आपल्या लाडक्या रायबाला नक्की छकडा कसला घ्यायचा 🤔 | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • आपल्या लाडक्या रायबाला नक्की छकडा कसला घ्यायचा 🤔 | Bailgada Sharyat |
    #bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
    👇
    *For Sponsor & Business
    Tejubusiness16@gmail.com
    👆
    *Follow Me ON
    ☺️👇🏻😍
    📹 Instagram
    www.instagram....
    ____________________________
    🥘 Cooking 🫕 • Cooking video
    ____________________________
    🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
    ____________________________
    🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
    ____________________________
    💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
    ____________________________
    आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
    Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
    ❤️ Thanks To Support My Channel ❤️
    All Video Tags
    Rayba Bail
    Rayba
    रायबा वासरू
    bailgada training
    bailgada sharyat
    bailgada sharyat live
    bailgada sharyat video
    bailgada vlogs
    bailgada sharyat vlogs new
    bailgada
    बैल मुलाखत
    bailgada video
    vlog
    Shrisha Nikam Vlog
    bail ka naam
    bailach nav
    vasaru sangopan
    khilar vasaru sangopan
    vasaru sangopan in marathi
    nad ekach bailgada sharyat
    **________________________**
    Please Support My Channel
    @ShrishaNikam
    ❤️🙏🏻😊

КОМЕНТАРІ • 346

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Місяць тому +27

    श्री मच्छिंद्र महाराज मच्छिंद्रगड तिथुनच छकडा घ्या .

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +3

      दादा अडीच तीन महिने वेटिंग आहे 😊🙏

    • @मंगळवार
      @मंगळवार Місяць тому +1

      छकडा आरिफ नांदेड यांच्यातून घ्या नक्की ते तुला चांगला चक्र मिळेल आणि अनुभव त्यांना खूप जास्त आहे

  • @yogeshbhumkar2525
    @yogeshbhumkar2525 Місяць тому +9

    एकच नंबर रायबाशेठ. ,, अभिनंदन💐🎉🎊🎈🌺 रायबाला छकडा घेतल्याबद्दल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा आपण अजून आपल्या रायबाला छकडा नाही घेतलेला आपण फक्त बघतो आता 🙏😊

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 Місяць тому +12

    ताई तुम्ही रायबा हे नाव उच्चारले तुमच्या चेहऱ्यावर मायेचे वेगळेच भाव असतात छान वाटतात🎉🎉❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +3

      हो दादा खूप जीव आहे रायबावर खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 Місяць тому +3

    खूप भारी तुम्ही देशी गोवंश वाढवत आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @bharatpardhi4604
    @bharatpardhi4604 Місяць тому +1

    दादा आणि ताईला पण सागतो तुमचे पूर्ण विडिओ बगतो ताई रायबा तुम्हचे नाव खुप मोठे करेल ताई तुम्हाला मोठ्या उंचीवर नेहील तुम्हचा रायबा फक्त रायबाची काळ्जी घ्या ताई

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @shubhamjadhav8172
    @shubhamjadhav8172 Місяць тому +3

    Chhakdyacha vishay asa asto
    Jar tumhala practice sathi chakda ha sadhach vaprava as mat ahe Karan practice la changla tav padle tarach maidanat bearing chya chakdyala changle speed lagt bail khulli paltat

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      धन्यवाद दादा😊🙏

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp Місяць тому +7

    जिथं वेटींग आहे तिथे बनवा दादा ते जाणकार दिसतात त्यातले बाकी आपली इच्छा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      दादा आपण अजून थोडंसं सर्चिंग करू आणि मग ठरवू नक्की कुठे घ्यायचा ते 🙏😊

  • @OmkarAutade-g1z
    @OmkarAutade-g1z Місяць тому +1

    5:30

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      6.30 ला येणार आहे video 🙏🏻😊

  • @nileshborkar1991
    @nileshborkar1991 Місяць тому +1

    मला तर तुमच्या धकड्या बदल माहित नाही पण तुम्ही जे मुक्या प्रण्यावर खुप प्रेम करतात त्या बदल तुम्हाला खुप शुभेच्छा असेच करत रहा तुमचा रायबा खुप मोठ नाव करेल मी कदी तुमच्या भागत आलो तर नक्की बैल कसे पळविले जातात ते पहाणार पण तुम्ही तुमच्या रायबाचे विडिओ पहाणार आमच्या भागत चार बैल पळविले जातात पुणे राजगुरूनगर मध्ये

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा नक्की या इकडे आला म्हणजे आमच्या इकडची बैलगाडा शर्यत बघायला 😊🙏🏻 खूप खूप धन्यवाद

  • @vmblogger4843
    @vmblogger4843 Місяць тому +1

    Bearing ch ghya rethare MDI ch ghya tubeless ghya tyre

  • @sandiptaware4481
    @sandiptaware4481 21 день тому +1

    त्याला काही नाही बेरिंग सो पण चांगलं छकडा आहे दोन्ही चालते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  21 день тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @vishalpawar5428
    @vishalpawar5428 Місяць тому +2

    Vesan nka ghalu lavkar 4 month....Ani dat palu nka ..rayba khup changla palel ...Ani bearing vala chakda gya ...Ani rabd vala gya...tayer vala jump karto chakda...👍👍👍👍👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा छान माहिती दिली 😊🙏

  • @PK-os9jo
    @PK-os9jo Місяць тому +9

    नांद्रे मधून घ्या छकडा...आणि सातारी छकडा घ्या रब्बर चा ...आणि 10 महिन्याचा पूर्ण झाल्यावर व्यसन घाला ...आम्ही पण शर्यत क्षेत्रातून आहे पहिल्यापासून जुन्या काळापासून त्यामुळे अनुभवातून सांगतो आहे 😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +3

      खूप खूप धन्यवाद तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला त्याबद्दल 😊🙏🏻

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 Місяць тому +1

    ❤️🔱🐂🔱❤️ रायबा 🙏

  • @rushichavan740
    @rushichavan740 Місяць тому +4

    नांद्रे मधून बेरिंग रबर् चा टायर चा छकडा घ्या आणी अजून 3 महिने तर वेसण घालू नका किती पण त्रास देत असला तरी आणी त्याला बोलून शांत ठेवण्याचा प्रयत्न करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा अगदी बरोबर आहे खूप छान माहिती दिली धन्यवाद 😊🙏

  • @yashbhosale4816
    @yashbhosale4816 Місяць тому +3

    सातारी छकडी घ्या एकच नंबर ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    अरिफ नांद्रे यांच्याकडून छगन नक्की घ्या हा आम्ही पण आणला आहे

    • @मंगळवार
      @मंगळवार Місяць тому +1

      बारिश नांद्रे यांच्याकडून छकडा नक्की घ्या आम्ही पण तेथूनच आणला आहे आमची बैल पळतात😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      Ok

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      Ho Dada 🙏🏻😊

  • @mohanpatil2617
    @mohanpatil2617 Місяць тому +1

    Bina beringcha gyaaa ataa shikatoy tyo ani tayar walaaa ghyaa

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      अहो दादा खूप छान माहिती सांगितले माहिती तुम्ही खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

    • @mohanpatil2617
      @mohanpatil2617 Місяць тому +2

      @@ShrishaNikam thankyou didi 🙏

  • @shreyeshmohite692
    @shreyeshmohite692 Місяць тому +1

    Lavkarch Raiba maidan madye disnar Ane asach nav karat raibaa shet ❤best of luck Raiba ❤

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +3

    नाहीतर किल्ले मच्छिंद्र मधूनच घ्या दोन्हीकडे चांगले भेटतात

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    प्लीज रिप्लाय द्या

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    विदाऊट बेरिंग चा घ्या कारण तो इतका चांगला नाही त्याची ओळख किती चांगली नसते

  • @ABHISHEKBhobaskar
    @ABHISHEKBhobaskar Місяць тому +2

    बेरींग वाला घ्या पण रबर वाला घ्या कारण tyubles टायर लवकर बाद होतात झीज लवकर होते ❤❤रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @satwasheelpujari3575
    @satwasheelpujari3575 Місяць тому +2

    छकडा टुबलेस घ्या आणि आणल्यावर पुजा करा आणि रायबाला पायात अंगात ताकात येईल चांगला कसून सराव घ्या आता तेला टीव्हीवरून फिरवा फिरवी करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा छान माहिती दिली तुम्ही 😊🙏🏻

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +3

    आरिफ नांद्रे यांच्याकडून शेकडा नक्की या आम्ही पण ते तुमच्याकडे घेतला आहे आमची सुद्धा पहिलं पळतात आम्ही तुमचं फॉलो करतो😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @GoluBankar-es2kx
    @GoluBankar-es2kx Місяць тому +4

    Dada sem Ranjit nimbalkar sarke bolatoy tumhi 😢😢😢😢👌👌🙏🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SiddarthShinde-b5v
    @SiddarthShinde-b5v Місяць тому +1

    Without baring cha gya dada jasta divas tikto mg

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    नंबरचा गेम आमच्यापाशी बंद आहे ते चांगला टिकतो आमच्या चार वर्षे झाली तर अजून काय जात नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      नंबरचा गेम म्हणजे काय दादा समजले नाही 😊🙏

  • @poklenking1212
    @poklenking1212 Місяць тому +3

    Tai ek diwas binjod la bkasur sobat palva ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा नशिबात असेल तर तेही होईल खूप धन्यवाद दादा तुमचे 😊🙏

    • @maitri0225
      @maitri0225 Місяць тому +2

      एवढ्यात पळवू नका बकासुर सोबत कारण तो जास्त स्पीड लावतो वासरू त्याच्या सोबत सध्या टाकणं चुकीचं आहे. मागचा पैरा पहा त्याच्या वासराला पूर्ण वोढत नेत होता

    • @poklenking1212
      @poklenking1212 Місяць тому +2

      @@maitri0225 bhau mi ata nahi manhto pudh chalun kadhi tari
      Ani bkasur king aahe konta pan adat la ujelat anto

  • @akshaymane8594
    @akshaymane8594 Місяць тому +1

    रेटरे चे छकडे चांगले आहेत व ते मजबूतही आहेत
    आता त्यांचे छकडे सर्वत्र आहेत
    आम्हीही त्यांच्याकडे टाकला आहे
    वेटिंग आहे म्हणजे तिकडे चांगले आहेत त्यामुळे वेटिंग आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा नक्की प्रयत्न करतो 😊🙏

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm Місяць тому +3

    आधी रायबाला व्यवस्थित धावायला तयार करा
    त्याला रोज लहान असल्यामुळे 8ते10km चालवा आणि नंतर बेरींग वाला छकडा घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा आता फक्त छकडा घेऊन ठेवायचा आहे कारण दुसऱ्यांचा मागायला नको म्हणून 😊🙏🏻

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    नंबरचा घ्या टायरचा नका घेऊ आमचा पण लवकरच आहे छकडा

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    व्यसन एक महिन्यानंतर घालायचा लवकर नाही तर खूप दमवल

  • @mohitmusle6260
    @mohitmusle6260 Місяць тому +1

    नाशिक रिंगी घ्या हलकी होते रायबा शेट ला

  • @prathameshnaik5550
    @prathameshnaik5550 Місяць тому +1

    Nandre yethun ghenar asal tr sanga nandre shejari apala
    Gav ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      बघूया दादा नांद्रे मध्ये सुद्धा बघायला यायचं आहे 😊🙏🏻

  • @lochandhavasakar2913
    @lochandhavasakar2913 Місяць тому +1

    Tuables घाय

  • @OmkarAutade-g1z
    @OmkarAutade-g1z Місяць тому +1

    एक दिवस रायबा खुप नाव करणारच

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 Місяць тому +1

    Satara chakdi only❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p Місяць тому +2

    आम्हाला काय कळत नाही बैलगाडी शर्यत बैलगाडा शर्यत क्षेत्रांतील कांहीच कळत नाही ओं साहेब

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      आम्ही पण दादा पहिल्यांदाच ह्या क्षेत्रात पडलोय त्यामुळे आम्ही पण विचारतोय कारण आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत सबस्क्राईब फॅमिली तर ते खूप हुशार आहेत ते बरोबर ते आपल्याला सल्ले देतात

  • @SavitaMaratha-u8u
    @SavitaMaratha-u8u Місяць тому +1

    Radha kiti cute aahe dada

  • @spsongstatus6840
    @spsongstatus6840 Місяць тому +2

    सातारी छकडा घ्या दादा बेरींग चा घेवू नका आणि रबर टायर घ्या आताच वेसण घालू नका ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली 😊🙏🏻

  • @aslamshaikh7233
    @aslamshaikh7233 Місяць тому +2

    Nashik gada ghya raybala to jad jast nasto satara gada jast jad asto❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      धन्यवाद दादा😊🙏

    • @DJ-eh4sl
      @DJ-eh4sl Місяць тому

      Nka to gheu aaplykade maidant bann aahe Nasik ringi

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 Місяць тому +1

    बेरींग छकडा घ्या 1no

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा सगळे तेच बोलतात 🙏😊

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +7

    दादा ताई छकड़ा बेरिंग चा घ्या कारण 9 वेळा राहलेला हिंद केशरी बकासूर चा छकड़ा पण बेरिंग चा आहे 👍🏻तुम्ही अजुन तपास करून पहा जे टॉप चे बैल आहे सध्या त्यांचे पण बेरिंग चा छकड़ा आहेत 👍🏻🙏🏻
    किती छान श्रीशा बाई ☺️☺️
    #रायबा ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +2

      हो दादा सर्चिंग चालू आहे बघूया आता आपण घेऊया आपल्या रायबा साठी छान असा छकडा आणि तुम्ही सर्वजण खरंच खूप छान सल्ले देत आहात 🙏😊

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Місяць тому +2

    छकडा, बेरींगचा की साधा हे, मला वाटते, की नानांचं पण मत घ्याव आणि योग्य निर्णय घ्या वा 🌹🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @ShivamJagtap0008
    @ShivamJagtap0008 Місяць тому +2

    Tumhi divsatun 2 blog takat jaa khup bhari astat videos💝🤝

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +3

      दादा इतर कामे ही भरपूर असतात त्यातून आम्ही वेळ काढून व्हिडिओ करत असतो आणि एडिटिंग ला पण खूप वेळ लागतो धन्यवाद दादा तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात हे ऐकून खूप छान वाटले 😊🙏🏻

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    छकडा तेथूनच घ्या अलिफ नांद्रे यांच्याकडून

  • @roshanpawar1660
    @roshanpawar1660 Місяць тому +4

    रीगी❤

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    तुम्ही नांद्रा ओके मध्ये भेटेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      तिथेही जायचं आहे दादा 😊🙏🏻

  • @BhaveshKambari
    @BhaveshKambari Місяць тому +1

    ❤ rayaba

  • @PMarkad-wu5tl
    @PMarkad-wu5tl Місяць тому +1

    खूप छान आहे रायबा ताई❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 Місяць тому +1

    दादा ताई रायबा साठी छकडा घेतल्या बद्दल अभिनंदन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      नाही ताई आता फक्त आपल्या रायबा साठीआपण छकडे बघायला चालू केले 😊🙏🏻

  • @मंगळवार
    @मंगळवार Місяць тому +2

    मी नांदुरा तूने छकुला कारण त्यांच्यापाशी चांगला असतो छकडा आम्ही पण तेथूनच आणला आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा चालेल तिथेही बघतो 😊🙏🏻

  • @shubhamjadhav8172
    @shubhamjadhav8172 Місяць тому +1

    Practice sadhyach chakdyach dyaych
    Amhi tsch karto atta amchya group madhye aamche tin chhakde ahet
    Ek sadha chakda dusra bearing tayarcha
    Ani ek bearing rubber cha
    M amhi jas maidan asel ts chhakde vaparto pan practice hi sadhyach chhakdya varti deto

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

    • @shubhamjadhav8172
      @shubhamjadhav8172 Місяць тому

      @@ShrishaNikam tumchya mitr mandali kade jr sadha chhakda asel tr tumhi bearing cha ch ghya
      Pan vishay yeto tayar cha ki rubber cha
      Ha vishay asa ahe ki te maidanat varti dependent ahe ki maidan kasl ahe matich kivha retvat maidan asel tr tayarcha chakda chhan ahe
      Pan
      Unhalyachya divasat malavarti mhanjech kadak jage varti maidan asel tr 💯 madhye ek 5 te 7 parsent tayar doka deto mhanje tayar rim pasun vegle hotat
      Ani rubber sagli kade fit ahe pan matichya ranat jara chhakda matit rutun palto
      Mala jevhadhi mahiti ahe tevhadhi mi tumhala dili atta ya varti tumhi vichar Kara ki tumha konta ghaycha ahe 😊🤗

  • @prathmesh00
    @prathmesh00 Місяць тому +1

    नांद्र्यात नी घ्या छकदा बेरिंग वाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @abcde008-t8w
    @abcde008-t8w Місяць тому +1

    दादा chakda हा Bering वाला घ्या आणि तो पण कोल्हापूर लां भेटतो तो gya ekdam हलका असतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

  • @PritamBharate
    @PritamBharate Місяць тому +1

    Satara chakadi Gaya savyy lagll❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा सातारी छकडी घ्यायचा विचार चाललाय 😊🙏🏻

  • @atulchavan5655
    @atulchavan5655 Місяць тому +1

    दादा गाय स्वतः ची गोमूत्र पिते का असं करत असेल तर काय करावे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा गाय म्हटल्यानंतर आता ती खूपच मोठी आहे तिला ती लहानपणापासून सवयच लागलेली 😊🙏🏻

    • @atulchavan5655
      @atulchavan5655 Місяць тому

      @@ShrishaNikam गाय म्हणजे कालवड आहे 2.5 ते 3 वर्षे झाली आहे

  • @user-fs5wn5xe3w
    @user-fs5wn5xe3w Місяць тому +1

    साधा घ्या चांगला आहे बेरिंग फुटतो

  • @PriyaDike-e3p
    @PriyaDike-e3p Місяць тому +1

    Ringich ghya

  • @user-zl5db8fr8s
    @user-zl5db8fr8s Місяць тому +1

    दादा आजकाल सातारी छकडा जास्त चालतो मैदानात

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा बघूया आता कोणता घ्यायचा तो जास्त करून आम्ही पण सातारी म्हणतोय सगळेजण तेच सांगते 😊🙏🏻

  • @digambarmestry
    @digambarmestry Місяць тому +1

    मच्छिंद्र महाराज छकडा नको घेऊ

  • @akashsawant7363
    @akashsawant7363 Місяць тому +1

    Big fan रा य बा भावी hindkesari❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

  • @avadhutpawar7286
    @avadhutpawar7286 Місяць тому +1

    Nandre madhye gya chkda changla miltoy

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा आता पुढच्या वेळेस नांद्रे मध्ये जायचं आहे बघायला 😊🙏🏻

  • @pavanbhalerao4570
    @pavanbhalerao4570 Місяць тому +1

    बेरींग वाला दादा , टयुबलेस छकडा घ्या ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @PopatNawale
    @PopatNawale Місяць тому +3

    सातारा छकडी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा नक्की बघतो धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 Місяць тому +2

    Satari chakda gya raybala tyachi yekda savay jhali ki mg baga tyach sped ❤❤❤😂

  • @user-og1wc3rz9i
    @user-og1wc3rz9i Місяць тому +1

    Machindrnath chakda tithun ghya bakasur cha sonya cha pn tithunch ghetlay

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      Ho dada खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @RizwanPijajri
    @RizwanPijajri Місяць тому +1

    हिंद केसरी रायबा🎉🎉🎉🎉,🦬🦬🦬🦬💯💯🦬🦬💯💯

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @mehekear
    @mehekear Місяць тому +2

    ❎️Aurangabad ✅️chatrapati Samnaji Nagar

  • @saratesamadhan9338
    @saratesamadhan9338 Місяць тому +1

    सातारी छकडा घ्या दादा आणि ताई मजबूत आणि छान आहे .मजकडे पण सातारी छकडा आहे 10 वर्ष झाली अजून काही झाले नाही त्याला . बेरींग खराब होतो .

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा तोच विचार चालू आहे 😊🙏🏻 खूप खूप धन्यवाद

  • @manalirane1547
    @manalirane1547 Місяць тому +1

    Thoda time gela tari chalel pan bakasur ani motya sonya cha jasa chakada ahe tasey ghya

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @surajbhandkoli
    @surajbhandkoli Місяць тому +1

    सातारा छकडा घ्या ❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @satishpatil804
    @satishpatil804 Місяць тому +1

    एक नंबर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      आभारी आहे दादा 😊🙏🏻

  • @prashantpawar6927
    @prashantpawar6927 Місяць тому +1

    बेरिंग चा घ्या... कारण त्याच वजन कमी आहे .. . कटनाच्या रानाला अंतर कापतो चांगला आणि मातीत रुतत नाही जास्त आदत वासरू चांगलं ओढत त्यात 🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली 😊🙏🏻

  • @surajmane9859
    @surajmane9859 Місяць тому +1

    दादा छकडा सातारी घ्या बेरींग ट्युबलेस टायरचा घ्या मातीत रुतनार नाही. आणि रायबाला आदून मदुन मैदानावर फेरे काडायला
    घेऊन जात जावा !
    तुम्हाला ही छान वाटेल😊
    नव्या पर्वाचा नवा शिलेदार रायबाशेठ..❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा तसेच करणार आहे रायबाला अधून मधून फेरे देणार आहे परंतु पाऊस भरपूर आहे पाऊस कमी आल्यानंतर १००% खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @shubhamjadhav8172
      @shubhamjadhav8172 Місяць тому

      @@ShrishaNikam adhi tyala changl shikudya
      Nantr tyala gadivarti gadi sodun palay chi savy lava m tya nantr starting la chhotya chhotya binjod dhara tyala kalel ki aapan sarl palaych ahe dusrya gadichya pudhye palaych ahe shikudya halu halu time jaudya gadbad nko lagech jast tav pan nantr tras detat vasranna

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 Місяць тому +1

    मस्त ❤

  • @Bhilare163
    @Bhilare163 Місяць тому +1

    बेरिंग घेऊ नका रबर वाला घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @user-xr7ge7nw8c
    @user-xr7ge7nw8c Місяць тому +1

    राधा कृष्णा ची राधाच आहे. जय गोमैया

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      राधे कृष्ण गोपाल कृष्ण 😊🙏🏻

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 Місяць тому +1

    जय शिवराय ताई..🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      जय शिवराय दादा...🚩🚩🚩

  • @subodhlawand6243
    @subodhlawand6243 Місяць тому +1

    बेरींग च चाक निसटत साधा घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा रायबा लहान आहे आपण साधा छकडा घ्यायचा 😊🙏🏻

  • @avinashbudgude7010
    @avinashbudgude7010 Місяць тому +1

    Tumch gav konte ahe tai

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      सांगली जिल्ह्यातील शेणे 😊🙏🏻

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp Місяць тому +1

    Great 👍👍👍👍 work Dada ani वहिनी आपले अशीच काळजी घ्यावी रायबाची तो नाव करेल आपले

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @prashantghanwat7262
    @prashantghanwat7262 Місяць тому +1

    तुमचा मोबाईल न.सांगा लिंक पाठवतो स्वस्तात भेटेल घरपोच

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा insta ला Shrisha Nikam Ac त्यामध्ये लिंक पाठवा धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @akshaysathe1723
    @akshaysathe1723 Місяць тому +1

    Retare kadunch ge karan aamhi pn titunch getla hota.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा त्यांना खूप वेटिंग आहे 😊🙏

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 Місяць тому +1

    ❤ नवम हिंदकेसरी बकासुर DON ❤ ला जो छकडा बेरींग व टुब्लस टायरचा आहे तसलाच घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @rohitthorat5880
    @rohitthorat5880 Місяць тому +2

    तुमचं गाव कोणतं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      सांगली जिल्ह्यातील शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे दादा 😊🙏

  • @narendradigraje2988
    @narendradigraje2988 Місяць тому +1

    दादा तुमच गाव कोणत आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      सांगली जिल्ह्याचे shene 😊🙏🏻

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp Місяць тому +1

    रायबा चांगले नाव करेल आपले ताई

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @prashantchoure2568
    @prashantchoure2568 Місяць тому +1

    बेरिंग चा छकडा घ्या व्यसन 1 वर्षानंतर घाला🎉❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @sanjaywaghchaure6688
    @sanjaywaghchaure6688 Місяць тому +1

    ताई छोटे वीडिवो बनवत जा.पब्लिक जवळ वेळ कमी असतो.छोटे वोडिवो बघतात.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा आपल्या पब्लिकला मोठी व्हिडिओ बघायला आवडतात 😊🙏🏻

  • @vaibhavbhoir9826
    @vaibhavbhoir9826 Місяць тому +1

    तुम्ही रायबा साठी सातारी छकडा घ्या कारण तुमच्या भागात जास्त सातारी छकडी चालते तर तुम्ही तोच घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @gajananthombare2276
    @gajananthombare2276 Місяць тому +1

    तुम्ही छकडा बेंरिगचा घ्या
    छकडा सतारा घ्या
    #रायबा#

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @HarshadDombale
    @HarshadDombale Місяць тому +1

    आधी साधाच छकडा घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा आधी साधा छकडा घ्यायचा मग रायबा पळायला लागला की मग बघू कोणता तरी अजून एक घेऊ 😊🙏🏻

  • @user-og1wc3rz9i
    @user-og1wc3rz9i Місяць тому +1

    Bailgada sangatnene bandi ghatli a nashik chakdyaver tumche paise vaya jatil

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा छान माहिती दिली 😊🙏

  • @mangeshmagare5461
    @mangeshmagare5461 Місяць тому +1

    Fere taktana pn video taka chanelvr aani chakdi bghayla Gela hota dada tumhi tr chakdyachi price ky aste te pn sanga

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      ते आपल्या घेण्यावरती असतं तिथेच पुढे 14 हजारापासून 17000 पर्यंत आहेत 🙏😊

  • @user-xw5hz5hl7g
    @user-xw5hz5hl7g Місяць тому +1

    Lasa mahnje kay

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      लासा म्हणजे जन्म खून 😊🙏🏻

  • @pritampatil8814
    @pritampatil8814 Місяць тому +2

    Jay Shri Ram 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      जय श्री राम.. 🚩🚩

  • @vaibhavyadav8915
    @vaibhavyadav8915 Місяць тому +1

    विदाऊट बेरिंग घ्या मेंटेनेस झिरो आहे

    • @vaibhavyadav8915
      @vaibhavyadav8915 Місяць тому +1

      अरिफ नांद्रे यांचा छकडा घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @rajsalunkhe1884
    @rajsalunkhe1884 Місяць тому +2

    रायबाला भाळवणी मैदानावर आणताय का??????.......
    मैदान 8/8/24. ला आहे .
    एक आदत एक बैल मैदान आहे.
    त्याचा फैरा पण होईल......

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा बघतो प्रयत्न करून वेळ मिळाला तर नक्की येतो खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻