सर , सव्हें नंबर मधील गट नंबरची एकत्रीकरण योजनेत अदला बदली झाली आहे त्यामुळे सातबारा वरील क्षेत्रफळ व प्रत्यक्ष क्षेत्रफळ जुळत नाही व त्या गट नंबरची चुक दुरुस्ती भुमि अभिलेख कार्यालय करण्यास तयार नाही तर अश्या दुरुस्त्या कश्या कराव्यात याची माहिती सविस्तर माहिती द्यावी
सर मी दोन हजार जमीन विकत घेतली त्याची खरेदी खत झाली आणि त्याचा फेरही लावला पण समोरच्या व्यक्तीने चतुर सीमा चुकीच्या लिहून दिल्या आणि तो व्यक्ती जमिनीचा ताबा देईना याच्यावर पर्याय काय
सर मला तुमचा फोन नंबर मिडेल का? माझ्या शेतीचे प्रकरण दीवानी न्यायालयात चालू आहे माझे काहि प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या कडून मिडु शकते असे मला आपले यूट्यूब वरचे विडियो पाहुण वातले आहे कृपा करुण मला आपला फोन नंबर द्यावा ही विनंती🙏🙏🙏🙏
चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद समाजसेवा करायला मानसिकता पाहिजे पैशाचा स्तोत्र महत्वपूर्ण नाहीं.
अतिशय उपयुक्त माहिती.
आम्हाला अतिशय चांगली माहिती मिळाली मी रोज सायंकाळी हा कार्यक्रम पाहतो व ज्ञानात चागली भर व अनुभव मिळतात
खूप उपयोगी माहिती आपण देता ,त्यासाठी धन्यवाद
अतिशय उपयुक्त असे वीडियो आपल्या द्वारे पाहायला मिलता त... धन्यवाद... ज्ञानात भर पड़ते👍
अतिशय चांगली माहिती आम्हाला मालकी मी रोज सायंकाळी तुमचा हा कार्यक्रम पाहतो
Very informative
Tipan utara madhe cuki asili tr kay karave
सर 9/3 9/4मध्ये कुळ व इतर हक्क मध्ये संरक्षीत कुळ म्हणुन नाव आसेल तर न्यायालयात पुरावा म्हणून दाखवता येते का?
Office kuthe ahe tumch sir?
वाटपासंधर्भात काय होईल
माझे चतुर्थी सीमा सर्वे नंबर बदली चतुर सिंह
सर मी एक अपील निर्णय आपल्या मेल वर पाठविला आहे कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
मिळाले नाही कृपया पुन्हा पाठवावे k.kayadyacha@gmail.com
सन दोन हजार ला विकत घेतली पहिल्या कमेंट मध्ये/मिसिंग झाली
सर , सव्हें नंबर मधील गट नंबरची एकत्रीकरण योजनेत अदला बदली झाली आहे त्यामुळे सातबारा वरील क्षेत्रफळ व प्रत्यक्ष क्षेत्रफळ जुळत नाही व त्या गट नंबरची चुक दुरुस्ती भुमि अभिलेख कार्यालय करण्यास तयार नाही तर अश्या दुरुस्त्या कश्या कराव्यात याची माहिती सविस्तर माहिती द्यावी
सर मी जमीन विकली आहे परंतु तिची एक चर्तुरसिमा चुकीची टाकल्या गेली घेणारा व्यकती दुरुस्ती करण्यास नकार देत आहे काय करू
९(३),९(४) हे कुठे भेटेल
9(3/4) कुठे मिळतो
Tahsidar NA.plot manje Kay ?
Tyachi parat guntewari karavi lagte ka?
सर न्यायालयात वाटणीपत्राचा दावा सुरु असताना आहे मला आपसा मध्ये वाटणीपत्र करता येईल काय🙏
H
हिस्सा फॉर्म नंबर 4 आकारफोडपत्रक पुरावा म्हणुन ग्राहय धरला जाऊ शकतो का?
सर एका पुरुषाला दोन बायका असेल तर जमीन विभागणी कशी होते
Namskar Sir, Navin vihir noad 7/12 la ether aadikar mde vekatigath Kasi karavi. Konti documents lagtaat. 7/12 la ether khatedar aahet, samati patarah ghyavi lagel ky ?
सशुल्क मार्गदर्शनाकरता k.kayadyacha@gmail.com
बॉन्ड वर नोटरी न करता जागा खरीदी केल्यास केस स्ट्रॉन्ग होन्यासाठी काय करावे लागेल यावर एक वीडियो बनवावा सर..
सर मी दोन हजार जमीन विकत घेतली त्याची खरेदी खत झाली आणि त्याचा फेरही लावला पण समोरच्या व्यक्तीने चतुर सीमा चुकीच्या लिहून दिल्या आणि तो व्यक्ती जमिनीचा ताबा देईना याच्यावर पर्याय काय
सशुल्क मार्गदर्शनाकरता k.kayadyacha@gmail.com
Kharedi denar yachya malaqi haqqa puratich nond pramanit karata yete ka
कायदेशीर ताबा कसा मिळवायचा
Me ek adivashi ahe mazya father ne ek set 1958 madhe kharedi kele v vadil maran pawale parantu seticha taba amhala milala nahi. To milu sakel kay
सर, एकत्रीकरण जाब जबाबा प्रमाणे 9।3 व9।4 चा उतारा सदोष झाला आहे, तर काय करावे, जाब जबाबा नुसार न्याय मिळेल का? 7/12 वरील चुकीची नांवे कमी होतील का?
सर मला तुमचा फोन नंबर मिडेल का?
माझ्या शेतीचे प्रकरण दीवानी न्यायालयात चालू आहे
माझे काहि प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या कडून मिडु शकते असे मला आपले यूट्यूब वरचे विडियो पाहुण वातले आहे
कृपा करुण मला आपला फोन नंबर द्यावा ही विनंती🙏🙏🙏🙏
सशुल्क मार्गदर्शनाकरता k.kayadyacha@gmail.com
How to prove ownership of land?
आपणास भेटायचे असल्यास आपला फोन नंबर किंवा पत्ता मिळेल का?
Sell of more area than undivided interest
सशुल्क मार्गदर्शनाकरता k.kayadyacha@gmail.com
Kharedi khatatil area 712 peksha jast ahe
लिहून देणारे किंवा घेणारांची चूक अथवा फसवणूक आहे.