शेणखत किती महिने काम करते?पूर्वी बारा महिने काम करायचं आता का काम करत नाही शेणखत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 Місяць тому +3

    शेतकरी फक्त सरकार विरूद्ध बोंब मारतात. त्याचं काय चुकीचं आहे हे बघायलाच तयार नाहीत. तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Місяць тому +4

    राम राम अन्नासाहेब लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @manikghatol2084
    @manikghatol2084 Місяць тому +5

    शेणखत प्रक्रिया कशी करायची याच्यावर एक व्हिडिओ टाका

  • @sharadmyelpale5766
    @sharadmyelpale5766 6 днів тому

    साहेब नमस्कार तुमचे ज्ञान हे लोकानी घावं

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 Місяць тому +1

    खुप छान भाऊ🙏

  • @tukaramumbarakar8434
    @tukaramumbarakar8434 Місяць тому +2

    राम राम भाऊ

  • @ganeshkale5833
    @ganeshkale5833 Місяць тому +1

    थंडीपासून संरक्षण करण्यासाठी औषध सांगा

  • @vijaysomnathe287
    @vijaysomnathe287 Місяць тому

    Kont sekhat takaych

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Місяць тому

    खुपच छान अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🙏🤝🌲🌱🌻⚘🌷👌👍👌👍🎍🐢

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 Місяць тому

    🤗jai gurudewji jai maharashtra jai hind...!!🐂🌾🌱🌷✍🙏

  • @ramjjenagre
    @ramjjenagre Місяць тому

    अण्णा साहेब राम राम

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 Місяць тому

    राम राम भाई 👍

  • @marathawarrior595
    @marathawarrior595 Місяць тому

    Ram Ram Anna saheb 🙏

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Місяць тому

    मला पण शेंदाडाच बी पाहीजे

  • @dnyaneshwarchendake5537
    @dnyaneshwarchendake5537 Місяць тому

    राम राम गुरू

  • @RanjeetDubal-vv6yt
    @RanjeetDubal-vv6yt Місяць тому +1

    शेंदडाच्या बिया मिळतील काय

  • @shivamgawali5298
    @shivamgawali5298 25 днів тому

    video करताना मोबाईल mute 🔕 करत जा भाऊ

  • @prasmohntke1498
    @prasmohntke1498 27 днів тому

    राम राम अण्णा भाऊ
    एक असे विचारायचं होतं की गांडूळ खत किती दिवस पिकाला पोषण देते

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 Місяць тому

    एक एकर मदे कीती ट्रॉली टाकाव्या

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Місяць тому

    असेल तर कळवा शेंदाडाच बी

  • @amitkoli7142
    @amitkoli7142 Місяць тому

    केळी चिलिंग साठी काय उपाय असेल तर सांगा

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 27 днів тому

      खड्यातील माती + सुक्रोज + बावीस्टीन दोन दिवस भिजउन वस्त्रगाळ करून पुर्ण घडावर दाट फवारणी करा . व घडाला बॅगींग करा .

  • @fartadebhausaheb5746
    @fartadebhausaheb5746 Місяць тому

    राम राम मंडळी