अय मर्दा कोल्हापूरबद्दल तुला या गोष्टी माहितीयेत का | Kolhapur Special Video | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • अय मर्दा कोल्हापूरबद्दल या गोष्टी तुला माहितीयेत का | Kolhapur Special Video | Vishaych Bhari
    मंडळी कोल्हापूरचं नाव निघालं की कसं लवंगी मिर्चीसारखी तिखाटजाळ आन रांगडी माणसं डोळ्यापुढं उभी राहत्यात. हाय कनाय. आवं मंग विषय हाय का. कोल्हापूर हायचं तसं वाघाच्या काळजाचं. रांगड्या छातीच्या रणमर्दाचं. म्हणून तर कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्राची आन बाण शान म्हणलं जातंय. आवं मुबंय पुणं सोडलं तर पश्चिम महाराष्ट्राची जवळपास आर्धी अधिक अर्थव्यवस्था एकट्या कोल्हापूरच्या जीवावं तरलीया... आता तुमी म्हणालं मी काय बी बोलतीया... पर मंडळी तुम्हाला जर माझ्या बोलण्यावं इश्वास नसल तर मंग ह्यो व्हिडीओ एकदा पूर्ण बघाचं. कारण आजच्या या व्हिडीओत आपण कोल्हापूर आन कोल्हापूरकरांविषयी काही खास गोष्टी जाणून घेणारंय... कसं एकदम ओक्केमधी...चला तर मंग सुरु करू...
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • Naad Haay Hyo Maaj Bha...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #vishaychbhari #kolhapurspecial #kolhapur #kolhapurnews #kolhapurvspune #kolhapurisaaj #kolhapurimisal #kolhapuri #kolhapurifood #shahumaharaj #kolhapurvsmumbai #rankala #chatrapatisambhajiraje #ambabaimandir #jyotibamandirkolhapur #sambhajiraje #chandrakantpatil #kolhapurrajwada #khasbagmaidan #panhala #kolhapurnews #kolhapursong #kolhapurmahiti #kolhapurdjsong #kolhapurchiambabai #kolhapurcity #gaganbavda #shalinipalace #satejpatil #abhirokade #gokuldudhsang #abhijitrokde #ramdhavan #kanherimath

КОМЕНТАРІ • 179

  • @satishmarathe5946
    @satishmarathe5946 2 роки тому +114

    कोल्हापुरी गुळासारखा इथल्या माणसात ही माणुसकीचा गोडवा,म्हणून सांगतो देवा पुन्हा पुन्हा जन्म याच मातीत व्हावा, आम्ही कोल्हापुरी

    • @shreyash9028
      @shreyash9028 2 роки тому

      Tumhi gul sell karta ka

    • @sushilpawale9719
      @sushilpawale9719 Рік тому

      ​@@shreyash9028😢😢😢fd😢😢dr😢dr😢d😢😢ddr😢😢dd😢😢ddd😢d😢😢ddd😢d😢😢ddrd😢😢😅a..ggi8ap❤

  • @mayurrambade
    @mayurrambade 2 роки тому +62

    मी सिंधुदुर्ग चा आहे पण कोल्हापूर बद्दल खूप आदर वाटतो. माझे कोल्हापूर चे मित्र सुद्धा आहेत.
    कोल्हापुरी भाषा, कोल्हापुरी माणसे खरोखरच जगात भारी ❤️🔥

  • @Archananavale2
    @Archananavale2 2 роки тому +81

    कोण कितीबी प्रयत्न करू द्या...बाहेरच्या कुणाला कोल्हापुरी भाषेत बोलायचं जमतच नाही 😂😂
    त्यासाठी कोल्हापुरातच जन्म घ्यायला लागतोय 💯🔥

  • @omkar_tipugade_92
    @omkar_tipugade_92 2 роки тому +45

    अभिमान.... गर्व.. आहे.. कोल्हापूर चा असल्याचा.. जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️

  • @Sagarmangale1396
    @Sagarmangale1396 2 роки тому +34

    मी भुदरगड तालुक्यातील आहे
    या तालुक्यात भुदरगड आणि रांगणा किल्ला आहे # जगात भारी आम्ही कोल्हापुरी

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 2 роки тому +19

    आमच्या जिल्ह्या सारखी माणूस की कोठेही बघायला मिळत नाही म्हणून म्हणतात जगात भारी आम्ही कोल्हापूरी

  • @Maratha1007
    @Maratha1007 Рік тому +4

    Me punjab UP bihar तसेच देशातील विविध भागातील लोकांकडून माझे गाव kolhapur madhe ahe he sangto तेव्हा कोल्हापूर बद्दल पहिली गोष्ट ते सांगतात ती म्हणजे कोल्हापुरी पायतान आणि कुस्ती अभिमान वाटतो आपल्या जिल्ह्याची ओळख संपूर्ण भारतीयांना आहे हे ऐकून ❤

  • @ashwinichougule6720
    @ashwinichougule6720 2 роки тому +12

    नाद करायचा न्हाय कोल्हापूरचा. जगात भारी आम्ही कोल्हापुरी....

  • @user-zk3of9uv2j
    @user-zk3of9uv2j 2 роки тому +13

    हा शब्द जितका आपुलकीच्या माणसाला प्रेमाने दिला जातो तितकाच विरोधकालाही रागाने दिला जातो.(रांडच्या)
    तसेच मरण यावं तर कोल्हापुरात च यावं
    असा हा माझा कोल्हापूर जगाला उरूण पुरणारा माझा कोल्हापूर

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 роки тому +36

    ताई ' ' खुप छान माहिती दिली पण गुळाबद्दल ' आजरा घनसाळ ' तांदुळ आदरातिथ्या बद्दल बोलत रहाव अस आहे आणि म्हणुनच आमच जगात भारी कोल्हापुर धन्यवाद

  • @rakeshkamble1901
    @rakeshkamble1901 2 роки тому +14

    शिवीतच प्रेम आहे आणि प्रेमातच शिवी😊

  • @ravithanekar2410
    @ravithanekar2410 9 місяців тому

    कोल्हापूरी जगात भारी आहेतच! आणि प्रेम ,मदत, कर्तृत्व, दातृत्व ,सुंदर निसर्ग आणि राजासारखे जगायला कोल्हापूरच्या माणसाला सांगाव लागत नाही.

  • @spg.
    @spg. 2 роки тому +35

    MH 11 cha MH09 la manacha kadak mujra🙏🙏💪💪jai shahu maharaj jai shivrai

    • @Aditya-es8zw
      @Aditya-es8zw 2 роки тому +6

      Rajdhani Satara la Kolhapur Kadun Lakhmolacha Salaam
      🚩Jai Shivrai Jai Shahu🚩

  • @harshvardhanpatil1779
    @harshvardhanpatil1779 2 роки тому +51

    रांडच्या ही शिवी नाही प्रेम आहे ते ❤️❤️❤️❤️

  • @appasaheblate4275
    @appasaheblate4275 2 роки тому +9

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी👌👌👍👍

  • @rajat2952
    @rajat2952 2 роки тому +12

    राजर्षी शाहू महाराज आणि देशभक्त रत्नाप्पाना कुंभार यांना मानाचा मुजरा🙏💐

    • @manojkamble4506
      @manojkamble4506 9 місяців тому

      Sobat kumbhojkar bhaurao patilanasuddha

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 9 місяців тому

    ❤❤ सिंधुदुर्ग जन्म आणि कर्म भूमी कोल्हापूर.. फारच छान माहिती दिलीत. काही ठिकाण, व्यक्ती ची नांवे राहिलीत पण असो चांगला प्रयत्न, उदा. छत्रपती शाहू महाराज यांचे जन्म स्थान, क// बावडा . 🚩🌹🙏👍👌🕉️

  • @khelmatitla
    @khelmatitla 2 роки тому +11

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👍 नादखुळा व्हिडिओ

  • @shrirp1989
    @shrirp1989 6 місяців тому

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी,
    ताई, लइ भारी वीडियो बनवलास.. मी गेल्या 17 वर्षापासून मुंबईला नौकरीनिमित्त आहे, पण क्षना क्षणला आपल्या मातिची आठवण येत आहे, पूरी दुनिया घूमके आओ लेकिन इस मिट्ठी का प्यार आपको हमेशा ज़िंदा रखेगा..

  • @information5872
    @information5872 11 місяців тому +1

    आपला विषयच भारी त्याचप्रमाणे आमचं कोल्हापूर जगात भारी

  • @sadashivbaliga5066
    @sadashivbaliga5066 2 роки тому +13

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️

  • @laxmanpatkare256
    @laxmanpatkare256 2 роки тому +12

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🔥🔥❤️

  • @IshalWriter
    @IshalWriter 2 роки тому +7

    भारीये कोल्हापूर. मस्त माहिती 👌

  • @muneshbatunge585
    @muneshbatunge585 9 місяців тому

    ❤❤जगात भारी आम्ही कोल्हापुरी, माणसाला माणुसकी जपणारी माणसे फक्त कोल्हापुरातच आहे,❤❤👍👌

  • @satyajitgore1414
    @satyajitgore1414 13 днів тому

    Shri Sadguru Balumama na olkhat nahi vhay..❤ Aadmapur ..Bhudargad ❤

  • @rajendrashivjatak6092
    @rajendrashivjatak6092 9 місяців тому +2

    ताई, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख करायला पाहिजे होता.

  • @baburaopatil2629
    @baburaopatil2629 9 місяців тому +2

    दुध कट्ट्यावर पण यायला पाहिजे होत

  • @sachinmotortrainingschool4437
    @sachinmotortrainingschool4437 2 роки тому +6

    माझं कोलहापूर आहेत जगात भारी

  • @ravithanekar2410
    @ravithanekar2410 9 місяців тому +1

    साध्या चांगल्या मराठीत बोलली असतीस तर व्हिडीओ मस्त झाला असता. शिकलेले हल्ली सर्व शुद्ध मराठीत बोलतात. फक्त कोल्हापूर शहरात ,गावात काहीजण मुद्दाम ही भाषा इथली छाप पाडण्यासाठी बोलतात

  • @HemantBhosale-z9c
    @HemantBhosale-z9c 8 місяців тому +1

    अंबाबाई

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk 2 роки тому +2

    जगायचं तर कोल्हापूर करानी मरायचं तर कोल्हापूर कराणी जीव लयावचा तो कोल्हापूर करानी खायचं तर कोल्हापूर काराणी जगात भारी आम्ही कोल्हापुरी मला अभिमान मी कोल्हापुरी असलेचा

  • @akashbavale7258
    @akashbavale7258 2 роки тому +6

    🔥इथ प्रत्येक विषय हार्ड आहे... जगात भारी आम्ही कोल्हापुरी...🔥

  • @mohanparanjape1830
    @mohanparanjape1830 9 місяців тому +1

    लय भारी 👌👌👌

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 2 роки тому +4

    Vishay hard ahe amcha kolhapurcha 🔥

  • @bharatkamble1498
    @bharatkamble1498 2 роки тому +11

    MH 09-kolhapur king🔥🔥🔥🔥

  • @bandusabale3748
    @bandusabale3748 2 роки тому +6

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❣️ नाही तटत💯💯

  • @shrirajlavande8254
    @shrirajlavande8254 Рік тому +1

    काय मर्दा
    हे भारी असंतय कोल्हापूरकरांचं
    मायझे,
    हे परभणीकरांच

  • @sujaydesai9946
    @sujaydesai9946 2 роки тому +10

    कोल्हापूरच्या गुळाबद्दल सुध्दा बोला...

  • @sushant518
    @sushant518 Рік тому +2

    माणुसकी च गाव
    कोल्हापूर ❤

  • @vishalgurav3654
    @vishalgurav3654 9 місяців тому +1

    आजरा तालुक्यात रामतीर्थ धबधबा ❤

  • @subhashkamble1946
    @subhashkamble1946 Рік тому

    विषय च bhari

  • @karanshinde8638
    @karanshinde8638 9 місяців тому

    जमत नाय तुला एवढं आमची भाषा...
    इथं कस हाय.. सगळं वेगळं हाय..
    त्यामुळे इसकटून बोललं तर सप्पय भारी भारी वाटतंय...

  • @dattawagheofficial7009
    @dattawagheofficial7009 2 роки тому +1

    तुला बघितल्यावर पण तसंच मन वाटते

  • @VikasKamble-qj7eg
    @VikasKamble-qj7eg Рік тому +2

    A आडग्या भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधण्यात आले नाही, तर राधेच्या नगरीत तुळची धरण बांधण्यात आल.तेही राधानगरीत,आणि ती नदी भोगावती....गावातून...वाहते.....

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    शेवाळे आबा यांच्या हिंदकेसरी राजा ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 8 місяців тому

    ...राडंच्या हा शब्द स्वतः च्या भावाला उद्देशून बोलाल का?
    आणि अख्खा शहरात स्वच्छ तेचा अभावच.😢😢

  • @rajkamble512__
    @rajkamble512__ 2 роки тому +4

    ♥🔰Jagat bhi amhi kolhapuri ♥🔰

  • @ramdaskamble1416
    @ramdaskamble1416 9 місяців тому

    लयच भारी

  • @anushchandane5114
    @anushchandane5114 9 місяців тому

    Khup chan 🎉🎉🎉

  • @umeshpatilsainiktakali7252
    @umeshpatilsainiktakali7252 2 роки тому +14

    कोल्हापूर जिल्हातील माझ गाव .
    सैनिकी परंपरेचे गाव सैनिक टाकळी

  • @epicmoney911
    @epicmoney911 2 роки тому +17

    10विच्या पुस्तकात अभ्यासक्रमला असणारी चंदगडी बोलिभाषा पण कोल्हापूर जिल्ह्यातलीच हाय जरा त्याबद्दल माहिती सांगा अमासनि

    • @avinashnimbalkar9064
      @avinashnimbalkar9064 2 роки тому +4

      कौ आल्याशी?.. चंदगडच्या भाषेत.
      कधी आला?
      करुस नाय?केल नाही.
      जाऊस नाय? गेला नाही.
      औ,स्त्रियांना आणि काय रे आप्पा? पुरुषांना बोलावलं जात.हा कन्नड भाषेचा प्रभाव आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      😂😂😂 असु दे असु दे

  • @sujitbangade4405
    @sujitbangade4405 2 роки тому +5

    रांडच्या ही शिवी नाही हे तर आमचं प्रेम आहे ओ.. Mh.09

  • @pravindpatil9555
    @pravindpatil9555 Рік тому

    Super my kolhapur

  • @User-u3d2e
    @User-u3d2e 2 роки тому +18

    रांडच्या ही शिवी नाही तर त्यात प्रेम, आपुलकी, काळजी असते ते त्या वेळच्या परिस्थिती वर अवलंबून आसतय...
    कधी कधी शिवी पण असती...😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      😂😂 कधी कधी नाही कायमच असते कारण समोरचा अपेक्षेपेक्षा वेगळं काम करतो मग त्याला राग न येता सत्कार केला जातो या शब्दाने.😂😂

  • @omkar_tipugade_92
    @omkar_tipugade_92 2 роки тому +2

    Man bharla video baghun... ❤️

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 9 місяців тому

    महाराष्ट्राच अमेझॉन तिलारी, स्वप्नवेल पॉईंट, बाळूमामा मंदिर, कणेरी मठ ही मुख्य ठिकाण राहिली.

  • @ajitchougule3808
    @ajitchougule3808 9 місяців тому +1

    छत्रपती शाहू महाराज यांच्या मुळे कोल्हापूर ला ओळखलं जात

  • @mahe645
    @mahe645 2 роки тому +5

    Balumama temple

  • @Vijay.shinde5833
    @Vijay.shinde5833 9 місяців тому

    अग आई.... अंबाबाई म्हण की ग आई

  • @rajkamble512__
    @rajkamble512__ 2 роки тому +4

    Fabulous content ♥

  • @M_raj9696
    @M_raj9696 2 роки тому +12

    पावनखिंड
    इचलकरंजी मैनचेस्टर सिटी
    हुपरी सिल्वर सिटी
    कर्मवीर भाऊराव पाटील
    शेतकरी नेते राजु शेट्टी
    अजून बरच राहीलेले आहे

  • @vishkinvideos5465
    @vishkinvideos5465 2 роки тому +6

    Mh09 lover ❤️❤️👌👌

  • @balumama_bagga_no_12
    @balumama_bagga_no_12 Рік тому

    व्हिडिओ मस्त आहे पण माझ्या संत बाळुमामांच मंदिर पण कोल्हापूर मध्येच आहे ना ते नाही सागितल मला वाईट वाटल😢

  • @Mrsuryapatil
    @Mrsuryapatil Рік тому

    Kolhapur❤🎉

  • @ajinkyamalavade2402
    @ajinkyamalavade2402 Рік тому

    Jagat bhri amhi kolhapuri

  • @atultalap3189
    @atultalap3189 Рік тому +4

    नितीन गडकरी साहेबानी एक विडिओ मध्ये म्हंटल आहे की कोल्हापूरचा gdp सर्वात जास्त आहे ।।। कोल्हापूर हा एक हिरवागार जिल्हा आहे

  • @gitashirpure4046
    @gitashirpure4046 Рік тому +1

    I'm from Nanded

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      😂😂😂 मग काय रांडच्या तुझा कोल्हापुरी शब्दाने सत्कार च

  • @nitinchakor9168
    @nitinchakor9168 2 роки тому

    1 No Tai 👌👌👌

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Рік тому

    नाद खुळा कोल्हापूर 👌🌹👌❤️👌

  • @rakeshsutar130
    @rakeshsutar130 Місяць тому

    Thumbnail jo chehra dakhvla hota tyo amacha abhya rukade hay...hatkangle cha

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 Рік тому

    Nad khula

  • @avinashmerande4248
    @avinashmerande4248 8 місяців тому

    Nashik wale like kara

  • @SagarKale-su8td
    @SagarKale-su8td 9 місяців тому

    Tumhi kolhapur bdl sangitleli mahiti avdli brka lyebhari

  • @realindia9718
    @realindia9718 Рік тому +1

    Love from जळगाव ❤

  • @aditya_animation
    @aditya_animation 2 роки тому +7

    दिदी हुपरी माहिती नाही काय 😧❓

  • @amolpatil4725
    @amolpatil4725 5 місяців тому

    Hindi song te marathi boli astis tr changal zal asat

  • @ishowshorts07
    @ishowshorts07 2 роки тому +1

    Te nhv to thumbnail la abhi rokde cha photo ka lavlaisa tevdh sanga

  • @shivshankarrane2148
    @shivshankarrane2148 Рік тому

    माणुसकीचे शहर MH09❤

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 10 місяців тому +1

    महालक्ष्मी मंदिर नाही अंबाबाई मंदिर

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 2 роки тому +5

    कोल्हापूरची माहीती सांगतीस देवीच नाव माहीती नाही "अंबाबाई "म्हण.

    • @milindpatil9886
      @milindpatil9886 2 роки тому

      बाकी बरीचशी माहीती चांगली हाय .धन्यवाद

  • @bhimakokare8417
    @bhimakokare8417 2 роки тому +3

    Kusti pandhari aani bailgada sharyat ya mardani khela nche shokin aslela jilha

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 2 роки тому +4

    ताई एकदा सातरकरांची पण मुलाखत घ्या

  • @sushilgole3068
    @sushilgole3068 Рік тому

    @Sneha Madam tumhi Satari tone mde boltay.... Pan Kolhapur chi mahiti chan sangitli.

  • @hindaviswarajya96
    @hindaviswarajya96 2 роки тому +5

    Maharashtra chi Manchester City visarlat....ichalkaranji

    • @sunnygavali6773
      @sunnygavali6773 Рік тому

      Bhava na jilha na taluka only ichalkaranji manachi marji

  • @surajkadam3269
    @surajkadam3269 2 роки тому +7

    आम्ही कोल्हापुरी 👑❤️😘

  • @IshanRanbhare27
    @IshanRanbhare27 Рік тому

    I'm also kolhapuri vand ek dam nivant😅

  • @inspirearmy9006
    @inspirearmy9006 9 місяців тому

    Rajshree Chatrapati Shahu Maharaj...mhanta yet nahi ka

  • @abhijeetkurade3401
    @abhijeetkurade3401 2 роки тому +2

    कस जगात भरी कोल्हापुरी अस

  • @rohanpatil2710
    @rohanpatil2710 9 місяців тому

    ए बाई आम्ही कोल्हापुरी अशी भाषा नाही बोलत. ही कुठली भाषा बोलताय तुम्ही

  • @vikasgayakwad2099
    @vikasgayakwad2099 Рік тому

    कोल्हापूर चे अंबादेवी मंदिर कुठे आहे मग?

  • @pratappatil4623
    @pratappatil4623 Рік тому

    Aami kolhapuri jagat bhari Pratap Patil kasaba Thanekar😅

  • @ganeshmane6899
    @ganeshmane6899 Рік тому

    मी कोल्हापूरी

  • @Saurabh-z4l7h
    @Saurabh-z4l7h 9 місяців тому

    Jagatla pahila dr. Babasahebancha putlapn kolhapur bindu chawkatch ahe

  • @tofikmakandar6442
    @tofikmakandar6442 2 роки тому +3

    Kolhapur Che Karmaveer Bhaurao Patil

  • @onkarkamble4611
    @onkarkamble4611 Рік тому +1

    Maharastrache Manchester mhanun Ichalkaranji city kolhapurmadhe ahe tashech chandiche gav mhanun hupari ahe

  • @maddyk8118
    @maddyk8118 2 роки тому +8

    जबरदस्ती गावची भाषा नको बोलुस.... नाही जमत तुम्हाला

    • @Archananavale2
      @Archananavale2 2 роки тому +4

      तेच की... आसं आम्ही काय बोलत नाही... ही पुणे आणि मुंबई की गावंडळ भाषा आहे 😂😂🤣🤣 कोल्हापुरातली माणसं काय आसं नाहीत बोलत 🔥💯

    • @KPyoddha
      @KPyoddha 9 місяців тому +1

      व्हय ,बरोबर हाय भावा 😂

    • @vishaldesai2086
      @vishaldesai2086 5 місяців тому

      Kolhapur chi splendor

  • @IBhosale
    @IBhosale 2 роки тому +2

    🔥🔥🔥MH 09🔥🔥🔥

  • @Kpratap627
    @Kpratap627 10 місяців тому +1

    मी पण कोल्हापूरचाच आहे पण मला खास असं अभिमान असावा असं काही वाटत नाही.... प्रत्येकाला आपलं ठिकाण किंवा जिल्हा भारीच वाटत असतोय

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 2 роки тому +1

    बाई. तुम्ही. गुळचि. ओळख. सागितली. नाही❓