32 lakhs paryant la mi ready aahe. Next month paryant mala final karayche aahe. Otherwise tumchya pawshi chya project madhe same rate madhe bunglow available aahet.
आपण वारंवार सांगत आहात कि ready to move property आहे. बरेचसे काम म्हणजे painting, electric work, plumbing-toilet ईत्यादी काम बाकी आहे त्यामुळे कृपया या बंगल्यास ready to move जागा म्हणु नका. धन्यवाद
NA करण्याची का आवश्यक्ता आहे?
खूब छान मस्त आहे पण कॉस्ट जास्त वाटते कारण अजुन काम भरपूर आहे.
खूप महाग आहे, अपेक्षा पेक्षा खूप म्हणजे खूप महाग
32 lakhs paryant la mi ready aahe. Next month paryant mala final karayche aahe. Otherwise tumchya pawshi chya project madhe same rate madhe bunglow available aahet.
Contact For More Details:-
7721951768
Sundar 👌👌
धन्यवाद!
छान माहिती दिली आहे.
@@nandkishorkaralkar9756
धन्यवाद
का विकत आहेत.घरप्रवेश पण केला नाही वाटत?
7 लाखात असली चार येतात टू बीएचके आणि पाच गुंठे कोकणात कोण जाते
जेथे 7 लाख मद्ये मिळत आहे तिथेच घ्या . कोकणात घ्यायचं ते घेतील.
अरे हे कोकण म्हणजे स्वर्ग आहे.स्वर्ग एवढा स्वस्त कसा असेल.
Is there any chances that the gunte rate will be down bcuz the price quoted is very high
Kimat jast ahe
😊
Khup Chan 👌👍🙏
धन्यवाद
khup chan tar ghe na... time pass karto..
khup chan tar ghe na.. time pass karto kay re..
हॉल ची size काय आहे sir सगळ्या रूम ची size पण सांगता जावा
👍
6 lak malak dokyar padla 60
Ajun available aahe kaay?
Yes available
काम कीरकोळ नाहीत संपूर्ण आतून बाहेरुन कलर काम आहे बेसिन बसवायचे आहे Ready to Move नाही
👍
55 Lakhs ok
Visit करून घ्या. मालकाशी बोलूया किंमत कमी करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद!!
Price kiti aahe
60 लाख रुपये...
60 लाख
40 lakh thik aahet ..
Ok
भैय्याला वीक पैसे देणार
भैय्याचा नंबर पाठवा.
आपण वारंवार सांगत आहात कि ready to move property आहे.
बरेचसे काम म्हणजे painting, electric work, plumbing-toilet ईत्यादी काम बाकी आहे त्यामुळे कृपया या बंगल्यास ready to move जागा म्हणु नका. धन्यवाद
👍
कामे अपूर्ण आहेत रुम ची साईज म्हणजे लांबी रुंदी दिली नाही किती बाय किती साईज आहे ते
@@shantarambhoir7520
👍
Sliding Windows ही बसवायला लागणार आहेत. मुख्य आणि किचनच्या दरवाजांना safety doors लागणार.