मुलाखतीत बायकांनी दिग्दर्शकाला रडवलं | Baipan Bhari Deva |Sukanya, Vandana, Shilpa, Suchitra, Kedar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2023
  • बाईपण भारी देवा या सध्या सगळीकडे चर्चा असणाऱ्या आगामी सिनेमाच्या टीमने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत धमाल केली. बायकांनी मिळून दिग्दर्शकाला रडवणं असो किंवा सेटवर झालेले लाड, शूटसाठी केलेली तयारी या सगळ्याविषयी जाणून घेऊया या धमाल interview मध्ये.
    #baipanbharideva #kedarshinde #vandanagupte
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 135

  • @madhavierande9638
    @madhavierande9638 Рік тому +82

    आम्ही first day first show बघितला ,एकत्र पंचेचाळीस जणींनी.मस्त...सगळ्या मस्त..आणि specialy सुचित्रा बांदेकर यांचा look मला खूप आवडला.मस्त.सगळ्यांना धन्यवाद.love you all.

    • @rahulop2648
      @rahulop2648 11 місяців тому

      ❤❤❤🎉🎉🎉❤❤❤

  • @anuradhasule5964
    @anuradhasule5964 Рік тому +6

    ह्या आमच्या मावश्या काक्या वाटत आहेत उगिचंच खूप मोठ्या असल्याचा आव न आणता दिलेला interview खूप मस्त वाटलं 👌👌👌खरंच.हे अगदी सोप्या आहेत ह्या सगळ्या फक्त त्यांची अभिनयात मात्र हिमालयची उंची ठेवतात....

  • @neenadmello8654
    @neenadmello8654 Рік тому +17

    खुप सुंदर चित्रपट.... बाई कोणत्याही समाजाची, धर्माची वा जातीची असो... बाई पण भारीच.... आपण अबला नाही.. जन्मांच्या सबला आहोत

  • @bharatipatil5969
    @bharatipatil5969 Рік тому +6

    छान आहे चित्रपट सुचित्रा ताईची भुमिका मला खुपचं जास्त आवडली त्या फारच सुंदर दिसत आहे बाकीच्यांच्या भुमिका चांगल्या आहेत

  • @aishwaryapatil5555
    @aishwaryapatil5555 Рік тому +8

    आज "बाईपण भारी देवा" हा एक अतिशय सुंदर मराठी चित्रपट बघितला.सगळ्या महिलांनी आवर्जून पहावा हा चित्रपट.खूप काही सांगून जातो हा चित्रपट.बहिणींच प्रेम,एक टप्यावर आल्यावर बहिणी कश्याप्रकारे एकमेकींची ढाल बनतात , कोणत्याही गोष्टीला वयाच बंधन नसतं,लग्न झालं की आपण आपला आनंद पण जपला पाहिजे, आपला छंद जोपासला पाहिजे.स्पष्ट बोलता आलं पाहिजे.आणि बरंच काही.... चित्रपट हसवतो😂 आणि रडवतो ही तितकाच🥹आणि आता लवकरात लवकर जावा आणि हा चित्रपट बघून या.❤️✨🤗💝

  • @mykitchen2207
    @mykitchen2207 Рік тому +4

    खुपच मजा आली सगळ्यांनी खुप छान
    काम केले आहे बर्याच दिवसांनी
    असा मनाला भावना का व आपलीच प्रतिक्रिया आहे अस वाटणारा
    ❤❤❤❤❤❤

  • @noorjahanshikalgar5133
    @noorjahanshikalgar5133 Рік тому +5

    मी एका आठवड्यात दोनदा चित्रपट पाहीला. एकदा माझ्या तीन बहीणींबरोबर दुसर्‍यांदा बारा मैत्रिंणिंबरोबर.हासू आणि आसू दोन्हीवेळा तेव्हढ्याच तीव्रतेने अनुभवले.केदार जाधव स्रीमन जाणणारे उत्तम दिग्दर्शक आहेत त्यांचा अगबाई अरेच्च्या सुद्धा स्रीमनाच्या व्यथा दर्शवणारा चित्रपट होता.आभार एव्हडा मनस्पर्शी अनुभव दिल्यबद्दल.

  • @VyankateshManjrekar
    @VyankateshManjrekar 11 місяців тому +2

    "बाईपण भारी देवा" च्या संपूर्ण टीमला सलाम.....अतिशय सुंदर मराठी चित्रपट...सगळ्या फॅमिलीसाठी आहे हा नक्कीच हे सांगू शकेन......चित्रपटातील काही क्षणाला चित्रपट खूप काही सांगून जातो रीलेशनशिप आणि बॉण्डिंगसाठी....बहिणींच प्रेम - एक टप्यावर आल्यावर बहिणी कश्याप्रकारे एकमेकींची ढाल बनतात हे नक्कीच ह्या चित्रपटातून जाणविते....कोणत्याही गोष्टीला वयाच बंधन नसतं ह्यासाठी खूपच सहमत आहे....आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात...त्यातून न डगमगता कसे काय पुढे जायचे हे चित्रपट खूप काही शिकवून जातो...स्पष्ट बोलता आलं पाहिजे आणि बरंच काही.... चित्रपट हसवतो आणि रडवतो ही तितकच खरे आहे...कुठे तरी आपल्या आयुष्याला आपण जर जुळविले तर नक्कीच हा चित्रपट फॅमिली बरोबर आवर्जून पाहावा सर्वानी......आणि शेवटचा डान्स ह्या वयात पण खूप सुंदर आणि ग्रेसफुल झाला आहे...हॅट्स ऑफ टू एव्हरीवन" - "रोहिणी माई" - "वंदना माई" - "सुकन्या ताई" - "सुचित्रा ताई" - "शिल्पा ताई" आणि "दीप परब" - ए १ आणि सर्वांची एनर्जी !!! "बाईपण भारी देवा" च्या संपूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन.....आणि केदार शिंदेना जो हा जीवनातला क्षण ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांना घेऊन हळुवारपणे मांडला ह्यासाठी खूप खूप अभिनंदन....श्री स्वामी समर्थ !!!

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 Рік тому +6

    खूपच सुंदर मुलाखत....सगळ्या च्या अदाकारीने पिक्चर अप्रतिम झालेला दिसतोय ...कधी एकदा बघेन असे झालेय👍🏻👍🏻👏🏻👏🏻💐💐 खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @tejashreekulkarni8027
    @tejashreekulkarni8027 Рік тому +12

    बाई पण भारी देवा
    बर्‍याच वर्षानी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अशा प्रकारचा विनोदी व हृदयस्पर्शी चित्रपट बघायला मिळाला.
    6 बहिणींची कहाणी, ज्या आयुष्याच्या प्रवासात स्वताला हरवत चालल्या होत्या.
    मंगळागौरी स्पर्धा या निमिताने एकत्र आल्या आणि तुटलेली नाती आणि विस्कटलेली आयुष्ये सावरली.
    चित्रपटात जरी ५ बहिणी दाखवल्या आहेत तरी मला वाटते ही कहाणी प्रत्येकच स्त्रीची आहे.
    घर, संसार , मुले , नोकरी, नवरा, सासर, माहेर आणि अशा अनेक गोष्टी एकट्याने सांभाळताना ; ती सुद्धा एक माणूस आहे,
    तिलाही भावना, स्वतःची स्वप्नं , काही हौस मौज, गरजाही विसरुन जाते.
    इतरांच्या अपेक्षांना पुरे पडता पडता स्वतःच्या इच्छा अपेक्षा आकांक्षांना सोडून देते.
    पण ह्या बदल्यात तिच्यासाठी कोणी काही करणं सोडाच,
    तिच्‍या कष्टांची जाणीवहि नसलेले
    नग तिच्‍या आयुषात असतात.
    ह्यावर वर्षानुवर्ष चर्चा आणि नक्कीच काही बदलही झाले आहेत .
    तरी योग्य तशी सुधारणा झाली नाही.
    असो,
    फक्‍त चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर
    रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब
    ह्यांची उत्कृष्ट कलाकारी,
    केदार शिंदे ह्यांच सर्वोत्कृष्ट लिखाण,
    इतर पट्टी चे कलाकर
    आणि ह्या सर्वांचे भन्नाट संयोजन.
    सर्वानी हा सिनेमा नक्की पहावा.
    अगदीच काही बोध घेता नाही आला
    तरी मनोरंजन 100 टक्के होइल.

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Рік тому +38

    सगळ्याच बायका दमदार आणि गोड आहेत ❤
    केदार शिंदे लाजवाब दर्जेदार दिग्दर्शक ❤

    • @vrindadesai4671
      @vrindadesai4671 Рік тому +1

      Sarv cenema sunder aahe fakt Rohini madamcha मेकअप nahi awadla

    • @NiveditaKhadapkar-ge9oh
      @NiveditaKhadapkar-ge9oh 11 місяців тому

      आज,आईपण भारी!+बाळ
      सौ.अलका आठल्ये.आईपण; भारी! 26:53

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 Рік тому +2

    फार भारी. मी अवश्य थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर पाहणार.
    खूप छान चर्चा रंगली आहे

  • @savitagujar7086
    @savitagujar7086 Рік тому +14

    आमच्या परिवारात अजून काही ❤बहिणी मैत्रिणी सामील झालेले आहेत हे नक्की..... ह्या बहिणींच्या सर्व मुलाखती बघितले..... सिनेमा तर बघणारच.

  • @saritapatil2802
    @saritapatil2802 Рік тому +4

    आजच पाहीला सिनेमा अतिशय सुंदर मस्त सहाजणीची कहानी जवळची वाटली आजुबाजुला घडलेली आहे स्वताचे पण अनुभव अनुभवले

  • @samip3124
    @samip3124 11 місяців тому +2

    सुचित्रा खरंच खूप मस्त अभिनेत्री आहे संपूर्ण चित्रपटात अगदी नैसर्गिक अभिनय होता तिचा

  • @gayatridevlekar3320
    @gayatridevlekar3320 Рік тому +6

    excellent movie डोळ्यात पाणी आणारी आणि खद खदऊन हसवणारा movie

  • @shrutikarekar4926
    @shrutikarekar4926 Рік тому +14

    Movie superb, very relatable. Each character well sketched and executed. Suchitra's red highlights and eye pencils too good.

  • @marathilecturesboard5015
    @marathilecturesboard5015 Рік тому +4

    अप्रतिम मुलाखत आणि आता कधी चित्रपट बघायला जातो असे वाटत आहे सहा पण जणी खूप छान आहे केदार शिंदे लय भारी

  • @vaijyantiurunkar8377
    @vaijyantiurunkar8377 Рік тому +9

    तुम्ही आतापर्यंत जितक्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट मुलाखत आहे

  • @sunitachavan7541
    @sunitachavan7541 Рік тому +9

    यात सर्वात महत्वाचे या सगळ्याना akatra बघणे akipeksha akicha अभिनय उत्तम असतो. 🎉❤

  • @sanjayagnihotri7557
    @sanjayagnihotri7557 11 місяців тому

    मी हा सिनेमा दोनदा पहिला, कारण मी प्रथम मराठी आहे व मीच सुरुवात केली पाहिजे, तरच मराठी इंडस्ट्री टिकेल व बहरेल आणि त्यातून हा केदार चा सिनेमा व सहा मराठी अभिनेत्री अप्रतिम सिनेमा बनवला आहे संवाद,शूटिंग अगदी भारी .देवा असेच भारी सिनेमे बघायचे भाग्य लाभू दे असेच म्हणावे वाटते

  • @sujatakamblevines1202
    @sujatakamblevines1202 Рік тому +3

    खरच आपल्या सर्वांना खूप खूप अभिनंदन मी सांगू शकत नाही की मी किती खूष आहे आपल्या या अभिनयावर 😘 मी खरच खूप अभिमानाने सांगेल की आपल्या मराठी चित्रपटात आपल्या सारख्या व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती आहात मी प्रार्थना करेल की आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी आणि सुख येवो 😘

  • @annaaai577
    @annaaai577 Рік тому +4

    बाईपण भारी देवा 💐 खूप छान पद्धतीने सादरीकरण केले आहे.

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Рік тому +10

    आम्ही ऑफिस मधील 35 जणींनी एकत्र बघितला. गॉगल व नथ घालून पोस्टर समोर फोटो काढला. कायम ची आठवण राहील😊

  • @geetasatam358
    @geetasatam358 Рік тому +1

    आम्हाला हा चित्रपट खूपच आवडला सगळ्यांनी खूपच छान काम केले आहे केदार शिंदेचे चित्रपट म्हणजे पर्वणीच असते फारच छान

  • @snehalchavan-lo9ro
    @snehalchavan-lo9ro Рік тому +1

    खूप छान दिग्दर्शक. खरच कास्ट आणि सर्व अप्रतिम

  • @authenticswad923
    @authenticswad923 Рік тому +6

    सिनेमा बघण्याची उत्सुकता फार वाढते आहे.

  • @user-qs8vn9xz3d
    @user-qs8vn9xz3d Рік тому

    नात्यांची गुंफण अतिशय सुंदर. गोडवा अप्रतिम दाखवला आहे.
    प्रत्येक वयोगटतील स्त्रीयांना काय सहन करावे लागत होते किंवा सहन करावे लागते आहे हे अगदी तंतोतंत दाखवले आहे . हृदयस्पर्शी , आसू आणि हसू अनुभवायला लावणारा सिनेमा आहे .
    असेच दमदार , भारदस्त, तगडी स्टारकास्ट घेऊन खूप मराठी सिनेमे करत रहा सगळ्यांची मने जिंकत रहा.
    आणि दर्शना तांबोळी तुम्ही पण आश्या छान छान मुलाखती घेत रहा .

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Рік тому +4

    Best interview 👌👌👌👌

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 Рік тому +4

    आयुष्यातील राहीलेले संवादातून समस्या अडचण समजून काळजी घेतली

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Рік тому +1

    खूपच मनमोकळ्या विचारशरणी प्रतेक महिलाच्या अस्थिवाची खरी कहाणी

  • @radhikadadke9273
    @radhikadadke9273 Рік тому +1

    खूपच भारी आहे चित्रपट ❤ मी पुण्यात असते पण परभणी हे माझ गाव मी सर्व माझ्या मैत्रिणींनी सोबत चित्रपट पाहिला ❤❤ खूप छान वाटले

  • @sunitanandchanel6339
    @sunitanandchanel6339 Рік тому +2

    मी पाहिला आणि अजून बर्‍याच वेळा बघायला मिळाला तर नक्कीच baghen

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 Рік тому +2

    खूप छान मुलाखत नाकि बघणार सिनेमा ❤🥰

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +8

    I just watched movie ❤️ with my family loved everyone's performance specially Rohini mam, Vandana mam, Sukanya and Shilpa was outstanding

  • @sksulakshanapandit703
    @sksulakshanapandit703 Рік тому +4

    Ho na....me ter 30 senior Citizen ladies cha group ghevun janar ahe
    Family madhe pan 7 sisters cha group ahe ..
    Kiti party cha ek group...saglyan ch haa Movie dekhvnar.... Thank you Kedar dada & All Actress...ase movie..navin navin vishay kadun..sadar... Kara..khup garaj ahe tyachi.....🙏🙏🙏😊😊👍👍

  • @housewife4427
    @housewife4427 Рік тому +7

    मी आणि माझी आई जाणार आहे सिनेमा बघायला

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 Рік тому +2

    आवर्जून बघावा असा सिनेमा ❤👌👌👌

  • @manasijadhav9404
    @manasijadhav9404 Рік тому +4

    Eagerly waiting… ani khara ahe movie la janyachi tayari pan chalu ahe amchya group chi 😍

  • @ayra328
    @ayra328 Рік тому +2

    Amazing movie... Must watched 💖😍🥰

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses Рік тому +2

    Best interview ❤

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +6

    सुकन्या चा ड्रेस मला आवडला.

  • @stasmitasteachingacademy39
    @stasmitasteachingacademy39 Рік тому +2

    All actresses best ❤ last dance level best

  • @user-cv7ei4kl4c
    @user-cv7ei4kl4c Рік тому +2

    खूपच सुंदर सिनेमा आहे स्त्री मनाच सार किंवा आगळ या चित्रपटात दिसत कारण या 6 जणी खूप काय शिकवून जातात मी एक लेखिका कवयित्री आहे माझ्याकडे चित्रपट स्क्रिप्ट रेडी आहे केदार सरांनी नुसती पाहिली ती स्क्रिप्ट तरी सार्थक झाल्यासारखं वाटेल

  • @geetasurve476
    @geetasurve476 Рік тому +1

    Amhi 30/6 che tickets pan book kele , Happy to see you all ❤

  • @sulabhadandge9985
    @sulabhadandge9985 Рік тому +1

    नक्की पाहणार

  • @darshangothankar4910
    @darshangothankar4910 Рік тому +1

    खूप खूप छान 🎉❤

  • @SirJi-wo8fn
    @SirJi-wo8fn Рік тому +1

    Kupch chaan chitrapat. Mast....mast

  • @surabhilodam593
    @surabhilodam593 11 місяців тому

    Khupch sundar cinema... Acting tr khupch bhari... Love u all ❤

  • @anaghadhanshettykabade9500
    @anaghadhanshettykabade9500 Рік тому +2

    सुकन्या ताई म्हटल्यासारखे मी तीन ते चार वेळा हा सिनेमा पाहणार आहे असं मी खूप जणांना सांगितलं आहे

  • @anuyabatwe5626
    @anuyabatwe5626 Рік тому +3

    मला तर वाटते सगळ्या बायकांनी तर बघायला हवाच पण सर्व पुरुषांनी आवर्जून बघावा ,किती त्रास घेऊन सगळ्या बायका संसार करतात,नुसती तारेवरची कसरत करतत आणि सगळ्यांना आनंदी ठेवायला बघतात

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 Рік тому +2

    आम्ही पिच्चर पाहिला खूप खूप छान आहे... आम्हाला सगळ्यांना खूप आवडला..सगळ्यांचा अभिनय उत्तम आणि सुंदर.... भावनिक, विनोदी आणि कथा खूप छान आहे.. आणि अभिनय पाहून आम्हाला नवीन उत्साह आला आहे.... काहीतरी करुया असे वाटते आहे.....

  • @sangitavisapurkar3987
    @sangitavisapurkar3987 Рік тому +2

    Khupch Sundar film

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Рік тому

    बाईपण भारी देवा । छान सीनेमा

  • @minalayachit7983
    @minalayachit7983 Рік тому +2

    आम्ही 12 जणींनी बघितला सुकन्या मोने चे काम खूप आवडले

  • @manjiri_star29
    @manjiri_star29 Рік тому

    Superb movie, khupach chhaann ❤😊must watch movie 😍🥰

  • @SujataPatil-vb1pw
    @SujataPatil-vb1pw 11 місяців тому

    हो खूप सुंदर डिरेक्शन
    खूप सुंदर पाच बहिणी ची कथा आणी त्या पाचजणी रत्न सगळ्यांना प्रणाम
    तर आम्ही सगळ्या कॉलनी ग्रुपनी एन्जॉय केले
    आणी आपण आपल्या नात्यान मद्ये कस राहील पाहिजे मग मैत्री असो किंवा बहिणी हे प्रत्येकीच्या स्वभावतील वेगळे पण तुन कळत
    so Thanks to oll 😊

  • @ashwinivishram
    @ashwinivishram Рік тому +5

    दर्शना तांबोळी ही होस्ट तर मुलाखत कायमच छान घेते.तशीच आजही तिने घेतली होती. पण , पण “Background Music “ ईतक लाऊड होत की सुंदर मुलाखतीची मजाच घालवली त्यानी. त्या मुलाखतीला बघितल्या नंतर डोक दुखत होत नंतर काही काळ.
    सो ह्याची प्लिज काळजी घ्यावी. 🙏🏻हि नम्र सुचना 🙏🏻🙏🏻

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 Рік тому +2

    तुम्ही सर्वच गोड आहात मला सर्वांना भेटायचे आहे.

  • @shwetashinde4807
    @shwetashinde4807 Рік тому +1

    अप्रतिम चित्रपट

  • @shilpamore6892
    @shilpamore6892 Рік тому

    Striyanchya agdi mana cha vichar karun, aani pratyek gharat chaalnarya vishaya chi maandani dakhaun khup upakaracha kele aahet. jene karun pratek purusha ,pratek mahilanni, vichar karava va khup gosti shikanya sarakhya aahet . Thank you so much ❤ 🙏🏻 😊

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Рік тому +1

    Good 👌👌👌👌

  • @madhuri4377
    @madhuri4377 11 місяців тому

    Khup sundar Chitrapat 👌👌👌👌❤❤❤❤

  • @anitaparkar4260
    @anitaparkar4260 Рік тому

    best interview

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 Рік тому +1

    👍👍👌👌👌

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +2

    Very good movie

  • @kirtihudlikar9218
    @kirtihudlikar9218 Рік тому

    Superb Movie ❤

  • @samip3124
    @samip3124 11 місяців тому +2

    Finally they crossed 60cr now 🎉🎉🎉

  • @aspiringenglish5698
    @aspiringenglish5698 Рік тому +3

    I am from Dombivli... But mala aajach samajla ki Dombivli la shoot zalay... Great... Mi janar ahe with friends.....movie la

  • @Sunitathakare-xk9lp
    @Sunitathakare-xk9lp 11 місяців тому

    खुपच छान सिनेमा आहे 👌👌👌👌👌👌👌

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 Рік тому

    Aprateem,सगळेच

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 Рік тому

    Apratim movie 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️.. movie pahtana emotional rollercoaster rider mdhe bslyasarkh watl.. mhnje smorcha emotional scene bghun radu yety n atta te control kel pahije as watat astanach lgech khalkhalun hasawnara scene!!!.. jam awghd gel buwa😆.. sgle characters atishay uttam ritya shkya actresses ni lilaya play kelet.. direction as usual Amazing 😍.. songs, music n Pinga dance sglch akun apratim 😍😀👌🏻👍🏻.. lihu tewdh kmi.. thank you so much for this lovely movie 😍😀❤.. Lots of love from Ratnagiri❤..

  • @anuradhaparanjape2493
    @anuradhaparanjape2493 Рік тому

    Khup mast pic..saglyancha Abhinay 1 no. Ani family ektra basun baghta yenya sarkha

  • @sunilsatav3853
    @sunilsatav3853 11 місяців тому

    लई भारी बाईपण "माऊल्यांनो" केदार लई भारी

  • @vaishnavijangam186
    @vaishnavijangam186 Рік тому

    Best movie

  • @yoginibhise
    @yoginibhise Рік тому

    Khup chan movie ahe mi atach baghun ale. Agdi hasta hasta radlo pan. Khup emotional movie ahe

  • @preetiyewale2890
    @preetiyewale2890 Рік тому

    Chan acting and chan story.

  • @dipaliamrutkar6145
    @dipaliamrutkar6145 11 місяців тому +1

    Sadhna character mst

  • @jyotijoshi1185
    @jyotijoshi1185 Рік тому

    Khup chan acting saglyani keli.

  • @rajeshreekohok4685
    @rajeshreekohok4685 Рік тому

    Mast ekdam saglynich je kahi jatana je kahi sangitale aahe te agadi barobar aahe
    Ek spiritual movie

    • @rajeshreekohok4685
      @rajeshreekohok4685 Рік тому

      Aamhi bahin bhavjayani milun cinema pahila mast enjoy kele

  • @sanjivanichavan8862
    @sanjivanichavan8862 Рік тому +1

    Please part 2 pan ala पाहिजे

  • @gourikhilare71
    @gourikhilare71 Рік тому +1

    suchitra mam aalya chhan vatal 😍😍

  • @bhumithoratofficial4754
    @bhumithoratofficial4754 11 місяців тому

    Sagle best

  • @nilakshibelan9450
    @nilakshibelan9450 4 місяці тому

    The Best Best Best Movie

  • @snehalbagad4616
    @snehalbagad4616 Рік тому

    Khup saglyan ch Kel aata swatach jagna rahile tey aata jaguya khup excitement watate aata

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 Рік тому +1

    आम्ही पाच बहीणी आहोत आम्ही एकदा बरोबर जाणार माझा एकदा पाहुण झाला.

  • @VaishaliMahindrakar
    @VaishaliMahindrakar Рік тому

    Waiting for 30thjune

  • @samip3124
    @samip3124 11 місяців тому +1

    मराठी प्रमोशन मध्ये सगळे spoilers देत आहेत 🤦🏻‍♀️ अंकर पण plz give spolier free interview guys 20:05 reaction by Vandana mam was funny😂😂

  • @ayra328
    @ayra328 Рік тому

    Viviana mall chi shooting ahe thane madhe😍

  • @ijanhvi
    @ijanhvi Рік тому

    Atttishayyyyy supperbbbbbb movie..Kedar shinde productions chya fb post var pan me aaz comment kela ..maahit nhavta kuthe appreciate karu..tondbharrrr kautuk karaavaasa vaatla ..excellent movie ahe ..last la Sukanya mhanalaya tey accurate ahe..theatre madhech me plan kela parat Aai la aani mulila gheun haa picture pahaaicha ..storyline excellent , actresses suppper dupeer excellent choice, perfectttt character la fitttt, make up of Suchitra ..tila plzzzzz majhi comment daakhva ..she needs to look daily that way ....mala vatta Avantika serial pasun me Suchitra Aadesh chi acting baghtye ..bhannaaat doghehi 👌👌..saglyaach infact ..mhnje seniors, Vandana gupte 🙏 Rohini Hattangadi🙏.. tar bolaaichi garazach nahi .. especially Rohiniji in Chaalbaaz movie tey song..gadbad ho gayee wid Anupam Kher and Shakti Kapoor tey song bk to bk lokaanna daakhavla pahije to show Rohiniji chi acting versatility ..Marathi talent besttttt ahe .mala vaatta me 20 marks cha 4 pgs appreciation lihu shaktey for this movie, actresses, Kedar Shinde( Tipre serial pasun in 1999 me tyanchi fan ahe ..aani mug that song aarti..Ajay Atul DURGE DURGAT BHAARI in aga Bai arechya ) Vandana Gupte ..Madhuri dixit of Marathi movies ka Madhuri la mhatla pahije ..Vandana gupte of Hindi movies...😅..whattt an awesomme movie Boss...kautuk karaava titka thoda .. absolutely loveddd it..hats off 👍👍👍👌👍👍👌👍👍👍👍👍👍👍

  • @krantiprabhudessai6390
    @krantiprabhudessai6390 Рік тому +4

    we r eagerly waiting to watch the film All the best 🎉

  • @HemlataChikhalikar-ui3dx
    @HemlataChikhalikar-ui3dx Рік тому

    मी बघणार सिनेमा

  • @swatikadam9770
    @swatikadam9770 Рік тому

    Me Ani mazi aai बघायला जाणार

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Рік тому

    रोहिणीताईत त्यांची आई प्रतिबिंबिय आहे...सर्वांना सामावून घेतात..

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 11 місяців тому

    Esvarachi sunder kalakruti bai

  • @jasminmulani4986
    @jasminmulani4986 Рік тому +2

    शिल्पा खुपचं भारी आहे 🎉

  • @chaitaligardi
    @chaitaligardi 11 місяців тому

    ही movie खरच खूप छान होती. प्लीज केदार शिंदे जी यांनी 2nd पार्ट नक्की बनवावा. जो कि तितकाच जबरदस्त असावा. Jasa बाहुबली 2 पण लोकांनी डोक्यावर घेतला होता. मराठी पाउल नक्कीच अजून ही पुढे पडलेच पाहिजे. बंद केलय आम्ही bollywood पाहणे.
    नको ती वेस्टर्न संस्कृती.
    पब्लिक नि पण दाखवून दिले आहे की, आपली संस्कृती आपल्याला किती प्रिय आहे आणि तिलाच support करणार. काल थिएटर मध्ये जेन्ट्स 1% होते. बाकी सर्व 5yr पासून पुढे सर्व वयोगटातील स्त्रिया दिसल्या.
    अभिमान आहे मला मी मराठी असण्याचा आणि एक स्त्री असण्याचा. Thank you देवा मला मुली चा जन्म मिळाला.

  • @hemagawde6746
    @hemagawde6746 Рік тому +2

    Amcha 14 janincha group waat baghtoy , kadhi ekda theatre madhe jaaun film baghtoy.

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 Рік тому

    Maharashtra shahir pan avadla. Ha pan pahin shubhecha khup khup

  • @gunjan8418
    @gunjan8418 Рік тому

    Suchitra mam tuhmi watch sathi right hand use karta ka