कोकणातील गुरांचा गोठा आणि गुरे🐂🐂🐮 || gure aani gotha ||
Вставка
- Опубліковано 25 вер 2020
- नमस्कार मंडळी 🙏🏻
तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या कोकणी बाणा या यु ट्यूब चॅनलवर, तर मंडळी आज आपण पाहणार आहोत आपल्या कोकणातील गुरांचा गोठा आणि आमची गुरे..पण मंडळी आता आपणास सहसा कोकणात जुन्या पद्धतीचा गुरांचा गोठा हा क्वचितच आढळतो. सर्वत्र आता चिरेबंदी वाडे पाहायला मिळतात तसाच गुरांचा वाडा आणि आमची गुरे तुम्हाला मी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला नक्की आवडेल हा माझा व्लाॅग हा माझा प्रयत्न.. #kokanatilguranchagotha#cattleinkokan#kokannature#kokanibana#kokanvloggers
मंडळी तुमचं मिळालेलं एक लाईक हे आमचं कौतुक आहे..आणि कमेंट्स ह्या आमच्यासाठी तुम्ही सांगितलेल्या सुचना असतील..तसेच मंडळी आमचे व्हिडिओस भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 👍🏻🙏🏻🙏🏻
#Kokan#Nature#kokannature#Kokanibana#kokanivloggers
👇follow us on Instagram for new Update 👇
/ kokanibana
मस्तच. गुरांचा गोट्यातील सफाई बघुन आसे वाटते की गुरांची व्यवस्था नक्किच चांगली आसणारच.....
धन्यवाद...
खुप छान 👌👌👌
Love kokan
Mast...pashu dhan hich khari daulat. Chirebandi vadha ani gotha chhan ahe.
Wo wo chan
Thanksd
Khup chan gur aahet bhau ni vada ni sagl kahi jay shivray
Lay bhari bava
mast
एक.नंबर.भावा.
छान आहे भाऊ वाडा
Good creation 👍
Nice 😍
Khup mast
Very very very very nice
👌👌👌👌
Khup chan bhava....mst video astat tujya😘❤
कोकणातील काही शब्द जे वाडा संदर्भात ...असतात त्याचे उचार... गुरा संदर्भात...
छान छोटू
Thank u🙏🏻
Nice 🎉
Thanks 🤗
Nice creativity....video chhan edit keliy...
मज्जा येते ना गुरांकडे जायला. पाठयात . सकाळी भाकरी घेऊन जायचे आणि दुपारी खायची.ये तुम्ही भांडता का रे गुरंकडे मस्त व्हिडिओ 🙏🙏
लय भारी भावा अशीच आपल्या भागातील संस्कृती ची जीवनशैली ची माहिती करून दे खूप सुंदर आणि समृद्ध जीवन आहे हे प्रामाणिकपणे कष्ट करून आनंदाने जीवन जगणारी आपल्या कोकणातील निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी आनंदी माणसे खूप छान वाटलं खूप खूप शुभेच्छा तुला पुढील आयुष्यासाठी .
धन्यवाद भावा..🙏🏻
Mast bhavano
Nice 👍
एक नंबर भावा
धन्यवाद दादा 🙏🏻
Sundar video
thank u..
Superb bhav ✔✔✔✔❤✅✅
खूप छान भाऊ सुंदर व्हिडिओ आहे
धन्यवाद
Khup khup chan me khup prem karto koknabvar agadi manpasun khup chan,bhava jay shivray
Thanku.. jay shivray.
सुंदर....
खूप छान आहे राव
धन्यवाद 🙏🏻
Good one bro👍👍
Thanks
आतापर्यंत बघितलेला एक no वाडा..
धन्यवाद 🙏
👍👍👍
Khup mst...ashec aplya konkan vlog krt ja
Bhartiy Deshi Gayich Sanvardhan zalach pahije
Ho ho nakkich
Nice video
Thank u
👟
Mast👌👌👌👌
Thanks
Hi vinod khup chaan aai & kaki la phahele. Make more video .
Thank u kaka
Nakkich
Vaada mhanje gurancha gotha....nahitar lokana vaatel vaada mhanje ghar...kokanat guranchya gothyala vaada mhantat....mast vlog😂🤣👍
Ho ho👍
Thanks
सुंदर विडीओ मित्रा.........
kiti bail and kiti cow and kiti chhoti pade or vasaru.
dhuri kelya ver masha jatat ka, bail serv zejarlele distat, mag cow garodar honya sathi kuthe gheun jatat
छान
Hi my dear friend kiase ho ap good work beautifull village thanks my name is Talat surve tal khed dist Ratnagiri
Mast hai hum
What breed the cows are
Kay koni gane milale nahi kay?
तुझा गांव कोणता मित्रा.........
कोकणात वाडा म्हणजे गोठा।
हो..
@@KokaniBana दादा तुझे हे गाव कुठल्या तालुक्यात येते?
@@dattatraymuledpmuleco7009 Ratnagiri
Mahiti aasa re kheka bhuravta tou mhashini camera khallo asto 😂
खूप छान.
मला जातिवंत कोंकण कपिला गाय कोठे भेटेल याची माहिती द्या.
सर जातिवंत म्हणजे समजलं नाही..पण कोकण कपिला ही प्रजात कोकणात म्हणजेच पालघर,रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आढळते
हो भेटेल
गाव कोणता.आणि एक गुरांचा आणखिन स्वच्छ पाहिजे.व सभोवती चा परिसर स्वच्छ पाहिजे.कारण गुरांना पण compertableवाटले पाहिजे.व पाहणार्याला पण चांगले वाटले पाहिजे.अस्वच्छता गुरांना त्रासदायक ठरू शकते.मी माझे मोठे पण नाही सांगत.आम्ही जेव्हा शेती करायचे तेव्हा आमच्या घरा जवळचा व रानातील गोठा अगदी स्वच्छ असायचा.पाहणार्याला तो घरासारखाच वाटायचा.वाड्याचा माळा निटनेटका व स्वच्छ
तसेच आमच्या भिंती मातीच्या पण चांगला गिलावा दिलेला.बाहेर सुध्दा जरा सुध्दा घाण नाही.अस्ताव्यस्त नाही.असा आदर्श गोठा ठेवा नंतर व्हिडिओ बनवा.
कळझोंडी गाव आहे
Padhara pada vikaycha aahe ka
Nahi
नाव काय बैलांची
Kontya breed chya gayi ahet tumchya kade..
kokan kapila
खूप छान सर मला कोकण गिड गाय हवी आहे तूम्हचा नंबर मिळेल का
ok.. Instagram la Massage kara👍🏻
Mitra ha video kutla ahe, contact number details Deta kai
रत्नागिरी, कळझोंडी. कोकणी बाणा या इंस्टा आणि फेसबूक पेज ला भेट द्या 🙏
Mala gavti gai pahi je she dada
Milel na tumhala..
@@KokaniBana kiti parant jail praise
Small size mahi dada
Gavti mahi je
Jersey nako
गावठी गायचं मिळेल तुम्हाला.. आम्ही विकत नाही..पण जर कुणी विकणार असेल तर मी नक्की संपर्क करेन तुम्हाला..
रायगड रोहा आम्ही दवानी ला चारखन म्हणतो