गावातील मासे विक्रीच ठीकान आणि संध्याकाळचा बंदरावरील आजचा वेगळा माहोल || नारळी पुर्णिमा येतय ना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @pushpashigvan4280
    @pushpashigvan4280 2 місяці тому +2

    लय भारी आहे आम्ही खुप एन्जॉय केलं आहे आजुन ही कदी गावी आलो तर आम्ही बंदरावर जातो खुप छान 🎉🎉🎉🎉🎉

  • @BabuShinde-l7h
    @BabuShinde-l7h 2 місяці тому +1

    Beutiful village...

  • @narayanpatil9641
    @narayanpatil9641 2 місяці тому +2

    खूप खूप छान व्हिडिओ सोलट आता बऱ्यापैकी येते वाटतं भरपूर दिवसांनी सोलट दिसते. तुमच्या गावचो नजारो लय भारी आहे.

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद

  • @prathamesh801
    @prathamesh801 2 місяці тому +1

    खूप छान एकच नंबर आवडला

  • @RajeshPendanekar
    @RajeshPendanekar 2 місяці тому +2

    तुझ्या गावाच नाव काय आहे छान बंदर आमच्या कडे पन हरणे बदर आहे

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      हो मी बगीतला आहे आमच्या गावातील लोक असतात तीकडे पन कामाला

  • @blackninja8589
    @blackninja8589 2 місяці тому +1

    वाशी हवेली गाव मस्त व्हिडिओ बनवतो दादा मी रहाटाड कोळीवड्यातली

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद भाऊ ❤️

  • @pravin1122
    @pravin1122 2 місяці тому +1

    खूपच सुंदर. गावाच नाव काय आहे

  • @SurekhaJadhav-l4k
    @SurekhaJadhav-l4k 2 місяці тому +1

    Bandr khup Chan ahe Ani tumala narli pornime hya hardik shubheccha

  • @abhimanwar4414
    @abhimanwar4414 2 місяці тому +1

    Thank you bhava mi pn video mdhi aalo tuza ❤ tuzi video maza pryt pochli

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      Ohh wow 🤩 Tula pan thanks 😊 comment karun sangitlas ❤️

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 2 місяці тому +2

    तुझा गाव खूप छान आहे आणि बंदर सुद्धा,गावातली लोक सुद्धा..तुझ्या गावचे नाव काय??

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद . माझ्या गावाचा नाव वाशी हवेली

  • @Jayshrigosavi-bh9yt
    @Jayshrigosavi-bh9yt Місяць тому +1

    गावाकडले समुंदर बघितले की तिथले मुहावरे खाऊ

  • @babudignkar4940
    @babudignkar4940 2 місяці тому +1

    मित्रा गाव कुठला

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      रायगड तळा तालुक्यातील वाशी हवेली

  • @nandupolekar7478
    @nandupolekar7478 2 місяці тому +2

    तु नंबर दिला नाहीस. मी सुद्धा तळ्यातील आहे. कधी म्हवरा लागला तर तुला फोन करेन

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      instagram.com/haridas_bhikari
      मला insta वर मेसेज करा मी नक्की तुम्हाला नंबर देईन

  • @snehalt4548
    @snehalt4548 2 місяці тому +1

    Sundar 👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌹

  • @bhausahbbhagat7199
    @bhausahbbhagat7199 2 місяці тому +1

    सुकी मासे online भेटतील का

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      Online सेवा चालु नाही केलीय भवीश्यात केली तर विडीओ मार्फत नक्की कळवेन

  • @RajendraKasare-wd2ij
    @RajendraKasare-wd2ij 2 місяці тому +1

    Gawache nav kai mi Dighi cha ahe

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      Vashi Haveli apalya khadichya samorach aslel gaav

  • @PrajktaVengurlekar
    @PrajktaVengurlekar 2 місяці тому +1

    आमचा. गाव आमचा गाव गावाचा नाव नाही विडिओ बनवता काय उपयोग. Laeak कशे करणार.

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      गावाचे नाव वाशी हवेली, तळा तालुका, जिल्हा रायगड

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 2 місяці тому +1

    गावाचा नाव तरी सांग,, मला पण माझ्या गावची आठवण झाली, मासे पण लय भारी,,

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      गावाचे नाव वाशी हवेली ❤️ धन्यवाद तुमच्या कमेंट साठी 😊

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 2 місяці тому

      @@haridasbhikari वाशी म्हणजे मुंबई जवळचे का?

  • @hemantbhalekar3030
    @hemantbhalekar3030 2 місяці тому +2

    खुप छान व्हिडिओ

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 2 місяці тому +1

    आजचा व्हिडिओ खास नव्हता तुझ्या भासेकरित्तामी बघतो

    • @haridasbhikari
      @haridasbhikari  2 місяці тому

      काय कमीपना वाटला तुम्हाला सांगा मी पुढे नक्की सुधारना करण्याचा प्रयत्न करेन

  • @sanjayghosalkar6962
    @sanjayghosalkar6962 2 місяці тому +1

    श्वावण महिना चालू आहे मावर कशाला दाखवतोस खादाड कुठचा.