त्यांनी म्हटलं ना गव्या सारखा आहे..... जातिवंत मुर्हा जातीचा रेडा आहे, बहुदा वळू म्हणून वापरत असतील म्हणून एवढा धष्टपुष्ट आणि रागीट आहे. दादा तुमचं पशुधन पण छान आहे 👌🏻
हा गव रेडा नाही आहे आम्हीं पण गावी राहीलो आहे आणि त्याचा नाका मध्ये वेसण कोणी लावली तो रेडा आहे पाळीव कोणी तरी चरायला सोडला आहे काही ही यू ट्यूब ला टाकू नका
स्वप्नील तुझा कसरा पाडा लय भारी आहे त्याचा फोटो नायतर व्हिडिओ पोष्ट कर कसरा पाडा
छान वाटला व्हिडिओ
Thank you😊. Ajun aahet guranache video nakki bagha 👍
तुमची तीन गुरे सापडली का ते सांगा.
Bhau mura mashincha pilachi video pathwa
खुप छान भावा...मला खूप आवड आहे
Thank you. 😊
तांबड्या आणि काळ्या बैलाच नाव काय भावा आणि हेंका वाड्यात बांधलेल्याचो विडियो हा काय असात तर लिंक पाठव...आणि माझं गाव आडिवरेच्या पुढे नाटे
तांबड्या बैलाचे नाव - चतूर आणि काळ्या बैलाचे नाव- सोम्या.
देवदिवाळीला बैलपूजा - हा व्हिडिओ आहे. नक्की बघा. 🙏
@@GavTervan ok chaan ahet doghpan
@@prathameshhaldankar1131 thank you😊
अजून व्हिडिओ टाका भाऊ.
आहेत चॅनल वर, नक्की बघा 🙏👍
भारी vedio सर्वच❤
Thank you 😊
कोकणातून पशुधन कमी होवू लागले आहे .परंतु तुमच्या कडील हे पशुधन पाहून, जुन्या आठवणी ताज्या झाल्या
.
Thank you. 🙏
Rajapur made yete ka
@@GanpatChalke-o8z ho.🙏😊
Masta
Thank you
गव रेङा आहे
Nahi. Paliv reda aahe.
खूप छान
धन्यवाद 🙏
Nice 🔥 vidieo bhawa gavachi athavn alli
Thank you ❤🙏
गाव खयचो तुमचो
Tervan rajapur
खुप छान भावा👍👍👍👍👍
Thank you 🙏
Palalela aahe re ha
Ha gava reda thodi ahe reda ahe mura jaticha
🙏
त्यांनी म्हटलं ना गव्या सारखा आहे.....
जातिवंत मुर्हा जातीचा रेडा आहे, बहुदा वळू म्हणून वापरत असतील म्हणून एवढा धष्टपुष्ट आणि रागीट आहे. दादा तुमचं पशुधन पण छान आहे 👌🏻
@@प्रणिलदळवी tumhi samgitalya baddal thank you. Karan amhala pn pahilyanda ch kalal ki murha hi jat aahe mhanun. Thank you 🙏
हा गव रेडा नाही आहे आम्हीं पण गावी राहीलो आहे
आणि त्याचा नाका मध्ये वेसण कोणी लावली
तो रेडा आहे पाळीव कोणी तरी चरायला सोडला आहे
काही ही यू ट्यूब ला टाकू नका
@@manojmore9606 ho to reda ch aahe. 👍
👍👍
Thank you 🙏
Dista bhari
Thank you 🙏
Are baba to gava reda nahi aahe
Ho 👍🙏
Bhava to gava read nahi ahe
Ho 👍
Brother, hi gay kiti milk dete ? Tumcha contact number dya. Mahiti pahije aahe . . kolhapur madhun nt patil
Reply dya
@@nandkumarpatil388 Ya paliv gayye aahet. Jast dudh (milk) nahi det. Yana Gavathi Jatichya mhantat amachyakade.
Thank you. 🙏
@@GavTervan dada ya gai Maharashtra aani deshat "kokan gidda " ya navane prasiddha aahet hila aayurvedat far mahatva aahe . Tumcha number dya ki dada
Number jast mahiti milvnyasathi hava àahe .
@@nandkumarpatil388 ok. 7710820655