प्रत्येक स्त्रीच्या मनातील गोष्ट। Baipan Bhari Deva | Vandana, Sukanya, Suchitra, Shilpa, Kedar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा मोठ्या दिमाखात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून या निमित्ताने वंदना गुप्ते,सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर यांच्याशी खास गप्पा मारल्या आहेत.
    त्यांच्यासाठी बाईपण भारी कसं आहे आणि त्यांच्या आयुष्यातील धमाल किस्से यावर रंजक गप्पा मारल्या आहेत. त्याचबरोबर रोहिणी हट्टंगडी, दिपा परब, शरद पोंक्षे हे देखील प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत.
    या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून जियो स्टुडिओज यांची निर्मिती आहे तसेच सहनिर्माते बेला शिंदे, अजित भुरे यांनी केली आहे. नक्की पहा
    #baipanbharideva #kedarshinde #vandanagupte #suchitrabandekar #jiostudios
    👉 Subscribe to Planet Marathi UA-cam Channel now.
    👉 Facebook: / planetmarathi
    👉 Instagram: / planet.marathi
    👉 Twitter: / planetmarathi

КОМЕНТАРІ • 100

  • @prakashnagesh9131
    @prakashnagesh9131 Рік тому +7

    खूप छान, गप्पा छान रंगल्या, रोहिणी ताई, दिपा परब यांचे किस्से पण ऐकायला आवडले असते,

  • @snehalp.6449
    @snehalp.6449 Рік тому +1

    खूप खूप भारी आहे बघताना पटकन डोळ्यात पाणीही येते .खूप हसूही येते आणि सर्वच खूप दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यातही लाडकी सुकन्या ताई आहेत.संसार सांभाळताना होणारी कसरत आणि हातातून निसटून चाललेले आपले वय यात आपण आनंदाचे क्षण जगायला विसरून जातो हे कित्ती खरे आहे याची जाणीव प्रत्येकीला नक्कीच होईल.

  • @mrudulapatkhedkar8069
    @mrudulapatkhedkar8069 Рік тому +6

    सगळंच भारी. सर्व लाडक्या अभिनेत्रींना खूप शुभेच्छा आणि प्रेम😊😊😊❤❤❤

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Рік тому +10

    सहा बहिणींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत अप्रतिम अभिनय केला आहे.सर्वात जास्त कौतुक रोहिणी ताईंचे आहे.या वयातही त्यांनी सुंदर नाच केला आहे.सुकन्या ताईने पण खूप छान नाच केला आहे.त्यांना मुळातच नाचाची आवड आहे.
    आम्ही मैत्रिणींनी सिनेमा पाहिला अप्रतिम सिनेमा आहे.केदार शिंदेचे दिग्दर्शन , छायाचित्रण उत्तम आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या.आपली संस्कृती जपली गेली आहे. याचेच कौतुक आहे.

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @swamimazebrahmandnayak
    @swamimazebrahmandnayak Рік тому +5

    Khoop mast aahe ha movie.Vandana tai acted so well in Sandhya chhaya play as well as family katta based on it .She had such long dialogues in that play but how brilliantly she performed same applicable to Sukanyatai I loved her performance in julun yeti reshimgaathi.Everone in this film acted so naturally.Thank u for your immense hard work.

  • @ratnaprabhabagul5079
    @ratnaprabhabagul5079 Рік тому

    Khup khup Bhari picture pratek strine ladies ne pahava asa picture aahe

  • @dakshahazari7277
    @dakshahazari7277 Рік тому +2

    Superb Movie.....Me Gujrati Asun we have Enjoyed the Movie.......All of them are No. 1. Direction Superb...... Not a typical Movie....... full on Dhamal......No Rona dhona.. It was like a Bollywood style.. ⭐ ⭐ ⭐⭐⭐

  • @neeilamdhaarriya3197
    @neeilamdhaarriya3197 Рік тому +4

    जवळजवळ पंचवीस वर्षांनी थेटर मध्ये गेली खूप आवडला.

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +6

    I just watched movie ❤️ with my family loved everyone's performance specially Rohini mam, Vandana mam, Sukanya and Shilpa was outstanding

  • @fatimagomes5521
    @fatimagomes5521 Рік тому +2

    मी हा चित्रपट पाहिला आणि आजु बाजु चा बायाना सुधा घेऊन गेले होते खुपच छान आहे ❤

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 Рік тому +2

    खरचं सिनेमा भारी आहे सगळ्याच काम फारचं छान.

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 Рік тому +2

    🙏🙏🙏 खूप चं लय भारी नैसर्गिक स्त्री ला देणगीच आहे. ईश्वराचे खूप खूप कृतज्ञ स्त्री.

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @Cmabar
    @Cmabar Рік тому +2

    मी आणी माझ्या मैत्रिणी हा 'भारी' सिनेमा बघीतला,मस्त!👌🏻👌🏻पुरुष दर्शक जवळ जवळ नव्हतेच.....बाई च्या भारीपणा च करा कि जरा कौतुक 😄

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 Рік тому

    मला तुम्ही सगळ्याजणी खुप आवडतात

  • @sanjeevpradhan9928
    @sanjeevpradhan9928 Рік тому +9

    Thanks to kedar shinde. Excellent movie. Excellent acting by all
    Vandana gupte rocks.

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

    • @harshadalalit6143
      @harshadalalit6143 Рік тому

      सिनेमातील प्रत्येक व्यक्तीने केलेले काम हे अफाट मेहनतीने व खऱ्या निष्ठेने केलेले आहे हे सिनेमा बघताना प्रत्येक क्षणाला जाणवते .त्यामुळेच सिनेमा सर्व द्रुष्टिने 100 टक्के उत्तम .

  • @vaishalisuryawanshi8380
    @vaishalisuryawanshi8380 Рік тому +1

    khup chan ahe

  • @sneharao674
    @sneharao674 Рік тому +2

    Yess m south indian....but I like to see Marathi movies.....such a awsm movie...I love to see such a lovable movie

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +2

    आम्ही आज बघायला जाणार आहे

  • @sangeetabhagat2870
    @sangeetabhagat2870 Рік тому +8

    मी पाहिली मूव्ही सुकन्या ताईमध्ये मी स्वतःला पाहिले सर्व्यानी बघा खूप छान आहे movie

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @rrhuralihurali7924
    @rrhuralihurali7924 Рік тому +2

    सुकन्या कुलकर्णी यांनी खूप छान काम केले आहे

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @nikhilbansode6410
    @nikhilbansode6410 Рік тому +6

    खूप मस्त फिल्म आहे.. खुप मस्त इंटरव्हयू.. छान.. ❤❤

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @babanlad8031
    @babanlad8031 Рік тому +1

    Khopch chan Film 🎥 🎞 Aahe. All Male Madalinee Pahawaa . Mahilaanaa Sanmaan Daywaa.

  • @NishaShirkande
    @NishaShirkande Рік тому +1

    लय भारी

  • @ranjanasali3963
    @ranjanasali3963 Рік тому +1

    प्रत्येक स्त्रीने पहावा असा चित्रपट,मस्तच

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Рік тому +5

    ज्येष्ठ अभिनेत्री एकत्र येत सजवलेले अनोखेपण 'बाईपण भारी देवा ' मधून साकार होते ,सारे काही अद्भुत

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 Рік тому

    बाईपण भारी देवा
    तुम्ही सगळ्यांचीच काम मस्त झाली
    आम्हाला पण आमच्या लहानपणीची आठवण झाली
    आम्ही पण आमचे भाऊ बहिणी एकत्र येऊन खुप धमाल करु
    मला फार आवडला पिक्चर
    मंगळागौर छान खेळलात
    सगळ्यांजणी तरुण वाटतात
    अशाच पुढे जा सगळ्यांजणी

  • @diptidalvi6977
    @diptidalvi6977 Рік тому +1

    Khup chan movie saglyani khup chan Mangalore khelalo ahe khas karun Rohini tai Hats of to Kedar Sir

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @sarojkshirsagar3900
    @sarojkshirsagar3900 Рік тому +2

    खूप सुंदर मूव्ही

  • @vasantigavade5508
    @vasantigavade5508 Рік тому

    Khup chhan ahe movie Baipan Layich Bhari proud feeling

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 Рік тому +6

    खूप मस्त मूव्ही आहे ❤बघा सगळ्यांनी❤

    • @sunitagurav3470
      @sunitagurav3470 Рік тому

      Ami kalch saha mitrnini bghitla mast cinema

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @sunandabakshi2266
    @sunandabakshi2266 Рік тому

    खूप छान आहे सिनेमा... आम्ही सहा बहिणी पण एकत्र सिनेमा बघितला... 🎉🎉

  • @Kapildeshpande89
    @Kapildeshpande89 Рік тому +5

    उत्तम चित्रपट.. धमाल गप्पा ❤

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @tejug1161
    @tejug1161 Рік тому +3

    Loved the movie! ❤ We went to watch it on the same day when you came to City Pride Kothrud. It was awesome seeing you guys there!!! ❤ Movie pan bhaari ahe!❤ Bharti Achrekar astya tar ajun maja ali asti! 😂 Vandana Gupte chya mulichya sasucha role tyanni karayla pahije hota!

  • @Kapildeshpande89
    @Kapildeshpande89 Рік тому +2

    @planetmarathi asach uttam content baghyala awdel.. Specialllyy Anchor❤❤️❤️❤️

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 Рік тому +1

    Nice video aajcha devich kalsh darshan zale tumchyamule dosa mast zala hota dadana evdha chaha deu nka shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘

  • @hemlatapurkar2148
    @hemlatapurkar2148 Рік тому +1

    अगदी बरोबर मी पण पाहिला मूवी खूप engaging आहे वंदनाताई च्या साड्या आणि बाकी जनींचे टॉप हा तर वेगळाच attraction पॉइंट होता. म्हणजे सगळं कसं आपल्या आजूबाजूला चाललं आहे असं वाटत राहतं

  • @sunitagaikwad3677
    @sunitagaikwad3677 Рік тому +1

    मस्तच चित्रपट आहे

  • @vaishalikarande8922
    @vaishalikarande8922 Рік тому +2

    Sajhyano khup chan pic ahe bagha saglyano

  • @user-bp7bt7vs3d
    @user-bp7bt7vs3d Рік тому +2

    Mast movie ❤

  • @sunitadoke1707
    @sunitadoke1707 Рік тому +2

    Khup mast movie....❤saglyani paha ,ani marathi movie la support kara

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @swapnaraut3428
    @swapnaraut3428 Рік тому +2

    Nice movie , every lady want to see this

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @prathhhhm_
    @prathhhhm_ Рік тому +3

    Superrrr🎉🎉🎉❤❤

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +14

    मावशी म्हणण्यात पण गोडी आहेच.वंदू मावशी म्हणू शकतेस.

    • @sunitaghodke3582
      @sunitaghodke3582 Рік тому +1

      Anita tu BYK College la hoti ka nashik la

    • @padmaiyer1374
      @padmaiyer1374 Рік тому

      ​@@sunitaghodke3582l ll k jii

    • @pradnyajadhav5751
      @pradnyajadhav5751 Рік тому

      खरंच भारी आहे हे बाईपण..आवर्जून पहा..केदार शिंदे यांचं अप्रतिम दिग्दर्शन आणि सहा जणींचा लाजवाब अभिनय..खूप छान भट्टी जमलीय..मनःपूर्वक अभिनदन संपूर्ण टीमचे!!🎉🎉❤❤

    • @sunitatingre5412
      @sunitatingre5412 Рік тому

      ​@@pradnyajadhav57511qqwwqq1wwqwqaaaaaaaaaaqqqqaaaaaaaaaaae1aeqaaaaaaaaaaaaaaàaaàaàaawa😊

  • @m.j1177
    @m.j1177 Рік тому

    Ekdam bhari chitrapat

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Рік тому

    बाईपण भारी देवाचे खूप खूप एपिसोड मी बघते .मजा वाटते .पण वैशाली या लेखिकेला पाहायची., ऐकायची उत्सूकता आहे .ती मुलाखती त का नसते बर .तिलाही बोलवा की .

  • @ushawagh4842
    @ushawagh4842 Рік тому +1

    Khup chan movie aahe

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @smitatamhankar4417
    @smitatamhankar4417 Рік тому +1

    Saw the movie. Fantastic ❤❤❤

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Рік тому +1

    मस्त movie

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @archanamore9141
    @archanamore9141 Рік тому

    Khup khup mast movie aahe,,👌👌

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @shashikalaroopdas7106
    @shashikalaroopdas7106 Рік тому +5

    Why marathi movies are not released in Bangalore Theatres. There are many Maharashtrians.

  • @ninadsamant6275
    @ninadsamant6275 Рік тому

    👍👍👍👍👍

  • @snehalmulye8473
    @snehalmulye8473 Рік тому

    Khup aavadala picture

  • @neeilamdhaarriya3197
    @neeilamdhaarriya3197 Рік тому

    एव्हरीवन इस ग्रेट

  • @chhayakulkarni3750
    @chhayakulkarni3750 Рік тому

    खूप छान आहे

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @rakeshborade3163
    @rakeshborade3163 Рік тому +2

    Mstt 💫❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @archanabhanage2570
    @archanabhanage2570 Рік тому +1

    मला पण आवडला आमचा विडिओ वाईरल झाला फुगड्या खेळताना

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому +3

    मी आज जाणार आहे..हे पिकचर बघायलां..थियेटर मधी...पोमो् बघुन च..कधी बघु अश वाटतं होता....❤

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @janahvipednekar3286
    @janahvipednekar3286 Рік тому +1

    Best Movie 🍿 ever

  • @deepswetakambli1755
    @deepswetakambli1755 Рік тому

    खुपच छान मूवी आहे आम्ही पाहिला

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @pallavideshpandeadawadkar811

    नक्की बघा...... especially बहिणी बहिणी नी or friends नी

  • @ushakirandagliya9483
    @ushakirandagliya9483 Рік тому

    ताई तुम्ही सागतात तसेच मी पन माझ्या लाईफमध्ये केले पन आमचे कधीही कैातुक किंवा त्याची कधीही मला पावतीच मीळाली नाही तुम्हचे पुढे चे पिचर, धये छोटे काम मिळाले तर मला आनंद होईल

  • @snehalmulye8473
    @snehalmulye8473 Рік тому

    Mi pahili movie

  • @ashagawale4627
    @ashagawale4627 Рік тому +1

    Hi mulakhat ghenari che nav kalel ka

    • @prakashnagesh9131
      @prakashnagesh9131 Рік тому

      ऐश्वर्या नागेश

    • @meeramote4374
      @meeramote4374 Рік тому

      kup sundar cinama prtakel vata ke aaplech story aah dhnywad

  • @umasawant3015
    @umasawant3015 Рік тому +1

    Apratim movie

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Рік тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @smitisawant3038
    @smitisawant3038 Рік тому

    Deepa kuthe ahe

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +2

    The anchor lacks sense of humour but her presentation is good

  • @malharablakentertainment
    @malharablakentertainment Рік тому

    प्रत्येक स्त्रिच्या मनातली गोष्ट, ' वाढती महागाई कमी करा ' हीच आहे....
    विशेषतः घरगुती गॅस चे वाढता वाढता वाढलेले १२,०० रुपये....
    मी तर काय हा सिनेमा बघणार नाही पण सर्व स्त्रियांच्यावतीने आशा करतो निदान सिनेमात तरी (कारण एरव्ही तूम्ही कधीच सामान्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना दिसत नाही 😂) निदान सिनेमात तरी सध्याच्या वाढत्या आणि प्रत्येक स्त्रीला जेरीस आणणाऱ्या वाढत्या महागाई बद्दल बोलला असाल...
    आणि नसाल बोललात तर हा सिनेमा तुमचा तुम्हालाच लखलाभ असो...😂😂

  • @MeetaTilak
    @MeetaTilak Рік тому

    Khup nautaki aahes ga