Bhau kapashil 4 the khat dyayche aahe pan labour problem aslyamule te possible hot nahi aahe ter ver khat dile ter chalel kai ....please margdarshn kara..
एकच करा भाऊ,,शेतात गुरे सोडा,,गुरे शेंडे खातीन,आणि आपल्याला ही फायदा होईल,,एक रुपया सुधा खर्च येणार नाही,,, हिम्मत तर करा,, चना खुडण्यासाठी शेळ्या , मेंढ्या चां उपयोग करा,,
जय सेवालाल भिया ❤❤
जय सेवालाल
Jay sevalal bhau
Jay sevalal
Jay sevalal bhau hingoli
जय sevalal
🎉🎉🎉
Jay sevalal bhau❤
Jay sevalal 🎉
जय सेवालाल भाऊ
Bhau kapashil 4 the khat dyayche aahe pan labour problem aslyamule te possible hot nahi aahe ter ver khat dile ter chalel kai ....please margdarshn kara..
4 फवारणी साठी कोनती औषध मारायचे पात्याची सख्या वाडविन्या साठि औषध सागा
Bhau lihosin navanech milel ka
हो भाऊ
कल्टर कसकाय राहील. भाऊ. 👏👏👏👏
चांगल आहे
very good
Thank you भाऊ
भुईमूग साठी चालेल का
हो चालेल भाऊ
@@nitindhanwate9302 thank you
@@kisankatta1296 कापुस व भुईमूग मिश्र पीक आहे आणि भुईमूग ला वाढ जास्त वाटत आहे
Swata. Kam.kele.taracha.maheti.milel
भाऊ स्वतः अनुभव घेतले आहे
Planofix मध्ये कोणता घटक आहे सर
Napthalic. Acid
एकच करा भाऊ,,शेतात गुरे सोडा,,गुरे शेंडे खातीन,आणि आपल्याला ही फायदा होईल,,एक रुपया सुधा खर्च येणार नाही,,, हिम्मत तर करा,,
चना खुडण्यासाठी शेळ्या , मेंढ्या चां उपयोग करा,,
Bhau yacya sobat lancer gold ani 12:61 chalel ja
Chalel ka as mhanayach hote mala
Ho chalel
लिवोसीन आणि प्लॅनोफिक्स एकत्रित करून फवारणी केली तर चालेल का 🤔 नक्की कळवा
नाही
याच्यासोबत खत फवारणी चालेल का
Varkhat चालेल
कोर लिवशीन पाण्यात मारलं त चाललं भाऊ
Ho
कितवी फवारनी करावी भाऊ
4 thya नन्तर जमते
planofix चालेल का
Pategal hot asel tevha vapra
3 री फवारणी ranfeen कस राहील
चांगली
1n.
दुसरा औषध त्याच्या बरोबर कोनते घावे हे सांग भाऊ
टॉनिक सोडून सगळे
@@kisankatta1296 Nano dap chalte ka bhavu
Planofix fawarle tr chalel ka
Planofix pate gal sathi yogya ahe
वाढ होत ना ही
Sir gayatri parfect kiti Ml.vaparavi
25 ml
मी मारलं कालच
काय वापरावे
Lihosin
चमत्कार कस राहील
छान आहे
कोणतं औषध आहे
Lihosin
Aare kay,aahe
Lihosin
शेड,मारले, तरी, चालतात
काय मारायचं ते तर सांग पहिले.
Lihosin
श
श
श
1ml ni kahi nahi hot.2ml taka
1 ml he starter dose mhanun ghetlel ahe 2 ml पुढच्या favarni sathi gheu shkta
अश्विन भाऊ
1 ml पर लिटर साठी आहे का
15 लिटर पंप साठी 1 ml आहे नक्की reply द्या
1-1.5 ml प्रति पंप साठी आहे भाऊ
दिड मिली घेतल तरी चालते १५ लि पाणी
Ho भाऊ चालते
वेडसर
Ok
टॉनिक वापरायचं नाही का
नाही भाऊ
त्या औषधाची नाव सांगा ना हो . नुस्ती भाषण देऊ नका
दादा पूर्ण video पहा त्यामधे aushadh पण सांगितली आहे अणि फोटो पण आहे
#Lihosin
जय सेवालाल
Jay sevalal 🙏
Jay sevalal
जय सेवालाल
जय सेवालाल