विवेक कोल्हेंच लॉंचिंग यशस्वी | Vivek Kolhe Vs Kishor Darade | Nashik Teacher Constituency

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • विवेक कोल्हेंच लॉंचिंग यशस्वी | Vivek Kolhe Vs Kishor Darade | Nashik Teacher Constituency
    Nashik Teachers Constituency
    Vivek Kolhe
    Kishor Darade Mahayuti Candidate
    Eknath Shinde
    नाशिक शिक्षक मतदारसंघ
    Nashik Teachers Constituency Election 2024
    Independent candidate Vivek Kolhe
    Radhakrishna Vikhe Patil
    kolhe vs vikhe
    #sp24taas #kishordarade #vivekkolhe #ashutoshkale #nashik #vidhanparishadelection #kopargaon #sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #ahilyanagar #vidhansabhaelections #teacher #maharashtrapolitics #eknathshinde #cmeknathshinde #devendrafadnavis #udhavthakkarey #marathinews #mahavikasaghadi

КОМЕНТАРІ • 90

  • @somnathpachore5492
    @somnathpachore5492 3 місяці тому +26

    जिरली त्याची

  • @dnyaneshwardhongade3054
    @dnyaneshwardhongade3054 3 місяці тому +14

    थोरातांनी आघाडी धर्म पाळला नाही संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांच्या पाटीत खंजीर खुपसला... नाही तर संदीप गोपाळराव गुळवे पाटील हे एक नं मतदान घेऊन निवडून आले असते परंतू स्वार्था साठी थोरात आणी तांबे नी गुळवे चा विश्वास घातकी पणा केला

  • @amitnandre6684
    @amitnandre6684 3 місяці тому +3

    पैसा बोलता हे ज्याने जास्त वाटले तो जिंकला बाकी हरले निवडणूक आयोग झोपून राहिले

  • @anilbothe2218
    @anilbothe2218 3 місяці тому +24

    आमचा वाघ लढला
    दादा आपलं विश्लेषण अगदी बरोबर आहे खरे तर पाच जिल्ह्यांमध्ये कोणताही दिग्गज नेता किंवा पक्ष पाठीशी नसताना एवढे मतदान गोळा करणे हे फक्त विवेकभैय्याच करू शकतात.
    सुरूवातीपासूनच भैय्यांनी माघार घ्यावी म्हणून अनेक कटकारस्थाने शिजली, संजिवनी उद्योग समूहावर धाडी घालून दबाव आणला पण काही उपाय चालला नाही. मंत्रालयापासुन जिल्हा, तालुक्यापर्यंत सर्व यंत्रणा विरोधात होत्या, प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा वापर केला पण भैय्या हटले नाहीत.
    संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा,मुख्यमंत्री, पाच जिल्ह्यांचे पालकमंत्री, आमदार, खासदार, संस्थाचालक सर्वजण विरोधात असताना समोरच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी दुसऱ्या फेरीची वाट बघावी लागणे यातच विवेक भैय्यांचा विजय आहे.
    पण लाचारी पत्करून विजय मिळवणाऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा आणि जिद्दीने लढण्याचा आनंद मिळणार नाही. दक्षिण लोकसभेत जनतेने सपशेल नाकारले तरी फेर मतमोजणीसाठी पैसे भरणारे आपण बघितले या उलट समोर पराभव दिसू लागला तेव्हा विरोधी उमेदवाराचे अभिनंदन करुन त्यांच्या सोबत फोटो घेतला व राजकारणातील परिपक्वता दाखवून खिलाडू वृत्तीने पराभव विवेक भैय्या यांनी स्वीकारला.. हीच स्व कोल्हे साहेब यांची शिकवण.
    येत्या काळात आम्ही पुन्हा नव्याने लढायला सज्ज आहोत.हेच यातुन दाखवून दिले..

    • @sagargame3247
      @sagargame3247 3 місяці тому

      @@anilbothe2218 थोरात काय तोंड घेऊन बसेल होता का मग

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 3 місяці тому +7

    चूकीचे विश्लेषण.
    पाकिटावर निवडणूक मतदान झाले.
    कोणत्याच शैक्षणिक मुद्द्यावर प्रचार, मतदान झाले नाही.

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 3 місяці тому +6

    अपयश ही यशाची पहिली पायरी असते अस म्हणतात, विवेक भैया नक्कीच भविष्यातील निवडणुकांत नक्कीच यशस्वी होतील.

  • @rajeshsawant7871
    @rajeshsawant7871 3 місяці тому +7

    विवेकभैया कोल्हे पुढील आमदार 💐

  • @shivnathpadekar6933
    @shivnathpadekar6933 3 місяці тому +7

    परीक्षा नापास झाली विषय सोडून द्या

  • @sandipvyapare5242
    @sandipvyapare5242 3 місяці тому +4

    विवेक. कोल्हे.खुप.धाडशि.हुशार. मूलगा.आऐ..तुम्हाला. राम.राम

  • @ravikolhe9684
    @ravikolhe9684 3 місяці тому +7

    Attta only kale saheb

  • @ramdassonawane6647
    @ramdassonawane6647 3 місяці тому +4

    एवढी आगपाखड करून काय उपयोग नाही, पराभव तो पराभव...खरतर अस्सल शिक्षक निवडला पाहिजे होता,कचरे सर निवडले पाहिजे होते

  • @King0707-k2x
    @King0707-k2x 3 місяці тому +3

    Pappu fail zala😊

  • @ravikolhe9684
    @ravikolhe9684 3 місяці тому +4

    Shankarao kolhe saheb great leader hote, ha purn fail gela Bapasarkha

  • @yashnikam6754
    @yashnikam6754 3 місяці тому +1

    साहेब पण सर्वात जास्त मतदार नोदणी शुभांगी ताई पाटील यांनी केली होती ३०५६७ एवढी नोदणी केली त्यांनी हे कोणीच उमेदवार फक्त पैसेचा वापर करुन निवडून आले आहे तुमचे कोल्हे असो का दराडे असो का गुळवे असो सर्वे फक्त पैसे वाटू शकता काम नाही करू शकत दराडे ६ वर्षे आमदार राहून काय काम केलं आहे एकदा विचारा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravikolhe9684
    @ravikolhe9684 3 місяці тому +3

    35 cr launching madhe fail gele

  • @sagarparjane2864
    @sagarparjane2864 3 місяці тому +4

    Ha swatala patrakar ka mhantoi ...Vicky bhaiya che karyakarta distoi...

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 3 місяці тому

    पाकिटावर निवडणूक झाली ही,खुलेआम पैसे वाटप झाले असे व्हिडिओ दिसले.

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 2 місяці тому

    राहत्यात गुळवेला कोणामुळे मते पडली

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 3 місяці тому +1

    विवेक भैया.विधानसभा लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @hemantshejwal7152
    @hemantshejwal7152 2 місяці тому

    खूपच छान विश्लेषण

  • @mayurwalunj8099
    @mayurwalunj8099 2 місяці тому

    कोल्हे मीडिया😂

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 2 місяці тому

    Kolhe in BJP la ram ram kela ahe

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 3 місяці тому

    दराडेने मताला 10000रुपये वाटले मिंडेकडून गोण्या भरून पैसे आले होते

  • @satishgugale8263
    @satishgugale8263 3 місяці тому +1

    😂

  • @SubhashGagare-g2b
    @SubhashGagare-g2b 3 місяці тому +1

    Konic kam kele नाही आणि daradeni वस्तू vatle jay मराठा

  • @pravingole8878
    @pravingole8878 2 місяці тому

    Newtonala naahi

  • @gamingguruji3449
    @gamingguruji3449 3 місяці тому +2

    छान विश्लेषण केले

  • @amitnandre6684
    @amitnandre6684 3 місяці тому

    कुठ लागू केली जुनी पेन्शन योजना वेड बनवले फक्त पाकीट चाललं दुसरे कुणीच चालले नाही

  • @gajanangavhane5855
    @gajanangavhane5855 3 місяці тому +2

    Fale zale many kra

  • @BhauraoWalunj-zi6um
    @BhauraoWalunj-zi6um 3 місяці тому +4

    संदीप गुळवेउमेदवार नसते तर विवेक कोल्हे आमदार झाले असते

    • @pf6039
      @pf6039 3 місяці тому

      आम्ही पण असे बोलू शकतो

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke5328 3 місяці тому +1

    यतो झाकी है राहता आभि बाकी है

  • @chalkpeptalk5344
    @chalkpeptalk5344 3 місяці тому +2

    Good explanation

  • @chetanpawar7799
    @chetanpawar7799 3 місяці тому +1

    Kishora bhau only yeola ❤❤❤

  • @umeshmore9425
    @umeshmore9425 3 місяці тому +1

    kay news dkhavata kontya pakshanchi lal kartha kay.

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf 3 місяці тому +3

    कोपरगाव आता एकनाथानापण काही दूर नाही सर

  • @sagargame3247
    @sagargame3247 3 місяці тому +7

    लॉन्चिंग फैल

  • @manoharborude6248
    @manoharborude6248 3 місяці тому +1

    Real n nice explanation is done by you 🎉

  • @rahuld6716
    @rahuld6716 3 місяці тому +1

    Vijayi bhav darade bhav

  • @sutradhar209
    @sutradhar209 2 місяці тому

    💯

  • @PavanAdhav-sp3di
    @PavanAdhav-sp3di 3 місяці тому

    😂

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve 3 місяці тому +1

    0:09 😂😂😂

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve 3 місяці тому

    तु पत्रकार आहे का कुठला कोर्स केला पत्रकारितेचा

  • @gaurikulkarni9332
    @gaurikulkarni9332 3 місяці тому

    शिक्षकांचे कोणते प्रश्न सोडवले काय माहिती?

  • @amrutshinde4439
    @amrutshinde4439 3 місяці тому +5

    कसोटी आजच हरले म्हणुन समजा

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 3 місяці тому

      अगदी बरोबर,कायमच हरत राहतील

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 3 місяці тому +1

    जुनी पेन्शन झाले नाही तर साहेब परत निवडणूक घ्यावे नमस्ते

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve 3 місяці тому

    भाऊ तू पत्रकारिता कोणते विद्यापीठात केली ते सांग

  • @rakeshpawara5821
    @rakeshpawara5821 3 місяці тому +2

    शेवटी मतदान आहे
    त्यांनी त्यांच्या योगदान
    केला परंतु सुशिक्षित शिक्षक लोकांच्या मतदान पहिल्यांदा पाहिले
    सर्वांचे उमेदवार प्रतिनिधी शिक्षक लोकांच्या जवळ संवाद साधला
    लोकशाही वाचनाची लढाई भविष्यात खूप वाईट परिस्थिती येणार आहे
    येणारा मतदान काम बघून मतदान करा
    व्हीच विनंती

  • @sangitadawange3742
    @sangitadawange3742 3 місяці тому +1

    ❤❤

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve 3 місяці тому

    तु पत्रकार आहे का कुठला कोर्स केला पत्रकारितेचा

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve 3 місяці тому

    तु पत्रकार आहे का कुठला कोर्स केला पत्रकारितेचा

  • @deepakbudhawant7284
    @deepakbudhawant7284 3 місяці тому

    योग्य विश्लेषण !!!

  • @rajivchake743
    @rajivchake743 3 місяці тому

    5000रुपये.

  • @SahebraoKadam-n5y
    @SahebraoKadam-n5y 3 місяці тому

    दोघोंत तिसरा

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve 3 місяці тому

    तु पत्रकार आहे का

  • @amoldangat3711
    @amoldangat3711 3 місяці тому

    स्ट्रार प्रचारक

  • @maulijadhav7156
    @maulijadhav7156 3 місяці тому

    Daro mat aago bado
    Jio ho

  • @PharmaMedicinalChemistry2021
    @PharmaMedicinalChemistry2021 3 місяці тому +2

    सलग दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल किशोरभाऊ दराडे यांचे हार्दिक अभिनंदन!!!
    ✌🏻✌🏻✌🏻✌🏻💐💐💐💐🔥🔥

  • @laxmankasar-jv5kg
    @laxmankasar-jv5kg 3 місяці тому

    😂❤😂😂

  • @ravindrakhapekar459
    @ravindrakhapekar459 3 місяці тому

    ❤😂🎉

  • @SwarupRanware
    @SwarupRanware 3 місяці тому

    👆💯👆💯

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 3 місяці тому +1

    काही बोला पण सगळा खेळ थोरात मुळे झाला😅मी संगमनेर कर 😊अजून वेळी गेलेली नाही कोल्हे आणि विखे वाद सोडून द्या आणि विखे साहेबांना जवळ धरून कामाला लागा नक्कीच कोपरगाव विधानसभा यश मिळेल

  • @dipakingale9689
    @dipakingale9689 3 місяці тому +2

    विकाऊ मिडिया

  • @rahuld6716
    @rahuld6716 3 місяці тому +2

    Gire to bhi tang upar

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 3 місяці тому +1

      Kay nichpana chalavla tu...

  • @yogeshgangwal8526
    @yogeshgangwal8526 3 місяці тому +1

    संस्थाखोर हरले.... खरे शिक्षक प्रतिनिधी जिंकले
    प्रस्थापित विरुद्ध विस्थापित
    प्रस्थापित हरले
    धन शक्ती विरोधात जनशक्ती
    जनशक्ती जिंकली
    एकनाथजी शिंदे लोकमान्य मुख्यमंत्री म्हणून मान्यता

    • @gaurikulkarni9332
      @gaurikulkarni9332 3 місяці тому

      उलट बोला पैठणी साड्या ची सवय मागच्या निवडणुकीत सवय लावली दराडे नी

  • @rahuld6716
    @rahuld6716 3 місяці тому +3

    Abhinandan darade saheb

  • @eknathbhoknal5384
    @eknathbhoknal5384 3 місяці тому +1

    Darugutte chaluvn shishak neta hot ye bat aata teachers kiti faltu giri zala wa re babano aata ghari basa daru pit ni bayakola Sadi nesavat.

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve 3 місяці тому

    कशाला सांगतो काय पण

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 3 місяці тому +1

    गप रे 20 20