Exclusive Interview: Vandana Gupte | राज - शर्मिला यांचे लव्ह लेटर्स मी पोहोचवले |Baipan Bhari Deva

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2023
  • ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्यासोबत गप्पा रंगल्या. अनेक धमाल गोष्टींचा खुलासा त्यांनी केला. पहा ही मनमोकळी मुलाखत.
    #vandanagupte #baipanbharideva #rajshrimarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 130

  • @vaishaligavane2906
    @vaishaligavane2906 Рік тому +40

    वंदना गुप्ते ही मराठी इंडस्ट्रीला उशिरा कळते आहे.....मला त्या प्रचंड आवडतात....काहीतरी अजब रसायन आहे.....सुंदर आणि सशक्त ....त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं...अभिनेत्री असावी तर अशी......त्यांच्या आणि त्यांची बहीण भारती आचरेकर दोघींच्या चेहेरया वर एक innocence aahe

    • @vilasghevde4890
      @vilasghevde4890 Рік тому +1

      उत्तम व्यक्तीमत्व वंदना गुप्ते

    • @madhuraparchure5922
      @madhuraparchure5922 10 місяців тому

      मला पण.. मला त्या एकदा kala ghoda फेस्टिवल मध्ये भेटलेल्या... काय मस्त दिसतात आणि काम तर अफाट

  • @geetadangi7257
    @geetadangi7257 Рік тому +9

    अतिशय बुद्धिमान,निगर्वी,खट्याळ,
    बाह्य सौंदर्य तसच आंतरिक ही सौंदर्य आणि multitalented अभिनेत्री हा दुर्मिळ गुण असं सगळ असण्याबरोबरच एक चांगली माणूस पण आहे, म्हणूनच आज वंदना ही सर्व वयोगटातील माणसांची लाडकी आहे.
    वंदना , तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा

  • @varshadesai.6416
    @varshadesai.6416 Рік тому +51

    मनसोक्त मुक्तपणे हसत हसत positive राहून कसं छान जगायचे ते वंदना गुप्तेंकडून शिकावे. Such a great personality. वेगवेगळया awards बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली त्यांच्या. May you both live many many happy years together 🎉🎉

  • @vrishaliraut9052
    @vrishaliraut9052 Рік тому +9

    हा सिनेमा आम्ही मैत्रिणी ‌नक्कीच‌बघणार आहोत.
    वंदना माईंची नाटकं सिनेमा मी नेहमीच बघत आले आहे.
    मुख्य म्हणजे ह्या सिनेमा मध्ये सर्वच नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.ह्या सिनेमाला भरघोस यश मिळो हिच सदिच्छा.

  • @sushmam6420
    @sushmam6420 Рік тому +8

    वंदना ताई तुम्ही आम्हाला खूप आवडता.तुमचे दिसणे वागणे अभिनय स्वभाव सर्वच . तुम्ही सर्वगुणसंपन्न सात्विक व सुंदर आहात.तुमची हसरी व विनोदी छबी खुप भारी.❤

  • @sadhananagare7196
    @sadhananagare7196 Рік тому +6

    खूप छान मुलाखत. वंदना ताई तर खूपच छान आहेत. मज्जा आली बघायला. मस्त.

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 Рік тому +6

    वाह...क्या बात है...मस्त वाटलं... नेहमीप्रमाणे दिलखुलास, मनसोक्त सहजसंवाद साधणार्या आणि हंसतमुख वंदनाताई "कायमच भा s s s s री"...!!
    अप्रतिम मुलाखत..🎉

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Рік тому +12

    माझी आवडती कसलेली अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते खूप छान मुलाखात

  • @vijaydange9934
    @vijaydange9934 Рік тому +5

    माझ्या मराठी मधील आवडत्या अभिनेञी आहेत वंदना ताई अगदी पहिल्या पासून त्याचं बोलणं ही खुप छान बिनधास्त असते,तशीच त्यांची भूमिकाही.

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Рік тому +15

    My all time favorite Vandana Gupte❤

  • @anjanawadivkar2468
    @anjanawadivkar2468 Рік тому +10

    मुलाखत भारीच आणि मुलाखतकार चिमणीचा आवाजही अतिशय मंजुळ.

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 Рік тому +6

    खुप छान गप्पा मारल्या, वंदना ताई खुप छान काम करतात, शुभेच्छा तुम्हाला

  • @krantipadwal1581
    @krantipadwal1581 Рік тому +3

    बाईपण भारी देवा लय भारी आणि ताई तुम्हीसुद्धा लय भारी ताई ❤❤❤❤

  • @samidha1234
    @samidha1234 Рік тому +14

    सर्वप्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल. ग्लॅमरवर्ल्डच्या दिखाव्यात आपली मराठी माणसं अत्यंत परखड ,ठाम असतात आणि कधीच बेगडी नसतात...जे काय ते समोर, रोख ठोक आणि म्हणूनच ते भावतात, वंदना गुप्ते ह्या त्यातल्या मास्टर ब्लासटर आहेत..खूप निखळ, चैतन्याने ओतप्रोत असतात... मूव्ही trailer khup catchy ahe...so we and our kitty group are eagerly waiting for release..Best Wishes to 'Team Baipan Bhari ga!'

    • @ulhaspadgaonkar92
      @ulhaspadgaonkar92 Рік тому

      बाई छान बईचे दिसत बोलणे छान घर छान. पण बाईचे स्वयंपाक घर पहायला फार आवडेल.

  • @anuradhagirdhari2282
    @anuradhagirdhari2282 Рік тому +3

    खूप सुंदर व गुणी अभिनेत्री आहेत वंदना 👌👌👍

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 Рік тому +6

    खूपच छान , सुंदर मुलाखत ❤❤वंदना ताई तुम्ही खूप भारी अहात एकदम possitive ❤❤ तुम्हाला भेटायला नक्की आवडेल😊

  • @swapnilborale6682
    @swapnilborale6682 Рік тому +1

    वंदना ताई....एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व👌👌

  • @madhavigokhale9355
    @madhavigokhale9355 Рік тому +3

    छान व्यक्तिमत्त्व आणि उत्कृष्ट अभिनय याचा मिलाप म्हणजे वंदना गुप्ते.

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 Рік тому +1

    My favourite vandana gupte ❤❤

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 Рік тому +1

    खूप छान वाटले वंदना गुप्ते यांच्या गप्पा ऐकून .

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Рік тому +4

    Khupach chan mulakhat. Vandana tai is my favorite.. ❤

  • @sudhir281974
    @sudhir281974 Рік тому

    वंदना ताई तुम्ही खुपच ग्रेट आहात आजच्या इंटर्यू मध्ये तुम्ही तुमच्या वडिलांबरोबरच रिलेशन शेअर केलंत ते खुपच आवडलं. माणिक ताई वर्मा ह्या सर्वांनाच प्रचित आहेत त्यांचं संगीत क्षेत्रातील कार्य हे अमूल्यच आहे.तुमचा शालेय जीवनातील प्रवास पण ज्या पद्धतीने तुम्ही एका लेखामध्ये मांडला तो ही खुप मस्त वाटलं वाचताना. तुम्ही कला क्षेत्रातच नाही तर व्यक्तिगत माणूस म्हणुन खुप मोठया आहात. त्रिवार वंदन 🙏🙏🙏तुम्हाला

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Рік тому

    नमस्कार वंदना ताई, तुमचे व्यक्तिमत्त्व ग्रेट आहेच मन ही तसेच प्रेमळ आहे, भारती ताई सुद्धा मला फार आवडतात ते हसणे वा क्या बात है ❤बाईपण भारी देवा हा चित्रपट नक्की बघणार

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 Рік тому +3

    जबरदस्त व्यक्तिमत्व 🙏👌👏🌹💖

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 Рік тому

    कमालीच एकजिनसीपणा, अप्रतीम गाणी कुठे ही नजर बाजूला होतच नाही असा नितातसुंदर चित्रपट म्हणजे , बाईपन भारी देवा' सगळ्या च जणी खूपच छान मस्त

  • @vandanakadam4174
    @vandanakadam4174 Рік тому +2

    One of my faviorate actor वंदना ताई

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 Рік тому +2

    Mast vandanatai❤

  • @netrapatil4142
    @netrapatil4142 Рік тому +2

    Vandana gupte phula pramane komal dagda pramane kathor typical marathi woman.great actress.

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Рік тому +4

    खूप खूप छान अभिनेत्री बिनधास्त, सक्षम, प्रेमळ
    व्यक्तीमत्व 💐💐खरंच बाईपण भारी देवा 💐💐💐👌👌🙂🙂खूप छान व्हीडीओ 💐💐

  • @swatisamant9211
    @swatisamant9211 Рік тому +14

    Great personality ! Every person should have a friend, daughter,mother or a friend like Ms. Vandana Gupte.

  • @sapnaj9243
    @sapnaj9243 Рік тому +4

    My favourite actress 😘

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Рік тому +7

    May all time favorite... Ekdam mast mulakhat... ❤

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 11 місяців тому

    मला खूप आवडतात वंदना गुप्ते,,,, बाईपण भारी देवा मधे सगळयात जास्त मला ह्याच आवडल्या ❤❤

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 Рік тому +3

    Apratim Mulakht ❤️ ❤️ ❤️

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +1

    भारी कलावंत आणि. निगर्वी अभिनेत्री

  • @rekhathete8466
    @rekhathete8466 Рік тому

    निखळ मनाच्या वंदना ताई तशाच स्पष्ट खूप छान अभिनय केला आहे ताई आपण.अशाच हसत खेळत रहा.

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 Рік тому +4

    Beautiful, intelligent and witty lady ❤

  • @sakshichaudankar7884
    @sakshichaudankar7884 Рік тому +2

    Vandana tai all type favorite😍

  • @shashipotdar2482
    @shashipotdar2482 Рік тому +1

    kiti chhan boltat vandana tai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 Рік тому +1

    रोख ठोक आणि बेधडक वंदना गुप्ते

  • @pradnyabelapurkar8807
    @pradnyabelapurkar8807 Рік тому +1

    खूप छान मुलाखत

  • @shilpakulkarni7752
    @shilpakulkarni7752 Рік тому +3

    लव्ह यू वंदनाताई ❤️❤️
    गप्पा खूप छान 👌👌

  • @jyotiparatane9968
    @jyotiparatane9968 Рік тому +2

    No words to say just love ❤❤❤

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad4541 Рік тому +3

    All the best ❤

  • @varshaatalekar
    @varshaatalekar Рік тому

    Bai pan bhari deva khup chan movie ani khup motivational story dakhvli khup chan ..

  • @seemadharak543
    @seemadharak543 11 місяців тому

    खरोखर माऱ्हाट मोळा गोड स्वभावाची अभिनेत्री❤

  • @archanakulkarni6141
    @archanakulkarni6141 Рік тому +3

    Great show always

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 Рік тому

    खूप छान मुलाखत. 👌🏻

  • @AgneszyprwwDsouza
    @AgneszyprwwDsouza 10 місяців тому

    She is so bindaas n just the way she is ❤

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347 Рік тому +1

    Mast episode. Vandana tai mhnane Great ch

  • @happyliffeee
    @happyliffeee Рік тому

    Vandana gupte tar kaayam ch fav..❤❤❤

  • @girish5862
    @girish5862 11 місяців тому

    Vandana Tai you are simply great person ...
    कधी तुम्हाला भेटलो ना तर मला तुमच्या पाया पडायचा आहे... कारण तुम्हाला बघितलं की मला माझी पणजी कै सौ कावेरी शंकर खोपकर आठवते...
    I hope कधी भेटलो तर तिला भेटल्या सारखं वाटेल...

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Рік тому +2

    Interview छान घेतला

  • @nilambarideshmukh1973
    @nilambarideshmukh1973 Рік тому

    Vandanataichi mulakhat khupach mast majja aali aaikatana❤❤❤❤❤

  • @MayureshKhandge-kt3hh
    @MayureshKhandge-kt3hh Рік тому

    Khup sunder human being
    ❤❤

  • @sadhnajayvant3092
    @sadhnajayvant3092 Рік тому

    Very good keepit up god bless you.

  • @ah9573
    @ah9573 11 місяців тому

    Vandana Gupte mazi favorite actor abhinay kupch sunder ...disayla hi sunder

  • @sadhnajayvant3092
    @sadhnajayvant3092 Рік тому

    Keepit up very good god bless you

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Рік тому +1

    मनापासून शुभेच्छा

  • @radhikadadke9273
    @radhikadadke9273 Рік тому

    खुप छान स्वभाव आहे एकदम भारी ❤

  • @sshetalpendharkar6124
    @sshetalpendharkar6124 Рік тому +1

    Khup sundar 😊❤

  • @parighapatil
    @parighapatil Рік тому +8

    Vandana mam is good no doubt but the host is also too good. Inspite of the age difference,the host is extremely comfortable with mam.Very nice interview. Quite friendly .

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Рік тому +3

    नेहमीच आवडते व्यक्तिमत्त्व वंदना मॅडम❤❤❤

  • @archanadanke967
    @archanadanke967 Рік тому +1

    खूप छान ❤

  • @MrKulkarsn
    @MrKulkarsn Рік тому

    मस्तच विडयो😊

  • @anaghathakur
    @anaghathakur 11 місяців тому

    One of my favourite film 📽️📽️

  • @madhavidharankar
    @madhavidharankar Рік тому +1

    Just love love love her

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 Рік тому +2

    Positive energy ❤

  • @ahilyakamble4950
    @ahilyakamble4950 Рік тому

    लय भारी 🎉🎉

  • @vijayamali1801
    @vijayamali1801 Рік тому +1

    खूप प्रसन्न वाटलं

  • @aasthadevale212
    @aasthadevale212 Рік тому +1

    Super....my fev.

  • @pinupatil441
    @pinupatil441 Рік тому

    खुपच छान माहिती आहे

  • @mahalaxmitraders340
    @mahalaxmitraders340 Рік тому

    Interview ghenarya khup chan ahet khup chan interview ghetla

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 Рік тому

    Great vyaktimatva Vandana tai...

  • @anitajadhav2867
    @anitajadhav2867 Рік тому

    Khupch chan interview.
    Hujurpaga school.

  • @shailapadhye1953
    @shailapadhye1953 Рік тому

    Khoop sunder Vandana madam

  • @shailanangare524
    @shailanangare524 Рік тому

    मस्त अभिनेत्री आहे ❤❤❤

  • @artiyerunkar9982
    @artiyerunkar9982 Рік тому +2

    ❤❤खूप मस्त

  • @saritarajpure6265
    @saritarajpure6265 Рік тому +1

    खुप खुप छान वंदना ताई ❤

  • @sulbhasutar9589
    @sulbhasutar9589 Рік тому +1

    खूपच छान 👌👌

  • @deepavaidya4083
    @deepavaidya4083 Рік тому +3

    खुपच छान मुलाखत❤

  • @pratikingule40
    @pratikingule40 Рік тому

    Vandanatai Gupte ❤

  • @pramodjoil6582
    @pramodjoil6582 Рік тому

    खूप मस्त वंदना ताई ग्रेट

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Рік тому

    एक नंबर.

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc Рік тому

    मस्तच.

  • @beetle7733
    @beetle7733 Рік тому +3

    Durga maushi.... 😃 ..
    Most under rated actress of marathi industry... woman with great caliber 👌👌🔥

  • @renumundale7263
    @renumundale7263 Рік тому +1

    माझी पण खूप आवडती अभिनेत्री आहे

  • @mangalvelhal7195
    @mangalvelhal7195 Рік тому

    दिलखुलास

  • @krantiprabhudessai6390
    @krantiprabhudessai6390 Рік тому +6

    she is charming and open minded person we love her ❤

  • @anitapathare3312
    @anitapathare3312 Рік тому

    😊

  • @komaltupekar7793
    @komaltupekar7793 Рік тому

    TV तले लोक पण आपल्यासारखे असतात हे एकूण बर वाटल

  • @nirajsharma-gx8uh
    @nirajsharma-gx8uh Рік тому

    Mam same to same swabhav

  • @krantishitole-fn9zp
    @krantishitole-fn9zp Рік тому +2

    Vandana ताई तुम्ही खूप गोड आहात. Bai पण चा show पुण्यात book करण्यासाठी नंबर पाठवा.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Рік тому

    म्हणजे दोघांचे जुगाड जमवून दिले.
    छान धंदा आहे. 😂चांगली हॉबी आहे.

  • @kunalsir6519
    @kunalsir6519 Рік тому +2

    Vandana Tai kadun khup shiknyasarakh ahe ki, dukh aso Sukh aso, kayam lokana aplse karun, bharbharun jagav, anandi rahav , jivan hai ase che asav, servana ghevun chalav, anandi rahav, dukh pasun khup lamb asav.,......jivan hai ase che asav

  • @nanjijudal6620
    @nanjijudal6620 Рік тому

    कितवे प्रेम

  • @arpitabal17
    @arpitabal17 Рік тому

    Farach bhavla ❤

  • @ajaydeshmukh8598
    @ajaydeshmukh8598 10 місяців тому

    18:01 la Raj Thakarenwar bolet

  • @poojatawde1304
    @poojatawde1304 Рік тому

    Amhi udya janar ahot

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +4

    वंदनाताई थोडी टिकली लावली असतीस तर छान दिसला अस्तास.

    • @juhihaytandha382
      @juhihaytandha382 11 місяців тому

      किती सेलिब्रिटी टिकली लावत नाही