому

      @@ShrishaNikam रायबा शेट ची अशीच काळजी घ्या 🙏🙏❤❤❤❤❤❤

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 2 місяці тому

      ​@@ShrishaNikam aaho madam tumhi kashyala lagech vesan ghalta raw, raiba 12 mahinyacha houdya mg ghala vesan...... yevdhya kovalya vayaat kaa vesan ghalta tumhi????? Ani ji loka boltat ki raiba la vesan ghala tyana vichara br ki svatachya ghari kite khonda ahet????? Gai tari ahe kaa tyaa sanganarya lokanchya ghari???? Ani rahila vishay kii raiba motha disato tar tyala tumhi tasa khuraak deta mhanun too taalamitla pahilvaan ahe 🤞🤞🤞🤞🤞🤞

  • @nikhilmahadik2791
    @nikhilmahadik2791 2 місяці тому +11

    कितीही त्रास दिला तरी 10 महीने वेसन घालू नये रायबाला आपल्या ❤

  • @dipaksalade9486
    @dipaksalade9486 2 місяці тому +1

    aajun manuski jivant ahe yach tajj udaran ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @Psas2772
    @Psas2772 2 місяці тому +1

    छकडा नांद्रे मध्ये घ्या चांगला क्वालिटीचे आहेत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा प्रयत्न करतो नक्की 😊🙏 धन्यवाद

  • @pratikgodivale2970
    @pratikgodivale2970 2 місяці тому +1

    फेरा कधी टाकणार आहात ? 1-3 AUG

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा अजून इकडे पाऊस आहे पाऊस उघडल्या उघडल्या लगेच फेरा देणार आहे 😊🙏🏻 तुम्हाला नक्की आदल्या दिवशी सांगतो 😊

  • @yurajtake1901
    @yurajtake1901 2 місяці тому +1

    रायबाला यसन घाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा लवकरच घालणार आहे 😊🙏

  • @sushmagujar97
    @sushmagujar97 2 місяці тому +1

    नाना कानातील ऐकू येण्याची मशीन बघा जरा ऐकू येतय का दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप धन्यवाद दादा छान माहिती दिली लवकरच बघतो 😊🙏

  • @50sontakkeratnaraj64
    @50sontakkeratnaraj64 2 місяці тому +1

    लहान वयातच बाळाचे नाक टोचा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा अजून दोन-तीन फेरे देणार आहे त्यानंतर काय तो निर्णय घेणार आहे आम्ही धन्यवाद दादा😊🙏

  • @maheshmane633
    @maheshmane633 2 місяці тому +2

    ताई जेवढ्या व्यसन घातली की तो शांत होईल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा लवकरच घालणार आहे वेसण 🙏😊

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 2 місяці тому +1

    सदरा मुंड आणि बंडी आणलं छान वाटले नाना साठी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @MandarPardhi-wu3uw
    @MandarPardhi-wu3uw 2 місяці тому +1

    रायबाला एकदा तरी नानाच्या नावांनी मैदानात पळवा ❤❤

  • @yogeshbhumkar2525
    @yogeshbhumkar2525 2 місяці тому +1

    राधाला. आजारी आहे का. ???? ते सांगा,

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      आजारी नाही हो दादा ती एकदम ठणठणीत आहे तुम्हाला लवकरच राधा दाखवणार आहे आम्ही 😊🙏

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 2 місяці тому +1

    १० महिने सहन करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 2 місяці тому +1

    बकासुर ला बघा कधी घातली.....त्यामूळे तूम्ही बघा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      बर दादा 😊🙏🏻

  • @SachinYadav-uf6my
    @SachinYadav-uf6my 2 місяці тому +1

    दादा तुमची सासवड येडी मच्छिंद्र आहे का

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा माझी सासरवाडी येडेमच्छिंद्र आहे😊🙏🏻

  • @Maharashtrachi_parampara
    @Maharashtrachi_parampara 2 місяці тому +1

    दादा रायबाला 11 महिन्याच्या पुडच व्यसन घाला , आत्ता जर घातली तर नाक फाटल नाक कचत आणि घालताना zero चि व्यसन घाला.
    तो अंगान मोठा आहे त्याच तस वय नाय...💯

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा खूप छान माहिती दिली तुम्ही आभारी आहे 😊🙏

  • @ashwinigarud6677
    @ashwinigarud6677 2 місяці тому +1

    रायबाला ये सून टोचू नका कारण त्याचे वय बारके आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा अजून दोन-तीन फेरे दिल्यानंतर निर्णय घेणार आहे धन्यवाद 😊🙏🏻

  • @TheKapil2010
    @TheKapil2010 2 місяці тому +1

    Don't hurt him.... Nako kahi vesan tyala.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा आम्ही पण आता तसेच म्हणतोय 😊🙏🏻

  • @BalajiChapale
    @BalajiChapale 2 місяці тому +11

    आत्ता नका घालू नका उन्हाळ्यात घाला... आणि ते pn साधी सुताची... 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +3

      दादा रायबाला साध्या सुताचे एकदम भारी वेसन घालणार आहे 😊🙏

    • @BalajiChapale
      @BalajiChapale 2 місяці тому +2

      @@ShrishaNikamपण दादा पावसाळ्यात एकदम नवीन नाक टोचन चांगलं नसतंय

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 місяці тому +1

      रायबा साठी एवढा गोठा आहे काही होणार नाही सुती वेसण टाका काही होत नाहि

    • @santoshdhaygude9613
      @santoshdhaygude9613 2 місяці тому +1

      नाही घातली तर बाहेर नेताना फक्त काळजी घ्यावी लागेल कारण असा तो ऐकणार नाही मस्ती la आला की काय खर नाही मग😂

  • @irfanantulay8642
    @irfanantulay8642 2 місяці тому +2

    Yasan sathi doctors chiraigya irfan Saudi Arabia

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @pratikdongare3419
    @pratikdongare3419 2 місяці тому +2

    Vesan ghalu naka pavasa mude infection hoto

  • @evilish8910
    @evilish8910 2 місяці тому +1

    Nka gahlu rayba shnat yelei jevda let ghalchal tevda changla

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा एक-दोन फेरे दिल्यानंतर निर्णय घेणार आहे 😊🙏🏻

  • @BhaskarNiladhe
    @BhaskarNiladhe 2 місяці тому +1

    Khup chota aahe rayba 1 year complete houdya ntr ghala dada😊

  • @SomnathDhakane-bh8jb
    @SomnathDhakane-bh8jb 2 місяці тому +1

    रायबाला कातडि मोरखी घाला शात य ईन

  • @vishvajeetpatil1842
    @vishvajeetpatil1842 2 місяці тому +1

    प्रोटीन 😂😂

  • @kundlikmanikbhisade3311
    @kundlikmanikbhisade3311 2 місяці тому +1

    सध्या व्यसन घालू नका दादासाहेब , सध्या आठ महिन्याचा आहे, नंतर जसा मोठा होईल तसतसं नाक वाढत जाईल ,सध्या रायबा सेट चपळ आहे तर तापड आहेत, सध्या घातले तरी वेसनी वर जास्त ताण पडू नये अशी काळजी घ्या दादासाहेब

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा अजून दोन-तीन फेरे देणार आहे त्यानंतर काय तो निर्णय घेणार आहे धन्यवाद🙏😊

  • @rushichavan740
    @rushichavan740 2 місяці тому +1

    10 महिन्याचा होई पर्यंत घालू नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा अजून दोन-तीन फेरी देणार आहे त्यानंतर निर्णय घेणार आहे धन्यवाद 😊🙏

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 2 місяці тому +1

    त्रास होईल पण ....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @RajendraMhatre-e7d
    @RajendraMhatre-e7d 2 місяці тому +1

    ताई लव म्यारेज लग्न केला का ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      नाही दादा अरेंज मॅरेज आहे 🙏🏻😊

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 2 місяці тому +1

    आता नका घालू 11.12 महिन्याचा झाला की घाला ताई व्यसन रायबाला❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा रायबाला अजून दोन-तीन फेरी देणार आहे त्यानंतर काय तो निर्णय घेणार आहे धन्यवाद दादा🙏😊

  • @dilippatil7470
    @dilippatil7470 2 місяці тому +2

    रायबाला पोहनी कधि घालनार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Vesan घातल्यानंतर Dada 🙏🏻😊

  • @YogeshGade-j9c
    @YogeshGade-j9c 2 місяці тому +1

    एक वर्षानंतर गाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा दोन-तीन फेरे देणार आहे त्यानंतर काही तर निर्णय घेणार आहे 😊🙏

  • @Bailgada884
    @Bailgada884 2 місяці тому +2

    सुती वेसण टाका काही होत नाही ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा अजून दोन-तीन फेरे देणार आहे त्यानंतर बघुया रायबा आपला किती दमवतोय मग वेसण घालायचा निर्णय घेणार आहे 😊🙏

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 місяці тому

      @@ShrishaNikam वेसण घातल्यावर लगेच तिला बांधू नका. 🙏🏻1 महिण्या नंतरच थोडा थोडा ताण द्या म्हणजे त्रास होणार नाही 😊🤍🚩

  • @topboys469
    @topboys469 2 місяці тому +1

    Mi...sumit....hy..yedemanchindra..9 mont...gala

  • @kartikPalange
    @kartikPalange 2 місяці тому +1

    Aatacha ya vayat vesan ghala nay tar part ghalun denar nahi

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 місяці тому +1

    रायबा ला वेसन घालण्यासाठी अजुन 1 ते 2 महीने थांबू शकता ताई
    #रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      लवकर दादा वेसन घालणार आहे 😊🙏

  • @Bailgadasharyathighlights
    @Bailgadasharyathighlights 2 місяці тому +1

    Ajun 1 month thamba

  • @sushmagujar97
    @sushmagujar97 2 місяці тому +1

    रायबाचे नाक टोचताना अनुभव असणार व्यक्ती पासुन टोचा व जरा जाड नरम वेसन घाला जाड वेसने नाक कापणार नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा आमच्या गावात अनुभवी माणसे भरपूर आहेत पण त्याला अजून दोन-तीन फेरे दिल्यानंतरच काय तो निर्णय घेणार आहे दादा 😊🙏

  • @NileshkumarPadawalkar
    @NileshkumarPadawalkar 2 місяці тому +1

    दादा मस्त व्हिडिओ आसतात तुमचं
    रायबा नाव गाजवनार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @swapnilchavan2263
    @swapnilchavan2263 2 місяці тому +1

    कामाला जाता का

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      कामाला जातो का म्हणजे समजलं नाही दादा 😊

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 2 місяці тому +1

    रायबाला ट्यूबलेस टायर चा छकडा घ्या गुलाबी कलरचा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Abhijit-p8t
    @Abhijit-p8t 2 місяці тому +1

    आजुन 1 । 2 महिने थांबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा त्याला एक दोन फेरे देणार आहे मग निर्णय घेणार आहे धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sujitkhatal716
    @sujitkhatal716 2 місяці тому +1

    9 महिन्या नंतर घाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @VikiSable-og2bd
    @VikiSable-og2bd 2 місяці тому +1

    वेसन घाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दोन-तीन फेरे दिल्यानंतर नक्की राहणार आहे दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @vishvajeetpatil1842
    @vishvajeetpatil1842 2 місяці тому +1

    वेसन घाला पण छोटी आणि वेसनीला कासरा लावू नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा अजून दोन-तीन फेरे दिल्यानंतर काय तो निर्णय घेणार आहे 😊🙏🏻

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 2 місяці тому +1

    naka ghalu veshan atach vay nay tech..

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा त्याला अजून दोन-तीन फेरे दिल्यानंतर काय तो निर्णय घेणार आहे धन्यवाद😊🙏🏻

  • @kunaljadhav1206
    @kunaljadhav1206 2 місяці тому +1

    हो घाला वेसन 2 नंबर ची आणि रेशिम नंदी ब्रांड

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा नक्की 😊🙏

  • @विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa

    वेसण ही एप्रिल महिन्यात किव्हा मे महिन्यात टोचावी जेणे करून जखम लवकर सोखून जाते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा तोपर्यंत खूप वेळ होईल आणि रायबा परत अजिबात ऐकणार नाही 😊🙏🏻

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 2 місяці тому +1

    पाड वेसन घालून झूरझूरतय पाड

  • @machindranathmane4077
    @machindranathmane4077 2 місяці тому +1

    ❤ आत्ताच वेसन घालू नये, त्याचा चंचलपणा कमी होऊ शकतो, आणि आपणास त्याच्या पुढील भविष्यासाठी त्याचा चंचलपणा आणि हालचाली वाढवायच्या आहेत...10 महिन्याच्या पुढे कधीही घाला...❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा अजून दोन-तीन फेरे देणार आहे रायबाला मग काय तो निर्णय घेणार आहे 😊🙏

  • @prasadnikule5226
    @prasadnikule5226 2 місяці тому +4

    आताच नका घालू वेसन ...
    1-2 महिने थांबा तो पर्यंत रायबा अजून मोठा होईल ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा एक-दोन फेरे देणार अजून नंतर निर्णय घेणार आहे 😊🙏🏻

  • @rajsalunkhe1884
    @rajsalunkhe1884 2 місяці тому +2

    आमचे आजोबा म्हणाले १ वर्षी चा झाला की वेसन घाला..........

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा अजून दोन-तीन फेरे देणार आहे त्यानंतर काय तो निर्णय घेणार😊🙏

  • @vijaybhosale8219
    @vijaybhosale8219 2 місяці тому +1

    Next month mde ghala

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा लवकरच घालणार आहे वेसन 😊🙏

  • @AmolGade-xq2xc
    @AmolGade-xq2xc 2 місяці тому +1

    आत्ताच नका घालू वेसन ऊन पडुदया मग घाला 🙏🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा दोन-तीन फेरे देणार आहे अजून त्यानंतर काय तो निर्णय घेणार आहे 😊🙏

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 2 місяці тому +1

    सुशांत भाऊ एकदा राधा ला रायबाच्या जवळ आणून उभा करा की expression बघायचे आहेत....रायबाचे मला please माझ्यासाठी एकदा...🙏🙏🙏🚩🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा नक्की व्हिडिओ करतो 🚩😊🙏

  • @ommarkad8080
    @ommarkad8080 2 місяці тому +1

    Nahi

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 2 місяці тому +1

    Dada ghalu shakata barobar age ahe taychi

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      बर दादा धन्यवाद 😊🙏

  • @rajeshpunekar7881
    @rajeshpunekar7881 2 місяці тому +2

    नाना ना बघितल कि मला माझ्या आजोबाची आठवण एते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @pandurangShiudakar
    @pandurangShiudakar 2 місяці тому +1

    येसन घाला नंतर मोठ झाल्यावर घालु देत नाही आमच्या बैलाने खुप दंबवल प्लीज लवकरात लवकर येसन घाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा लवकरात लवकर वेसण घालतो त्याला😊🙏

  • @amarkalaje2652
    @amarkalaje2652 2 місяці тому +1

    नंदी कंपनीची वेसण भेटते mm मदे बारकी घ्या आणी अनुभवी माणसाकडून टोचून घ्या

  • @anujchikhale5265
    @anujchikhale5265 2 місяці тому +1

    आताच वेसन घाला रायबाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा लवकरच वेसण घालणार आहे 😊🙏

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 2 місяці тому +1

    रायबा शेटला आत्ताच व्यसन टोचू नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा अजून दोन-तीन फेरे रायबाला देणार आहे मग काय तो निर्णय घेणार आहे 😊🙏🏻 आपला रायबा शेठ तोपर्यंत कसा करतोय बघूया धन्यवाद दादा 😊

  • @topboys469
    @topboys469 2 місяці тому +1

    Noko...aajun..hidr...hy..9.10..mahitet. gala....shet