विष्णूजी की रसोई | vishnuji ki rasoi |Unlimited Maharashtrian Thali|mr_and_mrs_patki |Vishnu Manohar
Вставка
- Опубліковано 20 кві 2024
- विष्णूजी की रसोई 🫕
.
.
Address -
Branch 1 - D P Road, Erandwane, Pune, 411004
📍maps.app.goo.gl/JM33ddAPr5Xzn...
.
Branch 2 - Vasant Baug, Bibvevadi, Satara road, Pune,
📍maps.app.goo.gl/QX7wLnj8HyzKm...
.
.
#explore #unlimitedfood #thali #foodblog #maharashtrianthali #maharashtriyan #foodlover #foodies #foodiecouple #foodblogger #maharashtriyanfood #marathi #food #foodie #maharashtriyanfoodlove
#indianfood #indianfoodlove #happy #goodfoodgoodmood #bestfood #bestexperience #bestthali #vishnumanohar #vishnumanoharrecipes #vishnuji #paramparik #best #mr_and_mrs_patki
Masst ..
Mastt😍
Tumcha hotel nerul navi mumnai la haya kya
Masttt😊😊
Mast😅
Wow 😋
Thank you 😊
Looks so tempting 😋🤘
It was!😋
Very nice video
Thank you 😊
Nerul madhey kuthe aahe adress dyaa
Punyat ahe nerul la nahi
Price
430/- Per Person
पाडले की हाॅटेल
Kadhi gela hota tumhi
@@mr_and_mrs_patki दोन वर्षे झाली
डीपी रोड , पुणे इथे हॉटेल आज पण आहे. पाडले वगैरे नाही.
पेपरला पण आले होते आम्ही सगळे स्कुल फ्रेंड गेलो होतो. त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने दुर्वाकुर चे जेवण छान आहे. आम्ही कित्येक वर्षे रांगा लावून जेवतो.
प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. तुम्हाला जाऊन बरीच वर्ष झाली.इथे पण चव , variety of food , cleaning , live counter overall सगळेच छान होते ☺️
पुण्याचे वाटत नाही तुम्ही
नाही बोलण्यावरून वाटत
थांबता बोलताना
हो नाहीये मी पुण्याची...पण तुम्ही पण नाही वाटत पुण्याच्या तुमच्या कॉमेंट वरून😊 आणि प्रत्येकांनी पुणेरी भाषेतच बोलावं असा काही अट्टाहास आहे का?
एकदम बकवास आहे , शनिवारी, रविवारी अजिबात जाऊ नका
बकवास सारखे काहीही नाहीये… जेवण छान आहे .. घरच्या सारखे आणि क्लीन पण आहे . कदाचित तुमचा अनुभव वेगळा असू शकतो.