Jarange Patil Maratha Reservtion | OBC VS Maratha | पुन्हा सरकारला थेट इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • उद्या 6 जुलै पासून मनोज जरांगे पाटील यांची मराठवाडा रॅली सुरू होते आहे..या शांतता रॅली मध्ये घुसून गालबोट लावण्याचा प्रयत्न होईल अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली..आमच्या शांतता रॅली मध्ये मुद्दाम वाद निर्माण केला जाऊ शकतो त्यामुळे सरकारने बारीक लक्ष ठेवावे असे आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे..मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी
    #jarangepatil #marathareservation #obcvsmaratha #maharashtrapolitics #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 260

  • @mansingkate7050
    @mansingkate7050 2 дні тому +68

    पाटील तुम्ही खरे आहेत मी मरे पर्यंत तुमचाच बरोबर

  • @govindubale8778
    @govindubale8778 2 дні тому +53

    बरोबर पाटील आम्ही सगळे येणार रॅली ला. समाजाला एक विनंती जेंव्हा पाटील उपोषणाला बसले तेंव्हा अंतरवलित येऊ नका मंटले होते तेंव्हा शेतातील काम करा म्हंटले होते. आज गरज आहे सर्वांच्या साथीची सर्वजण या रॅली मध्ये... एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @musiclovers4795
    @musiclovers4795 2 дні тому +10

    आम्ही पाटलांसोबत ❤

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 дні тому +32

    महाराष्ट्र व तसेच जातिवंत मराठा आपल्याच सोबत
    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद 🙏🙏

    • @carname7391
      @carname7391 2 дні тому +3

      जातिवंत काय असतं?

    • @sam9923981200
      @sam9923981200 2 дні тому

      ​@@carname7391 जो बापाला बाप म्हणतो नेत्याला नाही.

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 2 дні тому +1

      ​@@carname7391जातिवंत काय असतं तुझ्यासारख्या छपरीला नाही कळायचं, त्याला मराठाच असावा लागतो

  • @vidhata.
    @vidhata. 2 дні тому +13

    मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 2 дні тому +5

    ⛳️जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🚩
    🇮🇳🙏जय हिंद🙏 जय महाराष्ट्र⛳️🚩⛳️
    💪⛳️🙏🚩आम्ही मराठा समाज म्हणून जरांगे पाटलांन🤝 सोबत💪❤ खंबीरपणे उभे आहोत.

  • @devsaske6927
    @devsaske6927 2 дні тому +12

    😂😂 साहेबांना Z+ सुरक्षेची आवश्यकता आहे. महाराष्ट्राला नाही तर मराठा समाजाला जरांगे साहेबांची आवश्यकता आहे. सरकार ने लवकरात लवकर Z+ सुरक्षा पुरवावी. 😅

  • @KadamSP
    @KadamSP 2 дні тому +33

    एक मराठा कोटी मराठा ! 🚩
    मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! 🚩⚔️✌

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 2 дні тому +27

    जरागे दादा जिंदाबाद 🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 дні тому +6

    मारट्यनी.... आदी ही 70 मोर्चे शांततेत काढलेत.. पण सरकारने लश् ठेवावे कोणी माराट्यच आंदोलनं ल गाल बोट लावता काम नये........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 2 дні тому +6

    जे काही आता चालले आहे त्यावरून असे वाटते की स्वराज्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिले होते ते कुठेतरी मागे पडले आहे. मराठ्यांचे कर्तव्य बनते की जे स्वराज्याचे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभे राहावे वजना पाटील साहेबांना माझे सांगणे आता सरकारला भीक मागायचे बंद करून स्वराज्य हा आपला अधिकार आहे आणि तो आपल्याला मिळवायला हवा. आणि यासाठी मराठा समाजाने नवीन लढा उभारला हवा. प्रत्येक गाव स्वतंत्र झाला पाहिजे सरकारच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता प्रत्येक गाव स्वतःच्या ताकदीवर उभा करायचा आणि आपले स्वराज्य पुन्हा कार्यरत करायचे आम्हाला कोणतेही सरकार नको आहे. आम्हाला स्वराज्य हवे आहे स्वातंत्र्य हवे आहे.
    मतदानासाठी जातीजातीमध्ये भेद निर्माण करून गरजवंतांना दूर लोटण्याचे काम आजवर प्रत्येक सरकारने केले आहे. म्हणूनच मी म्हणतो सर्व पक्ष एक सारखेच आहेत आपले स्वराज्य निर्माण करू. तुम्ही फक्त एक हाक द्या तुमच्या लढाईत मी स्वतः जीवन मरणाची लढाई लढण्यासाठी तयार आहे.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 дні тому +20

    शरद पवार, तुतारीचे स्टार प्रचारक, आधुनिक भारतातील आरक्षणाचे जनक, भारतीय संविधान व राज्यघटनेचे गाढे अभ्यासक, संशोधक, जेष्ठ विधीतज्ञ, कायद्याचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, भारतरत्न, लेकरं बाळांचे उद्धारक महान विचारवंत,थोर संत ,थोर अभ्यासक, आरक्षणाचे जनक, पद्म, पद्मश्री, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय विचारवंत,महान नेते, ह्यांना किती विषेशन लावावे तेवढे कमीच.

    • @santosh5304
      @santosh5304 2 дні тому

      👌🤣🤣👍

    • @RameshwarGhorpade-cn5jm
      @RameshwarGhorpade-cn5jm 2 дні тому

      खरं सत्य समोर यायला लागले तुमच्या बुडाला आग लागली 😂😂

  • @anantaparve672
    @anantaparve672 2 дні тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा मराठा योद्धा मनोज दादा जंगी पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤❤❤❤

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 2 дні тому +11

    एक मराठा कोटी मराठा
    सकल मराठा समाजाचा एकच आवाज
    निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य जय मनोजदादा जरांगेपाटील । जय भवाणी । जय शिवराय ़ जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन कांती मोर्चा ।
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
    तुमच आमचं नाते काय ।
    जय जिजाऊ । जय शिवराय ।

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 дні тому +16

    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद एकच नंबर नेता मनोज दादा
    एक मराठा कोटी मराठा

    • @user-dhrmrkshtrkshth
      @user-dhrmrkshtrkshth 2 дні тому

      दादा आता मटण खाऊन ताजा झाला आता परत सुरू झाला.
      आता परत दहा कोटीची रॅली

  • @dattatraydhas2805
    @dattatraydhas2805 2 дні тому +5

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 дні тому +3

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o 2 дні тому +8

    आता आम्हाला आरक्षणापेक्षा जास्त महत्त्वाचे आमचे नेते मनोज दादा जरांगे पाटील आहेत आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत कायम राहणार लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एवढे दिवस लढलो मातीसाठी आता एक लढा जातीसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 дні тому +12

    एक मराठा लाख मराठा❤❤ जरांगे पाटील आमचे दैवत❤❤

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 3 дні тому +17

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
    मनोज दादा जिंदाबाद
    जय शिवराय

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 дні тому +32

    तुतारी स्टार प्रचारक जरांगे 😅 आंदोलनाच्या आडून राजकारण फक्त तुतारी गटासाठी

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 дні тому

      खाजपाकडुन केळं मिळणार तेच चोकत बसं

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 2 дні тому +12

    लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे

  • @user-tg9ql8hc8k
    @user-tg9ql8hc8k 2 дні тому +30

    एक मराठा कोटी मराठा फक्त ओबीसी आरक्षण योद्धा मनोज दादा पाटील

  • @KalyanShinde-ir5ce
    @KalyanShinde-ir5ce 2 дні тому +14

    जरागे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt 2 дні тому +18

    यावेळेस जरांगे पाटील आता मुख्यमंत्री होती

    • @cinekorncinemaltd1421
      @cinekorncinemaltd1421 2 дні тому +1

      😂🙏

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 2 дні тому +3

      अगदी मराठ्यांच्या मनातलं बोललात तुमचं अभिनंदन.

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 2 дні тому

      राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. निवडणूक लढविली पाहिजे.

  • @NamdevSagute
    @NamdevSagute 2 дні тому +11

    रॅलीच्या दिवशी भिंगरी बंद पाहिजे😅 भिंगरी कोणी घेऊ नका तुम्ही पण नाही😢

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 2 дні тому

      4 जून नंतर जर खरेच भिंगरी बंद केली असती tar सच्या वाचला असता, इतर 3 जण पण वाचले असते. पिंकी मुळे 4 जण भिंगरी पिऊन मेले 😭😭😭😭, काल एका धनगर बांधवाने ST आरक्षण साठी जीव द्यायचा प्रयत्न केला aahe. खरेच भिंगरी band झाले पाहिजे.

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 2 дні тому +4

    राजपुत समाजा .जालना.छत्रपती संभाजी नगर.दोन ही मतदार संघात मोठा गेम चेंजर करु शकतो.. राजपुत समाजाला दुर्लक्षित करू नका.....

    • @user-yh8sw7tz8o
      @user-yh8sw7tz8o 2 дні тому

      भाऊ जंरागे पाटील म्हणाले की राजपुत्र यांना काही समाजाला आरक्षण आहे मग राहील्याना पण आता आरक्षण भेटले पाहिजे

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 2 дні тому +11

    जय शिवराय, एक मराठा कोटी मराठा.

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 2 дні тому +8

    सकल मराठा समाज मनोज दादांच्या ठामपणे सोबत आहे 🚩

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 2 дні тому +13

    मनोज दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 дні тому +17

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

  • @DayanandRane-bi8dg
    @DayanandRane-bi8dg 2 дні тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj 2 дні тому +28

    बामण बामण, OBC cha आरक्षण challenge करू, मंडळ आयोग challenge करू हे सगळे महान Jarange चे बोलणे आहे. त्याचा चेला म्हणतो 3 मिनटात बामण संपवू.
    तुमचा पेक्षा जातीवादी कोण नाही Jarange

    • @pradeepbhayyamande1694
      @pradeepbhayyamande1694 2 дні тому +6

      छगन भुजबळ पंकजा मुंडे ही जातिवादी नाहीत का रे

    • @pradeepbhayyamande1694
      @pradeepbhayyamande1694 2 дні тому +5

      लक्ष्मण हाके काय लय समाजसेवक आहे का तो जातिवादी नाही का

    • @dattatraydhas2805
      @dattatraydhas2805 2 дні тому +1

      लक्ष्मण फाके थोर समाजसुधारक जाती चा कसलाही लवलेष नाही . महान रगीत वडापाव खाऊ संत .😂😂😂😂😂😂😂😂

    • @sam9923981200
      @sam9923981200 2 дні тому

      निघ लवड्या...

    • @RameshwarGhorpade-cn5jm
      @RameshwarGhorpade-cn5jm 2 дні тому

      तुमच्या ओबीसी मेळाव्यात कोयता कुरहाडी ची भाषा बोलतात ते नाही का जातीवादी 😂
      😂

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 2 дні тому +1

    दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत,, काहीही झाले तरी आम्ही मागे हटत नाहीत,

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 2 дні тому

    ओम नागेश्वराय नमः एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम आपके साथ है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Sagarbandare
    @Sagarbandare 2 дні тому +3

    Jay Bhujbal

  • @GadhesantaramGadhepatil-hg1ed
    @GadhesantaramGadhepatil-hg1ed 2 дні тому +9

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 2 дні тому +5

    मराठा म्हटलकी केवढा तिरसकार बापरे ते सगळे एक व्हालेत कीती आवघड मराठा एक झाला पाहीजे हेईला धडा शिकवायलाच पाहीजे एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 дні тому +1

    Ek Maratha Koti Maratha 🚩 ❤

  • @babasahebgawali5469
    @babasahebgawali5469 День тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा आम्ही येणार रॅलीला

  • @Drawing__lovevr_777
    @Drawing__lovevr_777 3 дні тому +42

    OBC मध्ये आरक्षण भेटत नाही हे माहित आहे म्हणून हा OBC मध्ये आरक्षण मागत आहे याला फक्त शरद पवारची सत्ता आणायची आहे.शरद पवार ची सत्ता आल्यानंतर उपोषण बंद होणार #_गावठी_मिथुन

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 дні тому

      खाजपाची चाटुन तुला केळंच मिळालयं

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 дні тому

      😂😂😂😂तुझी आई गावठी राखी सावत😂😂😂

    • @govindubale8778
      @govindubale8778 2 дні тому

      😂😂😂😂😂 झोपेतून जागा हो रे जरा

    • @govindubale8778
      @govindubale8778 2 дні тому

      छगन ची का फटायली आहे मग 😂😂😂😂😂 का आंदोलन करतोय हागे.. वडापाव किंग 😂😂

    • @prakashyashwantmutal4580
      @prakashyashwantmutal4580 2 дні тому +1

      Obc made aahet sarv

  • @JyostnaGurav-e7z
    @JyostnaGurav-e7z 2 дні тому +1

    समाज एक असतो मग तो कोणताही असो

  • @Mukeshdada-ge5qm
    @Mukeshdada-ge5qm 2 дні тому

    समाजाची पुरती वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्ही आम्हाला माहीत आहे

  • @user-po1zp9oo9m
    @user-po1zp9oo9m 2 дні тому +1

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 😘

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 2 дні тому +1

    Manoj jarange patil fhokas Kami karnya karita ladki bahin skim anli pan amhi jarange patla sobat ahe एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @dattapavar7476
    @dattapavar7476 2 дні тому +1

    प्रमाणिक संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या कायम सोबत

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 дні тому +1

    मारट्यनी.... आदी ही 70 मोर्चे शांततेत काढलेत.. पण सरकारने लश् ठेवावे कोणी माराट्यच आंदोलनं ल गाल बोट लावता काम नये........ सरकार जिम्मेदार असेल 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @likekaro007
    @likekaro007 2 дні тому

    Sarate अभ्यासू नेतृत्व ❤

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 2 дні тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 2 дні тому +1

    विरोधासाठी विरोध करू नका वास्तव समोर ठेऊन सत्याचाच पुरस्कार करा.तरच नावे ठेवणार्याचे भले होणार नाही,तर उतरती कळा लागून ते बरबाद होतील.😢

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 2 дні тому +1

    हे गेवराई विधानसभा लढवण्याच्या चक्कर मध्ये आहे कोणीही आपला वेळ वाया घालू नाही

  • @DattaKhamkar-zr6wj
    @DattaKhamkar-zr6wj 2 дні тому +2

    त्याच काम च हे ते😅😅😅😅😅

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 2 дні тому +1

    जितेंगे हम सब जरांगे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 дні тому +1

    इशारा नको तुमचे candidate उभे करा सर्व जागी

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 дні тому

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 2 дні тому +2

    किती खोटं बोलनारा माणूस बाबा हेयव

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 2 дні тому

    लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @mangeshsanap4654
    @mangeshsanap4654 2 дні тому +1

    Diwasbhar fakt narrative,castisam,gappa baba aata doka out zala Tula pahun.
    Sanjay jarange!!!

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 дні тому +2

    Jarangemule jati jati maddhe tedh.

  • @Sagarbandare
    @Sagarbandare 2 дні тому +7

    Jay Bhujbal Jay Bheem

  • @parmeshwarnavpute3209
    @parmeshwarnavpute3209 2 дні тому

    आयबीएन लोकमतचे मनापासून धन्यवाद

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk 2 дні тому

    विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी पण सारखे आहेत आपली फैज निवडणूक जिंकून आणले पाहिजेत माझं मत

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 дні тому

    सरकार ला ऐक महिनया चा टाइम दिला आहे।।
    थोडे दिवस वाट पाहीली पाहीजे।।। जय महाराष्ट्र।।

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 2 дні тому +1

    Only manoj dada🎉🎉🎉

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u 2 дні тому +6

    अरे शेती वाडीचे दिवस आहे त्यांना जगू दे बाबा उन्हाळ्यात वगैरे कर

  • @user-gt4pt2dr2g
    @user-gt4pt2dr2g 2 дні тому +1

    जय शिवराय दादा

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 2 дні тому +1

    जय।शिवराय।।

  • @sanjayborude6061
    @sanjayborude6061 2 дні тому

    हे मात्र खरं आहे छगन भुजबळ मुळेच महाराष्ट्रातील शांतता भंग झालेली आहे.

  • @digambarjadhav9396
    @digambarjadhav9396 2 дні тому +1

    मनोज जरांगे पाटील साहेब 🙏

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 2 дні тому +3

    Aao tya yedzvya fakta jarangya bol patil kasyala bolto

  • @vishnumane7235
    @vishnumane7235 2 дні тому

    🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @sunilbhawar3136
    @sunilbhawar3136 2 дні тому +5

    यांनी शांतता भंग केलीच नाही एका हाताने टाळी वाजते का

  • @Sagarbandare
    @Sagarbandare 2 дні тому +1

    Manya adala

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 дні тому

    🙏🙏🚩

  • @bhauzambre8474
    @bhauzambre8474 2 дні тому

    दादा धन्यवाद

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 дні тому +1

    Jarange amhi tumcha sobat

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 2 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 2 дні тому

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा जिंदाबाद

  • @fiercespartan7300
    @fiercespartan7300 2 дні тому +1

    Aamhi kayam patala sobat

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 дні тому

    Ek...maratha....ek koti...maratha....Jay jijauu....Jay shivray...jay shambhuray....marathyana aarakshan bhethale pahije....aamhi fakta manoja Dada Patil yacha sobat....

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 дні тому +1

    Only patil ❤❤❤🎉🎉

  • @patil9361
    @patil9361 2 дні тому +1

    #जरांगे पाटील..💯👑🚩

  • @likekaro007
    @likekaro007 2 дні тому

    एमपीएससी यूपीएससी police bharti करणाऱ्या विद्यार्थ्याला च माहीत आहे fkt मराठा समाज ओबीसी t आल्यावर काय होईल
    आधीच सगळ वेगल असताना हे hall ahe jr sagele obc ale tr स्वप्नात पण माराठासमजाची लेकर मोठे होणार नाही
    SEBC आणि ओबीसी police bharti cutt off he laxat anun dete
    Nantr pachhatap nako
    त्यामुळे कोणासोबत उभा रहव हे fkt
    स्पर्धापरीक्षा करणारा विद्यार्थी सांगू शकतो
    जय शिवराय

  • @parmeshwarubale4752
    @parmeshwarubale4752 2 дні тому

    आम्ही पाटलासोबत आहोत❤

  • @vitthalpote1908
    @vitthalpote1908 2 дні тому

    आम्ही मनोज दादा तुमच्या सोबत आहोत

  • @santoshjadhao5024
    @santoshjadhao5024 2 дні тому +4

    मनोज जरांगे स्वतः सांगताहेत कि १००% टक्के मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलय असे ते स्वतः मुलाखतीत सांगतात तर मग आता आंदोलन का ?

  • @eshwarjadhav7200
    @eshwarjadhav7200 2 дні тому

    जरांगे पाटील दोनशे अठयां अंशी जागा लढा एकदाच मुख्य मंत्री व्हा आणि OBC SC ST NT सर्व च आरक्षण मराठ्यांना घ्या

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 2 дні тому +1

    Jarange saheb please Sharad pawarche sarkar aanu naka Sharad Pawar teen veles c m hote tyani maratha samaja Sathi kahi kele nahi shinde saheba hya manatun maratha samajala aarakshan denyachi talmal chalu aahe

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 2 дні тому

      तेही टरबुजावरुन पाय घसरुन तोंडावर पडले.

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 дні тому

    आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.

  • @user-gs5qx1do5y
    @user-gs5qx1do5y 2 дні тому +1

    आमच काळीज

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 дні тому

    Yes dada

  • @AmolSuryawanshi-rp7mq
    @AmolSuryawanshi-rp7mq 2 дні тому

    Ek maratha lakh maratha

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 2 дні тому +9

    आता हा ड्रोन चा मुद्दा किती दिवस चालणार सध्या राजकारणी काहीच नाही मनोज जरांगे कडं सध्या कुठला राजकारणात घुसण्यासाठी मुद्दा नाहीये

  • @PrashantJadhav-po8bc
    @PrashantJadhav-po8bc 2 дні тому

    He is one of the conflit gay in Maharashtra

  • @ShivajiShinde-ou4qk
    @ShivajiShinde-ou4qk 2 дні тому

    वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा
    मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील 🚩

  • @ChandrakantTapse
    @ChandrakantTapse 2 дні тому

    एक मराठा कोठी मराठा जय शिवराय

  • @VikashTodkar-yw5ch
    @VikashTodkar-yw5ch 2 дні тому +1

    Onile jarige patil king

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 2 дні тому

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 дні тому

    सरकारने मराठा आरक्षण प्रश्न त्वरित सोडवावा

  • @Movie-op1yd
    @Movie-op1yd 2 дні тому

    ते अमोल कोह्ले काय म्हणले लोकसभेत आणि बप्पा टाल्या वाजवत होते त्यांच समर्थन करत त्यांच्या बदल पाटिल आपल मत काय भुजबळ जे बोलत होते तेच कोह्ले बोललेते आपण का बोलत नाही त्यांच्यावर🙏