Vivek Kolhe | धाडसत्र, विवेक कोल्हे यांचा निशाना कोणावर ? दराडेंच्या गुन्ह्यांची वाचली कुंडली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024
  • Vivek Kolhe | धाडसत्र, विवेक कोल्हे यांचा निशाना कोणावर ? दराडेंच्या गुन्ह्यांची वाचली कुंडली
    Nashik Division Teachers' Constituency
    Nashik Teachers Constituency Election 2024
    State Excise Department
    Kishor Darade
    नाशिक शिक्षक मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून साखर कारखान्यावर धाडसत्र सुरु झाल्याचा आरोप भाजपचे युवानेते तसेच नाशिक शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय..
    कोपरगाव येथिल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच भाजपचे विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल केलीये..
    तर सध्या याजागेवर विद्यमान आमदार किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करत आहेत.. त्यातच विवेक कोल्हे यांनी देखिल अपक्ष उमेदवारी दाखल करुन त्यांना शह देण्याचा प्रयत्न केलाय..
    उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर धाडसत्र सुरु झाले असून एकमागे एक धाडी टाकल्या जात आहेत.. महत्वाच म्हणजे हे खात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे असून जाणीवपुर्वक आणि राजकीय दडपशाही करण्यासाठी यंत्रणेचा वापर होत असल्याच कोल्हे कडून सांगण्यात आलाय..
    2 जून पासून तीन वेळा शासनाच्या विविध विभागाकडून चौकशी करण्यात आली.. शासकिय विभागांच्या पथकांनी छापे मारले असले तरी आमचा कारभार पारदर्शक असल्याचा कोल्हे यांनी सांगीतले..
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या किशोर दराडेंना उमेदवारी दिली त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून मुख्यमंत्र्यांनी सहकारी कारखान्यावर धाड टाकण्यापेक्षा अशा गुन्हेगारी वृत्तीवर कारवाई आधी करावी अशी मागणी करत कोल्हे यांनी दराडे यांच्या गुन्हेगारीची जंत्रीच वाचून दाखवली..
    #sp24taas #vivekkolhe #kishordarade #maharashtrapolitics #eknathshinde #shikshak #devendrafadnavis #kopargaon #politics #election #latestnews

КОМЕНТАРІ • 14

  • @ajitkharat620
    @ajitkharat620 21 день тому +7

    काळ जरी कसोटीचा असला तरी वारसा संघर्षाचा आहे 💪🏻🔱
    लढू आणि जिंकू 💯✌🏻
    विवेक भैय्या 🔥🔥

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 21 день тому +3

    विवेक दादा 🙏✌️ पूर्ण नाशिक जिल्हा दादांच्या पाठीमागे

  • @chetanvarade5662
    @chetanvarade5662 18 днів тому

    Ekch wada vivek dada

  • @Lbkdangat
    @Lbkdangat 20 днів тому

    शिक्षक मतदार संघात, शिक्षक च आमदार होणार

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 20 днів тому +4

    दराडे जिंकणार

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 21 день тому +1

    तुला इतकी आमदार व्हायची घाई का???
    जरा पहिले जनतेची काम तर कर, पक्षाच काम कर, शिक्षकांचे प्रश्न सोडव, लगेच आमदार कशाला व्हायचय???
    तुझ खानदान काय कायमच भाजपात होते का??? तुम्ही सुध्दा कॅाग्रेस राष्ट्रवादी करुन भाजपात गेलात, विसरलो का???

  • @kidzeduca
    @kidzeduca 21 день тому

    Chaukasi daradenchi Kara