Goshti Ganyanchya | प्रियांका बर्वे | सारंग कुलकर्णी | HD | Part 01 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 28

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2024
  • (Part 02) • Goshti Ganyanchya | प्...
    सहभाग - प्रियांका बर्वे / सारंग कुलकर्णी
    संकल्पना - संदीप सूद
    निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
    सूत्रसंचालन - उत्तरा मोने
    निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
    संकलन - कुलदीप रावत
    Goshti Ganyanchya - 25 April 2024
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
    Artist : प्रियांका बर्वे / सारंग कुलकर्णी
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 10

  • @rajashreejayawantgupte485
    @rajashreejayawantgupte485 29 днів тому

    Yes, ready for next video for सूर्यनमस्कार

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Місяць тому

    खूप सुंदर कार्यक्रम ऐकायला आणि पहायला मिळाला.धन्यवाद!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹कोरीव लेणं!!सुगंधीत,सोनसळी!!वा!वा!!क्या बात!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌼❤️🌼🌼🌼🌼🌼🌼⭐️👌🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹👌प्रियेचे झोपडे प्रियांकाच्या सुरात अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹साधी माणस चित्रपटातील गाण्यातील शब्द बदल गान सम्राज्ञी लता दीदींनी केला,ती स्मृती जागृत❤️🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 29 днів тому

    खूप छान उपक्रम आहे.त्यात नवे जुने गायक,गायिका यांना ऐकायला मिळते व अनुभव सांगत असताना ते चित्र उभे राहते.अनुभव संपन्न असा सुश्राव्य कार्यक्रम आहे.
    खूप खूप शुभेच्छा..

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 13 днів тому

    सुन्दर

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 Місяць тому +1

    खूप छान उपक्रम

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹सरगम,सरोद वादनातून महा गणपतीचे प्रगटीकरण!!वा!वा!अप्रतिम मंगलकारक❤️⭐️🕉️❤️⭐️👌❤️⭐️👌❤️🕉️❤️🌹👌⭐️🙏

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 Місяць тому +1

    ह्या कार्यक्रमाची संकल्पना अतिशय चांगली आहे. हा भाग नेहमी प्रमाणे चांगलाच झालाय. पण एक तक्रार आहे. ज्या भागाविषयी कमालीची उत्सुकता आहे,तो ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल सहभागी झालेला भाग तुम्ही अजून upload का केलेला नाही? कारण त्या भागाची छोटीशी झलक तुम्ही शीर्षक गीतात दोन महिन्या पूर्वीच दाखवली होती. कृपया तो भाग लवकरात लवकर अपलोड करावा.