अभिजीत सर तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏आणि काकांचे पण खूप खूप आभार🙏 तुम्ही आम्हाला घरबसल्या खूपच महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पुरवली त्याच्याबद्दल. आम्ही तुमचे ऋणी आहोत. आत्ता सगळे भाग संपले आहेत की अनेक काही येणार आहेत. आणि मला एक प्रश्न पडला तुमच्या व्हिडिओ मधल्या काकांच्या सर्व गायाना शिंगे आहेत त्याचे कारण काय? लोक प्रामुख्याने बिनसिंगाच्या गायांना प्राधान्य देतात. मी असं ऐकलं आहे की शिंगामुळे गाया जास्त हापहाफत नाहीत त्यांचे टेंपरेचर कमी राहते याच्याबद्दल तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं का?
अगदी बरोबर आहे शिंगाचे शरीरातील कामच आहे तापमान रेगुलेत करण्याचे, पण जर मारामारी झाली तर खूप मोठा अनर्थ होतो त्यामुळे शिंग काढावीत, त्याच्या तिथे खूप पटांगण आहे तिथे काही अडचण नाही, कारण गर्दीपण होत नाही, त्याना शिंगांचा त्रास नाही वाटतं त्यामुळे त्यांनी तसे केले नाही
अनुभवाचं गाठोडं भलं मोठं आहे मामाकडे
खुप 👌छान
दुग्ध व्यवसायातील खरे ...मास्टर ब्लास्टर👍👍👍👌👌( सॅलुट तात्या) 🙏🙏
सगळ्यात भारी विडियो बनवला आहे। नक्की च आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल। धन्यवाद सर
नमस्कार अभिजीत भाऊंना आणि काकांना काका दुधउत्पादकांसाठी खुपच भारी आणि महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद अभिजित भाऊ आणि काका....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
यांच्या गायी , गोट्याचे बांधकाम , कुट्टी मशीन ही माहिती व्हिडिओ मध्ये दाखवा . पार्ट -4 बनवा
अप्रतिम वीङीओ . सखोल अभ्यास. ज्ञान आत्मसात करून ज्ञान देण्याचा विचार खूप छान .🙏👌👍💯💥
अशा व्यक्तिमत्वाला शासनाने पुरस्कार जाहीर केले पाहिजे❤❤
Nice excellent Nad khula mahiti salute both of you keep it up
खूप महत्त्वाची माहिती दिली साहेब
अभिजीत सर एकदम खास व्हिडिओ
खुप छान माहिती दिलीत मामा
❤tatatyaa amche muktainagar jalgao kade dudh sang fedreshan bav milat nahi aamchy barpur vairan ki aanjach zadach pala darun sarv pan aamala gay karachychi
अप्रतिम माहिती
Dada lay xbhari cha nd u from mumbai
खूप भारी माहिती देत आहेत फक्त व्हिडिओ कॉलिटी प्रॉब्लेम आहे
आणखी भाग येणार आहेका सर चांगली माहीती पुरवल्या बदल धन्यवाद अभिजीत सर
Sir dhud vadi sathi upay sanga
काय अनुभव आहे साहेबांचा
Kaka khupach chan mahiti detat 👍👍👍
गोठ्यात इतक्या शेणात गायी बसायला नको..जागा कोरडी पाहिजे ..बाकी अभ्यास नं १
👌👌👌 याला म्हणतात खरा अनुभव.... जबरदस्त
Regular feed madhe ky detat sir
काळे साहेब आणखी एक भाग बनवा
खुप मेहनत घेता व्हिडिओ बनवायला पण अवाजासाठी माईक वापरा
Sonya peksha jast kimati mahiti dili sir 🙏🙏🙏
काका गोपालन विषयी छान माहिती देतात
काकाचे नाव पत्ता व मोबाईल नंबर कळवा
Kakagi gai la basa sathi changli jaga banava. Garyat basun aahe
Very good
तात्या आम्हला हे सांगा की चांगली आपल्या वातवरणला सुट होणारी जर्शी गाय तयार करण्यासाठी कोणते सिमेन वापरायला पायजे
छान माहिती
आजुन भाग करा
Thank you 💐🙏
Mastch ahe
Sunder
माझं आयुष्य बदलावनारा व्हिडीओ
हा माणूस देव आहे शेतकरी साठी अनुभव खूप आहे यांचा जर वेळ मिळाला तर यांना नक्की भेटणार मी. सर त्यांचा मो न provide करा सर
डिस्क्रिपशन मध्ये आहे
कोणतं गाव आहे
शेतकरी कोल्हापूर
Nice informaton
अनुभव 💯
👌👌👌👌
Nice
मो नंबर द्या
मोबाइल फोन नंबर द्या
Sar yanche ajun video banava
आमच्या गावचे आहेत तात्या
Address an tyancha mo no pathava ki
👌👌👌
मध्ये जो आवाज येत आहे त्या मुळे व्हिडिओ बरोबर नाही वाटत
अभिजीत सर तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏आणि काकांचे पण खूप खूप आभार🙏 तुम्ही आम्हाला घरबसल्या खूपच महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पुरवली त्याच्याबद्दल. आम्ही तुमचे ऋणी आहोत. आत्ता सगळे भाग संपले आहेत की अनेक काही येणार आहेत. आणि मला एक प्रश्न पडला तुमच्या व्हिडिओ मधल्या काकांच्या सर्व गायाना शिंगे आहेत त्याचे कारण काय? लोक प्रामुख्याने बिनसिंगाच्या गायांना प्राधान्य देतात. मी असं ऐकलं आहे की शिंगामुळे गाया जास्त हापहाफत नाहीत त्यांचे टेंपरेचर कमी राहते याच्याबद्दल तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं का?
अगदी बरोबर आहे शिंगाचे शरीरातील कामच आहे तापमान रेगुलेत करण्याचे, पण जर मारामारी झाली तर खूप मोठा अनर्थ होतो त्यामुळे शिंग काढावीत, त्याच्या तिथे खूप पटांगण आहे तिथे काही अडचण नाही, कारण गर्दीपण होत नाही, त्याना शिंगांचा त्रास नाही वाटतं त्यामुळे त्यांनी तसे केले नाही
@@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद सर रिप्लाय दिल्याबद्दल🙏
खुप छान
तात्याचा नंबर पाठवा
Patta sanga mama
मुपो कळमन उत्तर सोलापूर
Aanakhi bhag ban Ava sir ya kakache
Sound quality kharab
अनुभव खूपच छान आहे पण गाई शेनात उभ्या आहेत
पावसाळ्यात थोडं सोसाव लागत नईलाज आहे
मेगा स्वीट बियाणे कुठे मिळते सर
चौकशी करा राव कुठे पण मिळते तालुक्याचे ठिकाणी ज्या दुकानातून आपण खते बी बियाणे आणतो त्याच्यात चौकशी करा
👍
शेतकऱ्यांचा फोन नंबर द्या
तुमचा.मो.न.
Tumi. Devmanus ahe sir
Mobile silent krt java
अभिजित सर ओरिजनल jarsy गाय भेटेल का पाहिजे 2 मला
पंजाब किंवा हरियाणा
खुराक कमी खाते खुराक खाण्याचे प्रमाण कसे वाढवावे upay सांगा कायतरी सर
Calcium kami aahe
वाढत्या तापमानाचा किंवा भविष्याचा विचार करून H F गायी चांगली कि जर्सी चांगली ..
Jurcy
कालवड 12 ते 13 भरलाय पाहिजे व गोठ्यात स्वच्छता पाहिजे , तर धंदा परवडेल,
Gota dakava
सर मो नंबर सांगा
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे
Nice
Nice