Dnyaneshwar Mauli - ज्ञानेश्वर माउली - Ep 01 - Full Episode - 27th September 2021
Вставка
- Опубліковано 28 вер 2021
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 01: Vitthal's Lesson.
------------------------------------------
A Bhramin has been hitting a person because he made sin and when asked what was the sin then he says that he was chanting God's prayer and he is not allowed to do that since he is from a backward class. That's when Vitthal comes and teaches him a lesson.
About Dnyaneshwar Mauli:
----------------------------------------
The show ‘Dnyaneshwar Mauli’ is the depiction of Saint Dnyaneshwar’s life and teachings. From his early childhood to his ‘samadhi’ which he took at the age of only 21 years. - Розваги
आज दसरा. ज्ञानेश्वर माऊलींची मालिका चालू केली. त्याबद्दल सोनी मराठीचे जाहीर मनापासून आभार. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🪔🕉🚩
🌹🌹🙏🙏 श्री गणेशाय नमः 🌹🙏🌷
🌹🌹🙏🙏 जय विठोबा रखुमाई 🌹🌹
🌹🌹🙏🙏 जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 🌹🙏
🌹🙏🌷 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌷
❤अअअअअअ
तेही प्राणा परौते। आवडती जी निरुते । जे भक्त चरीत्राते। प्रशंशिती॥
सर्वानी आतिशय सुंदर पात्र साकारले आहेत्.... साक्षात ज्ञानेश्वर महाराज माऊली चे दर्शन झाले, सोनी वाहिनी चे शत् आभार.... 👌👌👌🙏🙏🙏llराम कृष्ण हरी ll
खूपच छान सिरीयल असाच इतिहासआपल्या पूर्ण भारताला भेटला पाहिजे तरच सगळ्यांना कळेल की खरं जीवन कोणत आहे ते या ब्राह्मणांनी ज्या श्रीमद् भगवद्गीतेचा अपमान केला आणि हा तर सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ म्हणून आजवर भारत मागायला हे ज्ञान जर सगळ्यानी दर एक घर पंत पोहोचवलं तरच ही भारत भूमि पवित्र भूमी होऊ शकते तुमचे नाव मला माहिती नाही पण तुम्ही खूप ग्रेट कार्य करतात सिरीयल मार्फत का असेना पण क्रांती आणत आहेत तुम्हाला माझ्याकडून कोटी कोटी धन्यवाद
ज्ञानेश्वर माऊली 01ला एपिसोड मी पाहिलो आहे पांढुरंग हरि वासुदेव हरि 💐💐हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे🙏🙏
संत श्री ज्ञानेश्वर माऊली. माझी आळंदी ची माझी हेच सर्व सुख । जय हरी विठ्ठल. जय जय राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ.🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🚩🚩🚩
अभिनंदन सर्व कलाकार
व सोनी मराठी चे
Om siv shree swami swami swami samarth om siv sairam sat ज्ञानेश्वर राम कृष्ण हरी
खूप खूप सुंदर अशी मालिकेची रचना केलीत
अगदी हुबेहूब. शब्द अपुरे पडतील तुमचे कौतूक आणि अभिनंदन करण्यासाठी...
👌👌👌👍💐🙏
🙏🙏🙏
स्तुतीसाठी शब्द अपुरे आहेत इतक सुंदर चरित्र आहे या चारही भावंडांचे
खूप सुंदर पात्र केले सगळ्यांनी आणि शोभले पण सगळ्यांना🥰. जय ज्ञानेश्वर माऊली
Ram krushan Hari 🙏
श्री संत ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏
अशीच एक मालिका तुकाराम महाराजांच्या जीवनावर यावी
Have you watched Tu Majha Sangati?
श्री निवृत्तीनाथ महाराज
श्री ज्ञानेश्वर माऊली
श्री सोपान
श्री मुक्ताबाई
श्री पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई
🌺🏵️🌼 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🏵️🌺
Ravi. Lokhande
जय ज्ञानेश्वर माऊली आपले सर्व कलाकारांचे आभार आताच्या मुलांना हि गरज आहे धन्यवाद सोनी वाहीनी चे आणि फूल ऐपीसोड दाखल्या बद्दल शतशः प्रणाम🙏🙏
Dhanyawad Sony channel cha ki yaa pidhila yaa maalikecha changlach upyog hoil
Vittela...vittela...panduranga vittela 🙏🙏
महाराष्ट्र इतिहास जबरदस्त आहे. जय माऊली
मनापासून धन्यवाद सोनी मराठी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Mauli
Khup chan
So nice. wonderful presentation. Jai Mauli 🌹🌹🙏🙏
श्री ज्ञानेश्वर माऊली 1 पहिला एपिसोड पाहिला विठ्ठल रखुमाई श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी निमित्ताने एपिसोड पाहिला खुप छान
Dyneshswar Maharaj Mauli 🚩🌺🌼❤️🌹
अत्यंत उत्तम मालिका. अत्यंत दर्जेदार अभिनय दिग्दर्शन. चार ही भावंडे ..उत्तम निवड.🙏
Very nice this video
Thanks punah chalu kelay badal
🌹🌹अनाथांची माय माऊली 🙏🏻🌹🌹
सर्व ब्राह्मणांनी वाट लावली
Om sai ram🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री संत ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान माऊली 🙏🙏
Khupach Sundar malika
😢❤❤❤❤❤❤
🙏🏻 जय हरी माऊली 🙏🏻
पांडूरंग विठ्ठल योजना📝📋
अप्रतिम मालिका ❤️
Essa
खूप छान मालिका 🌺🙏‼️🚩
ॐ जय राम कृष्ण हरी 🚩‼️🙏🌺
माऊली ❤
खुप छानआहे मालिका 👌🏻👌🏻
अप्रतिम आपूलकीची चुणूक उत्तम आहे.
🌼🌺🏵️ श्री सर्व संत माऊली 🏵️🌺🌼🙏🙏🙏
Atishsy sundar Malika. Shabdach apure padtat. Sony marathi che manapasun aabhar. Aaj kaal hya asha changlya serial s baghaylach milat nahit. Hi Keval serial navhe tar dyaan bhandaar aahe. Khup kahi shikynasarkhe aahe. Sangeet, Sarva Kalakaar, saglech surekh aahe. Punha ekda Sony Marathi che khup Aabhar.
ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ् एकनाथ नामदेव तुकाराम ् ्््् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रखुमाई ् जय जय रामकृष्ण हरी ्
Ramkrishna hari, koti koti pranam
माऊलीला समाज्याने खुप त्रास दिला पण ते सर्वांच्या परीक्षे मागे पडले नाही हेच भगवंत
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् ् ्््् निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ् एकनाथ नामदेव तुकाराम ् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव एकनाथ ् नामदेव ्तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ् ््््
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी श्री ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील सर्व कलाकारांना नम्र विनंती त्यांनी मांसाहार मद्यपान करून या मालिकेचा शूटिंग करू नये अशी माफक अपेक्षा आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
श्री संत ज्ञानेश्वर माऊली
संत ज्ञानेश्वर....
Khup chan malika aahe
माऊली
श्री संत ज्ञानेश्वर माऊली की जय
खूपच छान 👏👏👏🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी
1no
मालिका खूप चांगली आहे परंतु कलाकार फारच वयस्कर आहेत व माऊलीच्या समोर इतर तीन भावंडाचे व्यक्तीत्व फार कमी दाखवले आहे.
Khup surekh ..aani asa kaam itihasala sanskrutila dhakka na laavta padadyavar maandaycha kaam.keval digpal lanjekar dada ch karu shaktat😅
जय हरी माऊली🇮🇳 रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम, फारच सुंदर.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Ram krishan hari🙏
Chinmay mandalekar hyana dhanyavad tumchya sarv serial chan astata ugach kadhaychya mhanun nahi kadhat dusrya lokansarkhe 🙏🙏🙏🙏🙏
Mastch
लोकांना बोवउप बनौते
Hi malika suru kelyabaddal dhanyavad.
Kharach
माऊली माऊली माऊली योगीराज
राम कृष्ण हरी माऊली
Nice.
Nanaraj mazi yogyachi mauli❤️❤️❤️❤️
मुक्ता का बदलली, आम्हाला पहिली मुक्ताच आवडली होती, तिचा चेहरा अगदी सात्त्विक होता, नवीन मुक्ता ला अभिनय जमत नाही एक अजिबात, नवीन निवरूतीही बरोबर नाही.
Jay Jay Ram Krishna Hari
अतिउत्कृष्ठ
जय हरी माउली 🙏🙏🙏
Khupc chan
Dhanyawad 🙏🏻khup chan malika
Ram Krushna Hari 🙏
Ram Krishan hari🙏
Please make it dubbed in Hindi, so others can also see this amazing devotional serial🙏
it was telecasted on Doordarshan also if u search a lil bit more I hope u will find
Ok
Mauli mauli
Ram Krishna hari mauli
राम कृष्ण हरी 🙏
पूर्वी काही लोकं स्वतःला देव समजत होते.... धर्माचे ठेकेदार होऊन बसले होते.... लोकांना छाळताना यांना जरा पण त्रास होत नव्हता
رقية من بلادالعراق مسلسل حلوة عسل 🍓🍓🍫🍓🍫🍫🍰🍰🍰🇮🇶🇮🇶🇮🇶🍯🍯🍯🍯
Thanks
🙏🙏🙏🙏🙏🙏Soni marati 🙏🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
देवाचं दर्शन झालं
विसोबा खेचर क्रूर माणूस
ज्ञानेश्वर माऊली ह्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी समाधी घेतली.
Super Malika thanks again
खूप छान आहे मालिका
👌👌
Deva
🌷🙏माऊली 🌷🙏
🙏🙏🙏👌👌😭